Prabhavati Ghogre : ३५ वर्षांपासून आमदार तरी शिर्डीत विकास नाही; प्रभावती घोगरेंची विखेंवर टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 107

  • @shreepatil-d7b
    @shreepatil-d7b 19 วันที่ผ่านมา +12

    विखे साहेब महिला वर्ग आपला आभारी आहे . तुम्ही महिलांसाठी अतिशय चांगली योजना सुरू केली ति म्हणजे लाडकी बहीण ....आमची मते विखे साहेबांनाच

  • @vikramshelke9922
    @vikramshelke9922 19 วันที่ผ่านมา +14

    ​​❤❤❤❤❤ आपल्या हक्काचा माणूस मा. ना. श्री. राधाकृष्ण ए. विखे पाटील ❤❤❤❤❤

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 19 วันที่ผ่านมา +14

    महायुती सरकारने महिलांसाठी मोफत उच्च शिक्षण, बस प्रवासात 50 % सवलत तसेच महिला बच्चत गटांना सवलतीच्या दरात कर्ज या आणि अश्या कितीतरी योजना सुरू केल्या .. माझे मत विखे साहेबांनाच .........

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 19 วันที่ผ่านมา +18

    शिर्डी मतदारसंघाचा श्वास........आ राधाकृष्ण विखे पाटील साहेब..........❣❣❣

  • @ketankhorepatil
    @ketankhorepatil 20 วันที่ผ่านมา +6

    घोगरे काकी…ओ काकी…
    तुमचे आजवरचे सामाजिक कार्य सांगा…बाकी तुम्ही नावे ठेवण्यात व्यस्त असतात हे जगाला माहीत आहे…

  • @DHRUVA.SCIENCE
    @DHRUVA.SCIENCE 20 วันที่ผ่านมา +23

    शिक्षणासाठी प्रवरा
    हास्पिटल साठी प्रवरा
    चांगल्या रस्त्यांसाठी प्रवरा
    राहत्यात विमानतळ
    राहत्यात रेल्वे स्टेशन
    राहत्यात नवीन जिल्हा कार्यालय
    राहत्यात रोजगाराच्या अनेक संधी
    तसेच नमदार साहेब हे एका कुटुंब प्रमुख प्रमाणे जनतेला सांभाळतात.
    तुम्ही सांगा एवढे असताना दुसऱ्याचा विचार तरी जनतेच्या मनात येईल का?
    फक्त आणि फक्त विखे पाटील. 🙏🙏

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 17 วันที่ผ่านมา +1

    मा.आ.घोगरे ताई आपणास भावी आमदार च्या मनापासून,मनपुव॔क हादिंक शुभेच्छा सदभावना,शुभ कामना,सद ईच्छा व्यक्त करतो.

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o 19 วันที่ผ่านมา +1

    शिर्डी मतदार संघात मी प्रभावातीताई साठी मी एव्हडे म्हणेन .
    नया है यह........... !

  • @तरुणमार्गदर्शन
    @तरुणमार्गदर्शन 20 วันที่ผ่านมา +21

    घोगरे काकी बरोबर कोणीही कार्यकर्ते उपस्थित दिसत नाही ही दादागिरी चा परिणाम परंतु प्रत्यक्षात मतदानातून फक्त काकी विजय होणार ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 19 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂1 lakh matani padnare kaki yanda wait and watch results chay divashi samjel tula aso

  • @ashishpatil-o8f
    @ashishpatil-o8f 19 วันที่ผ่านมา +1

    आमच्या गावाचा विकास फक्त विखे साहेबांनीच केला ...आमचे मते विखे साहेबांनाच ............

  • @NewsLineMedia-h6r
    @NewsLineMedia-h6r 19 วันที่ผ่านมา +2

    लोकांचे एकच म्हणणं आहे घोगरे ताईला पाडा

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 20 วันที่ผ่านมา +17

    शिर्डी मतदारसंघातून एकदा प्रभाव ताई घोगरे यांना आमदार करा

    • @ajinkyakumarjagtap6482
      @ajinkyakumarjagtap6482 20 วันที่ผ่านมา

      शक्य नाहीय जनता सज्ज आहे.

