Pady दादा इतक्या दिवस कॉमेडीयन पाहिले पण आज समजलं दादा माणूस म्हणून स्वाभिमानी आणी दिलदार तर आहेत पण जे पोटात ते ओठात ❤❤ खरंच हा माणूस म्हणजे खरंच देवमाणूस. 😍❤️✌️🙏👍
Paddy हुशार होता सगळ्यांपेक्षा....big बॉस ne व्होटिंग दाखवावी.....मी महाराष्ट्र ला सांगु इच्छितो की आपल्या व्होटिंग ला काही value नाही, big बॉस la jo निर्णय द्यायचा तोच निर्णय bigboss देताय Parshality करतय bigboss.
दादा तुम्हीच आमच्यासाठी विजेता आहात,,,,,, तुम्ही बिकट परिस्थितीतून एवढं सम्राज्य बनविले आहे,,,,, प्रत्येकालाच शक्य नाही,,,,,तुम्ही great आहात,,, स्पर्धा कोणी जिंकतो कोणी हरतो पण,, माणुसकी मध्ये तुमच्यासारखा कोणीही नाही. तुम्हाला मला भेटायचं आहे दादा आशीर्वाद घ्यायचे आहेत.
❤❤❤लव्ह यु पॅडी दादा ❤❤❤ बोलायला शब्द वापरता येत नाहीत आम्हाला, पण तुम्ही खुप सालस, संस्कारित आहात.खरच तुम्हाला खोटं वागणं जमत नाही.दिलखुलास पडीदादा तुमचा अभिमान वाटतो आम्हाला, आणि एक मराठी कलाकार म्हणून गर्व वाटतो तुमचा. ट्रॉफीची माझ्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला आहे हे म्हणणं,किंवा याची जाणीव असणं हे खूप मोलाचं आहे.
पंढरीनाथ जी आपण खरोखरच सच्चे आहात, सगळ्या क्षेत्रात राजकारण चालू आहे, आपल्याला मी तीस वर्षांपासून पाहातो, आपल्यात खूप एनेर्जी आहे तीच आजही आहे. आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
पंढरीनाथ कांबळे अती संत झालास तू तुझा अंगी असलेला चांगुलपणा दाखवला भावा हा शो फक्त दोघांसाठी बनवला आहे ते नीकी आणि वर्षा साठी आणि लोकांना एका गरीब झोपडपट्टी मधील एका गरीबांना जिकुन.दिले हे दाखवायचे आहे तुझ्या सारख्या लोकांना चांगले असुनही बाहेरचा मार्ग दाखवला एकदा. आपण भेटलो आहोत परत एकदा भेट लवकरच हा योग ये ईल खुप काही बोलायचे भेटेन आणि खूप बोलेन तुझा काका सावंत काका सावंत बदलापूर
Paddy Dada Is One of Deserving Contestant More Than Enough Of members in Bb He Deserves To Finalist As Well As Winner For Us You Are The Winner Pandharinath Kambale 🏆🏆✨💪
सुरज सर्वाना सांगतो मी गरीब आहे माजी परिस्थिती अशी आहे. पण फार मानस परिस्थिती ने गरीब असतात परंतु सगळीकडे रडगाणे सांगत नाही. पॅडी दादा ने सुरज ला फार मदत केली आहे. पॅडी दादा ने जनतेची मन जिंकली आहेत.
पंढरी नाथ तुम्ही big boss ची ट्राफी जरी जिंकली नाही.पण तुम्ही मराठी प्रेक्षकां चं मन जिंकलं.खरं म्हणजे तुम्ही, अभिजित व अंकीता ने सभ्यपणे , शालीनते, हा खेळ खेळला.तुम्ही ठामपणे संयम ठेऊन आपले मुद्दे मांडले.अभिनंदन.👏👌👍😀
वर्षा उसगावक Big boss च्या घरात काही च कामं करत नाही तरी त्यांना ठेवलें आणि paddy दादा एवढं छान खेळून पण घरा बाहेर आले.काय हे बिग बॉस बघण्यात मजा नाही आता.कोणकोण सहमत आहे.
