खूप छान video सर 🙏बाळूमामानी त्यांना ईथ आणलय, काका लवकरच बरे होणार, बाळूमामांचा भंडारा सांगू किती महिमा🙏जोशी कुटुंबाची बाळूमामावरची श्रध्दा च त्यांना बरे करणार🙏चांगभल चांगभल बाळूमामांच्या नावाने चांगभल🙏
चांगभल बाळुमामाचया नावाने चांगभल आम्ही आळंदी ला संत बाळुमामाचे मंदीर बांधणार आहोत तरी बाळुमामा च्या मंदिरात कायम स्वरुपी भाविकांना दर्शना साठी मामाच्या पादुका ( चपला ) उपलब्ध करून देणे मंदीरा चे काम झाल्या वर आम्ही तुम्हाला भेटु
किती छान कुटुंब आहे.. आणि ती माऊली 18 वर्ष झाले पती ची सेवा करत आहे आई चे बोलता बोलता मन भरून येते होते.डोळ्यात पाणी आले खरंच बाळू मामा नक्कीच कृपा करतील आई आणि बाबा लवकर बरे होतील....💐🌺💐🌺 बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांग भलं.... 💐🌺💐🌺
संतोष दादा खूप छान माहिती देता आणि आणि बाळू मामाचे सवंगडी यांची मुलाखत घेतली आणितुमच्या माध्यमातून दर्शन ही घडवले आणि या काकांना दर्शन घडवले काकांना बाळू मामा लवकर बरे करून ते स्वतःच्या पायांनी पुन्हा दर्शनासाठी येऊ दे ही प्रार्थना
बाळूमामाच्या नावानं चांगभलं सर खूप खूप पुण्याचं काम करता तुम्ही सर त्यांना सांगा की एकवीस दिवस सात वेळा भंडारा खायला 21 दिवसात बरे होतील अशी माझी शुद्ध प्रार्थना ही देवाकडे
संतोष सर चांगभल सर सदर कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल नंबर मिळेल का आपण त्याचा करीता जी सेवा करीत आहेत त्या बद्दल आपले धन्यवाद चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं
खूप छान video सर
🙏बाळूमामानी त्यांना ईथ आणलय, काका लवकरच बरे होणार, बाळूमामांचा भंडारा सांगू किती महिमा🙏जोशी कुटुंबाची बाळूमामावरची श्रध्दा च त्यांना बरे करणार🙏चांगभल चांगभल बाळूमामांच्या नावाने चांगभल🙏
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻मध्यप्रदेशवरून आलेले काका मामांच्या क्रुपेने नक्कीच बरे होऊन परत आदमापुरला येणार . आमच्याकडुन त्यांना छान आरोग्यासाठी शुभेच्छा . 👋👋
Changbhal Changbhal Balumamachya Navan Changbhal 🙏🙏
Kiti dedication ahe sir tumche
My eyes are filled with water
Balumama will shower him with his blessings
Balumamachya navane changbhal 🙏🙏
Santosh Raut sir you are doing great 👍👍
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😭😭 nice Episod 👍👍👍👍nice work sir
बाळूमामा देव की जय 🌺 🙏 🌷🙌🔥🌷🌹🙏
चांगभलं चांगभलं संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏 खूप खूप छान वाटत आहे 🙏🙏🙏
जगतपिता श्री सद्गुरू बाळुमामाचे नावाने चांगभल जय बाळुमामा
चांगभल बाळुमामाचया नावाने चांगभल आम्ही आळंदी ला संत बाळुमामाचे मंदीर बांधणार आहोत तरी बाळुमामा च्या मंदिरात कायम स्वरुपी भाविकांना दर्शना साठी मामाच्या पादुका ( चपला ) उपलब्ध करून देणे मंदीरा चे काम झाल्या वर आम्ही तुम्हाला भेटु
।।चांगभलं चांगभलं सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
खूप ऋदयस्पर्शी व्हिडीओ काका नक्कीच लवकर बरे होणार चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🌷🌷
चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🌷🌷
किती छान कुटुंब आहे.. आणि ती माऊली 18 वर्ष झाले पती ची सेवा करत आहे आई चे बोलता बोलता मन भरून येते होते.डोळ्यात पाणी आले खरंच बाळू मामा नक्कीच कृपा करतील आई आणि बाबा लवकर बरे होतील....💐🌺💐🌺 बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांग भलं.... 💐🌺💐🌺
श्री संत सदगुरु बाळूमामा नावाने चांग भल 🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।
श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🌹🌹
एकूण खरच भरून आले.... काका लवकरात लवकर बरे वाटेल कारण एवढ्या अवस्थेत असून सुद्धा हे काका बाळू मामांच्या दर्शनासाठी आलेत ते नक्की बरे होतील बाळू मामांच्या चरणी प्रार्थना बाळू मामा नक्की बरे करणार
🙏 बाळू मामांच्या नावान चांगभलं 🙏
मामा सर्व भक्तावर कृपा ठेवा
श्री संत सद्गुरू बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं
