Worli Hit and Run Case: Devendra Fadnavis यांचा उल्लेख करत मृत महिलेचा पती ढसाढसा रडला | Mihir Shah

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 246

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 7 หลายเดือนก่อน +101

    एक भाजप आमदार पोलिस स्टेशन मध्ये जाऊन मिडीयासमोर खुलेआम , कार्यकरत्यांवर गुन्हे न करण्याबाबत दमदाटी करतो..कुठे आहे गृहप्रशासन..

  • @balasahebpatil5367
    @balasahebpatil5367 7 หลายเดือนก่อน +59

    शांत रहा.संकट भयानक आहे.परमेश्वराच्या दरबारात न्याय आहे.

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 7 หลายเดือนก่อน +37

    देवा असे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ देऊ नको

  • @gaurikalokhe5839
    @gaurikalokhe5839 7 หลายเดือนก่อน +88

    या दुःखी लोकांचे तळतळाट शिंदे आणि फडणवीस या दोघांना चांगले लागू देत

    • @bhushanhatode6300
      @bhushanhatode6300 6 หลายเดือนก่อน

      ते लागणारच

  • @vivekpatil3426
    @vivekpatil3426 7 หลายเดือนก่อน +96

    या फडणवीस मुळे सगळ्या महाराष्ट्राची वाट लागली याच्या मुळे च पैशावाल्या ना माज आलाय प्रत्येक ठिकाणी पैसे देऊन काम चालतय 😔😔

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน

      हुशार माणसा, ह्या अश्या केस खूप पूर्वीपासून अगदी 30 वर्ष आधी पासून होतच आहेत त्यात फडणवीस किंवा तत्कालीन काँग च्या गृहमंत्र्यांचे प्रश्न नाही. ही त्यावेळची त्या व्यक्तीची वैयक्तिक चूक पेक्षा गंभीर गुन्हाच असतो. तो पोरगा तेव्हा थांबला असता तर कदाचित त्या बाईचे प्राण वाचले असते. पण तो हरामखोर तसच घेऊन गेला फरफटत. त्याला फाशीची शिक्षा होणे पाहिजे. येवढ्या करोडो लोकसंख्येत तो आज लपता झाला असला तरी आज ना उद्या तो पोलिसांना सापडणारच किंबहुना स्वतःहून शरण येईलच पण त्यामुळे त्याचा गुन्हा माफ होणार नाही त्याला शिक्षा ही होणारच. न्यायव्यवस्था फडणवीस नी नाही बनवली. Hit & Run केसेस पूर्वी पण होत्या फक्तं पूर्वी आजसारखी सोशल मीडिया नव्हती म्हणून येवढं लवकर पसरत नव्हती किंवा माहित होत नव्हती. आजकाल लोकांकडे पैसा आला आहे आणि मुलं ही बेजबाबदार झाली आहेत त्यात श्रीमंतच नाही मध्यम वर्गीय लोकांची पण तशीच उद्धट पिढी हळू हळू निर्माण होत आहे. ह्याला सरकार नाही समाज जबाबदार आहे. अति लाड, दुर्लक्ष. ह्यात त्याच्या वडिलांना जामीन मिळाला असला तरी तो तात्पुरता असतो आणि त्याच्यावर आणि मुख्य आरोपी आसलेला त्याच्या मुलावर केस लागू होणारच. तो सज्ञान असेल तर किंबहुना असणारच तर त्याच्या वडिलांना किरकोळ सजा होईल परंतु त्या मुलाला मोठी शिक्षा होईल. फक्तं आपल्याकडची न्याय व्यवस्था जी १९४७ पासूनची आहे ती खूप वेळखाऊ आहे ज्यामुळे न्याय खूप म्हणजे खूप उशिरा मिळतो. ही दुर्दैवी बाब आहे जी बदलणे अपेक्षित आहे.