तसे तर सुरजला काही समजत नाही ये त्याला माणसे आजुन समजत नाही ये कारण लहान पणापासुन त्याला बाहेर च्या लोकांची समज नाही त्याला रडायलाच पाहीजे आसे काही नाही ये नसेलही रडला तरी त्याणे जाते वेळेस मीठी मारले त्यातच सगळे आले पँडीदादा तुम्ही सुरजला खुप समजुन सांगितले त्याबद्दल तुमचे खुप आभार
Ho koni hi voting nahi kel na tari je yani already tharvlay na tech honar ahe... 0 voting kel na tari he lok jantene bharpur vote karun yana jinkun dilay asa sangun he lok winner karnar ahet.... Jante cha navacha fakt vapar hotoy... Karan aplya saglyana mahit ahe ki paddy dadana ajibat kami voting zal nasel te... Pan he sagal tharlel hote.... Purn kharab show karun takla ya lokani
Bigg Boss show वर FIR झाली पाहिजे. रिअलिटी च्या नावाखाली लोकांना फसावण्याचे काम करत आहे. Voting घेता मग voting नुसारच माणसांना बाहेर काढायला पाहिजे पणं bigg Boss लोकांना फसवत आहे.
@@HeyRam-75 मग voting का घेतली जाते ? लोकांना फसवायला? सरळ सरळ सांगायचं ना big boss ने ली voting नुसार नाय तर big boss नुसार contestants बाहेर जातील. म्हणजे लोक तरी नसती फसली गेली.
सूरज हा गरीब कुटुंबातील हे सत्य आहे.. त्याला मदतीची गरज आहे पण त्याला जेवढी गरज आहे तेवढच सपोर्ट करणे गरजेचे जेवढे तो हॅन्डल करू शकतो नाहीतर रानू मंडल च एक उत्तम उदाहरण आहे.
सुरज तुझ्या जाण्याने का रडला नाही ते सांगतो आणि त्याची आत्या आणि बहीण आलेली तरी का रडला नाही ते पण सांगतो सुरज नी लहान पनापासून दुःख बघितलेत त्यांनी दुःख भोगलेत एक आई वडील जाण्याचा दुःख काय असतो ते सुरज लाच माहीत आहे हे सगळे दुःख बाजूला ठेऊन स्वतःच्या पायावर मोठा झालाय आणि तुम्ही त्याला रडला नाय सांगता सुरज सारखा माणूस डोळ्यातून नाय तर मनाने रडत असतो आणि तो त्याचा दुःख कधी सहजा सहज डोळ्याने रडुन दाखवत नाही आणि जरी रडला तरी आई वडिलांची आठवण आल्यावरच रडलाय आणि अशी माणसे मानसिक आणि शारीरिक रित्या मजबूत असतात
Paddy दादा एक नंबर एक्टर आहेत एक्टर तर आहेतच पण माणूस म्हणून पण खूप छान आहेत खरं तर ते बाहेर पडले हे मला अजिबात आवडलं नाही खरं तर वर्षा उसगावकर जायला पाहिजे होतं ती म्हणावं इतकं Big Boss च्या घरात काम नाही करत नुसतं मोठेपणाचा आव आणते
बरोबर आहे.फक्त तीन शब्दांनी बीगबास विनर होणार,तर ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट होईल. टाक्स समजत नाही.सगळयांनी सांगितले तेव्हा तो करतो. वय लहान आहे त्यामुळे त्यांची ताकद वाढणारच ना. त्याला भरपूर पैसै द्या त्याला त्याची गरज आहे
पॅडी दादा, तुम्ही खूप खरा माणूस आमची इच्छा बिग बॉस ची ट्रॉफी तुम्ही जिंकावी परंतु जरी बिग बॉसचे ट्रॉफी नाही तरी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती राज्य केलं आहे ❤❤❤❤
