कोकणात नारळ पोफळीची वाडी आणि घर विकणे आहे🌴

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ค. 2022
  • #Kokanvastu #Kokanproperty
    कोकणात नारळ पोफळीची वाडी आणि घर विकणे आहे🌴
    For more details Whatsapp : 8007390954
    कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻
    www.kokanvastu.com
    आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
    Office Address :
    Kokanvastu
    3/259, Shree Samarth Krupa, Behind Roopraj Furniture
    Kuwarbav, Ratnagiri, Maharashtra 415639
    Time : 10 am to 7 pm
    Whatsapp :
    8007390954
    Calling Time : 10 am to 5 pm
    or you can whatsapp
    Calling Number :
    8446937777
    7775949999
    Time : 10 am to 7 pm
    -------------------------------------------------------
    Join our Official Telegram:
    t.me/kokanvastu_official
    Follow us on Instagram :-
    / kokanvastu
    Keep supporting us 😊
    Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
    Music by
    ‪@tellyourstorymusicbyikson‬
    / ikson

ความคิดเห็น • 354

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 ปีที่แล้ว +173

    वा किती सुंदर घर आणि वाडी आहे. कुणाच्याही स्वप्नातील घर असावे तर असे.ही प्रॉपर्टी मालकाने मराठी माणसाला विकावी ही मात्र इच्छा आहे.

    • @sourabhdere2273
      @sourabhdere2273 ปีที่แล้ว +4

      Jo paise deil tyala vikel

    • @chetanmahadik5320
      @chetanmahadik5320 ปีที่แล้ว +6

      एकदम मनातलं बोललास भाऊ तू...आपल्या मराठी लोकांनाच ही वास्तू विकावी...इतरांना अजिबात देऊ नये

    • @milindpowar7825
      @milindpowar7825 ปีที่แล้ว

      hoy na

    • @dulatrivedi5597
      @dulatrivedi5597 ปีที่แล้ว +17

      Ashi ichha ka bar? Mi gujju ahe, janma maharashtra la, education marathi bhashet Zale, swami Ramdas che Manache shlok boltana mothi Zale, MI Gujju ki Marathi?

  • @tusharsawant8869
    @tusharsawant8869 ปีที่แล้ว +65

    मित्र ही वास्तु आपल्य माराठी मनसलाच वीक
    कोनी अ मराठी नाकों 🙏🏻

  • @shekharparkar
    @shekharparkar ปีที่แล้ว +43

    योग्य किंमत आणि तशीच देखणी मालमत्ता !! घेणारा नक्कीच नशीबवान असेल, विकणार्याने पुन्हा एकदा विचार करावा, हातची लक्ष्मी अशी विकायला काढू नये !!

  • @ashwinkumar8926
    @ashwinkumar8926 ปีที่แล้ว +82

    काही दिवसांनी कोकणची मजा निघून जाईल, अशीच सर्व कोकणची प्रॉपर्टी ही लोक परप्रांतीय लोकांना विकतील आणि शेवटी मुंबई सारखी अवस्था होईल कोकणाची.....
    मूळचा कोकणी माणूस फक्त मोलमजुरी साठी राहील आणि बाकीचे इथले व्यापारी होतील....

    • @Mr24199002
      @Mr24199002 ปีที่แล้ว

      Par prantiya? Mhanje ekhadya pune karane property ghetli tr to lra prantiya zala ka? Ani mumbai la industries ahe mhanun loka mumbai la jatat. Koknat ka yenar ?

    • @poojabelvalkar1911
      @poojabelvalkar1911 ปีที่แล้ว +1

      Atta already he sarva jhalay. ..

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 ปีที่แล้ว +1

      exactly

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 ปีที่แล้ว +2

      property nidan marathi lokannach vika .... jyancha kokanshi kahi sambandh nahi asha baherchya lokanna viku naka nahitar kokanche vatole hoil

    • @sharadshewale7178
      @sharadshewale7178 ปีที่แล้ว

      Dada jara positive Raha je hoi te hoi

  • @BhaaskarDesai
    @BhaaskarDesai ปีที่แล้ว +21

    जागा व वास्तू छान आहे. घर अलीकडच्या काळात व आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनाने बांधले असले तरी माझ्या मते काही त्रुटी आहेत. कुठल्याही घराचा स्वयंपाकाचा ओटा हा सौचालयाच्या भिंतीला लागून कधीच नसावा. खालच्या दोन्ही बेडरूम ला सौचालय / बाथरूम जोडलेले हवे होते, अन्यथा अंघोळ करून आल्यावर हॉल मधून बेडरूम पर्यंत, व स्वयंपाकघरातून बेडरूम पर्यंत सगळ्यांसमोर जाणे हे प्रशस्त वाटत नाही. माडीवरील दोन्ही बेडरूम चे प्रवेश द्वार स्वतंत्र पाहिजे होते. थोडक्यात, हे घर विकत घेतल्यानंतर काही ठिकाणी पुनर्बांधणी करणे गरजेचे ठरेल. तरीदेखील, विडिओ व सादरीकरण उत्तम आहे. अनेक शुभेच्छा. :)

