पुण्यातील लिटल कोकण हॉटेलमधील सुरमई थाळी, खेकडा मसाला,बोंबील फ्राय | Fish thali in pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 39

  • @smitahirlekar2570
    @smitahirlekar2570 ปีที่แล้ว +7

    खूप छान!! खरंच इथे खूप छान चविष्ट मालवणी जेवण मिळतं!! नक्की भेट द्या.म्हणजे जावून पहाच .कारण जेवणाची चव अप्रतिम आहे.

  • @supriyapawaskar8942
    @supriyapawaskar8942 ปีที่แล้ว +2

    खूप छान. या जेवणाची चव आम्ही देखील घेतली आहे.अप्रतिम जेवणाची चव आहे. पुण्यात आल्यावर आम्ही इथेच जेवतो.

  • @seemasawant9981
    @seemasawant9981 ปีที่แล้ว +2

    Thali pahun tondala pani sutle nkkich bhet denar mase mhanje lay bhari,,

  • @veenaparab1981
    @veenaparab1981 11 หลายเดือนก่อน +1

    पुण्यात सर्वात बेस्ट चवीचे चिकन वडे व मच्छी थाळी पुन्हा पुन्हा जाण्या ची इच्छा होते तुम्ही पण अवश्य भेट द्या.....

  • @shubhadathakur4197
    @shubhadathakur4197 ปีที่แล้ว +5

    सुरज इतकं सुंदर वर्णन केलस कि,डिश चविष्ट आहे याची खात्री पटते.लय भारी डीश

  • @rkmobiles9182
    @rkmobiles9182 ปีที่แล้ว +1

    Ahmi hotelala janar nakki

  • @prathameshsonakul6227
    @prathameshsonakul6227 ปีที่แล้ว +1

    Please tell the dish rates

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 ปีที่แล้ว

    Purna address

  • @mahendragaikwadborntoeat3798
    @mahendragaikwadborntoeat3798 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडिओ भावा मोबाईल ने व्हिडिओ बनवला आहेस की गोप्रो ने?

  • @bhairavpawar8879
    @bhairavpawar8879 ปีที่แล้ว +2

    अरे मी पण पिंपळे सौदागर लाच राहतो तु कुठे राहतो तुझा नंबर पाठव भेटू आपण सौदागर ला

  • @sachinrv1
    @sachinrv1 ปีที่แล้ว

    BOMBIL FRY ANYTIME FAVORITE

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 ปีที่แล้ว

    तांदळाच्या भाकरी करणाऱ्या आणि चपात्या करणाऱ्या आजी आणि मावशींच्या डोक्यावर Hair Cover Net Cap कृपया घालावी.

  • @sonalipatole2401
    @sonalipatole2401 ปีที่แล้ว

    भाऊ कोठे आहे ही खानावळ

  • @veenaparab1981
    @veenaparab1981 ปีที่แล้ว +2

    पुण्यामध्ये मालवणी चविष्ट जेवण अप्रतिम , पुन्हा पुन्हा जाण्याची तीव्र इच्छा होतेच तरी अवश्य भेट द्या

  • @Food_Cor9r
    @Food_Cor9r ปีที่แล้ว +1

    Bhai साईनाथ खानावळ deccen ला एकदा visit kra kdkk yee khup vedant peksha bhariii

  • @subhashjagtap7537
    @subhashjagtap7537 6 หลายเดือนก่อน

    अरे भावा पूर्ण पत्ता पाठवत जा फोन क्रमांक देत जा तरच like करेल

  • @pramodsutar1824
    @pramodsutar1824 ปีที่แล้ว

    काळया पाठीचे खेकडे होलसेल किरकोळ दरात मिळेल.

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 ปีที่แล้ว

    जेव्हा तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटच्या स्वयंपाक गृहात जाता तेव्हा डोक्यावर Hair Cover Net cap घालावी जे त्या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

  • @kailashnikam1471
    @kailashnikam1471 ปีที่แล้ว +1

    Ghan

  • @sunilsomwanshi-qe4wj
    @sunilsomwanshi-qe4wj ปีที่แล้ว

    खाडी punyat nahi punyat नदी आहे

  • @daddygaming9863
    @daddygaming9863 ปีที่แล้ว +1

    🥵🥵🥵😋😋😋😋😋😋

  • @aaamp21
    @aaamp21 ปีที่แล้ว +1

    किमती पण टाका त्यामुळे जाण्यापूर्वी आयडिया येते

    • @surajmukevlogs
      @surajmukevlogs  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये आहे पूर्ण व्हिडिओ पहा

  • @satishbhangare8178
    @satishbhangare8178 ปีที่แล้ว +1

    Suraj लई दिवसांनी व्हिडिओ टाकला असं नको करू

    • @surajmukevlogs
      @surajmukevlogs  ปีที่แล้ว

      Next Video lavkar karnyacha prayatna karato thanks for commenting

  • @amolshinde7113
    @amolshinde7113 ปีที่แล้ว

    कोकणात असा खेकडा नाही बनवत मित्रा

  • @pareshsable6425
    @pareshsable6425 ปีที่แล้ว +1

    Are baba tu corse nanter kar aadhi video takat ja.kay rav tu amhi vat pahatoy video chi

    • @surajmukevlogs
      @surajmukevlogs  ปีที่แล้ว +1

      Next Video lavkar karnyacha prayatna karato thanks for commenting 🙌

    • @pareshsable6425
      @pareshsable6425 ปีที่แล้ว +1

      @@surajmukevlogs nakkich vat pahatoy

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq ปีที่แล้ว

      😁

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 4 หลายเดือนก่อน

    ही बया कालच इंग्लंड वरुन आली वाटते , फडाफड इंग्लीश बोलायला लागली फडा फडा .
    What’s the point of speaking English, When somebody asks you a question in Marathi? There is no need to show off.