Khup chaan vichar mandale paddy dadani.tumhalakharch top 5madhe baghyala avdale aste. Varsha tai jatil ase vatale hote pan bigg Boss ne tumhala kadhle.tumhi amchyasarhi winner ch ahat
पुर्ण महाराष्ट्रात एकटा सूरजच नाही गरिबी मधुन अस्तित्व निर्माण करणारा त्याच्या पेक्षा पण खुप टेलैंटेड मुलं मुली गरिबी तुन शिक्षण घेणारी आहेत,,, आपल्या महाराष्ट्रात जरा त्यांना पण असेच सहकार्य करा मदत करा ,,😢😢😢😢😢
Paddy dada tumhi khup loyal rahilat bigg Boss madhe Ani khup Chan vattay tumhala baghun tya traffi che hakdar fakta tumhi Ani Ankita ahat pan ithe khup parshality chalte
Pady दादा खरच तुम्ही खूप छान खेळत होतात.. वयाने मोठ्या व्यक्तींचा नुसता पोकळ बडेजाव दिसतोय आम्हाला. सगळीकडेच system मध्ये भ्रष्टाचार भरला आहे .. तुमचे मत हसत खेळत तुम्ही खरेपणाने मांडत होता ते जास्त आवडले..तुम्ही आमच्यासाठी winner आहात..🎖️💐🎉
महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला विनंती आहे. D P दादांना सध्या वोटिंग ची खुप गरज आहे. तर आताच जिओ सिनेमा ॲप वर जाऊन वोट करा.. एक व्यक्ती ९९ वेळा वोटिंग करू शकतो.. सर्वात महत्वाचे डी पी दादा आता बिग बॉस शोच्या शेवटच्या टप्प्यात आले आहेत अगदी ट्रॉफी जवळ आहेत.. त्यांना साथ देऊयात.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
या bigboss मधून मला आवडलेले व्यक्तिमत्व paddy दादा you are real winner 🎉🎉
Yes नेहमीच दुसऱ्या साठी खेळले. कधी कॅप्टन साठी भांडले नाही❤
Pady दादा इतक्या दिवस कॉमेडीयन पाहिले पण आज समजलं दादा माणूस म्हणून स्वाभिमानी आणी दिलदार तर आहेत पण जे पोटात ते ओठात ❤❤ खरंच हा माणूस म्हणजे खरंच देवमाणूस. 😍❤️✌️🙏👍
💐🙏❤👌👌
पॅडी दादा खरच ग्रेट आहात❤
पॅडी दादा खरं तू खूप समजून घेतोस सूरज ला तुला एक बाप सारखा जीव लावला आणि कायम लावणार हीच अपेक्षा आहे 💝🙌🏻
Paddy हुशार होता सगळ्यांपेक्षा....big बॉस ne व्होटिंग दाखवावी.....मी महाराष्ट्र ला सांगु इच्छितो की आपल्या व्होटिंग ला काही value नाही, big बॉस la jo निर्णय द्यायचा तोच निर्णय bigboss देताय Parshality करतय bigboss.
Right
scripted
Correct
Kharach
Ho barobar ahe
वर्षा उसगावकर निघाल्या पाहिजे होत्या. त्यांना सर्वात कमी वोट होते.
Varsha bb chi sasu aahe 😂😂😂😂😂😂😂😂😂
ओन्ली पॅडी दादा ❤
Mand ani makhkha
Basleli aste tee...
Tya fakt shudh marathi bolayla alya ahet. Na task karat , na kontya kamat help karat , na swatach mat det.
nikki jayala havi hoti
Pady दादा तु भारी आहे रे खरच ❤❤
दादा तुम्हीच आमच्यासाठी विजेता आहात,,,,,, तुम्ही बिकट परिस्थितीतून एवढं सम्राज्य बनविले आहे,,,,, प्रत्येकालाच शक्य नाही,,,,,तुम्ही great आहात,,, स्पर्धा कोणी जिंकतो कोणी हरतो पण,, माणुसकी मध्ये तुमच्यासारखा कोणीही नाही. तुम्हाला मला भेटायचं आहे दादा आशीर्वाद घ्यायचे आहेत.
