Sangli Lok Sabha : अजित पवार यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @nileshdange1994
    @nileshdange1994 8 หลายเดือนก่อน +136

    तुम्हि चालवत नाही डायरेक्ट लुटुन खाता दादा

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 8 หลายเดือนก่อน +5

      😂😂👌

    • @sumitkabade1140
      @sumitkabade1140 8 หลายเดือนก่อน +3

      विषय- नागेवाडी सहकारी साखर कारखाना
      त्याबद्दल बोला

    • @chadrakantjambale8815
      @chadrakantjambale8815 8 หลายเดือนก่อน

      सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी माणूस

  • @virapatil2945
    @virapatil2945 8 หลายเดือนก่อน +90

    तुम्हीं कारखाना चालवत नाही खाता 😂

    • @sumitkabade1140
      @sumitkabade1140 8 หลายเดือนก่อน +1

      नागेवाडी सहकारी साखर कारखाना

  • @abdulsamadbagwan6402
    @abdulsamadbagwan6402 8 หลายเดือนก่อน +60

    70000 Cr चा हिशोब द्या अगोदर, तुम्ही किती खाल्ला ते सांगा, लाज कशी वाटत नाही,... खोटं बोल पण रेटून बोल

  • @ignitevlog8829
    @ignitevlog8829 8 หลายเดือนก่อน +116

    अजितदादांच्या पोराला बोलायची अक्कल नाही पण हा त्याला खासदार करायला निघाला होता😂😅

  • @bhausahebmagdum2352
    @bhausahebmagdum2352 8 หลายเดือนก่อน +38

    नागेवाडी आणि तुरची कारखान्याबद्दल पण बोला की, 😂😂

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 8 หลายเดือนก่อน +38

    विशाल पाटील जिंदाबाद

  • @aashabhoir5090
    @aashabhoir5090 8 หลายเดือนก่อน +34

    दादा ओरडुन पब्लीकचा घसा सुकला असेल जरा मुताकी म्हनजे त्याची तहान भागेल राव

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 8 หลายเดือนก่อน +63

    ये जा झोप जा अजित पवार

    • @sumitkabade1140
      @sumitkabade1140 8 หลายเดือนก่อน +3

      नागेवाडी सहकारी साखर कारखाना

  • @rohanedake3584
    @rohanedake3584 8 หลายเดือนก่อน +31

    दादा महिती घ्या....या तुमच्या उमेदवाराने कारखाना ch विकला.....😅😅😅😅

  • @bhausahebmagdum2352
    @bhausahebmagdum2352 8 หลายเดือนก่อน +47

    हा टोला काका ला होता हो. 😂😂

    • @riyazm3151
      @riyazm3151 8 หลายเดือนก่อน +7

      Nagewadi karkhana madhe kiti paisa khala Kay mahit kaka ni
      Shektkarya la Ussa ch Bill jama zale nahi.

    • @エクシーズ
      @エクシーズ 8 หลายเดือนก่อน +3

      Turchi karkhanachi pan tich avastha

  • @anandmotinge8819
    @anandmotinge8819 8 หลายเดือนก่อน +17

    बजरंग सोनावणे चांगला कारखाना चालवता. दोन. मग तिथे जाऊन त्यांना निवडून आणा दादा

  • @vishwanathmohite6519
    @vishwanathmohite6519 8 หลายเดือนก่อน +13

    पाठीमागे संजय काकाला विचारलं की किती कारखाने चालू आहे किती लोकांची बिली दिली किती लोकांचं नुकसान केलं पाठीमागे वळून विचारा जरा

  • @classandclass4976
    @classandclass4976 6 หลายเดือนก่อน +4

    सांगलीत कोण ओळखत नाही अजितला 😂

    • @htmarathi
      @htmarathi  6 หลายเดือนก่อน +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एचटी मराठी यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा!

