Navi Mumbai मध्ये मोठा राजकीय भूकंप होणार? मोठं राजकीय कुंटुंब मविआच्या संपर्कात?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
- Navi Mumbai मध्ये मोठा राजकीय भूकंप होणार? मोठं राजकीय कुंटुंब मविआच्या संपर्कात? Maharashtra Politics
#navimumbai #mva #maharashtrapolitics #sharadpawar #ajitpawar #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
संपुर्ण नाईक कुटुंबांच खरी शिवसेना म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांत स्वागतासाठी आम्ही तयार आहोत
खरं आहे
😂
🙏🙏🙏🙏🙏
Ganesh naik ani famliy shivsena udhav balasaheb thakare yanche paksha made yenr he kadic mahit hot ani aal tar navi mumbai hi shivsene cha tabyata asel yat shakya bay
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख 🔥🔥🚩
गणेश नाईक साहेब उद्धव ठाकरे साहेब सोबत आले ते मोठा मंत्री पद भेटल
लोकसभेपुर्वी जर नाईक कुटुंबाने मोठा निर्णय घेतला असता तर आज ठाणे लोकसभेचे चित्र वेगले असते
उद्धवजी साहेब नाईक परीवाराला घ्या पण चौगुले नको
अरे उद्धव ने च नाईक ला शिवसेनेत काडी किंमत देत न्हवता आता परत तिथे जाणार का
ग
अगदी बरोबर बोललात
नाईक साहेब तुम्ही पुन्हा तुमच्या मूळ पक्षात शिवसेनेत यावं
विधानसभा फक्त उद्धव ठाकरे व शरद पवार यांना सहानुभूती
शिवसेना ठाकरे म्हणा नुस्त गट म्हणू नका
बरोबर
Khari shivsena thakrenchich aahe❤
नाइक कुटुंबाला योग्य न्याय दिला नाही भाजपाने
🌹🌹👍🌹🌹🌹🌹🌹
गणेश नाईकांना मंत्रीपद मिळायला पाहिजे होते, हा त्यांचा अपमान आहे त्यांनी भाजप सोडलीच पाहिजे
Shivsena ne tyana adhi dila navta mhanun NCP madhe gele hote te ..tyanchya at Shivsena ne anyay kela hota.
😅😅😅😅😅😅😅😅😅 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:13 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:14 1:15 1:15 1:15 😅😅 1:17 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😊😅😊😅😅😅😅😅😅😅 1:22 1:22 1:23 1:23 1:23 1:23 1:24 1:24 1:24 1:24 1:24 1:24 1:25 1:25 1:25 1:25 1:25 1:25 1:50 1:50 1:52 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:53 1:54
2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:25
लोकसभेला निर्णय घ्यायला पाहिजे होता ....ठाणे लोकसभा मतदार संघातील लोकांना एक चांगला आणि लायक लोकप्रतिनिधी भेटला असता सन्माननीय संजय नाईक साहेब यांच्या रूपात.....लायकी नसलेला माणूस निवडून आला आहे....
राजकिय पक्षांनी नविन प्रामाणिक कार्यकर्ते घडविण्याची संधी वाया घालवू नये , पक्षांतर करणारी बांडगुळे कधीच पक्षाचा विचार करत नसतात .
गणेश नाईक हेच असतील
नाईक साहेबांनी आता उद्धव ठाकरे साहेबांन सोबत यायला पाहिजे ते पूर्वीचे शिव सेनेचे नेते होते त्यांना आता परत यायला पाहिजे❤❤❤
गणेश नाईक साहेब तुम्ही विचार करावा कारण कोण हा शिन्दे काल आला आणि तुम्हाला शिकवतोय या शिंदे मिन्देना जागा दाखवा आणि शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे तरच तुमचं भवितव्य आहे तुम्ही मुख्यमंत्री होवू शकता
विधानसभेला 100%महाविकास आघाडी सत्तेवर येणार
येणाऱ्या विधानसभा मध्ये महाविकास आघाडी विजय होणार
नाईक साहेब खरी शिवसेना उध्दव साहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार हे नीच्छित आहे
गणेश नाईक साहेबांनी उद्धवठाकरे यांच्या मूळ शिवसेनेत यावे
4/5 महीने भूंकप एनारच। गुप्त चूत्र:मीडीया।
😂
महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात पाहिजे
हो भाई 100 कोटी, वसुली झाली नहीं खूप दिवस पासून. BJp युती वाल्यान हे जमणार नहीं. आपली मुस्लिम विकास आघाडी बरी
Electrol bond kay ahe
@@rohitkudalkar7611 इलेक्ट्रोल बॉण्ड माहिती घे देणगी आणि 22 राज्यात सत्ता केंद्रात सत्ता मग देणगी येईल जास्त या आधी कसा पैसा घेतला जायचं याचा हिशोब आहे का ? आता तरी माहीत होत कोणी कोणाला किती दिले. काँग्रेस ल ही देणगी आली १८०० करोड त्यांची ३ राज्यात सरकार आहे .डमक,TMC यांना पण आली हा घोटाळा नहीं म्हणून विपक्ष मुद्दा बनवला नहीं लोकसभेत जास्त
@@TheHinduShow19 BOGUS JANATA PARTY 😂😂
BOGUS ACCOUNT 👿👿
SWATACHYA NAVACHA PATTA NAHI AANI DUSRYA VAR TIKA KARTAT
TADIPAR SADKYA🍉🍉 TARBUJA 😂😂
@@rohitkudalkar7611 तो जुमलाआहे
शिवसेना ठाकरे 🚩
गणेश नाईक !