Paddy दादा माणूस म्हणून खुप छान आहेत आणि ते बाहेर ही खुप चांगला माणूस म्हणून आलेत आदर वाढला दादांना बद्दल..😊😊
Paddy दादा खुप ग्रेट आहे तुम्ही
बिग बॉस ची ट्रॉफी नाही जिंकली
काही प्रॉब्लेम नाही
पण तुम्ही तुमच्या स्वभावातून
महाराष्ट्रातील लोकांचे मन जिंकली
खरंच खूप सुंदर व्यक्तिमत्व पॅडी दादा. 👌👌👌👌
❤❤❤लव्ह यु पॅडी दादा ❤❤❤ बोलायला शब्द वापरता येत नाहीत आम्हाला, पण तुम्ही खुप सालस, संस्कारित आहात.खरच तुम्हाला खोटं वागणं जमत नाही.दिलखुलास पडीदादा तुमचा अभिमान वाटतो आम्हाला, आणि एक मराठी कलाकार म्हणून गर्व वाटतो तुमचा. ट्रॉफीची माझ्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला आहे हे म्हणणं,किंवा याची जाणीव असणं हे खूप मोलाचं आहे.
खरंतर बिग बॉस ने अनफैर खेळला आहे वर्षा ताईला जायला पाहिजे होतं
Bigboss ha bailweda aahe
Janvi Jayela pahilje Hote ❌
Ekdam barobr
वर्षा उसगावकर पंढरीनाथ पेक्षा मते कमी होती, तरी बिग बॉस पार्सलिटी करतय
Bigg Boss andhala ahe
Yes ha nikkicha bigbass chalu aahe
Bigboss la sanga jntela he nkoy tumhi nikki la tumcha ghari bolaun m khelat bsa nikkicha bigboss
Agriment tas asel varsha ushavkar bolya asatil mi big boss madhye yete pan pan mi gharabaher lvkr yenar nahi
Ho akdmch perfect varsha tr kahich nahi game khelt tarihi ahe sglech boltat kahitari golmal ahe
पंढरीनाथ जी आपण खरोखरच सच्चे आहात, सगळ्या क्षेत्रात राजकारण चालू आहे, आपल्याला मी तीस वर्षांपासून पाहातो, आपल्यात खूप एनेर्जी आहे तीच आजही आहे. आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
पॅडी दादा सलाम तुमच्या बिग बॉस मधील प्रवासाला
पंढरीनाथ कांबळे अती संत झालास तू तुझा अंगी असलेला चांगुलपणा दाखवला भावा हा शो फक्त दोघांसाठी बनवला आहे ते नीकी आणि वर्षा साठी आणि लोकांना एका गरीब झोपडपट्टी मधील एका गरीबांना जिकुन.दिले हे दाखवायचे आहे तुझ्या सारख्या लोकांना चांगले असुनही बाहेरचा मार्ग दाखवला एकदा. आपण भेटलो आहोत परत एकदा भेट लवकरच हा योग ये ईल खुप काही बोलायचे भेटेन आणि खूप बोलेन तुझा काका सावंत काका सावंत बदलापूर
दिलदार व्यक्तीमहत्व जे पोटात तेच ओठात
खरंच हा माणूस म्हणजे देवमाणूसचं 💯
😍❤️✌️🙏👍
Paddy Dada Is One of Deserving Contestant
More Than Enough Of members in Bb
He Deserves To Finalist As Well As Winner
For Us You Are The Winner Pandharinath Kambale 🏆🏆✨💪
सुरज सर्वाना सांगतो मी गरीब आहे माजी परिस्थिती अशी आहे. पण फार मानस परिस्थिती ने गरीब असतात परंतु सगळीकडे रडगाणे सांगत नाही. पॅडी दादा ने सुरज ला फार मदत केली आहे. पॅडी दादा ने जनतेची मन जिंकली आहेत.