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน

      हुशार माणसा, ह्या अश्या केस खूप पूर्वीपासून अगदी 30 वर्ष आधी पासून होतच आहेत त्यात फडणवीस किंवा तत्कालीन काँग च्या गृहमंत्र्यांचे प्रश्न नाही. ही त्यावेळची त्या व्यक्तीची वैयक्तिक चूक पेक्षा गंभीर गुन्हाच असतो. तो पोरगा तेव्हा थांबला असता तर कदाचित त्या बाईचे प्राण वाचले असते. पण तो हरामखोर तसच घेऊन गेला फरफटत. त्याला फाशीची शिक्षा होणे पाहिजे. येवढ्या करोडो लोकसंख्येत तो आज लपता झाला असला तरी आज ना उद्या तो पोलिसांना सापडणारच किंबहुना स्वतःहून शरण येईलच पण त्यामुळे त्याचा गुन्हा माफ होणार नाही त्याला शिक्षा ही होणारच. न्यायव्यवस्था फडणवीस नी नाही बनवली. Hit & Run केसेस पूर्वी पण होत्या फक्तं पूर्वी आजसारखी सोशल मीडिया नव्हती म्हणून येवढं लवकर पसरत नव्हती किंवा माहित होत नव्हती. आजकाल लोकांकडे पैसा आला आहे आणि मुलं ही बेजबाबदार झाली आहेत त्यात श्रीमंतच नाही मध्यम वर्गीय लोकांची पण तशीच उद्धट पिढी हळू हळू निर्माण होत आहे. ह्याला सरकार नाही समाज जबाबदार आहे. अति लाड, दुर्लक्ष. ह्यात त्याच्या वडिलांना जामीन मिळाला असला तरी तो तात्पुरता असतो आणि त्याच्यावर आणि मुख्य आरोपी आसलेला त्याच्या मुलावर केस लागू होणारच. तो सज्ञान असेल तर किंबहुना असणारच तर त्याच्या वडिलांना किरकोळ सजा होईल परंतु त्या मुलाला मोठी शिक्षा होईल. फक्तं आपल्याकडची न्याय व्यवस्था जी १९४७ पासूनची आहे ती खूप वेळखाऊ आहे ज्यामुळे न्याय खूप म्हणजे खूप उशिरा मिळतो. ही दुर्दैवी बाब आहे जी बदलणे अपेक्षित आहे.

    • @kishordalvi1139
      @kishordalvi1139 7 หลายเดือนก่อน +1

      हे मात्र 100% बरोबर आहे

    • @loganvishal1921
      @loganvishal1921 7 หลายเดือนก่อน +1

      Barobar… tari andhfakt yana support kartat

    • @DarshitJagtap_125
      @DarshitJagtap_125 6 หลายเดือนก่อน +1

      Barobar👍

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 7 หลายเดือนก่อน +61

    मी भाजप समर्थक आहे पण देवेंद्र फ़डणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा 😡😡😡

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 หลายเดือนก่อน

      @@rajthakur7293 ha dabal dholki distoy.(dholkiya)

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 7 หลายเดือนก่อน +2

      हा भाई इंसानियत बडी होनी चाहिए😢😢

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 7 หลายเดือนก่อน

      @@rajanpawar6332 bjp madhe ajun pan capable loka ahet home ministry sambhalayla

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 6 หลายเดือนก่อน

      @@rajanpawar6332 bjp madhe ajun capable loka ahet je Home ministry sambhalu shaktat

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 7 หลายเดือนก่อน +52

    कोळी समाज माफ नाही करणार

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 7 หลายเดือนก่อน +1

      PALGHAR TO GOA PARYANT YANA MAAF NAY KARNAR😂😂😂

    • @alishaikh2287
      @alishaikh2287 6 หลายเดือนก่อน

      Koi insan maaf nhi kar skta

  • @rameshukarde577
    @rameshukarde577 7 หลายเดือนก่อน +75

    विधानसभेत भुंकणारे भाजपचे कुञे कुठे आहेत ? या बिच्याराला कोण न्याय मिळवून देईल ?

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING 6 หลายเดือนก่อน

      Worli cha amdar Aditya Thackeray ahe tyala vichara

  • @sachins.ingole1580
    @sachins.ingole1580 7 หลายเดือนก่อน +32

    नपूंसक गृहमंत्री

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 7 หลายเดือนก่อน +11

    नाखवा साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत...🙏

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 7 หลายเดือนก่อน +83

    फडणवीस साहेब आपण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहात मागील 2.3. वर्षात हित अँड रन (acsident) च्या खूपच केसेस होत आहे यावर आपण लक्ष द्यायला हवे निष्पाप लोकांचे जीव जात आहे

    • @adityapathak4958
      @adityapathak4958 7 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही आधी accident चे spelling शिका मग गृहमंत्र्यांना सल्ले द्या.

