सुरेल भजन, श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव, वर्ष ५, १४ डिसेंबर २०२४, ब्रह्मचैतन्य, गुहागर, भाग-३
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- गायिका ऋतुजा मुळे - खामगाव निवासी, सध्या नागपूर मध्ये स्थापत्य शास्त्राचे पदवी शिक्षण चालू. बालपणापासून गायनात रुची. त्यात शास्त्रीय संगीतात विशेष आवड. शास्त्रीय संगीतात काही वर्षे शिक्षण सुद्धा घेतले आहे. साथीला आहेत तबल्यावर पंडित श्री. राजेंद्र वैशंपायन व श्री.शशांक वैशंपायन.डोंबिवली. ऑर्गनची साथ देत आहेत श्री. अनंता वैशंपायन. मुरुड. दापोली. संवादिनी साथीला आहेत श्री. जगन्नाथ जोशी. मालाड. मुंबई.
#music, #shreegurudevdatt, #abhang,
#marathi, # bhajan, # bhaktigeet, #gurudevdatt
अप्रतिम चित्रीकरण. अप्रतिम सुरेल भावपूर्ण भजन
वाह
भजन प्रभात 🎉
खूपच सुंदर कार्यक्रम व छान चित्रीकरण
वाह.....👌
खूप छान ,एकत रहावेसे वाटते
छान आहे
सुंदर 👌👌
खूप सुंदर.
Superb ❤