सोनियाची उगवली सकाळ पोलीस बँड तर्फे मानवंदना...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2024

ความคิดเห็น • 697

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 หลายเดือนก่อน +290

    हे फक्त आपल्यासारखे देश भक्त आणि संविधान जगणारे च करू शकतात 😢 मनापासून धन्यवाद जय भीम 🙏

    • @pratikmohite2243
      @pratikmohite2243 3 หลายเดือนก่อน +2

      अगदी खरं बोललात बंधू.!

    • @jyotilokhande8445
      @jyotilokhande8445 3 หลายเดือนก่อน +1

      Correct 💯

  • @sujatawaghmare8279
    @sujatawaghmare8279 3 หลายเดือนก่อน +204

    पोलिस बांधवांना पाहून ते इतके कलाप्रेमी असतील असे वाटत नाही . बँड पथकाच्या अप्रतिम अशा सादरीकरणामुळे मंत्रमुग्ध झाले . सर्व पोलिस बांधवांचे मनापासून आभार

    • @suvarnaaher8339
      @suvarnaaher8339 3 หลายเดือนก่อน +1

      😘🌸🙏👌👌👌👌👌🙏

    • @VijayaShirole
      @VijayaShirole 3 หลายเดือนก่อน +1

      पोलीस बांधवाना माझा मानाचा जयभीम

  • @sujatamane5914
    @sujatamane5914 3 หลายเดือนก่อน +123

    बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे माझ्या पोलीस बांधवांना माझा कडक सलाम जय भिम जय संविधान.

  • @purushottamkamble252
    @purushottamkamble252 3 หลายเดือนก่อน +67

    भिमराया च्या जिवन संघर्षा ने आपले जिवन घडले आहे.कतृत्ववान पिढ्या तयार झाला.

  • @shivandro6936
    @shivandro6936 3 หลายเดือนก่อน +134

    संपूर्ण पोलीस खात्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम, जय संविधान.

    • @nirmalakamble8544
      @nirmalakamble8544 3 หลายเดือนก่อน +3

      सवनिय जय भीम पोलिस दल आपले खुप अभिनंदन

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 3 หลายเดือนก่อน +2

      सर्व पोलीस खात्याला मानाचा जयभीम

    • @user-nw6zi2ys9e
      @user-nw6zi2ys9e 3 หลายเดือนก่อน

      सर्व पोलीस खात्याला जय भिम

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode7190 3 หลายเดือนก่อน +125

    धन्यवाद, महाराष्ट्र पोलीस दल !!!! जयभिम जयसंविधान

  • @vijaydivekar5549
    @vijaydivekar5549 3 หลายเดือนก่อน +92

    धन्यवाद पोलीस खात्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्या जय भीम जय संविधान

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 3 หลายเดือนก่อน +89

    सर्व पोलीस बांधवाना धन्यवाद, आपण भारतीये संविधानाची आणि आपल्या कर्तव्याची शान राखलीत त्या बदल आपल्याला मनापासून धन्यवाद

  • @swapnillokhande3039
    @swapnillokhande3039 3 หลายเดือนก่อน +40

    पोलिसांना मानाचा त्रिवार जय भीम

  • @sitabaithombare3586
    @sitabaithombare3586 3 หลายเดือนก่อน +26

    देशभक्त संविधान रक्षक आंबेडकर वादी आशा पोलीस बांधवांना माझा जय भीम नमो बुद्धाय

  • @UttamKamble-fg9qp
    @UttamKamble-fg9qp 3 หลายเดือนก่อน +28

    सर्व पोलीस बांधवाना क्रन्तिकारी जयभिम

  • @ashokjadhao931
    @ashokjadhao931 3 หลายเดือนก่อน +35

    पोलीस नोकरी पेशा असला तरी अंगी असलेली कला चैन पडू देत नाही. खूप छान.

  • @rahulsuryawanshi1369
    @rahulsuryawanshi1369 3 หลายเดือนก่อน +18

    संविधान जागॄत ठेवले बाबत धन्यवाद

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 3 หลายเดือนก่อน +47

    खूपच सुंदर नियोजन , आयोजन, सादरीकरन सुद्धा! सर्वांचे अभिनंदन!🌷🌺💐 सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम🙏

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 3 หลายเดือนก่อน +35

    सलाम तुमच्या कृत्वाला जयहिंद, जयभीम🌹🌹🙏

  • @kamalmore8716
    @kamalmore8716 3 หลายเดือนก่อน +40

    सर्व प्रथम पोलिस बैड पथकाला धन्यवाद 👏 बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा,जयभीम.👍👍