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 7 หลายเดือนก่อน

      Tarbuz😂​@@adityapathak4958

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 7 หลายเดือนก่อน

      @@adityapathak4958 tarbuz

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 7 หลายเดือนก่อน +4

      ​@@adityapathak4958Pradip joshyacha pora he tujhya Maharashtradrohi aadhunik anaji pantala sang ..shakhetke sanskar ithe dakhvu nakos half chaddya sanghotya

    • @GigglingTails1
      @GigglingTails1 7 หลายเดือนก่อน

      ​@@adityapathak4958 ashi ghatna dusryansobt zali mhnun itki hushari sucht ahe tumhala. 🙏🏼

  • @vasantwarang3773
    @vasantwarang3773 7 หลายเดือนก่อน +22

    ह्या महाराष्ट्रात गुजराथी नी महाराष्ट्रात थैमान मांडलाय 😡😡😡

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 6 หลายเดือนก่อน +3

    परमेश्वरा तुच न्याय दे त्या माऊलीला.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 7 หลายเดือนก่อน +39

    वरलीकराणो यांना सोडू नका

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 7 หลายเดือนก่อน +22

    सद्या एक गोष्ट सर्वांच्या लक्षात येतिये का सद्या जेवढे पण क्राईम किंवा दुर्घटना मध्ये मराठी माणसा पेक्षा बाहेर चे जास्त आहेत... ( सर्व मराठी माणसांनी मराठी माणसांना मोठं करा ( नोकरी धंदा व्यवसाय ) नहीतर असेच गाडीखाली चिरडून मरतील है लोक

  • @KingKiran-cw6jr
    @KingKiran-cw6jr 6 หลายเดือนก่อน +2

    plz give justice

  • @sambhajikalsekar4230
    @sambhajikalsekar4230 7 หลายเดือนก่อน +16

    जो पर्यंत महाराष्ट्रात परप्रांतीय आहेत, तो पर्यंत हे चालूच राहणार

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 7 หลายเดือนก่อน +32

    देवेंद्र कलक आहॆ

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 7 หลายเดือนก่อน +44

    आणाजी पंताला अपघाताशी काही देणे घेणे नाही त्याला बीजेपीची सत्ता टिकवायची आहे सोबत रिक्षा वाल्याची साथ आहे

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 7 หลายเดือนก่อน +6

    योग्य न्याय मिळाला पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 7 หลายเดือนก่อน +10

    फडणवीस जोपर्यंत आहे तोपर्यंत हेच घडणारं आहे

  • @Sufizulfiii
    @Sufizulfiii 7 หลายเดือนก่อน +11

    भारतातील नेहमीच आपत्कालीन परिस्थिती आहेत कोणा सोबत काही घटना होऊ शकतात 😮😮😮😮

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 7 หลายเดือนก่อน +45

    बीजेपी हद पार करून टाका महाराष्ट्र तुन

    • @deepakthorat2142
      @deepakthorat2142 6 หลายเดือนก่อน

      ​@atharvajoshi99तूझ्या आई ला असा कोणतातरी गाडी वाला फर्फडत नेला पाहिजे मग बघू

    • @deepakthorat2142
      @deepakthorat2142 6 หลายเดือนก่อน

      ​@atharvajoshi99हिजड्या

  • @nisarshaikh7059
    @nisarshaikh7059 7 หลายเดือนก่อน +1

    आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत दादा... काळजी ग्या आपली आणि परिवाराची

  • @tejaskamble2785
    @tejaskamble2785 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय दुःखद घटना…पैशाचा माज आणि त्याच्या जोरावर होणारी पाठराखण ….आम्ही काही ही केलं तरी आमच कोणीही काहीही वाकड करु शकत नाही हा समज अमराठी माणसांत जास्त भिनत चाललाय…दोन्ही घटना मग ती पुण्यातील असुदे किंवा वरळीची.. दोन्ही अमराठी तरुण मुल आणि वरून दोन्ही घटनात पालकांचे मुलाना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि पहात आहे…पालकांच्या प्रती आदरयुक्त भीती, नियम, शिस्त, कायद्याचा धाक हा जसा मराठी मुलात, सर्वसामान्य माणसात आहे तितका तो या पैशेवाल्या विशिष्ट समाजाच्या अमराठी लोकांकडे दिसून येत नाही…आपण काही ही केलं तरी आपला बाप पैसे मोजून, सेटलमेंट करून सोडवून आणेल आपल्याला हा आत्मविश्वास यांच्यात आहे पण यांच्यात बळी मात्र सर्व सामान्यांचा जातोय…
    याच्याजागी मराठी पालक असते तर सरळ दोन कानफाडीत खेचल्या असत्या आणि पोलिसात घेऊन गेले असते…
    परंतु या अशा घटना या सर्वसामान्यांकडून होणार नाहीत कारण की पालकांकडून प्रत्येक चुकीच्या कामात कानशीलात लगावलेल्या गोष्टीमुळे भविष्यात अशा अत्यंत वाईट गोष्टी करण्यास मन धजवत नाहीच…
    आणि हे सगळं होतय कारण वेळीच यांची कानशील न शेकल्यामुळे…
    बडी बाप की बिगडी हुई औलाद और उस्का बाप भी जिम्मेदार..
    गरज आहे वेळीच सावध व्हायची आणि कायद्यापुढे सर्व समान याची अशा लोकांना जाणीव (कान फोडून) करून देण्याची🙏

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 7 หลายเดือนก่อน +17

    शिंदे कडून काय नाही होणार

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 6 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात जगायचं असेल तर गुजरात प्रेमी सरकार हटवा.