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 8 หลายเดือนก่อน +12

    70000हजार कोटी च काय झालं दादा

  • @bhimraogadade277
    @bhimraogadade277 8 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार करताय त्याने एक कारखाना विकलाय विशाल पाटलांनी कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवलाय

  • @vishalkadam5842
    @vishalkadam5842 8 หลายเดือนก่อน +8

    सत्तर हजार कोटींच काय बोलय नाही तोंड आणि बोलतय निरलजम सदा सुखम

  • @vijaysawant482
    @vijaysawant482 8 หลายเดือนก่อน +6

    दादा तुम्ही काय दिवे लावले ते बघा आदी

  • @SamadhanSuryawanshi-t1w
    @SamadhanSuryawanshi-t1w 6 หลายเดือนก่อน +2

    आपलं ठेवायच झाकूण दुसरयाच बघायच वाकुन 😂😂😂

  • @vikasmane7920
    @vikasmane7920 8 หลายเดือนก่อน +28

    ओन्ली विशाल दादा पाटील अपक्ष😅😅😅😅😅

  • @NanaArjun-f4w
    @NanaArjun-f4w 8 หลายเดือนก่อน +6

    अजित दादा तुमचे चार पैकी एक पण येनार नाही

  • @shahidmulla7056
    @shahidmulla7056 8 หลายเดือนก่อน +12

    तुम्ही कारखाने हाणले

  • @abhijeetjagdale5272
    @abhijeetjagdale5272 8 หลายเดือนก่อน +8

    तू 70000 हजार कोटी रुपयांचे काय केलं आहे ते सांग आधी

  • @vishawasbabar8281
    @vishawasbabar8281 8 หลายเดือนก่อน +10

    येजा.तु.काय.करतोस.ते.सार.महाराष्टला.माहीत.आहे

  • @VijayKamble-l8d
    @VijayKamble-l8d 8 หลายเดือนก่อน +8

    अरे तू तर कारखाने बंद पाडले

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 6 หลายเดือนก่อน +2

    नवीन पिढी ल फुकट आणि शॉर्टकट खायची ची सवय लावली तुम्ही लोकांनी 😂

  • @PrathmeshWaghmale
    @PrathmeshWaghmale 8 หลายเดือนก่อน +4

    अजितदादा कारखाने चांगले चालवतात आणि त्यात भ्रष्टाचार ही जोरात करतात

  • @dattaraymisal4662
    @dattaraymisal4662 6 หลายเดือนก่อน +3

    विशाल पाटील खासदार झाला बरका दादा

  • @digambarshinde5882
    @digambarshinde5882 8 หลายเดือนก่อน +2

    Only vishal Dada

  • @abhijitpinjari5558
    @abhijitpinjari5558 8 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांनी येकानी ऊस बिल दिले नाहीत तुम्ही तर विकत घेता आणि सभासद बंद करता

  • @AmolMane-b8q
    @AmolMane-b8q 8 หลายเดือนก่อน +8

    ओन्ली विशाल दादा फिक्स खासदार

  • @YogeshShinde-lm6wt
    @YogeshShinde-lm6wt 8 หลายเดือนก่อน +11

    दादा तुम्ही ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आला आहात त्याने तर कारखाना विकला आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत त्यामुळे तुम्ही पहिला तुमचं बघा

  • @sidrayamalkotgi7950
    @sidrayamalkotgi7950 8 หลายเดือนก่อน +2

    Only Vishal dada patil

  • @liyakatallimursal2255
    @liyakatallimursal2255 8 หลายเดือนก่อน +2

    हो अजित दादा खरं बोलतात. उदाहरणार्थ तासगांव चा कारखाना, नागेवाडीचा कारखाना, तासगांवचा मका प्रकल्प असे अनेक उदाहरण आहेत

    • @dj5685
      @dj5685 7 หลายเดือนก่อน

      हो सतरंजी उचल्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 6 หลายเดือนก่อน

    What is name of yr ' karkhana '?