  • @shriswamisamarth1523
    @shriswamisamarth1523 2 หลายเดือนก่อน +5

    मी मराठी आहे, आणि शेतकरी पण आहे, आपल्या अश्या चांगल्या वास्तू पर प्रांतीयाकडे जाऊ नये यासाठी मी इच्छुक आहे या खरेदी साठी

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 ปีที่แล้ว +17

    अप्रतिम property आहे आणि आवडीने मुक्त हस्ते खर्च करून property चा सांभाळ सुद्धा चांगल्या प्रकारे केला आहे 👌🏻😊👍🏻🙏🏻

  • @hemantbanage6620
    @hemantbanage6620 ปีที่แล้ว +10

    खूपच जबरदस्त प्रॉपर्टी तरी.जाच्या कडे पैसे आहेत त्यानी ही प्रॉपर्टी जरूर घ्यावी

  • @vickyshirke96
    @vickyshirke96 ปีที่แล้ว +9

    वाह...❣️❣️ मु.पो. मुंढर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी.. 😘😍 आमच्या मुंढर गावातील एक सुदंर असे अप्रतिम घर आहे.. मा. घैसास ह्यांची प्रॉपर्टी.. ❣️❣️ कोकणातील एक स्वर्गसुख देणारी वास्तू..😊❣️ नक्की भेट द्या... ❣️❣️

    • @paragsbhatkanti2822
      @paragsbhatkanti2822 ปีที่แล้ว

      या एकदा .. मी चिखलीलाच असतो .. आता अजून सुधारणा झाल्या आहेत..

    • @rohinibiranje6577
      @rohinibiranje6577 ปีที่แล้ว

      वा! अति सुंदर छानच आहे

  • @ashirwadmanerikar4206
    @ashirwadmanerikar4206 ปีที่แล้ว +9

    अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी सुखावणारी प्रॉपर्टी स्वप्नातलं घर

  • @TheBigBull_Swapnil
    @TheBigBull_Swapnil ปีที่แล้ว +31

    कृपा करून हि वास्तू कुठल्याही परप्रांतीयाला कुठल्याही गुजराती मारवाड्याला विकू नका फक्त आणि फक्त मराठी माणसालाच विका तसं केला तरच उद्याची पिढी म्हणू शकेल येवा कोकण आपलीच आसा

  • @mithileshbattalwad8639
    @mithileshbattalwad8639 ปีที่แล้ว +4

    स्वप्नातला घर।। खरंच कोकणी लोक नशीबवान आहेत।

  • @truptibhagat9154
    @truptibhagat9154 ปีที่แล้ว +10

    खरच खूपच सुंदर घर आणि कोकणी वाडी आहे. आणि खूप छान प्रकारे त्याचा सांभाळ केलेला दिसून येत आहे.

  • @harishguttikar4106
    @harishguttikar4106 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर अस कोकणी घर आणि शेती जमीन...
    Cost high आहे आणि बजेट च्या हून जास्त आहे

  • @sushamabhosle1636
    @sushamabhosle1636 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आहे ही जागा. जागा मालकांना मॅनेज करता येत नसल्याने जागा विकत आहेत. याचाच अर्थ मालक सधन आहेत. त्यांनी ही जागा एखाद्या मराठी आणि शक्यतो कोकणी माणसालाच विकावी. थोडी किंमत कमी मिळाली तरी. नाहीतर आपल्या कोकणात काही दिवसांनी मूळ कोकणी माणूस गायब होईल.

  • @dolliveradsouza1101
    @dolliveradsouza1101 ปีที่แล้ว +10

    jabardast property aahe.. Owner has a great taste for landscaping ..

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 ปีที่แล้ว +2

    खरोखरच अप्रतिम कोकणी घर बांधलेलं आहे .आजूबाजूचा परिसर सुद्धा निसर्गरम्य आहे . अगदी स्वप्नातलं घर असावं तर असं.