  • @anandakamble7653
    @anandakamble7653 3 หลายเดือนก่อน +31

    आपण खातो त्या भाकरीवर बाबा साहेबाचीं सही हायरं जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय पोलीस खाते

  • @mahavirsasane4854
    @mahavirsasane4854 3 หลายเดือนก่อน +25

    खरच पोलीसांचे मनापासून आभार मानाय पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संगीतच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. खरच एक दिवस इमानदारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू केले तर या जगात परिवर्तन झाल्या शिवाय रहाणार नाही असे मला वाटते तर ते करण्यासाठी सरकार भी इमानदारीचे पाहिजे या देशात एकच पवित्र ग्रंथ मानला जातो तो म्हणजे भारतीय संविधान सर्वांना समान न्याय देऊ शकतो तो म्हणजे भारतीय संविधान बाहेरच्या देशांना डॉ. बाबासाहेब कळाले पण भारतीयांना कळाले नाही हे खुप दुरद्रव्य आहे पण असो पोलीसांनी जी मानवंदना दिली खुप भारी वाटले.💙💙जय भिम💙💙✍️✍️जय संविधान जिंदाबाद✍️✍️🇪🇺🇪🇺जय प्रबुद्ध भारत🇪🇺🇪🇺

  • @RajuJadhav-fs1qt
    @RajuJadhav-fs1qt 3 หลายเดือนก่อน +44

    सविनय जयभीम 🙏💥 पोलीस अधिकारी यांचे विशेष आभार 🙏जय संविधान

  • @vishwarajjadhav3868
    @vishwarajjadhav3868 3 หลายเดือนก่อน +16

    कडक 💙 जय भीम महाराष्ट्र पोलिस ❤

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 3 หลายเดือนก่อน +20

    अप्रतिम सादरीकरण ! बाबासाहेब द ग्रेट ! 🙏जयभीम

  • @sumabhalerao8313
    @sumabhalerao8313 3 หลายเดือนก่อน +22

    महाराष्ट्र पोलिस खुप अभिनंदन सर सर्व टीम बॅड पथक मुंबई

    • @ujwalaramteke
      @ujwalaramteke 3 หลายเดือนก่อน

      महाराष्ट पोलिस खुप अभिनंदन तुमचे खरच सकाल आमची सोन्याची केली जय भिम 👍👍जय महाराष्ट 💐💐

  • @PallaviPawar-dk8gg
    @PallaviPawar-dk8gg 3 หลายเดือนก่อน +13

    खूपच छान मनापासून आभार मानते आणि सलाम तुमच्या कार्याला

  • @jayeshgaikwad2935
    @jayeshgaikwad2935 3 หลายเดือนก่อน +17

    जय संविधान, जय शिवराय, जय भिम, जय ओबीसी, जय आदिवासी

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr 3 หลายเดือนก่อน +18

    सर्व पुलीस खात्याचे खुप खुप आभार .जर बाबासाहेबांच्या जीवनाशी व कार्याशी कर्मचारी व अधिकारी जुळुन वावरतील तर नक्कीच गरीबांना न्याय मिळेल व भष्टाचार कमी होईल

  • @dnyaneshwarovhal
    @dnyaneshwarovhal 3 หลายเดือนก่อน +8

    मनापासून धन्यवाद,, पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय सदिच्छा!!💐💐 आपला अमूल्य वेळ काढून महामानवाला मानवंदना दिलीत,, जय भिम, जय संविधान, जय महाराष्ट्र पोलीस दल,,🙏🙏

  • @daulatkatare91
    @daulatkatare91 3 หลายเดือนก่อน +12

    कडक जयभिम 🙏 अति सुंदर 👍

  • @poojagaikwad6486
    @poojagaikwad6486 3 หลายเดือนก่อน +9

    खूप छान पोलिसांन विषय आधर हा नेमीच आहे. पण आज जी तुम्ही कला धाकवली 👏🏻👏🏻👏🏻👏🏻खुप छान

  • @adityarajguru4290
    @adityarajguru4290 3 หลายเดือนก่อน +5

    Very nice Jay Bhim

  • @user-of7ud4fb6b
    @user-of7ud4fb6b 3 หลายเดือนก่อน +11

    जयभीम पोलिस बंधूंनो🙏खूप छान❤️

  • @user-ht9qr9fq5h
    @user-ht9qr9fq5h 3 หลายเดือนก่อน +9

    आपल्या सर्व पोलीस बांधवांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व जयभीम

