मित्रांनो सोलार पंप लागल्यानंतर तुम्हाला चार स्टेप पूर्ण करायच्या राहतात एक पहिली स्टेप तुमचा नंबर लागणे दुसरी स्टेप तुमचा सेल्फ सर्वे करणे तिसरा पेमेंट करणे व चौथा पेमेंट केल्यानंतर सोलर कंपनी निवड करणे त्यानंतर लाईनमनचा सर्वे होतो 24 ते 48 घंटे मध्ये लाईनमिनच्या आयडीला येतो पण सध्या लाईनमनची जी साईट आहे ते प्रॉब्लेम देत आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो भाऊ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला खूप काही माहिती या चॅनल वर मिळून जाईल
लाईन मेन सर्व झालाय का झाला असल्यास सर्व कंपन्यांना चार महिने कालावधी मिळतो आपल्या शेतामध्ये पंप बसविण्याकरिता त्यानंतर महावितरण कडे कंपनीची तक्रार करू शकतो
आमच्या भागात खूप मस्त रिस्पॉन्स आहे या कंपनीचा नांदेड जिल्हा खूप छान प्रकारे काम करत आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा या पंपा सोबत मोबाईलवर मोटर चालू बंद होतो
भाउ तुमचा नंबर मिळू शकेल का आम्ही खडा करून देतो पंप मटेरीयाल आनण्याचे भाडे पन देतो हिंगोली जिल्हा आहे उर्जामंत्री मुख्यमत्री यांचे मैसेज येउन तीन महीने झाले 😢
मी दोन घेतले कर्मचारी मुजोर आहेत
3एच पी मोटार आहे 120पाईपलाईन आहे तर मोटार चा हेड किती मीटरचा घ्यावा
आमच्या इकडे तर g k कंपनी फारच चांगली आहे असे सांगतात ..मागेल त्याला सौर मध्ये gk कंपनी आहे का?
हो आहे
Khup chhan
2 October ko maine solar panel ka online kiya hun to mujhe l kitne dinon mein solar panel a jaega
सर्विस आणि मटेरिअल क्वालिटी खराब आहे😂
2 अक्टूबर को मैंने ऑनलाइन किया हूं तो मुझे कब तक के सोलर पैनल मिल सकता है
🎉
2:5 पेमेंट केल्यावर किती दिवसात मिळणार सोलर पंप 7
सर्विस सांगली देत नाही आमचे तर आर्थिक काही पण बसून दिलेला नाही त्यांनी
सर फार्म भरल्या लाईमेन सर्वे कधी होणार.......
मित्रांनो सोलार पंप लागल्यानंतर तुम्हाला चार स्टेप पूर्ण करायच्या राहतात
एक पहिली स्टेप तुमचा नंबर लागणे
दुसरी स्टेप तुमचा सेल्फ सर्वे करणे
तिसरा पेमेंट करणे
व चौथा पेमेंट केल्यानंतर सोलर कंपनी निवड करणे
त्यानंतर लाईनमनचा सर्वे होतो 24 ते 48 घंटे मध्ये लाईनमिनच्या आयडीला येतो पण सध्या लाईनमनची जी साईट आहे ते प्रॉब्लेम देत आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो भाऊ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला खूप काही माहिती या चॅनल वर मिळून जाईल
ही कंपनी चांगली वाटत आहे
Ho
मी पेमेंट भरणा करून चार महिने झाले तरी देखील अजून सौर पंप बसवण्यात आले नाहीत कंपनी जी के निवडली आहे कुठे संपर्क साधावा सर माहिती द्या
लाईन मेन सर्व झालाय का
झाला असल्यास सर्व कंपन्यांना चार महिने कालावधी मिळतो आपल्या शेतामध्ये पंप बसविण्याकरिता त्यानंतर महावितरण कडे कंपनीची तक्रार करू शकतो
@cscvikas4415 लाईनमन सर्वे होऊन तिन महिने होउन गेले सर
Hi campni kashi gk chi
चांगली आहे सर
Campni kashi ahe
आमच्या भागात खूप मस्त रिस्पॉन्स आहे या कंपनीचा नांदेड जिल्हा खूप छान प्रकारे काम करत आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा या पंपा सोबत मोबाईलवर मोटर चालू बंद होतो
जॉइंट सर्व्हे झाला आहे सर पण आपल्याला कशे कळेल झाला की नाही sms येतो का झाल्यावर
लाईनमन सोबत का
@cscvikas4415 हो लाईनमन सोबत
तो फक्त लाईन साहेबांच्या आयडी मध्येच चेक करू शकतो दुसरे कुठे चेक करायचा असेल तर जी कंपनी निवड केली आहे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कॉल करून विचारणे
@cscvikas4415 msedc office madhe nahi nambar ka ka sir
जे के कंपनी चुकून घेऊ नका
काय झालं सर
Jk कंपनीत चार सोलार पंप चुकून पणन शेतकऱ्यांनी घेऊ नये सोलार प्लेट खुपच भंगार आहेत लवकर फुटतात क्वालिटी चांगली नाही
Saglech bhangar aahet company 😅
😊 barobar aahe
भाउ तुमचा नंबर मिळू शकेल का आम्ही खडा करून देतो पंप मटेरीयाल आनण्याचे भाडे पन देतो हिंगोली जिल्हा आहे उर्जामंत्री मुख्यमत्री यांचे मैसेज येउन तीन महीने झाले 😢
कोणती कंपनी आहे
@cscvikas4415 जिके कंपनी आहे
@@cscvikas4415 जिके कंपनी आहे
@cscvikas4415 जिके कंपनी आहे
@@cscvikas4415 जिके कंपनी आहे
कॉन्टॅक्ट नंबर द्या
कोणाचा कॉन्टॅक्ट
सर जी के कंपनी चा नंबर दया
आज संध्याकाळी Gk चा व्हिडिओ टाकत आहोत त्यामध्ये तुम्हाला कंपनीचा नंबर मिळेल
@cscvikas4415 बर
सर फार्म भरल्या लाईमेन सर्वे कधी होणार.......