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 8 หลายเดือนก่อน +2

    तु किती पण बोबल only Vishal Dada 🎉

  • @pravinmore2307
    @pravinmore2307 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही तर लुटून लुटून खाल्लय सगळच

  • @amoljadhav5571
    @amoljadhav5571 8 หลายเดือนก่อน +2

    आधी जिथे सांगलीत आलाय तिथले खासदारानी त्यांच्या कारखान्याची बिले कधी दिलेत तेवढं विचारा मग बोला अजित पवार धरणात मुतनारा

  • @dipakbankar7444
    @dipakbankar7444 8 หลายเดือนก่อน +2

    70 हजार कोटी रुपये घोटाळा वर बोला

  • @tarrot382
    @tarrot382 6 หลายเดือนก่อน +1

    Tumch bgha dada porag padli bayko padali 😅😂

  • @mahadevpatil1879
    @mahadevpatil1879 8 หลายเดือนก่อน +3

    धरण भरायच काम करा..........

  • @virendrapatil8214
    @virendrapatil8214 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही शिखर बँक चे काय केला आज paper la ale ahe

  • @kirankamble8700
    @kirankamble8700 8 หลายเดือนก่อน +2

    दादा पा पा पा दा दा नुसता उर्रर्रर्रर्रर्र भरून येतो 😂😂🙏🏻🙏🏻

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातले 70 कोटीचा हिशोब दे बाबा

  • @gtaanygamerz3314
    @gtaanygamerz3314 8 หลายเดือนก่อน

    विशाल पाटील 100% खासदार होतील

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari3977 8 หลายเดือนก่อน +2

    Only Vishal dada 💪

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 6 หลายเดือนก่อน

    तुम्ही चालवत नाही डायरेक्ट लुटता..😂

  • @paradiseescapes176
    @paradiseescapes176 8 หลายเดือนก่อน

    सांगलीत नेत्यांचा विरोधात जनता आपक्ष ❤

  • @shriramkulkarni2619
    @shriramkulkarni2619 8 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही दुसर्या ची मापे काढुन का तुमच्या बुडाखाली कीती अंधार आहे ते बघ

  • @harshadbagwan2558
    @harshadbagwan2558 8 หลายเดือนก่อน

    जरा कॅमेन्ट बॉक्स उघडून वाचा म्हणजे समजेल दादा...

  • @pradipjawarkar6653
    @pradipjawarkar6653 6 หลายเดือนก่อน

    हो , राजकारण महणजे तुमची जागीरी...
    बाकीच्यांना काहीच येत नाही..है 4 ,5 घरानेच राज्य करण्यासाठी अवतरले आहे...

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 8 หลายเดือนก่อน +2

    .only..विशाल

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill 8 หลายเดือนก่อน +4

    O Ajitdada Pawar!
    vijay VISHAL DADA PATIL chach honar, jyanchya jivavar mothe zhala tyannach Shahan pana shikavta, jana chi nahi tar mana chi asunde itkich vinanti 🙏

  • @rajendra2862
    @rajendra2862 6 หลายเดือนก่อน

    जुन्या नेत्यांनी कारखाने काढले व कवडीमोल भावाने विकत घेतले

  • @suyeshsonar3539
    @suyeshsonar3539 5 หลายเดือนก่อน

    अरे मग निर्लज्ज गत कोण ओरडतं अजून तलब जिरली नाही वाटतं

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 8 หลายเดือนก่อน +1

    भावा तुझ वय झालं

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही तुमच बघा

  • @rutujaflourmill9190
    @rutujaflourmill9190 8 หลายเดือนก่อน +3

    सत्तर हजार चा घोटाळा प्रकरण केलं

  • @AjitGaikwad-pw6ib
    @AjitGaikwad-pw6ib 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही आधी ऊसाची बिले दया शेतकऱ्यांची जरंडेश्वरची