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 7 หลายเดือนก่อน +8

    बरोबर बोलत आहे

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 7 หลายเดือนก่อน +30

    तो शेलार कुठे आहें

    • @Rsp2378
      @Rsp2378 7 หลายเดือนก่อน +1

      Rajinama Dyala ghela asel...😂

    • @श्रीसुधाकरपाटील
      @श्रीसुधाकरपाटील 7 หลายเดือนก่อน

      शेलार नाही फोकनाढ नवीन शब्द आहे त्याला विधानपरिषदेत नाव दिले आहे फोकनाढ शेलार😂😂😂

  • @sameerdabhade5581
    @sameerdabhade5581 7 หลายเดือนก่อน +7

    फडणवीस साहेब अता.... विधानसभा निवडणूक बघा.... आमच्या गाव वल्या ना न्याय नाही

  • @movieediting3117
    @movieediting3117 7 หลายเดือนก่อน +2

    काय दिवस आलेत मुंबईच्या स्थानिक भुमीपुत्रांवर😢
    बाहेरील लोक येउन लोक मारून जातात आणि यांनी फक्त न्यायासाठी रडायच😢

  • @sandeep.pothan
    @sandeep.pothan 7 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्रचे खूप दुर्दैव आहे की असा गृहमंत्री मिळाले आहे... महाराष्ट्र मध्ये पूर्ण गुंडा राज सुरु आहे तेही बिंदास

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 7 หลายเดือนก่อน +2

    Dada aj tumcha sobat zala ydy hami asu full support to u

  • @parasharampatil9255
    @parasharampatil9255 7 หลายเดือนก่อน +2

    कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय #महाराष्ट्राचायुपीबिहारकेलाय

  • @parshuramnagargoje697
    @parshuramnagargoje697 7 หลายเดือนก่อน +6

    श्रीमंत होन खूप महत्त्वाचं आहे 😢

  • @nisarshaikh7059
    @nisarshaikh7059 7 หลายเดือนก่อน +1

    खरंच दुःखाचा डोंगर कोसळला दादांवर... सरकार आणि प्रशासन पैशेवाल्यांचा आहे....

  • @gmirajkar66
    @gmirajkar66 7 หลายเดือนก่อน +2

    Right ancal aap sahi bol rahe ho

  • @Abhijeet_P
    @Abhijeet_P 7 หลายเดือนก่อน +4

    Sad for him 😓

  • @vijayGofane-tw7os
    @vijayGofane-tw7os 7 หลายเดือนก่อน +2

    माझ्या माय बाप माऊलीला न्याय मिळत नसेल तर या शासन कर्त्याना आता डोक्यावरून पाया खाली घेण्याची वेळ आली आहे. Corrupted leader and system. जय महाराष्ट्र

  • @ShivaMH-
    @ShivaMH- 7 หลายเดือนก่อน +3

    अरे हेच कधी मोठ्या लोकांचं झाल अस्त तर अखी यंत्रणा हलवली अस्ती
    आणि गरीबजनतेसाठी काही कोणी मदत करत नाही

  • @utu986
    @utu986 7 หลายเดือนก่อน +31

    Mihir shah को भी ऐसे ही car के नीचे dalkar सजा देणा चाहिए

  • @nileshghandade2918
    @nileshghandade2918 7 หลายเดือนก่อน +7

    फडवणीस च्या घराचा कोण मेला पाहिजे

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 7 หลายเดือนก่อน +2

    सत्तारूढ पक्षाला यांचे फटके निवडणुकीत बसतील यांचा सत्तारूढ पक्षाने विचार करायला हवा.