जिकडे सत्ता येणार तिकडे पळणारे राजकारणी कधीच लोकांचा विकास करू शकत नाही
सोताचा विकास नक्की करतात😅
Agdhi khar bhawa
नाईक साहेबांनी मूळ शिवसेनेत आले पाहिजेत त्यामुळे ठाणे पालघर रायगड जिल्ह्याचे नेते होतील पण म्हास्केना मदत करून चूक केली हे खरे
गणेश नाईक साहेबांनी शिवसेना यायला पाहिजे बघा तर त्यांचं भलं होईल
शरद पवार साहेब तुम्ही BJP चे उमेदार तुमझा पक्षार निवडूण येणार आणि निवडूण आल्यावर पुन्हा BJP मध्ये जाणार त असे झाले नाही पाहिजेण
Tu kon re farach kalji vatte tula
नाईक साहेब स्व गृही या इथेच तुम्हाला योग्य सन्मान मिळेल बाकी सगळे मतलबी आहेत उद्धव साहेब निष्कालंक व्यक्ती आहे विश्वास ठेवा घातकी नाही जय महाराष्ट्र
Don building mula jawal 15 crore peksha jaast property ,kaam ,business Kay kartat income source mahit nahit tri crore chi sampati aani mhane NISHKALANK what a joke men😂
महाराष्ट्राचे राजकारण हे बिल्डरांच्या इशाऱ्यावर चालत असते
100% खर आहे फक्त आणि फक्त शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब आम्ही राहुल गांधी यांचं सरकार येणार
😂 गणेश 😅 नाईक😊 परिवार 🎉 एनसीपी किंवा शिवसेना❤
नाईक साहेब परत तुम्हाला तर ठाणे जिल्ह्यातील आपले वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर फक्त तुम्हाला तिथे ठाकरे आणि ठाकरे घेच नेऊ शकतात तुम्ही लेट झाले लोकं सभेला विचार केला असता तर चित्र वेगळे दिसले असते नवी मुंबई चे भाग्य विधाते फक्त आणि फक्त गणेश नाईक साहेब
भूकंपात राजकीय नेते, आणि लाचार मीडिया ला भावपूर्ण श्रद्धांजली
लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्तांना श्रद्धांजली.
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
वाव काय बातमी देत आहात आपलं खूप अभिनंदन, तुम्ही लोचट मीडियावले असली घाण करून सगळं वाटोळं करत आहात, हे बरं न्हवं.
गणेश नाईक साहेबांचे मालिका स्वागत आहे 🙏🏻🌹🙏🏻
काय बातम्या दाखवावी हे पण समजतं नाही का साम टीव्ही ला.... इकडं शेतकरी मरताय, नीट रस्ते नाही, महागाई किती ह्या बातम्या दाखवा..... आम्हाला त्या नीती सोडलेले राजकारणी बातम्या कशाला दाखवता
Thanks 👍
शिवसेना यूबीटी में प्रवेश हो सकता है।
पवार आफ पावर.. महाराष्ट्रा..❤❤
पक्ष कोणता पण असो पण नवी मुंबई मध्ये एकच आवाज गणेश नाईक
Right
💯
Nikr साहेब तुम्ही उदव बाळासाहेब ठाकरे मध्ये या
मोठ्या कुटुंबाच नाव का घेत नाही? भीती वाटते ❓
नाईक साहेब तुम्ही उध्दव साहेबां सोबत या तुमच संपूर्ण महाराष्ट्रात स्वागत करेल
अभिनंदन 👍👍👍
नाईक साहेब घ्या आत्ता हाती मशाल 🔥🔥
श्री गणेशाय नमः
कोण कुठल्या पक्षात जात आहेत त्यापेक्षा लोकांच्या समस्या कोणता राजकीय पक्ष कसे सोडवेल हे लोकांना हवे आहे. पत्रकारांनी यावर बोलले पाहिजे
नाईक साहेब महाविकास आघाडी मध्ये आपले स्वागत आहे
शरद पवार साहेब यांचे ncp मध्ये उभा राहिले पाहिजेल तुतारीच येणार आहे ❤
Waiting🎉
गणेश नाईक ह्यांना भाजपने योग्य स्थान दिले नाही त्यांना मंत्रीपद द्यायला हवे होते
नाईक साहेब
आमच्या अक्षता ताई आणि यशश्री ताई ला न्याय मिळवून द्या.....😢 नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
Koni sangitla hota yashashri la tya porancha maage laagayla
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय महाविकास आघाडी जय मशाल
मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे होणार
नाईक कुठुंबानी उद्धव ठाकरे पक्षात यावे आणि भाजपला मोठा भूकंप करावा ते नक्की निवडून येतील आणि मंत्रिपद पण मिळेल
महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतील अनेक मोठे व मध्यम कुटूंब राजकारणात असुरक्षित वाटू लागले आहे त्या मुळे चांगला पर्याय काय आहे व तर मशाल व तुतारी या साठी रांगा लावून लोक येतील अशी खात्री आहे.