  • @skynetnetcom8174
    @skynetnetcom8174 8 หลายเดือนก่อน +1

    Tu shard Ani jayantane dilliche takhatachi vat lavalis 🎉🎉🎉

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 8 หลายเดือนก่อน

    अजितदादा... नेहमी असचं बोलून तुमी फसता.. नका असं बोलू 🙏🏽🙏🏽तुमचा चाहता 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @mohanhulge6741
    @mohanhulge6741 8 หลายเดือนก่อน +1

    दादा चालवायला नाही आला तरी चालेल पण तुमच्या सारख लूटला तरी नाही तुम्ही सगळ लुटून खाऊन बसला

  • @AshokPatil-sk3vr
    @AshokPatil-sk3vr 8 หลายเดือนก่อน +1

    Vishal yenar

  • @DattatrayKambale-n7v
    @DattatrayKambale-n7v 8 หลายเดือนก่อน

    धरणात कधी मुतायला जाणार हे जनतेला सांग धरण प्लस मध्ये येईल 😂😂😂😂😂

  • @arjunpawar1308
    @arjunpawar1308 8 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली विशाल पाटील

  • @somnathdhumane2093
    @somnathdhumane2093 6 หลายเดือนก่อน

    सत्तर हजार कोटीवर बोला साहेब

  • @Sharadpatil-r6n
    @Sharadpatil-r6n 8 หลายเดือนก่อน

    विशाल भाऊंचा अजिबात नाद करू नका तुम्ही डायरेक्ट लूटता

  • @hemantnikam2912
    @hemantnikam2912 8 หลายเดือนก่อน

    सहकारी साखर कारखाने बंद पाडुन तुम्ही विकत घेतले

  • @sandipgaikwad6674
    @sandipgaikwad6674 8 หลายเดือนก่อน +1

    Only Vishal dada

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 8 หลายเดือนก่อน +1

    फक्त विशाल दादा चः

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 8 หลายเดือนก่อน

    आपल्या पार्थ च काय दादा थोड जरा स्वत विचार करा. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट...... वाह

  • @Sarika_Patil
    @Sarika_Patil 8 หลายเดือนก่อน

    एकच वादा, अजित दादा⏰✌️

  • @ssk4115
    @ssk4115 6 หลายเดือนก่อน

    बायकोला पोराला निवडून आणता येत नाही आणि सांगतात ह्याला मी आणले त्याला मी आणले

  • @amirsayyad9093
    @amirsayyad9093 6 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही कारखाना चागला चालू शकतात कारण , 70000 हजार कोटी चा घोटाळा जो केला

  • @SagarPatil-ek5kb
    @SagarPatil-ek5kb 8 หลายเดือนก่อน

    तुमच्या पोराला नीट बोलता येत नव्हतं महाराष्ट्र लुटून काढला सर्वांनी

  • @vishwanathdatye1036
    @vishwanathdatye1036 8 หลายเดือนก่อน

    वसंतदादा यांच्या नावाने एकतरी चांगली चाललेली संस्था या दिवट्या वंशजांनी शिल्लक ठेवली आहे का ?

  • @ShobhaBukate
    @ShobhaBukate 8 หลายเดือนก่อน

    ७० हजार कोटी काय झाले.
    तुम्ही कोणत्या संस्था व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालवलेल्या आहेत. काकांच्या जिवावर उड्या मारल्यात.
    आता कसे भाजपमध्ये man खाली घालून बसतात.