  • @aaiskitchen5415
    @aaiskitchen5415 3 หลายเดือนก่อน +3

    सव॔ पोलिस बांधवांना मानाचा जय भीम

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 3 หลายเดือนก่อน +9

    अभिनंदन अभिनंदन गृह खात्याचे म्हणावे तितके कमीच अभिनंदन संविधानाला सलामी देणाऱ्या पोलीस खात्याची हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @balkrishnakakade5619
    @balkrishnakakade5619 3 หลายเดือนก่อน +5

    Salute to महाराष्ट्र पोलीस

  • @sangitawasnikar7848
    @sangitawasnikar7848 3 หลายเดือนก่อน +12

    अतिसुंदर, जयभीम नमोबुदधाय

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 3 หลายเดือนก่อน +16

    SALUTE TO MAHARASHTRA POLICE.

    • @AnitaUbhale-nw7zc
      @AnitaUbhale-nw7zc 3 หลายเดือนก่อน +1

      Waw kiti Chan maanwandana babasahebala dili khArch poliskhathyache abhinandan jaybhim jaysavidhan

  • @saindrapalshambharkar9717
    @saindrapalshambharkar9717 3 หลายเดือนก่อน +28

    बाबासाहेबांचे खरे अनुयायी ! देशसेवा करता करता बाबासाहेबांच्या विचारांचे सुद्धा संरक्षण करतात . जयभीम

  • @ravindrashirsat2634
    @ravindrashirsat2634 3 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम... salute

  • @hemantlohokare2913
    @hemantlohokare2913 3 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम, सुंदर लाजवाब

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 3 หลายเดือนก่อน +3

    ज्या पुलिस-प्रशासन नी हे आयोजन केले त्याना मानाचा मुजरा

  • @rahulyashwantdurge3615
    @rahulyashwantdurge3615 3 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम प्रस्तुती, पोलिस बांधवांचे अभिनंदन

  • @vijayjadhav1156
    @vijayjadhav1156 3 หลายเดือนก่อน +5

    Khup Chan ❤❤❤.. Jay bhim kaddk...tumha sarve Na

  • @user-ws7pt1uu8t
    @user-ws7pt1uu8t 3 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम

  • @jayshreeaher7523
    @jayshreeaher7523 3 หลายเดือนก่อน +11

    पोलिस,बाधंवाना,पाहून,खूप,भारी,वाटलं,ते,पण,देशाचं,सरंक्षण,करतातं,व,संविधाना,बदल,आपुलकी,व,किमंत,जानतातं,खूप,खूप,आभारी,जयभिम

  • @sunitagaikwad6298
    @sunitagaikwad6298 3 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम सादरीकरण, खूप छान. महाराष्ट्र पोलीसांचे अभिनंदन🎉🎊 आभार.

  • @ranijog8434
    @ranijog8434 3 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम सादरीकरण जय भीम पोलिस बाधवाना खूप शुभेच्छा

  • @anildehade4633
    @anildehade4633 3 หลายเดือนก่อน +9

    Nice Jay Maharashtra

  • @pramodghadigaonkar5414
    @pramodghadigaonkar5414 3 หลายเดือนก่อน +7

    महामानवास मनापासून मानवंदना जय भिम

  • @durgeshmore7331
    @durgeshmore7331 3 หลายเดือนก่อน +6

    मुंबई पोलीस दलातील बँड पथकाचे अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन. 💐💐💐💐💐💐💐
    भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीत उत्तम सादरीकरण केले त्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन गीते सादर करण्या बाबत मुंबई पोलीस बँड पथकास खूप खूप शुभेच्छा.

  • @pramitawaghmare3884
    @pramitawaghmare3884 3 หลายเดือนก่อน +2

    कडक जय भिम

  • @skyland28
    @skyland28 3 หลายเดือนก่อน +3

    मनाचा कडक जयभिम अति उत्तम

  • @amolnagrale9628
    @amolnagrale9628 3 หลายเดือนก่อน +8

    Gradually people's aware about babasaheb 💞💪😍

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 3 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद पोलीस दलाचे सॅल्यूट त्यांना माझा मनापासून

  • @sambhajikamble9498
    @sambhajikamble9498 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद पोलिस खात्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा जय भीम जय संविधान

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 หลายเดือนก่อน +8

    कड़क जय भीम 🙏 मानाचा सलाम ❤👍💐💐💐💐💐

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 3 หลายเดือนก่อน +8

    जय भीम जय संविधान नामोबुध्दाय... एकच नंबर सर.. ❤️❤️🙏🏻💐

  • @HiramanSangare-dr9ki
    @HiramanSangare-dr9ki 3 หลายเดือนก่อน +3

    Salam sarva police Band Payhkala❤ jaybhim ❤

  • @santoshohol2659
    @santoshohol2659 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर्व पोलीस बांधवांना ❤❤❤❤ जयभिम

