भाऊ...एकच नंबर......जेवणाची खरी मजा शेतात अन ते पण आपल्या वावरात ....हे शहरातल्या लोक 50 हजाराच्या toilet मध्ये 12 हजाराच्या डायनिंग टेबल वर जेवतात...पण...माझा शेतकरी राजा लाखोंच्या शेतात.
भाऊ काही लोकं म्हणतात कि हा खेळाडू किंग आहे, तो खेळाडू किंग आहे पण खरे किंग तर या देशातील तुमच्यासारखे शेतकरी किंग आहेत. जय जवान, जय किसान नागेश भाऊ... मी अमन शेंडे गडचिरोली तुझा खूप मोठा fan
खूप छान भाऊ, व्हिडिओ खूप छान आणि तू केलेले जेवणाचं वर्णन, ऐकूनच तोंडाला पाणी येते, आयुष्यात आणि भविष्यात योग आला तर नक्कीच तुझ्या शेतात जेवायला येईल. जय जवान! जय किसान!! जय जिजाऊ! जय शिवराय!!
भाऊ मी तुमचे बरेच video पाहते मला आवडता मी शेतकरी कन्या आहे शेतकरयाची बरोबरी कोणीही करू शकत नाही लाखाचा माल शेतात दिवस रात्र राहतो काही लोक साधा चमचा बाहेर ठेवत नाही 🙏
असं जेवण म्हणजे स्वर्ग सुख काही दिवसांनी माझा देखील विडिओ येईल मी शेतकरी
भाऊ...एकच नंबर......जेवणाची खरी मजा शेतात अन ते पण आपल्या वावरात ....हे शहरातल्या लोक 50 हजाराच्या toilet मध्ये 12 हजाराच्या डायनिंग टेबल वर जेवतात...पण...माझा शेतकरी राजा लाखोंच्या शेतात.
लिंबू दिसल की साखर पाणी ची आठवण येऊन खूप हसा आला.. जय साखर पाणी बाबा
भाऊ मस्तच भरपूर काम करायच, आणि खरच कडक उन्हात भुक लागली की झाडाखाली बसून भाकरी पोटभर खायची, परत दिवस मावळतो वर काम करायच, आपण शेतकरी
भाऊ काही लोकं म्हणतात कि हा खेळाडू किंग आहे, तो खेळाडू किंग आहे पण खरे किंग तर या देशातील तुमच्यासारखे शेतकरी किंग आहेत. जय जवान, जय किसान नागेश भाऊ... मी अमन शेंडे गडचिरोली तुझा खूप मोठा fan
खूप छान भाऊ, व्हिडिओ खूप छान आणि तू केलेले जेवणाचं वर्णन, ऐकूनच तोंडाला पाणी येते, आयुष्यात आणि भविष्यात योग आला तर नक्कीच तुझ्या शेतात जेवायला येईल.
जय जवान! जय किसान!!
जय जिजाऊ! जय शिवराय!!
किती छान दादा शेतात जेवन करायची मंजा वेगळी आसती खूप खूप छान दादा आसे च हासत खेळत राहा
Yavatmal
❤शेतात कोणते पिक घेता भाऊ
मस्त भाऊ असेच व्हिडिओ बनित रहा अन् कोण काय म्हणते ते मी पहिंतो मी
मस्त 👌👌🙏🙏🌱🌱
Khup chan 👌
लय भारी नागेश भाऊ
नागेश भाऊ खूप छान खरंच जेवण कराची मजा फक्त आपल्या शेतात असते अशी मजा कुठेही भेटत नाही चार घास जास्तच जातात तू नेहमी सुखरूप, आणि आंनदी राहा भावा
nice bhahut acha hindi bolte ho
Nice bhau
aapki hindi bhot acchi hai dear.and jai bhim
आळणी हे काय भाऊ सेगडण्याची भाजी
भाऊ मी तुमचे बरेच video पाहते मला आवडता
मी शेतकरी कन्या आहे शेतकरयाची बरोबरी कोणीही करू शकत नाही लाखाचा माल शेतात दिवस रात्र
राहतो काही लोक साधा चमचा बाहेर ठेवत नाही
🙏
Marathi t ch boltja bhau 1no bolta tumi
खूपच छान दादा ❤❤❤
Film kadhi thakanar
Bhaiyya apko dil se support hai humara
खूप छान❤️❤️❤️❤️❤️💙💙💙💙💙
एकदम भारी जेवण आहे नागेश भाऊ...🤗👌
मस्त भावा
कडक
एक नंबर दादा
Dada tumche gav konte ahe
वाशिम तालुका आहे देपुळ गाव आहे
Nagesh bhai ape auto ke bare main video banayo muze leni hain pilz help
आमच्या channel ला भेट द्या दादा छान 👍 निसर्गरम्य परिसर म्हणजे शेत मला जेवायला खूप आवडते शेतात आम्हाला support करा दादा छान असतात तुमचे video
Naice
भारी भाऊ
Very nice bhau 👌👌😋😋
एवढं लिंबू नका पिळू भाऊ...
भाजी आंबट होईल.
-जय किसान..किसान जिंदाबाद.
👍👌💐
दादा मराठीतच बोला फक्त❤
Bhau hach video marathit khup bhari zala asta ajun😍😍😍😍
. .. . ,,
Nagesh bhau kon kay mhnte mg pahu
Nice
नमस्कार भाऊ जय जवान जय किसान
❤
Bhau jevan ujavya hatani krt ja ki rav
नागेश भाऊ तुमचे व्हिडिओ मला लई आवडतात.मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे.गावच नाव सांगा.
nice
Bhau insta var khup msg kele mi tumhi baghitale nahi bhai
Jevn.konty.hatni.krta
👌👌👌👌👌👍👍🚩🚩🚩
भाई माराठीत बोल ना
बोलो साखर पाणी बाबा की जय
👌👌👌👌👌
👌👌
Nice👍👌
भावा ❤
तुम्हाला नाही समजणार खाराच्या फोडी 😂😂😂😂
😀....भाऊ मराठीत बोला आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा आपला अभिमान आहे
Kdkk dada
Nagesh bhau big fan bhau
सोयरे काय चालु आहे
काही नाही
पोट भरुण मिळल हे भाऊ
Nagesh bhau mobaile nabar bhahit tumcha
एकदम भारी भाऊ 🇮🇳👌👌🥰
Nice dada
मि ऐऊ का
Mahol ho
एवढा मीठ नका खाऊ दादा blood preshr problem hoil
या जेवणाची सर कोनत्याच हाँटेलमध्ये येनार नाही मी पन एक शेतकरी
भाऊ आपण मराठी माणूस आहोत आपण मराठीत बोलले पाहिजे
येवू का जेवायला
राम राम
👆🏻
2 मही न्या नंतर मी जेवण करा य ला ये ईल तुझे सोबत ना गेश अकोला येथून
नागेश दा नंबर पाठव तुपला
Chagan bhujbal la. Video send kar bhawa. Kiti kast karAve lagtat. Shetat
😅
Are Marathi bol baba
😅😅😅
मराठीत बोलला आसता तर आजुन जरा चांगलं वाटलं असतं..!
Hii
आपल्या दुकानात या हो
३ पोळ्या अन शेंगदाण्याची भाजी अन् म्हणे चॅलेंज मी त ६ पोळ्या खातो 🤣🤣🤣मीठ कमी खात जा भावा
Khup chn
Marathit ch bola na rav nagesh bhau
Tumcha khup motha fan aahe mi
नंबर मिळेल भाऊ
😂😂
Jay Bhim 🙏🙏🙏. Mama
Nice
❤
Nice
Nice