  • @sureshmane631
    @sureshmane631 8 หลายเดือนก่อน

    क्लिनचीट मॕन दादा😂

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 6 หลายเดือนก่อน

    कारखाने विकून खाल्ले, लाज वाटायला पाहिजे

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 6 หลายเดือนก่อน

    अजित भैया 70 हजार कोटीचा हिशोब द्या

    • @htmarathi
      @htmarathi  6 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 8 หลายเดือนก่อน

    अहो वसंतदादा पाटील हे सांगलीतले भुषण आहे आणि त्या,वंसत दांदांच्या नातवावर तुम्ही असे आरोप करता तुम्ही कारखाने चांगले चालवता मग ज्या पक्षाच्या जीवावर मोठे झाले तो पक्षाला सोडून ज्या पक्षाने तुम्हच्यावर 70हजार कोटींचा भ्रष्टाच्याराचा आरोप केल्यानंतर, लगेच तुम्ही त्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी झाले हे लोकांना कळत नाही अस समजू नका म्हणून तुसऱ्याच्या,पक्षात डोकावून पाहू नये

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 8 หลายเดือนก่อน

    घराणेशाही, भ्रष्टाचारी, बंद करून इतर समाजाला सत्तेत येऊ द्या.

  • @dineshmore7729
    @dineshmore7729 6 หลายเดือนก่อน

    संजय काका ने कुठं कारखाना चालवला?

  • @abdulsamadbagwan6402
    @abdulsamadbagwan6402 8 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही तुमच्या काकाला आणि कुटुंबाला सोडला नाही तुम्ही जनतेचा काय विचार करणार... तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आणि ते पवार साहेब च करणार

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 8 หลายเดือนก่อน

    दादा न पाक अब्रू काढली . कारखाना चालवाय येत आणि . . .

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 8 หลายเดือนก่อน

    अजू गप बाबा त्यांनी चालविले तर विकत कसं घेणार...आणि काका ने कारखाना कसा चालवला आहे माहिती घे

  • @jubermomin5476
    @jubermomin5476 8 หลายเดือนก่อน

    ED thank you

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 6 หลายเดือนก่อน

    दादा अति बोलतो

  • @udaylonde8786
    @udaylonde8786 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही धरण चालवत नाही, त्यात मुतात त्याच काय, परिस्तिथी बिकट असेल तर हिस्सेदारीने चालवणे योग्य बनते. तुम्ही 70 हजार कोटी घोटाला करून काय चालवलं?

  • @aradhythedancerfromddaacad9647
    @aradhythedancerfromddaacad9647 8 หลายเดือนก่อน +4

    यांच्या सभेला कसे बसतात लोक काय माहित

  • @rajmhaske4755
    @rajmhaske4755 8 หลายเดือนก่อน +1

    70 हजार कोटी

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 8 หลายเดือนก่อน +1

    याचा तोल सुटायला लागला आता 😂

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही काय दिवे लावले सरळ सरळ भाषेत काय उपडली?

  • @santoshM4838
    @santoshM4838 8 หลายเดือนก่อน

    70 हजार कोटीचा घोटाळा केल्यावर साखर कारखाने चांगलाणारच .

  • @shashikantthorat1520
    @shashikantthorat1520 6 หลายเดือนก่อน

    सिंचन घोटाळे कुणी केलं

  • @Shetkari124
    @Shetkari124 8 หลายเดือนก่อน +3

    Are ajya tyani karkhana vikla tr nahi pn kakane karkhana vikla re mg kaka la kay mhanaych

  • @ssp2780
    @ssp2780 4 หลายเดือนก่อน

    Ho kon hi ra

  • @anupkedage
    @anupkedage 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही बारामती वाचवा..

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 8 หลายเดือนก่อน

    दादा दुसऱ्यांना कारखाने चालवण्याचे ज्ञान देतो आणि स्वतः किती भ्रष्टाचार कारखान्यात केला हे एकदा सांगा तुम्हीच आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचा काढा वाकून

  • @bhartimali3363
    @bhartimali3363 8 หลายเดือนก่อน

    Kaka n tr ek karkhana vikala nagevadicha aani tasgavacha chalvayla dila frk ky hy

  • @vijaykolio4
    @vijaykolio4 6 หลายเดือนก่อน

    राज्य शिखर बँकेच्या सत्तेतून हो बाहेर आणि चालव कारखाना मग कळेल तुला किती पाण्यात आहोत

    • @htmarathi
      @htmarathi  6 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एचटी मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.