गणेश नाईक कुटुंब ठाकरें सोबत आल्यास सगळ्यांनाच आनंद होईल
नाईक
फक्त महा विकास आघाडी
उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
पण अश्या लोकांची गर्दी होईल ,साबळले पाहिजे कारण तेलोक नकोस अशी मानसिकता महाराट्राची महाविकास आगाडीने त्याच्यातील नवीन पोरांना संदी दिली पाहिजे ,राजकीये घराण्यांना लोक कंटाळले आहेत,
वेरी गुड 🎉
स्वागत आहे .
महाविकास आघाडी विजय असो
आपल्या मुलाला तिकीट द्या बाकी कार्यकर्ते झेंडे घ्यायला आहेतच. तुम्ही आपलं माझं कुठुंब माझी जबाबदारी😂
लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्त आले पाय ओढायला
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Ganesh Naik राष्ट्रवादी काँग्रेस 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌👌
आदरणीय गणेश नाईक हे संपूर्ण कुटूंब शिवसेनाप्रमुख सन्माननीय उध्दव साहेब ठाकरे गटात जातील आणि उध्दव साहेब त्याचे संपूर्ण कुटुंबाचे स्वगत करतील आणि निवडून आल्यानंतर ते महाविकास आघाडीत मंञी होतील. हे 1001 टक्का खरे आहे.
❤❤❤
शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.या मध्ये या.
सुबह का भुला शाम को घर आता है तो
उसे..नही कहेते है
स्वागत आहे साहेबांचं
ज्योतिष भविष्य नवीन धंदा मीडियाचा,
उध्दवजी ठाकरे कडे या
भाजप हटाव😆😆😆😆😆
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्यांना महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
Sandip naik (uddhav sena) - belapur constituency
Ganesh naik(sharad pawar)-
Airoli constituency
गणेश नाईक यांची उध्दव ठाकरे गटात घर वापसी होणार
नवि मुंबई मधील महानोर आहे 5/वाला
अनाजी पंतांची परंपरा चालवणारे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा
❤
फक्त महाविकास आघाडीच
महविकास आघाडी नको रे बाबा. अडीच वर्षात लुटून खाल्ला महाराष्ट्र. घरकोंबडा मुख्यमंत्री तर अजिबात नको.
गणेश नाईक कुठ ही जानार नाही 😂😂😂
M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad
गुजरात धार्जिणे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे
Only thakre
शिवसेना एकच उद्धव साहेबांची गद्दारानी हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष्या काढून दाखवावा
जर नाईक साहेब असतील तर कोण कोणाला माहीत आहे नाईक साहेब या आगोदर शिवसेनेत होते व त्यांनी शिवसेना का सोडली होती?
Mahsvikas aghadi will achieve great success in coming assembly election because political wind is blowing towards MVA
राज्यातील समाष्याच बगां
उद्धव ठाकरे आता हे बाळासाहेबांचे शिवसैनिक राहिलेले नाहीत उद्धव ठाकरे आता सोनिया गांधी शरद पवारांचे काँग्रेस सेना प्रमुख झालेले आहेत
UBT ❤ only
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
अश्या राजकारणी लोकांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू करायला पाहिजे. कारण भविष्यात गणेश नाईक पुन्हा जेव्हा बीजेपीची सत्ता येईल तेव्हा पुन्हा पक्ष बदलतील
Ganesh Naik❤
Big boss naik saheb
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
Everyone needs Shivsena ubt❤❤❤