  • @vinodacharekar9782
    @vinodacharekar9782 ปีที่แล้ว +8

    अत्यंत सुंदर प्रॉपर्टी आहे. ही घ्यावी असं घरच्यांची इच्छा आहे. परंतु प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही. आपल्याला whatsapp केलेलं आहे.

  • @devanandgurav6747
    @devanandgurav6747 ปีที่แล้ว +17

    Eakdam Aflatun Rajwada,Swami chi krupa hou de ani hi property mala milu de jai swami

  • @arunsapkal3118
    @arunsapkal3118 ปีที่แล้ว

    सुंदर अशी वास्तू कोकणातील घर वाडी अतिशय सुंदर वातावरण खूप छान किती निगोशिएबल आहे

  • @nishikantgothoskar6584
    @nishikantgothoskar6584 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर वाडी. किती व्यवस्थित maintain केली आहे. लगेच जाऊन रहावेसे वाटते. पण आम्हा लोकांना मुंबई हुन खूप लांब पडते.

    • @nishikantgothoskar6584
      @nishikantgothoskar6584 ปีที่แล้ว +2

      परत परत हा video बघतो मी आणि मनाने तिथे रहायला जातो. खरंच अतिशय सुंदर वाडी.

  • @subhashdhume8594
    @subhashdhume8594 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर वाडी. जागा मालकांनी बागेची रचना फार सुंदर केलेली आहे. एखाद्या सिनेमाचा किंवा टीव्ही सिरियल साठी उत्कृष्ट लोकेशन. जागा एकांत ठिकाणी आहे. व्हीडिओ मध्ये आजू बाजूला वस्ती दिसून येत नाही. आकस्मित क्षणी शेवटी शेजारीच धावून येतो. शिवाय 80-85 लाख मोजल्या नंतर पुढे ही मेंटेन करणे फार खर्चिक आहे. नुसते प्लांटेशन करीत सुटणे म्हणजे त्या बागेचे सौदर्य घालवीण्या सारखे आहे. मला त्या बागेतील उत्पन्ना पेक्षा त्याची सुंदरता जपण्यास अधिक आवडले असते. रिटायरमेंट नंतर असलेली पुंजी ह्या जागेवर खर्च करुन तेथे स्थायिक व्हावे म्हटले तर अयोग्य विचार होईल. हा! गांवचे हक्काचे प्रशस्थ घर म्हणून वर्षातून दोन चार वेळा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी हॉलिडे होम म्हणून तेथे जाण्यासाठी उत्कृष्ट. ज्याच्या कडे पुण्या-मुंबईतील घर तसेच ठेवून अशा प्रकारची वाडी घेण्यासाठी अधिकचे पैसे असतील तर त्यांच्या साठी संधी आहे. बाकी आपला व्हीडिओ पाहून नेत्र सुख लाभले. अप्रतिम 👌

  • @sachinpk6
    @sachinpk6 ปีที่แล้ว +9

    Hey Mitra Omkar Bhatkar,
    Khupch chan property ahe. Kalkalichi vinanti ahe.. Amarathi lokanna viku nakos..Aaj konkani ghar ani mag Konkan vikat ghyayala tyanna vel nahi lagnar. Mag Kai Gandabhai astil tar he Kokanat pan Mase(fish) khan band kartil..

    • @RJ-ve3yw
      @RJ-ve3yw ปีที่แล้ว +1

      ani koknat pan sale farsan dabeli vikayla lagtil

  • @samarunkumarnaranbhai2619
    @samarunkumarnaranbhai2619 ปีที่แล้ว +8

    superb photography n presantation as always .

  • @rahulpotdar4977
    @rahulpotdar4977 ปีที่แล้ว +3

    Nice, Amazing and valuable property information video...🙏

  • @rajualfanso8103
    @rajualfanso8103 ปีที่แล้ว +3

    Omkar....you are great personality. How you describe...really superb.
    I am going to meet you personally. All the best, and keep uploading good stuff.

  • @udaypatekar
    @udaypatekar ปีที่แล้ว +2

    स्वप्नातलं घर आहे. खूपच सुंदर 👌👌👌👌

  • @dipeshkadamvlogs643
    @dipeshkadamvlogs643 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत दादा... खूप छान आहे आपलं कोकण... 💯

  • @makarandchitale2216
    @makarandchitale2216 ปีที่แล้ว +4

    Nice property
    I will be interested this type of properties

  • @vaishalisutar9185
    @vaishalisutar9185 ปีที่แล้ว +2

    अस्सल कोकणी सुसज्ज असे घर व बाग अप्रतिम

  • @prafuljadhav159
    @prafuljadhav159 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर वास्तू आणि परिसर अशा घरात रहायला भाग्य लागतं