    • @KirtiThorat-l4x
      @KirtiThorat-l4x 19 วันที่ผ่านมา +1

      दुसऱ्याच्या जीवावर निवडणूक लढवणारी ही आणि ही काय जनतेचा विकास करणार 😂

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา

      ५ वर्ष काय मतदार संघात बोल बच्चन च्या स्पर्धा आहे काय 😂😂

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 19 วันที่ผ่านมา

    सच्चा नेता नामदार राधाकृष्ण विखे पाटील

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 20 วันที่ผ่านมา +3

    बरोबर हे दुधाचे भाव द्यावा सोयाबीन कापूस ऊस गहू हरभरा भाव द्यावा

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 19 วันที่ผ่านมา +1

    विखे पाटील हाच आमचा पक्ष

  • @pappuingawale640
    @pappuingawale640 20 วันที่ผ่านมา +8

    घोगरे बाई म्हणजे पावसाळी छत्री

  • @anujagite45
    @anujagite45 19 วันที่ผ่านมา +1

    महविकास आघाडी 100% पडणार आहे

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 19 วันที่ผ่านมา +1

    घोगरे काकींची शिर्डीमध्ये सभेला जबरदस्त गर्दी

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา +1

      सगले थोरातांचे कामगार 😂😂 होते

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 20 วันที่ผ่านมา +4

    Only and only Vikhe Patil

  • @Sunita5645x
    @Sunita5645x 17 วันที่ผ่านมา

    काकी तुमचा विजय नक्की....तुम्हाला वाटचालीस शुभेच्छा

  • @sarthakkharde-n7c
    @sarthakkharde-n7c 19 วันที่ผ่านมา

    लोकांनी विचार करावा कि आपल्या भागाचा विकास कोणी केला, विरोधकांच्या बोलण्यावर जाऊ नका ....विखे साहेबांनाच मत द्या तेच आपला विकास करू शकतात ......

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 20 วันที่ผ่านมา +6

    ताई विजयी होणार आहे प्रस्थापितांना घरचारस्ता दाखवा

  • @tahirdeshmukh
    @tahirdeshmukh 19 วันที่ผ่านมา

    विखे पाटील यांनी जनतेसाठी अनेक सुविधा केल्या आहे हॉस्पिटल रस्ते

  • @Shruti_Patil7
    @Shruti_Patil7 20 วันที่ผ่านมา +3

    भाडेतत्त्वावर दोनशे रुपये रोजाने कमेंट करणाऱ्यांचे हार्दिक स्वागत😂

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา

    दुधाला, सोयबीन ला, कापुस गेहूं ला भाव, शरद पवार नाही देवू शकले भाव, तर थोरात तर बाजुलाच आहे, अन तुम्हीं तर गिनती पन नाही💯 आता तरी बरा भाव आहे

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 19 วันที่ผ่านมา

    थोरात साहेब दम असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोला...........पहिले आपल्या मतदार संघात पाणी आण मग विखे पाटील साहेबांवर टीका करा............

  • @jayrajnikam
    @jayrajnikam 19 วันที่ผ่านมา

    तुम्ही इकडे येऊन किती सभा घ्या........तरी निवडून येणार विखे साहेब.......

  • @machanicalengineer6156
    @machanicalengineer6156 20 วันที่ผ่านมา +13

    शिर्डीत बदल हवा

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา +1

      मंग ५ वर्ष काम कोन करल भाऊ, ही बया कामची नाही, नुस्ति बोल बच्चन देनारी आहे ??