  • @deepakngaigawale5122
    @deepakngaigawale5122 3 หลายเดือนก่อน +5

    Super song jai maharashtra 🎉🎉🎉

  • @BabasoKurane-sz5kr
    @BabasoKurane-sz5kr 3 หลายเดือนก่อน +2

    Maharashtra police Hardik shubhkamnaye Jay shivray Jay Bheem

  • @gautamkhandare3173
    @gautamkhandare3173 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व पोलीस बांधवांना मनापासून धन्यवाद

  • @padmameshram7445
    @padmameshram7445 3 หลายเดือนก่อน +2

    Salute to maharastra polic jai bhim

  • @rameshjogdand6321
    @rameshjogdand6321 3 หลายเดือนก่อน +5

    जय हिंद. जय भारत जय भीम very nice. 🎉

  • @BhumiRamtake
    @BhumiRamtake 3 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र पोलीस जय भिम

  • @devendramoon7669
    @devendramoon7669 3 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र पोलीस, बँड पथक दलाचे मनापासून आभार, जय भीम - जय संविधान ❤

  • @babasahebsonawane7193
    @babasahebsonawane7193 3 หลายเดือนก่อน +4

    Kadak Manacha Swabhimancha krantikari Jai Bhim Jai Sanvidhan Jai Bharat Sarv Police Band pathakala Salute Jai Hind

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 3 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻जयभीम, महाराष्ट्र पोलीस. 👍🏻

  • @rajujadhav1225
    @rajujadhav1225 3 หลายเดือนก่อน +6

    Jai bhim namo budhay jai savidhan jai bharat

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 3 หลายเดือนก่อน +2

    अगदी मनापासून अभिनंदन आणि मानाचा जयभीम🙏

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 3 หลายเดือนก่อน +3

    माझ्या पोलिस बांधवांना मंगल मय शुभेच्छा जय भीम 💙 जय शिवराय

  • @user-yt8tp4yg6c
    @user-yt8tp4yg6c 3 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम वाजवल सर पोलिस सुघदा उत्कृष्ट वादय वाजवू शकतात जयभिम जयहिंद ❤

  • @vinayakjadhav214
    @vinayakjadhav214 3 หลายเดือนก่อน +3

    खरंच ज्यांना बाबा कळले तेच खरे भीम प्रेमी 🎉

  • @gautamsonkamble6497
    @gautamsonkamble6497 3 หลายเดือนก่อน +3

    Thank you Maharashtra police.
    Super corp.
    Jai bhim .jai Savidhan. Jai bharat.
    Jai Maharashtra.

  • @pratikshajadhav7166
    @pratikshajadhav7166 3 หลายเดือนก่อน +2

    जय भीम अप्रतिम सादरीकरण
    खूप छान सलाम आपल्या कार्याला

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व पोलिस बांधवांना धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही कार्यरत आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहेत.
    जय भीम🙏🙏

  • @user-yy4db9rc2v
    @user-yy4db9rc2v 3 หลายเดือนก่อน +2

    पोलिसांमध्येसुद्धा कलाप्रेमी, मानवता जपणारा सुहृदय माणूस असतो, हेच यावरून सिद्ध होते. Grand Salute. 💐💐💐🙏🙏🙏.

  • @ConfusedAlpineVillage-fu5uc
    @ConfusedAlpineVillage-fu5uc 3 หลายเดือนก่อน +4

    Jay bhim Jay savidhan mahamanav Dr Babasaheb Ambedkaranchi jayanti chya lakh lakh Subhecha I salute sir aapan siddh kartahet ki lokshahi Zindabad zindabad zindabad ❤❤❤❤❤

