लवली म्युझिकल ग्रुप यांची कलाकारी सर्व महाराष्ट्राला माहीत आहे... पण या सर्व कलाकारांमध्ये एक असा गुण आहे की तो सहजासहजी इतर कलाकारांमध्ये दिसून येत नाही.... 1) हे कलाकार कधीही पार्टीला नाराज करीत नाहीत..... 2) हे सर्वजण अगदी प्रेमाने सर्वांशी बोलतात.. 3) हे कधीही मानधना पेक्षा इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करीत नाहीत... 4) आणि नाचणाऱ्यांचे तर हौस करून टाकतात....❤
ह्याच सर्व श्रेय जात ते पियानो किंग मास्टर ❤सुरेश म्हात्रे❤ यांना 🙏💖खूप छान सौरभ यार ❤आणि काय पाहिजे बाहेर जाऊन लोकांनी तुम्हाला दिलेली दाद एक नंबर मी तर तुमच्या भरपूर मोठा फॅन आहे तुमच्या शिवाय आजुन कोण भारी वाजवू शकत नाही खूप छान लव्हली ग्रुप 🙏❤️💖🔥💕😍💞
लवली म्युझिकल ग्रुप यांची कलाकारी सर्व महाराष्ट्राला माहीत आहे... पण या सर्व कलाकारांमध्ये एक असा गुण आहे की तो सहजासहजी इतर कलाकारांमध्ये दिसून येत नाही....
1) हे कलाकार कधीही पार्टीला नाराज करीत नाहीत.....
2) हे सर्वजण अगदी प्रेमाने सर्वांशी बोलतात..
3) हे कधीही मानधना पेक्षा इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करीत नाहीत...
4) आणि नाचणाऱ्यांचे तर हौस करून टाकतात....❤
ह्याच सर्व श्रेय जात ते पियानो किंग मास्टर ❤सुरेश म्हात्रे❤ यांना 🙏💖खूप छान सौरभ यार ❤आणि काय पाहिजे बाहेर जाऊन लोकांनी तुम्हाला दिलेली दाद एक नंबर मी तर तुमच्या भरपूर मोठा फॅन आहे तुमच्या शिवाय आजुन कोण भारी वाजवू शकत नाही खूप छान लव्हली ग्रुप 🙏❤️💖🔥💕😍💞
कडक भावानो जाम भाई अशीच कृपा राहु दे तुम्हा लोकांनावर अशी एकविरा आई चरणी प्रार्थना
सुरज भाऊ खूप लक्की आहात तुम्ही तुम्हाला तुमच्या वडिलांन सोबत तुमची कला सादर ककरण्याची संधी मिळते 🙏🙏
आजुन एका कलाकाराला काय पाहिजे 😍❤
Love from Gujarat 🎉
एक नंबर भावा वाजलं तु आमच्या वतीने झकांर म्युझिकल खुप खुप आभार
Bhau mi tech sangto na fakt pad chi kami vatte pn tumhi lavla ahe ek number ata band vat to full support bhau all of you❤❤
खूप छान आमच्या गावी जाऊन आलेत 👍🏻
Awesome dadus ❤🎉
साई राम खुप छान लवली म्युझिकल ग्रूप छान वाजवता अस वाटतं जोगेश्वरी ला नकी या ❤❤🎉❤❤
फक्त बेंजो....एक नंबर......
❤
Kharach eik number ahey bhai
Superb ⭐ orchestra 😊🎉🎉🎉❤❤❤
Kadak 🔥🥰
Khup bhari bhava kadak ❤️❤️❤️❤️
Bhau kadhi tri tarpa pn houn jaude tya shivay majja ny vatat🎉
Khupkhup chan❤
Miss kala yar murudcha asun pn
Jordar performance ❤ teach 👍👏👌
Always on toppp !❤💥🔥
Kddk
🙏👌🏻👌🏻
एक नंबर 🥰🚩🚩
Bhau Saurabh la tod nahi....pan maharashtra madhe jar koni king asel tar to fakt colaba cha Marthand Musical group