11:36:24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #113624watersolublefertilizer #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
मी ICL starter, booster, fruit fertilizer सोयाबीन तूर भुईमूग घेवडा सुर्यफुल या पिकांना वापरले आहेत फार छान रिझल्ट आला आहे व योग्य दरात मिळाले, दराच्या व इतर लागवडीच्या मानाने रिझल्ट उत्कृष्ट आला आहे
🙏🚩🚩🚩
दादा तुम्ही दिलेल्या माहित्या मुळे विषयाला पारदर्शकता येते.
Mi comment keli hoti ICL chya product chi, tumhi tyavar video karun mahiti dili dhanyavaad🙏.
तुमच मार्ग दर्शन लाख मोलाच, ❤🙏
2 वर्षापासून वापरत आहे खूप खूप छान रिझल्ट
Bhau washim pusad areat kuth bhetel??
Kothe bhetel
खुपच छान खते आहेत व कंपनी सुद्धा नामांकित आहे मी शेतकरी आहे व वापरले आहे चांगला अनुभव आहे
Dada pusad wasim areat kuth ahe
धन्यवाद खूप छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिली सर तुम्हाला मनापासून धन्यवाद
हाळदीसाठी चालतेका थिबक मधुण
रिझल्ट खूप छान आहे पूर्ण सिरीज काढली आहे त्यांनी
Pahili fawarani Ani dusri fawarani ya donhi fawarnya madhe 11 36 24 he khat fawarle tar chalel ka sir
आयसी एल कंपनीचे सर्विस प्रोडक्ट जबरदस्त आहेत
Icl products che 1 number results ahet
Mi starter grade ani sagarika asa mix banavla ahe pan pawas alya mule fawaru shaklo nahi udya chalele ka nahi ??
1 नंबर रिझ्लट आहेत
फ्लॉवरिंग स्टेज मध्ये कोणता फवारणी करावे ते सांगा आता याची स्टेज गेली
उत्तम आहे हे Nutrivant
Soyabean la 50 divas zale sr tr tyachi favarani ghetli tr chalel ka
How to use for tur
कांद्याला लागवडीपासून किती दिवसांनी दिले तर चालेल त्यात कोणते बुरशीनाशक चालेल या पावसाळी वातावरणात नक्की सांगा लागवड होऊन 8 दिवस झालेत
मी 3 वर्षे पासून वापरत आहे ICL चे सर्वच ग्रेड एक नंबर रिझल्ट्स आहे
@@sachwagh7829 0.49.32
येलो मोझक साठी
औषध सांगा सर
येलो मोजक साठी माहिती सांगा
11,36,24,te कुठे भेटेल
He offline bhetel nahi online kiva offline kothe bhetel. Please guide me.
कोण कोणत्या पिकावर चालेल सर्व पिकावर चालेल का सर
तुरीवर फवारणी करायची असल्यास केव्हा करावी ?
कापूस वर चालेल का
Soyabin chi dusri favarni madhe ICL ch chalel ka he
Kithe.divasani.vaaprave.sir.5o.te.55.divas.zaale.tari.soyabin.vaDhaliwal.nahi.sir
काकडा फुला साठी काही उपाय सांगा साहेब
Bhau pusad washim areat kuth milel
मिरची साठी पण चालेल का
Sir iffco fertilizer kashe ahe
ICL 8,16,39 mahiti sanga
चांगले आहे मी गेल्यावर्षी वापरले आहे
कांदा 30 दिवसांचा आहे तर पाहिले डोस 19 19 19 देणार होतो तर मला हे विचाऱ्याचे आहे की मग पहिला डोस 19 19 19 द्यावे की 11 36 24 देऊ
कपाशिवर मारल तर चालेल का
सोयाबिन तिसरी फावरणी (57दिवस)साठी ICL चा कोणता grade वापरावा...??
12-5-27+C
सोयाबीन फुलावर आहे, आता दुसऱ्या फवारणी मधे वापरले तर चालेल का
आता फ्लॉवरिंग स्टेज आहे तर आता टाकले तर चालेल का
Mi vaprlel aahe ICL 1 no. Result he mi kontehi tonic nhi vaparat only ICL
कापसाला जमते का
चिलेटेड सोबत काॅम्बीनेशन चालेल का 11-36-24 TE
हो
अरिस चे पण भारी आहे
कापूस पिकावरील फवारणी नियोजन
mi compo expert che 19 19 19 fawarni keli algae combi 2 ani proclaim ani saver pahili fawarni keli 23 vya divashi
Result kasa ahe
11.36.24
He aushad vatanyavar favarale tar chalel ka
19 19 19 100 रुपयाला मिळते सर ते महाग कोण फावरणार
सर, पिकाच्या कोणता अवस्थेत वापरच
आणि सोयाबीन, कपाशी या दोन्ही पिका वर जमते का
Soyabin la50%ful Astana konti grad wapravi
Booster grade
सर तुर पिकात कधी वापरायच
मेहकर ला भेटते का?
Ajnta tukanvt aahe
@@ganeshpise1035 rate?
Phul avastet marle tar
Me magachywarshi waparal chanyasathi
Adasca 16.16.12
मला कुठच मिळत नव्हते मग मी Amazon वरून बोलावले आहे
Mi comment keli hoti ICL chya product chi, tumhi tyavar video karun mahiti dili dhanyavaad🙏.
तुमच मार्ग दर्शन लाख मोलाच, ❤🙏
mi compo expert che 19 19 19 fawarni keli algae combi 2 ani proclaim ani saver pahili fawarni keli 23 vya divashi
Compo che result kashe ahet
Mi comment keli hoti ICL chya product chi, tumhi tyavar video karun mahiti dili dhanyavaad🙏.
तुमच मार्ग दर्शन लाख मोलाच, ❤🙏
Mi comment keli hoti ICL chya product chi, tumhi tyavar video karun mahiti dili dhanyavaad🙏.
तुमच मार्ग दर्शन लाख मोलाच, ❤🙏
Mi comment keli hoti ICL chya product chi, tumhi tyavar video karun mahiti dili dhanyavaad🙏.
तुमच मार्ग दर्शन लाख मोलाच, ❤🙏