मिलिंद नार्वेकर कोणाचे, ठाकरेंचे की फडणवीस-शिंदेंचे? जयंत पाटील बसणार की नार्वेकर फसणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अटळ असली तरी मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी मते वळवताना मतांची फोडाफोडी निश्चित आहे. त्यामुळे एरव्ही सर्वपक्षीयांचा मित्र म्हणून परिचीत असलेले शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा जय किंवा पराजय हा ठाकरेंसाठी महत्वाचा मानला जातोय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on TH-cam: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#milindnarvekar #uddhavthackeray #jayantpatil #aadityathackeray #sanjayraut #devendrafadnavis #mahavikasaghadi #eknathshinde #shivsena #ubt #sharadpawar #politics #timemaharashtra @bjp@ShivSenaUBTOfficial
आमच्याकडून शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांऐवजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांचा फोटो लागलाय.
याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
ठाकरे उद्धव यांची शिवसेना आहे त्यामुळे तीन ही उमेदवार निवडून येणार ❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
No Hirva Gharkombad yaar
सच्चा मुसलमान
कट्टर मुसलमान
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
ठाकरे किंग
Makkar Gharkombad Namanjur
मिलिंद नार्वेकर हे निवडून येणार यात शंका नाही.
उद्धव ठाकरे नार्वेकर यांना उद्धव ठाकरे एवढे जास्त मतांनी निवडून आणणार आहे
नार्वेकर कुणाचे?हे राहू दे, तुम्ही कुणाचे हे आम जनतेला माहित आहे.अक्कल पाजळू नका.
✔️✔️✔️
मिलिंद नार्वेकर ✔️✔️✔️
#ठाकरे 🚩🚩❤️❤️❤️
श्री मिलिंद नार्वेकर साहेब ठासून विजयी होणारच
छान विषय आहे
नार्वेकर खेलेंगे शतरंज एक चाल
ठाकरे जिंकणारच ✅🇮🇳☑️🗽
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
नार्वेकर ने सगळ्यांचं टेंशन मात्र वाढवलं आहे हे नक्की
नार्वेकर 101% निवङून येतील ।🚩
तुम्ही भाजला विकले गेलेले आहात कालच कळल ठाकरे काय करु शकतात
दोघेही विजय होनार
निवडणूक बिनबिरोध होईल...भाजपा.चे.अमित गोरखे माघार घेतील...11उमेदवार रिंगणात राहतील आणि तेच निवडून येतील...
Maharashtra Next CM Hon Shri Uddhavsaheb One Only
काँग्रेस, राष्ट्रवादी कितपत साथ देतात हे ठाकरे पाहत असावे. विधानसभेसाठी काही वेगळा निर्णय घेण्याची पुर्वतयारी असु शकते. लोकसभेच्या वेळी पवारांनी कोकणात वेगळी खेळी खेळलेली आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
आपण आम्हास शिकऊ नका आपण कोणाचे बाजू घेता हे जेनतेला माहीत आहे. गप्प बसा.
Agadi barobar olakhalat
करतील चुकिच बोलु नका तुमही महायुतीकडुन वाटतय
जयंत पाटील यांना तटकरे ना केलेली मदत महागात पडणार
ऊध्दव ठाकरे हे शेवठी बाळासाहेच मुलगा राजकारण कलतो ना म्हनुण नारवेकराणा ऊभे केले
आता भाजपा महाराष्ट्रातून संपली आहे.... हे जाऊ द्या विधानसभेला तुम्हाला समजेल. त्यावेळीं भाजपच्या युतीचा सुपडा साफ होणारं आहे. लिहून देवा.
फक्त आणि फक्त ठाकरे नावच काफी आहे. जय महाराष्ट्र
मित्रा जयंत पाटिल पडतील, लिहून ठेव.
निडून येणार 👍👍
Only India 😅
Time Maharashtra channel konache Zee 24 Tass che ki APB Majha che ki VT9 vaallyanche
Milind Narvekar is Black Horse of Uddhav , Narvekar's victory / defeat will decide Ubatha's future plan to go with MahaYuti or MVA in coming assembly elections .
👍
हा मटाचा पत्रकार आहे त्यामुळे हा महायुतीचा विश्लेषक आहे.
