संभाजीराजे..बीडचा मुलगा ..अन टाळ्यांचा कडकडाट..! | Anchoring असे असावे | सर्वोत्तम सूत्रसंचालन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
- #सूत्रसंचालन #Anchoring # निवेदन #स्वराज्य #युवराजसंभाजीराजे #छत्रपती
पुणे येथिल बालगंधर्व रंगमंदिर या ऐतिहासिक सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य या नुतन राजकिय संघटना/पक्ष याचे मध्यवर्ती कार्यालय लोकार्पण सोहळा व पहीले राज्यस्तरीय अधिवेशन अतिशय उत्साहात संपन्न झाले या राजकिय दृष्ट्या राज्यभर चर्चेत असणा-या कार्यक्रमामध्ये बीड येथिल राहुल गिरी या युवा वक्त्याने कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी सुत्रसंचालन करून राज्याचे लक्ष वेधून घेतले
स्वतः युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भाषणात बीडच्या या मुलाचे अनोख्या पद्धतीने कौतूक करत त्याला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला कार्यक्रमादरम्यान उपस्थित युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांसह जनसमुदायातिल अनेकांनी राहुल गिरी यांच्या सूत्रसंचालनाचे कौतूक केले.
या कार्यक्रमादरम्यान राहुल गिरी यांच्या केवळ सूत्रसंचालनाचा भाग मधील मनोगते/भाषणे वगळून सूत्रसंचालनाचा आदर्श नमुना म्हणून इथे देत आहोत.
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
भाग १. - www.facebook.c...
भाग २. -fb.watch/lix2h...
मी खुप सूत्रसंचालन ऐकले पण तुमचं सूत्रसंचालन हे लय भारी.. वक्तृत्व त्यापेक्षा भारी... अभ्यास त्यावरूनही भारी ....सगळंच लय भारी ❤🎉👑
माझंही हेच अनुमान आहे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ww
❤❤❤❤❤
अगदी सुशोभीत असं वक्तृत्व आणि मनाला लाजवेल असं सूत्रसंचालन.... वा एक नं. 👌🚩
तुमच्या मनाला का लाज वाटतेय 😂
🎉
जबरदस्त सूत्रसंचालन, ओघवती भाषा अप्रतिम
आदरणीय राहुल सर,
अतिशय सुरेख, अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन आहे.
अप्रतिम..!
आमचे जिवलग मित्र, गेवराई तालुक्याचा स्वाभिमान, आपल्या प्रगती प्रचिती उतरोतर होवो हीच गणराया चरणी प्रार्थना..🙏
Rahul giri cha no pathva na
बहारदार आणि मन मोहून टाकणारं! नदीचा प्रवाह जसा कलकल वाहत असतो, तसं तुमचं सूत्रसंचालन वाहत असते आपलं खूप खूप अभिनंदन 💐💐💐
जय स्वराज्य जय महाराष्ट्र 🚩🚩
असा आवाज मी फक्त प्रदिप दादा साळुंके यांचाच ऐकला आहे, राहुल गिरी यांचे सूत्र संचालन खुप छान आहे
Dhanyawad raje va dhnyawad rahuljai.aapanas aamachya shubhechya....
अप्रतिम.... 👌👌👌👍
खूप छान, राहुल गिरी आपणास शुभेच्छा
खूप अप्रतिम सूत्रसंचालन
आमचे मित्र राहुल दादा गिरी तुम्ही या क्षेत्रात खुप मोठी उंची गाठव हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम....मुजऱ्यास खरोखर पात्र
खूप छान सूत्रसंचालन 🎉
❤ खुप छान राहुल 🙏🙏🙏👍👌👍👌 आपला खुप अभिमान वाटतोय...
अप्रतिम सूत्रसंचालन
एकच नंबर सूत्र संचालन नादच खुळा
अप्रतिम
❤❤
मित्रा तुझा आवाज अप्रतिम, भारदस्त आहे.
खुप छान सरजी
Excellent ❤❤
Khup chhan
अप्रतिम सोहळा
खूप छान राहुलजी
जय स्वराज्य
ग्रेटच .❤❤
वाह खूप छान
राहुल गिरी अप्रतिम
खुप छान राहुलजी 👌👌
नितीन बानुगडे पाटील यांच्या नंतर महारा्ट्रातील वकृत्व क्षेत्रातील ही दुसरी ओळख राहुल गिरी
मित्रा खुप सुंदर बोलतायत साहेब....
काल दादा गंगाखेड सभेला होता ❤❤
एकदम परखड वक्ता आहे आपला भाऊ❤❤
अप्रतिम दादा. जिंकलस...
प्रिया राहुलजी,ॐ नमो नारायण.
Great 👍👍
Great Rahul
Excellent anchoring
अप्रतिम ❤
खुप छान राहूलजी
खूप छान सर
Khup chan anchoring sir
🎉🎉
Nice Sir
❤❤❤❤❤❤
Very nice
खुप छान सुत्र संचालन. पण राजे राष्ट्वादीच्या वळचनीला जाणार नाही याची गँरंटी काय ?
नक्कीच जाणार कारण राष्ट्रवादी हा मराठ्यांचा राजकीय पक्ष आहे
गेवराई चा स्वाभिमान
Very Nice 👍
4:23
उत्कृष्ट सूत्रसंचालन.
अप्रतिम सूत्रसंचालन