  • @peacefulbodyandsoul6170
    @peacefulbodyandsoul6170 ปีที่แล้ว +9

    Shree swami samartha
    Sadhya budget madhye nahi pan
    Ek divas ghein asach ghar...
    Shree swami samartha

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे 👍

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 ปีที่แล้ว +3

    Excellent 👌 property Mr omkar bhatkar

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे.. आम्ही तर कोकण वास्तूमधूनच पेंडुर येथे घर घेतले.. आणि खूप खूष आहोत

  • @kajalgurav9413
    @kajalgurav9413 ปีที่แล้ว +2

    Khupach chan sir like my dream home 😊😊😊

  • @pandughunake8683
    @pandughunake8683 ปีที่แล้ว +1

    वा क्या बात है
    मस्त प्रॉपर्टी

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 ปีที่แล้ว +1

    केवळ अप्रतिम...

  • @arvindvaidya5666
    @arvindvaidya5666 ปีที่แล้ว +1

    वैद्य अरविंद
    अतिशय सुंदर वास्तु 👌👍

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +2

    घर/शेतजमीन,स्वच्छ पाणी वाहनाराओढा, विहीर फारच सुंदर आहे, स्वप्नात वाटावे असे आहे, पंरतु शेजारी लोकवस्ती हवी आहे .

  • @suchitayetale4280
    @suchitayetale4280 ปีที่แล้ว +3

    सर एवढी सुंदर प्रॉपर्टी खरोखर विकू नका दुसरा काहीतरी उपाय काढा तुम्हाला नशिबाने मिळाले आहे सगळ्यांच्या नशिबात नसते कोकण आपला स्वर्ग आहे प्लीज प्लीज🙏🙏🙏

  • @diputaichyagoshti1852
    @diputaichyagoshti1852 ปีที่แล้ว +1

    Khup mast swapnatle ghar ahe agdi...👍😍🤩

  • @sushantsuryawanshi8594
    @sushantsuryawanshi8594 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त ❤️❤️❤️ खरा स्वर्ग ,🥰🥰

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 ปีที่แล้ว +1

    खरच छान वास्तु आहे 🙏🏻👍

  • @nileshnaik8199
    @nileshnaik8199 ปีที่แล้ว +2

    Khup chan aahe property

  • @smartindian2012
    @smartindian2012 ปีที่แล้ว +2

    Khupp mast aahey property

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 ปีที่แล้ว +2

    Well managed beautiful property

  • @kavipravisshow.8139
    @kavipravisshow.8139 ปีที่แล้ว +1

    Beautiful informative narration.

  • @radhikasawant7149
    @radhikasawant7149 ปีที่แล้ว +1

    Khoopch sunder swapna ghar ahey 👌👌👌👌👍

  • @shailenved7484
    @shailenved7484 ปีที่แล้ว +4

    Beautiful property.

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आहे .

  • @v9abhis
    @v9abhis ปีที่แล้ว +2

    Awesome property..

  • @nilkanthjachak6397
    @nilkanthjachak6397 ปีที่แล้ว +10

    Really very nice house and fantastic property....!!! 👍🤗🙂🙏👌✌😊

  • @santoshchavan9789
    @santoshchavan9789 ปีที่แล้ว +3

    Khup chan vadi..

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर, अप्रतिम कुठल्याही बाजुने पाहिले तरी छानच आहे.

  • @RJ-ve3yw
    @RJ-ve3yw ปีที่แล้ว

    property and outside house is excellent, modrn intrior ne sagla mood ghalavla, interior pan old styl asta tar ajun authentic feel ala asta

  • @vishnugaikwad6910
    @vishnugaikwad6910 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आणि निसर्गरम्य वास्तू आहे. धन्यवाद.कृपया शेतकरी दाखला कसा मिळवावा याचे मार्गदर्शन करावे.👌💐

  • @amitkolgaonkar
    @amitkolgaonkar ปีที่แล้ว +2

    dada kya baat hai super property

  • @prashanthaldankar5402
    @prashanthaldankar5402 ปีที่แล้ว +7

    Beautiful House & Plot - Scenic for sure

  • @mindsetiseverything3730
    @mindsetiseverything3730 ปีที่แล้ว +2

    Nice dream home 🏡 and editing.

  • @jaywantchavan134
    @jaywantchavan134 ปีที่แล้ว +2

    My dream home very nice construction. Beautiful location.

