झाडावरून काढला मधाचा पोळा (काळीम) | मधाचा पोळा | Honey Harvesting trick |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही झाडावरून मधाचा पोळा कसा काढला जातो हे दाखवले आहे आणि आम्ही सध्या पद्धती मध्ये मधाचा पोळा काढला आहे पण तुम्ही कधी काढत असाल तर काळजी घ्या जेणे करून तुम्हा माश्या चावणार नाहीत.
तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ ला लाईक आणि शेअर करा आणि जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर SM VLOGS या चॅनल ला सबस्क्राईब करा.
धन्यवाद..
🐝🍯🐝🍯