    • @SaiPatil-qy6bc
      @SaiPatil-qy6bc 15 วันที่ผ่านมา

      ​@@MaheshPawar8285tuza bapani kay kam Kelly re nagar manmad la maze 2 Mitra mel

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 19 วันที่ผ่านมา

    बाला साहेब थोरात ढोल वाजवाया आणि घोगरे बाई खंजरी वाजवायला पटाईत आहे विकास कामावर बोला आत्ता
    एकपण विकासाचा मुदा नाही बोलत

  • @Rmrrrr5092
    @Rmrrrr5092 19 วันที่ผ่านมา

    शिर्डीच्या प्रत्येक गावात घोगरे ताईंचं नाव गाजत आहे - नवा बदल, नवा विश्वास

  • @dattatrayanikam5289
    @dattatrayanikam5289 20 วันที่ผ่านมา +6

    साईबाबा ना प्रार्थना करतो का की आमदार होवो 💐

  • @SagarAher-wz9kx
    @SagarAher-wz9kx 19 วันที่ผ่านมา

    यामध्ये लोणी खुर्द चे कार्यकर्ते किती ते बघा आधी😂😂😂

  • @SagarAher-wz9kx
    @SagarAher-wz9kx 19 วันที่ผ่านมา

    अहो तुम्ही काय केलं आधी ते सांगा😂😂

  • @Akshay-o3j
    @Akshay-o3j 17 วันที่ผ่านมา

    Prabhavati ghoghare rahata nivdhun yenar ahe..

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 19 วันที่ผ่านมา

    तुम्ही तुमच्या गावात 5 वर्षात किती कामे केली म्हणून पुढील 5 वर्षात आपण शिर्डी मतदार संघाचे कराल

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 19 วันที่ผ่านมา

    विखे पाटील यांनी शिर्डीचा सर्वांगीण विकास केला आहे .......

  • @sonulandge-j7n
    @sonulandge-j7n 19 วันที่ผ่านมา

    कोण आहे प्रभावती ताई घोगरे ?

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา

    हया बाई ला विकास दिसत नाही तो हीचा प्रॉब्लम आहे 😂

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 17 วันที่ผ่านมา

    विखे पाटील यांचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे.

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya 18 วันที่ผ่านมา

    लोकांचे म्हणणे आहे गाई गोठा सांभाळा.

  • @SagarAher-wz9kx
    @SagarAher-wz9kx 19 วันที่ผ่านมา

    😂😂लंके साहेब आहेत ना त्यांना सांगा ना

  • @Rmrrrr5092
    @Rmrrrr5092 19 วันที่ผ่านมา

    घोगरे काकींचा जनसंपर्क पाहून त्यांना एक संधी देणं योग्य वाटतं

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา

      🔔

    • @Rmrrrr5092
      @Rmrrrr5092 17 วันที่ผ่านมา

      @MaheshPawar8285 🫕🍗

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 19 วันที่ผ่านมา

    आपण या मतदार संघासाठी काय केलाय आधी ते सांगा...............🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @HarshalThorat-z5r
    @HarshalThorat-z5r 20 วันที่ผ่านมา +2

    2019-2024 या काळात रहाता मतदारसंघात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी आला आहे ❤🌍🙏🏻
    #विखेpatil #mla #ministerofmaharastra
    #mlaofrahata
    #kingofrahata🌍

  • @SagarAher-wz9kx
    @SagarAher-wz9kx 19 วันที่ผ่านมา

    साहेबांनी तरी विकास कामे केली तुम्हाला फक्त विरोध करायला जमतो

  • @NewslineMedia-pr5zi
    @NewslineMedia-pr5zi 19 วันที่ผ่านมา

    अहो ताई आता अगरबत्ती कारखाना टाकायचा का आता तुम्हाला😂😂😂😂

  • @rohitjarhad9937
    @rohitjarhad9937 20 วันที่ผ่านมา +4

    विखे पाटील हाच आमचा पक्ष 🎉

  • @Akshay-o3j
    @Akshay-o3j 17 วันที่ผ่านมา

    Ghoghare kaki fix 💯aamdar

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 19 วันที่ผ่านมา

    ताई पडणार तुम्ही लिहून घ्या

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 15 วันที่ผ่านมา

    बाळू पडणार आणि घुगरे ताईला काय मदत करणार

  • @Viral__Channel
    @Viral__Channel 16 วันที่ผ่านมา

    अहो काकी , तुमच्या सोबत जे लोक फिरताय ना त्यांच्या घरासमोरचे रोड विखे पाटलांनी केलेत..