Yala 10rupayechi madat kara
Jayant Patil Shetkari kamgar pasha will be elected Rohit pawar will be divided the votes of Ajit pawar group .it is not difficult to elect Milind Narvekar one candidate of Ajit Pawar group may be defeated
यात एक श्यकता वाटते कि bjp कडे 6मते कमी आहेत विधान सभे पूर्वी फुगा फुटू नये म्हणून bjp एक उमेदवार मागे घेतील हे त्याच्या दुर्शीते चा गेली स्टेजी असेल झाकली मूठ सवा लाखाची
❤
विधानपरिषदेला काही होईल पण विधानसभेला मात्र महायुतीचा सुफडा साफ होणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
ठाकरे सरकार
फक्त ठाकरे
Only Uddhav Balasaheb Thackeray Aani sir Aapla vishletion khup chan hota
Narvekaracha prabav झाला तर तो ठाकरे याचा नसेल. कारण शिंदे फडवणीस हे त्याच्या घरी जाऊन मित्रा दाखवत आहेत तर त्यांनी मदत केली नाही तर नार्वेकरणा आपली किंमत किती आहे ते समजेल
शेकापचे जयंत पाटील, तुम्ही राष्ट्रवादीच्या जयंत राजाराम पाटील यांचा फोटो दाखवताय
ठाकरे.जिंकणार
बाप चोरीला गेला तेव्हा काय झोपा काढत होता काय 😮 जो बाप सांभाळू शकत नाही तो मुख्यमंत्री बनून एक राज्य काय सांभाळून टाकणार आहे
ठाकरे खूप मोठे आहेत बाबा😮
अगोदरच मॕनेज करून घेतले असं म्हणायचं आहे का ?
अरे तुम्ही का उद्धव ठाकरे च्या मागे लागलाय.... दुसरे उमेदवार काय चाणक्य आहेत का ते निवडून यायला
मिलिंद नार्वेकर जीकतील
तुम्ही कुणाचे हे सांगा
पत्रकार म्हणून काम करा
स्वतःच्या मनाला विचार करा
Mva तिन्ही umedvr nivdun yenar ch 🎉🎉
महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार ❤
नॉर्वेंकर व जयंत पाटिल पण जिकणार खरा गेम होणार आजित पवार याचा
Bhai Jayant Patil..!!
बकरा रा बकरा ra 😢😢😢😢
हा माणूस अनिल थत्ते च भाऊ आहे फक्त थापा ..मी लई खास मी लई याचा खास त्याचा खास
CHAPTER. AAHE. SHINDE
NE. KHOSHAT. TAKALA. AAHE.
Narvekar yani mul shivsena udhav yana bhakkam karave
tumhala Narwekar yanchi kal ji far wat te
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
Frod
Partial
जयंत पाटील
Hey mahaan vishleshak mhanje Bhrashta Mahayuticha MahaChamcha aahe.
Nako tithe vinakaran Dhavaladhaval karne hach yacha nasta udyog !😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
Udhav thakare ❤
ठाकरे सरकार मिलिंद नार्वेकर 💯
तु कोणाचा ते आधी सागौ
BJP cha chamcha
आगलावे. कोचारेकर
Yala changala prasad dhya
जयंत पाटील पडतील
Jayant patil punha ekada te 5vyan da amdar honar
Parat parat shivsena karat ahat ajunahi supari sampali nahi
Bawalat manus... Kahhi bolatoy...
Hyala pakit milala kaa
Milind. Ha. Aata. Samapat. Janar. Karan. Pa. Hona. Aani. Politisan. Hona. Yat. Khup. Fark aahe. Milind. Harnar. Nai. Tar. Purna. Sampnar
निवडून तर शिवसेना येणार ❤❤
Hirva Gharkombad Namanjur
विसलेसेन हावडले नाही
Tula rajkarn samjet nahi
म
महाविकास आघाडीचे तिघेही उमेदवार विजय होणार
उमेदवार विजयी होणार
बाप चोरीला गेला तेव्हा काय झोपा काढत होता काय 😮 जो बाप सांभाळू शकत नाही तो मुख्यमंत्री बनून एक राज्य काय सांभाळून टाकणार आहे
Fekt eknath Shinde e💯
हेच ते नार्वेकर मातोश्रीवर शिवसैनिक, कार्यकर्ते यांना शिवसेना प्रमुख यांच्या भेटी पासून वंचित ठेवणारे..... चौथी पास पी ए.. यांचे उत्पन्नाचे साधन काय.... मग यांचेकडे कोटी रुपये आले कोठून.... म्हणून यांना ईडी, सीबीआय नको असते...
Ha prashna bjp che changu mangu yanna aadhi vichara
Narvekar is not mass leader
नार्वेकर ला त्याची नियत जागा दाखवेल असे वाटत
Nawadate... Portal