"विपणन" / Short Film Vipanan / Marketing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- Vipanan is a Marathi short film based on the writeup "पुस्तकापेक्षा शेणातून जास्त पैसे" नितीन थोरात - दैनिक सकाळ
This Film is a part of Digital Filmmaking Workshop at APG Learning Centre
Sakal Nagar, Pune
Credits
Writer - Nitin Thorat
Screenplay - Shivaji Kachare
Cast - Shivaji Kachare, Swapnali Yadav
Direction Assist - Sanket Patil, Shrikant Gangawane
Sound Recording - Amit Jagtap, Amit Zoal, Anita Kadam
Camera Assist - Pranav Ghorpade
Dubbing Artist - Anita Kadam
BTS - Suraj wala
Screenplay, Camera, Edit, Direction - Shivaji Kachare
👍 खूप चांगला संदेश ज्याची आजच्या काळात गरज आहे 🙏
धन्यवाद
खूपच सुंदर संदेश दिला.दर्जेदार वाचन किती महत्वाचे आहे.अभिनय संवाद संगीत दिग्दर्शन ही short Film सर्वांगानेच अप्रतिम
धन्यवाद
👍🏻👍🏻👍🏻
पटकथा, दिग्दर्शन सुंदर. छान writer श्री.नितीन थोरात साहेब आणि श्री.शिवाजी कचरे सर & entire team of DFM batch-6 👍👌
Thank you Yogesh
खूप छान पद्धतीने विषय मांडला आहे...स्वप्नाली काम मस्तच❤️😘
Thank you Manisha
Best short, very important message
Best content, nicely shot, acted, thoughtful short film
Thanks
म्हणूनच मी नेहमी कस्टमर ना सांगते की तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये पण तेवढीच क्वालिटी असली तर मार्केटिंग चा फायदा आहे . मस्त शॉर्ट फिल्म आहे. Eye Opener for all the fake commitments of Social Media Marketing agencies or Persons
एकदम बरोबर आहे
खूप खूप धनयवाद
तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवलीत
Absolutely Superb Shirt Film !!!
Thank you Sojas
दर्जेदार पुस्तकांचा दर्जा हा त्याच्या marketing मुळे नाही तर content मुळे ठरतो .............👌👌👌फारच छान संदेश....स्वप्नाली keep it up 👍👍❤️
अगदी खरं आहे ओमकार
धन्यवाद
This is very important message for today's youth. Kudos to the entire team of Vipanan.🙌
Thank you Nihal
Very nice short film I like this ❤️❤️👌👌
Thanks a lot Kasturi
जमल तर नक्की वाचा..... 👍👍
धन्यवाद
An eye-opener!
Thank you Shivam
Hey awesome story and msg..... Keep it up...
Thanks Pranesh
#nailedit #superawesome #kudos2u
Thanks
👍
खूप सुंदर छोटा पण विचार करण्यासारखा विषय आहे.
Thank you Amol
वाचाल तर वाचाल
खरं आहे
आजच्या काळात सोशल मीडिया आणि अर्धवट ज्ञान इतकं फोपावलय
Balance जमला पाहिजे
अभिरुची कळली पाहिजे
True message
Thank you
ग्रेट सरजी ग्रेट
Thanks
Great
Thank you
Kadak content...kadak storyline... Kadak abhinay....kadak massage... Great story....kadak
Thank you so much
जबरजस्त मेसेज दिला आहे मार्केटिंग करणास !
धन्यवाद
Nice massage
Thank you so much
👌
Ķhup chan 👌👌
Thank you
सुरेख.!
Thank you Kaka
👌👍
👌👌
अतिशय सुंदर short film... कथानक, अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत छानच! दिलेला msg तर अप्रतिम !
खूप धन्यवाद
Khup chan aaahe short film anovative nd good msj for everyone
Awesome 👍🏻
Thank you Prashant
Excellent work ...
Thank you so much
Thanks Himmat
Outstanding .... love it
Thank you Amit
Very nice work team 👌👍
Hi All Im Shivaji, here for the premier
खुप छान विषय मांडला आहे. लेखन, दिग्दर्शन आणि कलाकार यांनी न्याय देण्याचा छान प्रयत्न केला आहे.
काही गोष्टी माझ्या point of view ने मला मांडाव्याशा वाटल्या म्हणून पुढे लिहितो आहे, तसा मला जास्त काही अनुभव नाही पण..
विषयास अनुसरून आणखीन विश्लेषण अपेक्षित होते, जसे की मार्केट मध्ये असे खुप प्रोडक्ट आहेत जे दर्जाहीन असूनही केवळ मार्केटिंग च्या जोरावर खपत आहेत.
वाचकाच्या मनाला बांधून मांडलेल्या विषयात गुरफटायला भाग पाडणारे लिखाण असेल तर त्या साहित्याला खरंच मार्केटिंगची गरज आहे का? हेही सहउदाहरण स्पष्टीकरण मांडता आले आसते.
दर्जा सदैव महत्त्वाचा आहे.
पार्श्व संगीताविषयी बोलायचे झाल्यास एक छोटासा आवाज आहे तो कुठेतरी नकोसा वाटतो.
बाकी सर्व अप्रतिम आहे.
सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
टीप : हे फक्त माझे मत आहे, कोणास वाइट वाटल्यास क्षमस्व!
खूप छान आणि मनापासून प्रतिक्रिया कळवली त्याबद्दल खूप अभर
तुम्ही काही गोष्टी लक्षात आणून दिल्या त्याबद्दल तुमचे कौतुक आणि आभार
असाच तुमचं मार्गदर्शन आणि प्रतिसाद मिळावा ही विनंती
धन्यवाद