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 ปีที่แล้ว +1

    Mind bloing 👍

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌👌👌धन्यवाद सर

  • @manasi4147
    @manasi4147 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी आहे ती ही कोकणमध्ये! फक्त घराची आतील रचना मात्र
    थोडी वेगळी असायला हवी होती

  • @traderrex2591
    @traderrex2591 ปีที่แล้ว +1

    Awesome Description

  • @sarkarji960
    @sarkarji960 ปีที่แล้ว +2

    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @meghanalele6314
    @meghanalele6314 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे.

  • @nomeexplorer6250
    @nomeexplorer6250 ปีที่แล้ว +7

    What an amazing property 👌

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 ปีที่แล้ว +2

    Beautiful ❤️ really ❤️ best ❤️ house 🙏❤️❤️🔯❤️❤️🙏🙏👍

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi ปีที่แล้ว +8

    Good property. Why mango trees are not planted.?pls share the details of the house in the description. What about car entrance. Bus stop, schools hospitals etc... ?

  • @suvidhamukesh
    @suvidhamukesh ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर घर आहे 👌👌👌

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 ปีที่แล้ว +4

    *श्री.स्वामी समर्थ* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sheetalpalsamkar8989
    @sheetalpalsamkar8989 ปีที่แล้ว +1

    छानच प्रॉपर्टी आहे.

  • @shubhammali8307
    @shubhammali8307 ปีที่แล้ว +3

    Ekdam bhari ahe ....
    Good pricing
    This is the bungalow I really want... ❤️

  • @narendradayama7215
    @narendradayama7215 ปีที่แล้ว +2

    Excellent 👌

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 ปีที่แล้ว +3

    Good property to have well settled retirement life

  • @ashwini_1986
    @ashwini_1986 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 11 หลายเดือนก่อน

    Looks like Dream Home, Salute to OWNER..
    Yet ,i doubt enough water supply for entire years ( 8 months except rainy season ) Non RCC ceiling is little negative. Interior can be done as per purchaser choice.. Also quite away from core market/ location.. Hence price is high so far transportation is concerned. Being Marathi would like to make deal...Nowadays labor availability is big issues. Hence it may become Dead investment..yet interest if negotiated..

  • @tanmaygaming4264
    @tanmaygaming4264 ปีที่แล้ว

    Wow, kiti sunder ,

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 ปีที่แล้ว +2

    वाडी खुपच सुंदर आहे .

  • @shivkumarwalekar8360
    @shivkumarwalekar8360 ปีที่แล้ว +1

    Very nice property

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 ปีที่แล้ว +1

    सुंदरच!

  • @rohitozvlogs1617
    @rohitozvlogs1617 ปีที่แล้ว +8

    कृपया मराठमोळी माणसं पुढे येऊन आपल्या जागा जपा.

  • @rajanmahadik6970
    @rajanmahadik6970 ปีที่แล้ว +2

    Best 👍🏼👍🏼👍🏼

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 3 หลายเดือนก่อน

    Oh my God dada kiti sundar ghar swapnatala ghar

  • @pravinpandit2982
    @pravinpandit2982 ปีที่แล้ว

    Sir khup Chan property ahe

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 ปีที่แล้ว +1

    वा,सुंदर👌👌

  • @snehahaldankar4007
    @snehahaldankar4007 ปีที่แล้ว

    Wow khup chan

  • @yogeshjadhav8442
    @yogeshjadhav8442 ปีที่แล้ว

    मस्तच... 👌🏻

  • @shrutitalwadekar2900
    @shrutitalwadekar2900 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @saigp1
    @saigp1 ปีที่แล้ว +4

    Excellent property👌

  • @priyachavan8092
    @priyachavan8092 ปีที่แล้ว +1

    Sundar...mazhya swapnatil ghar...pan maazhe budget tevadhe nahi...pan mala aaj nakkich swapnat sudha hechbghar yeyeel, mazhya manat he ghar kayamache basale aata!!!

  • @shandilyarahulautger5065
    @shandilyarahulautger5065 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @balkrishnasuware1382
    @balkrishnasuware1382 ปีที่แล้ว

    Excellent property

  • @bhagawatbhole7724
    @bhagawatbhole7724 ปีที่แล้ว +2

    Chhan property but need to improve drone footage.

  • @priyankasawant441
    @priyankasawant441 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 ปีที่แล้ว +6

    Jo koni vikat gheil lucky asel wow property ahe

  • @rajeshacharyavlogs9317
    @rajeshacharyavlogs9317 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आहे ❤

  • @anitamore9969
    @anitamore9969 ปีที่แล้ว

    Khupch sunder

  • @rupeshrane813
    @rupeshrane813 ปีที่แล้ว +1

    Nice 😍😍