  • @anilchandekar4242
    @anilchandekar4242 3 หลายเดือนก่อน +3

    पूर्ण टीम चे आभार. एक सुंदर काव्य संगीत बद्ध करून ऐकावयास मिळाले

  • @vandanakamble6627
    @vandanakamble6627 3 หลายเดือนก่อน +10

    सर्व पोलीस बांधवांना मानाचा जयभीम

  • @s.kcreation6851
    @s.kcreation6851 3 หลายเดือนก่อน +2

    Great namobuddhay Jay Bhim Jay sanvidhan ❤❤❤

  • @niteshbodade3328
    @niteshbodade3328 3 หลายเดือนก่อน +4

    सर्वाना जय भीम ❤❤❤❤

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 3 หลายเดือนก่อน +5

    खुपच सुंदर ❤❤❤👌👌👌

  • @jitua394
    @jitua394 3 หลายเดือนก่อน +2

    संपूर्ण पोलिस टीमचं हार्दिक अभिनंदन...जय शिवराय जय भीम...🙏

  • @asmita1868
    @asmita1868 3 หลายเดือนก่อน +5

    जय हिंद ,
    खुपच छान ,👌👍❤️❤️❤️❤️❤️

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 3 หลายเดือนก่อน +3

    नमो बुध्दाय, जय भिम,
    हे पोलिस पथक ज्या जिल्हयाचे आहे, या पोलिस पथकातील सर्व मान्यवर पोलिस बांधव व त्यांचे जे कोणी प्रमुख आहे, त्यांना धन्यवाद, मानाचा सप्रेम जयभिम. या पथकाने घटकाराच्या कार्याची जाण ठेवली असून, सादरीकरण प्रभावी वाटले.

    • @tushargaikwad9578
      @tushargaikwad9578 3 หลายเดือนก่อน

      मुंबई पोलीस

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 3 หลายเดือนก่อน +2

    नमो बुध्दाय, जय भिम,
    हा पोलिस बँन्ड ज्या जिल्हयाचे असेल त्या सर्व पोलिस बांधवांना व त्यांच्या प्रमुखांना धन्यवाद, मानाचा सप्रेम जय भिम, आपले पथकाचे सादरीकरण अप्रतिम प्रभावी वाटले. हे संचलन फारच छान वाटले.

  • @user-qr9ii4tf2x
    @user-qr9ii4tf2x 3 หลายเดือนก่อน +2

    Wonderful 👌👌

  • @angadanbhore77GMAI
    @angadanbhore77GMAI 3 หลายเดือนก่อน +33

    वाह,खुप छान आहे, पहिल्यांदा हे ऐकुन मन तृप्त झाल.पोलीस बैंड जिंदाबाद, जिंदाबाद जय भीम जय भारत जय संविधान

  • @user-tc8im8js4j
    @user-tc8im8js4j 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद पोलीस दल .गर्वा पलीकडचाही गर्व वाटत आहे तुमच्याबद्दल .धन्य त्या तमच्या आई.

  • @dilipchnadane972
    @dilipchnadane972 3 หลายเดือนก่อน +2

    Nice jay bhim

  • @anitabankar_14
    @anitabankar_14 3 หลายเดือนก่อน +1

    पोलिसांच्या ही कला गुणांना वाव मिळत आहे हे बघुन खरच खुप आनंद झाला.
    जय भीम 🙏

  • @chandrakantjadhav270
    @chandrakantjadhav270 3 หลายเดือนก่อน +4

    a great tribute to babasaheb by our police force because of whom we are fearless in mumbai and other big cities.
    jaybhim namobuddhay

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 3 หลายเดือนก่อน +1

    पोलीस बांधवांचे खूप आभार.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @mahendrasahare6471
    @mahendrasahare6471 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या पोलीस बांधवांचे मनापासून आभार मानतो व त्यांचे अभिनंदन करतो. आपली ड्युटी बजावून ह्या कला जोपासत आहेत. 👍🌹🌷🙏

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 3 หลายเดือนก่อน +2

    जय भीम सप्रेम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏सॅल्यूट सर्व पोलीस अधिकारी वर्गाला जगात नंबर एक 👌👌👌खुपच छान 👌👌👌👌👍👍👍

  • @suresh-k9r
    @suresh-k9r 3 หลายเดือนก่อน +1

    Hat's off Police Brother's , जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र , जय भारत.

  • @smdguru1358
    @smdguru1358 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद संविधान प्रेमी, देशाचे रक्षक, आणि संवेदनशील मानुस, पुलिस टीम🎉❤🎉

  • @mandakinikadam-by6nb
    @mandakinikadam-by6nb 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या पोलीस बांधवांना प्रेमाचा, आदरयुक्त, कडक जयभीम. आपल कलाप्रेम पाहून, आणि बाबासाहेबांबद्दल चे प्रेम पाहून खूप छान वाटले. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना धन्यवाद. ❤❤

  • @sushilsawant5611
    @sushilsawant5611 3 หลายเดือนก่อน +1

    पोलीस कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन मानाचा स्वाभिमानाचा जय भीम❤❤

  • @jayapundkar4110
    @jayapundkar4110 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटने कडून आपले खूप अभिनंदन आमचे पोलिस कुठेही कमी नाही जयहिंद
    जयश्री पुंडकर विदर्भ अध्यक्षा