  • @dipaklahamge
    @dipaklahamge 19 วันที่ผ่านมา

    ओन्ली विखे पाटील येणार

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 19 วันที่ผ่านมา

    ताई..........हे वागण बर नव्हे......खिशात नाही आणा आणि मलाच बाजीराव म्हणा............🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 19 วันที่ผ่านมา

    विखे पाटलाशिवाय पर्याय नाही ओ
    सगळे सूत्र इथूनच हालतात ओन्ली विखे

  • @sujitghorpade-m3h
    @sujitghorpade-m3h 19 วันที่ผ่านมา

    काकी तुम्ही किती घासा ताणला तरी निवडीन विखे पाटिलच येणार

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 20 วันที่ผ่านมา

    सामान्य जनता तुमच्या सोबत असेल

  • @jyotiugale5731
    @jyotiugale5731 20 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली अमोल दादा खकाळ

  • @sagarkarpe-o1o
    @sagarkarpe-o1o 19 วันที่ผ่านมา

    ​​थोरात घोगरे बाई घेऊन पडणार 😂😂😂😂😂😂😂😂😂थोरात घोगरे बाई घेऊन पडणार😂😂😂😂😂😂थोरात घोगरे बाई घेऊन पडणार

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 19 วันที่ผ่านมา

    तुम्हाला तुमच्या गावात साधे संडास बाधरूम नाही बांदता आले तुम्ही काय विकास करणार

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 19 วันที่ผ่านมา

    Vikhe patil fix ❤️ shirdi koni kahi bhukat bassaaa kahi farak padanar nahi saheb fix ahe

  • @ranveerthorat7039
    @ranveerthorat7039 20 วันที่ผ่านมา

    Only MVA 👍✌️

  • @ajinkyakumarjagtap6482
    @ajinkyakumarjagtap6482 20 วันที่ผ่านมา +3

    International Airport kay tuzya baapani anala ka

  • @kishordarekar1072
    @kishordarekar1072 17 วันที่ผ่านมา

    ❤✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @kishordarekar1072
    @kishordarekar1072 17 วันที่ผ่านมา

    ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏🚩🚩🚩

  • @NewsLineMedia-tx7rc
    @NewsLineMedia-tx7rc 19 วันที่ผ่านมา

    घोगरे ताई अर्धवट माहिती नका सांगतच जावू आधी तुम्ही नीट अभ्यास करा शिर्डी विषयी मंग बोला

  • @satishsadaphal4929
    @satishsadaphal4929 20 วันที่ผ่านมา +2

    शिर्डी येथील एक पण कार्यकर्ता नाही दिसत

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 19 วันที่ผ่านมา

    घोगरे काकी नगर मनमाड रोड करणार

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂 लंके ला कसला निवडुन दिले मंग

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 19 วันที่ผ่านมา

    किती लिंब मारता ओ 😆

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 20 วันที่ผ่านมา +1

    Tu Kai kele Ani Kai krnar ahe Lankela la vishara nagar road h

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 20 วันที่ผ่านมา +1

    Zopnar

  • @Akshay-o3j
    @Akshay-o3j 17 วันที่ผ่านมา

    लाडकी बहिण

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare 19 วันที่ผ่านมา

    १००% परिवर्तन ची लाट आहे शिर्डी मधे

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 20 วันที่ผ่านมา +1

    निष्ठावंतांना घरी बसवा

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare 19 วันที่ผ่านมา

    घोगरे काकी आमदार होणार

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 20 วันที่ผ่านมา

    Konih bgt nahi

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 20 วันที่ผ่านมา

    Eun zaun fkt fule fule

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t 19 วันที่ผ่านมา

    बाला साहेब थोरात ढोल वाजवाया आणि घोगरे बाई खंजरी वाजवायला पटाईत आहे विकास कामावर बोला आत्ता
    एकपण विकासाचा मुदा नाही बोलत