त्या म्हातारीला विनाकारण ठेवलीय बिन कामाची काय कारण आहे तिला शेवटपर्यंत ठेवलीय
याला म्हणतात परफेक्ट इंटरव्ह्यू नाहीतर तो अरबाज किती खोटं बोलत होता
Right
Khup cha manus ahet paddy dada
Ek no manus ahe pyadi dada unfair kell big boss ni
Ek no ❤
अगदी बरोबर...अरबाज बकवास होता😊
पंढरी नाथ तुम्ही big boss ची ट्राफी जरी जिंकली नाही.पण तुम्ही मराठी प्रेक्षकां चं मन जिंकलं.खरं म्हणजे तुम्ही, अभिजित व अंकीता ने सभ्यपणे , शालीनते, हा खेळ खेळला.तुम्ही ठामपणे संयम ठेऊन आपले मुद्दे मांडले.अभिनंदन.👏👌👍😀
वर्षा उसगावक Big boss च्या घरात काही च कामं करत नाही तरी त्यांना ठेवलें आणि paddy दादा एवढं छान खेळून पण घरा बाहेर आले.काय हे बिग बॉस बघण्यात मजा नाही आता.कोणकोण सहमत आहे.
पॅडी दादा खरं सांगु तुमचं कौतुक करायला शब्द नाहीत
तसे तर सुरजला काही समजत नाही ये त्याला माणसे आजुन समजत नाही ये कारण लहान पणापासुन त्याला बाहेर च्या लोकांची समज नाही त्याला रडायलाच पाहीजे आसे काही नाही ये नसेलही रडला तरी त्याणे जाते वेळेस मीठी मारले त्यातच सगळे आले पँडीदादा तुम्ही सुरजला खुप समजुन सांगितले त्याबद्दल तुमचे खुप आभार
Padi Dada kharch tumhi manus manun khup khup chan ahat prashan ch nahi. Tumhi baher aalat khup vaiet vatal. Tumhi khup changle ahat.
कोणीही Voting करु नये कारण बिग बॉसला जे हवंय तेच होणार
He khar ahe apn kahihi kel tari winner tyanchya mananich banvnar
Right 100%
Right..100% आपल्या मताला आणि भावनांना अजिबात किंमत नाही
Ho koni hi voting nahi kel na tari je yani already tharvlay na tech honar ahe... 0 voting kel na tari he lok jantene bharpur vote karun yana jinkun dilay asa sangun he lok winner karnar ahet.... Jante cha navacha fakt vapar hotoy... Karan aplya saglyana mahit ahe ki paddy dadana ajibat kami voting zal nasel te... Pan he sagal tharlel hote.... Purn kharab show karun takla ya lokani
Bigboss cha aaichi Bahin Mavshi m
Bigg Boss show वर FIR झाली पाहिजे. रिअलिटी च्या नावाखाली लोकांना फसावण्याचे काम करत आहे. Voting घेता मग voting नुसारच माणसांना बाहेर काढायला पाहिजे पणं bigg Boss लोकांना फसवत आहे.
Voting emotional aste tya mule tya voting la kahi kimmat deu naye
@@HeyRam-75 मग voting ठेवायचीच कश्याला?लोकांना फसवायला?
Kharay
@@HeyRam-75 मग voting का घेतली जाते ? लोकांना फसवायला? सरळ सरळ सांगायचं ना big boss ने ली voting नुसार नाय तर big boss नुसार contestants बाहेर जातील. म्हणजे लोक तरी नसती फसली गेली.
आम्हाला ही आसे वाटते पँडीदादा खरेच चांगले खेळत होते तरी पण का बाहेर आले ते कळाले नाही
खरतर वर्षा ला कशाला ठेवलय तीचा शो मध्ये उपयोग काय,पंढरीनाथ चं घरातून जाने प्रेक्षकांना आवडलं नाही लोकांचा बिग बासवरचा विश्वास उडलाय
खुप छान बोलले पॅडी दादा ..ते जसें आहेत त्या पेक्षा जास्त आता कळले .उत्तम विचार आणि आदर्श माणूस आहे..खुप छान 👍असं असावं माणसाने नेहमी 👌👌💐💐💐💐💐🙏😊
Mala manapasun watat hote ki Paddy dada Big Boss hotil..... Transperant manus...
