Suke bombil chutney|सुके बोंबील चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने|dry bombay duck chutney|सुकी सुकट चटणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • नमस्कार : आज आपण करणार आहोत सुक्या बोंबीलची सुकी चटणी. ही चटणी करताना आपण एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाही आहोत. ही चटणी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. दोन पोळ्या जास्तीच खाल इतकी ही चटणी चवीला अप्रतिम लागते. एक वेळ अशा पद्धतीने सुक्या बोंबीलची चटणी नक्की करून बघा तुम्हाला ती नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
    धन्यवाद😊
    Suke bombil chutney|सुक्या बोंबीलची चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने|dry bombay duck chutney|सुके बोंबील|dry bombil chutney
    ingredients :
    25/30 dry bombil
    7/8 kokam/aamsul
    2 big size onion
    2 medium size tomatoes
    3 tablespoon oil
    2 teaspoon red chilli powder
    1 teaspoon coriander powder
    1 teaspoon Kashmiri mirchi powder
    1 teaspoon garam Masala
    ½ teaspoon cumin powder
    ¼ teaspoon turmeric powder
    salt as per test
    fresh coriander
    सुके बोंबील बटाटा रस्सा भाजी
    Suke bombil batata rassa bhaji👇
    • सुके बोंबील बटाटा झणझण...
    सुके बोंबील चटणी
    Suke bombil chutney👇
    • Chicken Thali |साधी सो...
    सुकी करंदी बटाटा भाजी
    Suki karandi batata bhaji👇
    • Suki karandi batata bh...
    जवळा वांगं बटाटा भाजी
    Javala Vanga batata bhaji👇
    • सुके बोंबील बटाटा झणझण...
    बोंबील बटाटा भाजी
    Bombil batata bhaji👇
    • Suke Bombil batata bha...
    #sukebombil#sukebombilchutney#bombilchutney
    #bombilchutneyrecipe#chutney #paripurnswad
    #dryBombayduckchutney#drybombilchutney
    #drybombilmasala#bombilbatatabhaji
    #बोंबीलचटणी#सुकेबोंबीलचटणी#बोंबीलमसाला
    #सुकेबोंबीलचटणीरेसिपी#बोंबीलबटाटाभाजी#सुखीसुकट
    #सुकटचटणी#परिपूर्णस्वाद #howtomakebombilchutney
    #सुकेबोंबीलचटणीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
    #sukebombilchutneyrecipeinMarathi
    #sukhebombilrecipebyparipurnaswad
    using this keywords :
    बोंबील चटणी रेसिपी
    बोंबील चटणी मधुराज रेसिपी
    बोंबील चटणी कशी करायची
    सुके बोंबील चटणी
    ओले बोंबील चटणी
    बोंबील च्या डोक्याची चटणी
    Bombil Chutney Recipe
    Bombil Recipe
    How to make Bombil Chutney
    Dry Bombil Chutney
    Wet Bombil Chutney
    Bombil Head Chutney
    sukha bombil
    sukhe bombil ki chatni
    sukha bombil fry
    sukha bombil chutney
    suke bombil recipe
    sukha bombil fry recipe in marathi

ความคิดเห็น • 36