संतोष सर तुम्हाला खुप खुप सुभेच्छा 🌹🌹 तुमच्या या मोलाच्या कामगीरीला आमच्या सुभेच्छा 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 जय बाळूमामाच्या नावानं चांगभल 🙏🙏 हालशिद्ध आप्पाच्या नावानं चांगभल 🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं
खरच संतोष सर् तुमाला बाळुमामाचे आशिरवाद आहेेच धनवाद सर् बाळुमामाचे नांवाने चांगभल
Balumamachya navan changbhal 🙏🙏🙏🙏🙏
बोला बोला श्री सदगूरू बाळूमामा च्या नावान चांगभल
संतोष दादा खूप छान माहिती देता आणि आणि बाळू मामाचे सवंगडी यांची मुलाखत घेतली आणितुमच्या माध्यमातून दर्शन ही घडवले आणि या काकांना दर्शन घडवले काकांना बाळू मामा लवकर बरे करून ते स्वतःच्या पायांनी पुन्हा दर्शनासाठी येऊ दे ही प्रार्थना
३०/९/२२ चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं सत्यवान च्या नावाने चांगभलं
Darbar mamancha 🙏🙏
Santa sadguru shree balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
Jay Balu Mama Ki Jay🙏🙏🙏🙏
Changbhal changbhal changbhal balumamanchya navane changbhal .
सद्गुरू बाळुमामा ची ताकद खूप मोठी आहे ते काका आदमापुर ला पूर्ण बरे होऊन येतील. बाळूमामांच्या नावाने चांगभलं चांगभलं चांगभलं..
Santosh sir asch tumhla khup prem milo bs evdich echha ahe balumamankde..n tumhla khup shakti pradhan karot balumama....good work sir
चांगभलं🙏🙏🙏
Very nice video Santosh sir 🙏
Balumamachya navana changbhala 🙏🏻🙏🏻
Balu Mama Cha navane Chang Bhala
halsidhanath navane Chang Bhala
kakana Arogya Raksha mama cha Krupa Rahu de. Santosh Rautsar Tumi great aahe.🙏🙏🙏🙏🙏
Shri Balu mamanchya navan changbhal. 🙏🌹🙏
Mamancha mahima aghadh aahe. mama sagal changal karatat. Shri Balu mamanchya navan changbhal. 🌹🙏🙏🌹
जय बाळूमामा 🙏🙏🙏🙏🙏
बाळुमामाच्या नावंन चांगभल
🙏💐 Baalu mamanchya nawane changbhal 💐🙏
Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal
मामा 🙏🙏🙏🙏🙏
Kharac aahe mamanca mahima khup motha aahe 🙏🙏🌺🌺😢😢chang bhale chang bhale balumama cya navane caang bhale 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🚶♀️🚶♀️
Balu mama chy navana changbhala 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shri Balumamanchya navane changbhal shri Halsiddhanathachya navane changbhal
He kaka nakoch bare honar ya sai punha kalana ghevun yenar Balu mamachya navane Chang bhlle🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Jay Balumama
Jay Balumama 🙏🙏
Balumamancha navan changbal 🙏🙏🙏
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Balu mamachya navan changbal
Balu mamanchya navan chang bhala
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏💐💐💐.
🙏🙏🙏🙏🌹🌹
👍👍👍👍👍👍
संतोष सर तुम्ही फार छान माहिती देता तुमचा फोन नं मिळेल का तुमच्या संपर्कत राहण्यासाठी बाळू मामाच्या नावान चागभल
Nice
देव तुमचे भले करूदे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Balumama 🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं सर खूप खूप पुण्याचं काम करता तुम्ही सर त्यांना सांगा की एकवीस दिवस सात वेळा भंडारा खायला 21 दिवसात बरे होतील अशी माझी शुद्ध प्रार्थना ही देवाकडे
त्यांना नक्की बरे वाटेल
संतोष सर चांगभल सर सदर कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल नंबर मिळेल का आपण त्याचा करीता जी सेवा करीत आहेत त्या बद्दल आपले धन्यवाद चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺
मामानचा भंडारा म्हणजे अमृत च आहे.
जय बाळूमामा . संतोष सर तुमचा नंबर मिळेल का.
Bhagyshreepisekar
Seva.karnye.lai.puney.chey.kam.aahey..mama.chey..ashervd..rahvey.hech.pratana.baroda.gujrat
Balu mama Hya kakana laukar Bara Kara
खरंच खूप रडू आलं!!?😢
Shabdach nahi ashru anavar zhaley. Tey nakkich bara watel.
🙏🙏🙏