खरं व्यक्तिमत्व जपणारा, समजूतदार, तेवढाच हुशार, चपळ खेळाडू,उत्कृष्ट कलाकार, जबाबदार कुटुंबप्रमुख असा आमचा पॅडी दादा.Love You Paddy Dada❤❤❤❤
खूपच छान persanality.Great man
आम्हाला पणं खात्री होती दादा तू आणि सूरज शेवट पर्यंत नक्की राहणार
Pyadi dada tumhi khup changle ahat ❤
पॅडी दादांनी लोकांची मने जिंकली आहेत🙏🌺
पॅडी दादा जायाला नको पाहिजे होते
पॅडीदादा तुम्ही खुप छान सर्व गोष्टीची माहिती सांगितली.... तुम्ही स्वच्छ मनाचे कलाकार आहात..... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.....
सूरज रडला नाही खूप वाईट वाटले
Respect Paddy Dada💯❤️
Real personality
The winner off heart❤️
सगळा शो सेट आहे राव......तुम्ही टॉप 5 मध्ये हवे होता
Paddy u r a good human being. Ek changla manus.
मला तर वाटतय bigboss Nikki चा नवरा आहे 😂😂😂
😂😂
😂
नवरा नाही निक्कीचा ठोक्या आहे.
@@ShivPujari-x1q 😂💯
😂😂
सूरज हा गरीब कुटुंबातील हे सत्य आहे.. त्याला मदतीची गरज आहे पण त्याला जेवढी गरज आहे तेवढच सपोर्ट करणे गरजेचे जेवढे तो हॅन्डल करू शकतो नाहीतर रानू मंडल च एक उत्तम उदाहरण आहे.
सगळे म्हणतात सु्रज पंढरीनाथ दादा जाते वेळी रडला नाही पण शेवटी ची मिठी त्यानेच मारली त्यातच सर्व आल ❤️
बकवास
Bhava to actor nahi feke radayla . Tyacha gharche ale hote teva suddha to bakichyan sarka fake radla nahi
@@sahilraut1103 स्वताचा बाप मेला तेव्हा तो रडला नाही तर पँडी गेलाय घराबाहेर तर तो का रडेल?
@@WanderingsOfHistorybrobr
@@WanderingsOfHistoryTo actor nahi mg to famous kasa Kay zala??
सूरज भोळा आहे पंढरीनाथ दादा नि पूर्णपणे ओळखले आहे तो सुरजचे करिअर नक्कीच करणार 👍👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 आणि अंकिता पण 👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुरज तुझ्या जाण्याने का रडला नाही ते सांगतो आणि त्याची आत्या आणि बहीण आलेली तरी का रडला नाही ते पण सांगतो सुरज नी लहान पनापासून दुःख बघितलेत त्यांनी दुःख भोगलेत एक आई वडील जाण्याचा दुःख काय असतो ते सुरज लाच माहीत आहे हे सगळे दुःख बाजूला ठेऊन स्वतःच्या पायावर मोठा झालाय आणि तुम्ही त्याला रडला नाय सांगता सुरज सारखा माणूस डोळ्यातून नाय तर मनाने रडत असतो आणि तो त्याचा दुःख कधी सहजा सहज डोळ्याने रडुन दाखवत नाही आणि जरी रडला तरी आई वडिलांची आठवण आल्यावरच रडलाय आणि अशी माणसे मानसिक आणि शारीरिक रित्या मजबूत असतात
अरे आधी व्हिडिओ पूर्ण तर बघ
दादा घरातील स्त्रियांबद्दल जे बोललात त्या बद्दल 👌👌👌🙏🙏🙏 हि भावना खूप कमी लोक समजू शकतात
तुम्ही Top 5 मध्येच होता Paddy sir ❤ U R the best
पॅडी तूच विनर आहेस आमच्यासाठी.तू खूप बुध्दीमान आहेस.तुझ्यातील चांगले गुण आम्हाला या शोमुळे कळले.❤
12:34 isko kehte hai real bond..he abhi nikki, arbaj nikki vagare he sagle fake game sathi बनवलेले relations aahet..
