Vadapuri Vadapaav |वडापुरी गावात वडापावचा प्रसाद, नवनाथ गुरु शिष्यांची अनोखी परंपरा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
  • #zee24taas #wadapav #vadapav #maharashtranews #mauli #pandharpur #maharashtra
    वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे वारकरी पटापट पाऊले टाकीत हरिनामाचा गजर करीत अंतर पार करीत होते.वडापुरी येथे ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी फराळाची व जेवणाची सोय करण्यात आली होती. वडापुरीची परंपरा आहे ती परंपरा सोमनाथ महाराज पंढरपूरकर यांनी जपले. वडापुरी मध्ये वारकऱ्यांना वडा दिला जातो. गुरु शिष्याची परंपरा नवनाथांच्या माध्यमातून या गावाला लाभलेली आहे.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น •