Paddy Dada खरच खूप छान व्यक्तिमत्व आहे...❤
Varsha kiva Nikki jar BB winer jhali tar ya pudhe BB bagne band
Honar tar tech ahe
Varsha honar winner 🎉
Nikki mule tar show challai 😂😂😂
@@AshP5Biggest joke 😂😂
Kharach aahe
Paddy दादा खूप great आहात...तुमच्या बद्दल चा आदर आणखी खूप वाढला ❤❤
Paddy दादा एक नंबर एक्टर आहेत एक्टर तर आहेतच पण माणूस म्हणून पण खूप छान आहेत खरं तर ते बाहेर पडले हे मला अजिबात आवडलं नाही खरं तर वर्षा उसगावकर जायला पाहिजे होतं ती म्हणावं इतकं Big Boss च्या घरात काम नाही करत नुसतं मोठेपणाचा आव आणते
दादा खरच खूप छान खेळत होते तुम्ही नेहमी असेच राहा❤
किती समजूतदार आहेत देव पाठीशी उभे राहिले
Paddy दा u r great 👍👍माणूस म्हणून तुम्ही उत्तम आहात.
बिग बॉस हे काय केलं आपण... चूकीचा निर्णय घेतला आपण .. पॅड्डी दादा एक बिगेस्ट सेकंड हाय वोटर मॅन.. 😢😢😢
Paddy dada we really missing you in Big Boss n yes we really expect you to in finals 1 of the best contestants of Big Boss of all seasons
Suraj great PADI dada mast
Paddy Dada, khup khup chan khelat ,aapan manus manun khup khup god ahat, love you Dada 🙏❤💐
बरोबर आहे.फक्त तीन शब्दांनी बीगबास विनर होणार,तर ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट होईल. टाक्स समजत नाही.सगळयांनी सांगितले तेव्हा तो करतो. वय लहान आहे त्यामुळे त्यांची ताकद वाढणारच ना. त्याला भरपूर पैसै द्या त्याला त्याची गरज आहे
पॅडी दादांचे सगळे विचार खरंच खूप खूप छान आहेत....
सुरज ला मोठे झाल्यासारखे वाटत आहे सध्या,सध्या तो हवेत आहे नाएटीट्यूड आलाय वाटतं सुरज ला😅😅
खूप छान पॅडी दादा तुम्ही खूप छान विश्लेषण केले मनापासून शुभेच्छा
पॅडी दादा तुम्ही खुपच भारी आहात
कांबळे या नावामुळेच बिगबोॅस ने गेम केला आहे वर्षा सारखी बाई फायनलला जातेय हेच दुर्दैव
असंच वाटत आहे वर्षा असा काय गेम खेळली होती तिला का ठेवले आहे???
Right
Are zakmaryano ....bas Kara aata tari....victim card play karta jatichya navavarun
@@dadasahebtirmare7678 mag ithe pan reservation pahije ka tumhala...
बहुतेक त्या सेलिब्रिटी आहेत म्हणून...
Pady dada kharach khup changle vichar...sarvach ...this is called maturity
पॅडी दादा, तुम्ही खूप खरा माणूस आमची इच्छा बिग बॉस ची ट्रॉफी तुम्ही जिंकावी परंतु जरी बिग बॉसचे ट्रॉफी नाही तरी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती राज्य केलं आहे ❤❤❤❤
खूप छान आहात padi दादा ...खूप छान खेळतात तुम्ही .....तुमची नव्याने ओळख झाली🎉🎉🎉 बिग बॉस खोटारडा आहे..वर्षा बाहेर पाहिजे होती🎉🎉❤
Padydada khupach Bhari
खरंच खूप छान वागणूक आणि विचार आहेत padyi दादा चे
Nikki winner zali trr big boss baghan band an ha shwo tharun kelay he sudha hoil
Khup chaan vichar mandale paddy dadani.tumhalakharch top 5madhe baghyala avdale aste. Varsha tai jatil ase vatale hote pan bigg Boss ne tumhala kadhle.tumhi amchyasarhi winner ch ahat
Saglyat best beeg boss made pady dada
Kharach purn interview video bgun dolyat pani aale kharach great aahat tumhi God bless you pady dada 😊😊
पंढरीनाथ top 5 मध्ये हवा.
Khupch Chan khelat Dada tumhi, real personality jase ahat tsech rahilat gharat, top 5 madhe phaje hote tumhi 😊 real winner
पुर्ण महाराष्ट्रात एकटा सूरजच नाही गरिबी मधुन अस्तित्व निर्माण करणारा त्याच्या पेक्षा पण खुप टेलैंटेड मुलं मुली गरिबी तुन शिक्षण घेणारी आहेत,,, आपल्या महाराष्ट्रात जरा त्यांना पण असेच सहकार्य करा मदत करा ,,😢😢😢😢😢
Khara aahe lok ugach dokyavr ghetay Suraj la aata kiti attitude aalay
Ata fakta vaktikda nachun reela kadhnaryat interest ahe sanglyana😂😂....
@@rutikagawhane3625chuktoy bhau tuu tyala attitude nay aala
हो. एवढं ही डोक्यावर घेण्याची गरज नाही आहे सूरज ला , त्याच्याकडून फक्त डायलॉग बोलणे याशिवाय दुसरं असं फारस दिसलंच नाही आहे
Paddy kamble is actually means of 'Maturity'.....❤😊
You are great sir 🙏
Kharach paddy dada tumhi khop great aahat
Aani Suraj la pn tumhi eka vadilansarkh sambhalun ghetl shevat paryant aani baher yetana shabd dila ki mi Suraj chi ashich sath deil he aikun khup Chan vataty ❤❤❤
Suraj task चांगला खेळतो
त्याला समजून सांगितल्यावर उत्तम खेळतो ट्रॉफी तोच जिंकायला पाहिजे
बाकी सगळे pleyars स्वार्थी आहेत
Paddy दादा तुम्ही खरंच खूप चांगले आहात खुप वाईट वाटलं जेव्हा बिग बॉस ने तुम्हाला घराबाहेर काढलं तेव्हा 😢😢😢 आमच्यासाठी winner तुम्हीच आहात 🎉🎉🎉
खूप छान गेम होता paddy दादा चा पण बिग बॉस unfair ahe
Paddy dada tumhi khup loyal rahilat bigg Boss madhe Ani khup Chan vattay tumhala baghun tya traffi che hakdar fakta tumhi Ani Ankita ahat pan ithe khup parshality chalte
Big boss always biased with good people.varsha or janvi should be eliminate not paddy da😢😢😢
Pady दादा खरच तुम्ही खूप छान खेळत होतात.. वयाने मोठ्या व्यक्तींचा नुसता पोकळ बडेजाव दिसतोय आम्हाला. सगळीकडेच system मध्ये भ्रष्टाचार भरला आहे .. तुमचे मत हसत खेळत तुम्ही खरेपणाने मांडत होता ते जास्त आवडले..तुम्ही आमच्यासाठी winner आहात..🎖️💐🎉
Suraj❤ paddy
Ani to bavlat bilkul udas navta he jatana
Pady म्हणजे बिग बॉस मधील एक आदर्श व्यक्तिमत्व होत.❤
टॉप 5 मध्ये असायलाच हवे असेलले❤
पंढरीनाथ कांबळे यांना बिग बॉस नं मुद्दाम काढलयं.
Real man with beutiful heart❤..
Suraj❤
Paddy dada kharach bhari ahet. ।ekdam samjutdar.... Big boss parshality show ahe. ... Chale vait as personality kahich nste tithe. fakt trp vadhavyasathi jo vakti khup jorjordat ordato tyalach tevtat.
Suraj ❤❤❤❤❤❤
This person is gem ..he is better than other some people
महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला विनंती आहे. D P दादांना सध्या वोटिंग ची खुप गरज आहे. तर आताच जिओ सिनेमा ॲप वर जाऊन वोट करा.. एक व्यक्ती ९९ वेळा वोटिंग करू शकतो.. सर्वात महत्वाचे डी पी दादा आता बिग बॉस शोच्या शेवटच्या टप्प्यात आले आहेत अगदी ट्रॉफी जवळ आहेत.. त्यांना साथ देऊयात..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
Suraj la bolta yet nahi taska kalat nahi khelta yet nahi ha kontya angal ne vinar. Hakla tyala baher