  • @blackheartedbliss
    @blackheartedbliss 7 หลายเดือนก่อน +2

    ह्यावर एकच पर्याय सगळे बार आणि पब बंद करा

  • @shahaji1318
    @shahaji1318 7 หลายเดือนก่อน +3

    Baba aamhi aahot tumchya barobar......sodaych nahi doshi lokana

  • @madhurikhandare4401
    @madhurikhandare4401 6 หลายเดือนก่อน

    सही बात है पैसा यह दुनिया में मेन है

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 7 หลายเดือนก่อน +18

    फिर एक बार मोदी सरकार 😊😊😊😊टरबूज सरकार 🤬🤬🤬😡😡😡😡

  • @jayramwere3587
    @jayramwere3587 6 หลายเดือนก่อน +1

    खरच आपल्या महाराष्ट्रात काय चालय हे कळेना . का लोक आशी वागतात हेच कळेना .
    मानुसकी हा शब्द आता आयकायलाच मिळेना
    वारे सरकार . आशा बातम्या आएकून वाटत नकोरे मानसाचा जन्म

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 7 หลายเดือนก่อน +32

    संतापजनक घटना आहे..काळीज पिळवटून निघाले!
    देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 7 หลายเดือนก่อน

      आणि उद्धव ठाकरे..?

    • @anagha27
      @anagha27 7 หลายเดือนก่อน +3

      ​@@dattasurve1119 kashala vichartos...uttar dil amhi tar marchi lagel tula😂

    • @anagha27
      @anagha27 7 หลายเดือนก่อน

      @atharvajoshi99 uddhav thakre amche hindu hruday samrat aahet

    • @anagha27
      @anagha27 7 หลายเดือนก่อน

      @atharvajoshi99 jhala lagli mirchi🤣sangat hoto....
      Ankhi ghe ata🔥 ho amhi ahotach andhare tainche karykarte....
      Amhi gaddar che karykarte nahi

  • @nileshghandade2918
    @nileshghandade2918 7 หลายเดือนก่อน +3

    सर आज tak बाजप चे चॅनेल aahe यांच्या सोबत नका बोलू हे सगळे मिळालेले आहेत

  • @ParagPaywardhan
    @ParagPaywardhan 7 หลายเดือนก่อน

    सही बोलें 🙏

  • @RajeshThale
    @RajeshThale 7 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र ला लागलेलं ग्रहण म्हणजे हे सरकार

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 7 หลายเดือนก่อน +5

    किमान आरोपीला तरी पकडा रे सरकार

  • @shreekantlele4879
    @shreekantlele4879 7 หลายเดือนก่อน +2

    God will give justice

  • @sopangabhale6609
    @sopangabhale6609 7 หลายเดือนก่อน +6

    गरीबाचा वाली कोण नाही एक्सीडेंट करून पळून जातो लाज नाही वाटत का त्याच वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता तर ती बिचारी वाचली असती

  • @rahuljagtap9264
    @rahuljagtap9264 7 หลายเดือนก่อน +1

    Good bless you all

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 7 หลายเดือนก่อน +8

    भाजप सरकार गरीबीला मिळालेला शाप आहे

  • @sameerdabhade5581
    @sameerdabhade5581 7 หลายเดือนก่อน +2

    आता ह्या पुढे फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार येणारं नाही

  • @vattamma20
    @vattamma20 7 หลายเดือนก่อน +14

    बुकी ब्लॅकमेल ब्रँड बायकोचा पती अजून काय राज्यासाठी करणार?
    आठवा स्वतः च प्रकरण कसं दाबल मामाने?

  • @janetdcruz595
    @janetdcruz595 6 หลายเดือนก่อน

    The family needs justice ⚖️

  • @ashwinkumar8926
    @ashwinkumar8926 6 หลายเดือนก่อน +1

    शिंदे फडणवीसाला यांचा तळतळाट लागेल नक्कीच

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 7 หลายเดือนก่อน +4

    निवडणूकीपर्यंत आत टाकतील त्यानंतर केस ढिली करून जामीन देतील।जास्त झाले तर सहा महीने सोशल सर्वीसची शिक्षा ।
    पूणे पोर्शे प्रकरण मध्ये याची रंगीत तालीम झाली आहे।😢

  • @GulamrasulShaikh-od8jk
    @GulamrasulShaikh-od8jk 7 หลายเดือนก่อน +5

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 Allah in ki Hifazat Farma

  • @श्रीसुधाकरपाटील
    @श्रीसुधाकरपाटील 7 หลายเดือนก่อน +2

    जसे त्याने कृत्ये केले आहे तसेच त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf 7 หลายเดือนก่อน

    आरोपीला लवकर अटक झाली पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांचा माणूस आहे म्हणून वाचू नका

  • @KD-oi8zo
    @KD-oi8zo 6 หลายเดือนก่อน

    भाजप आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली

  • @nileshghandade2918
    @nileshghandade2918 7 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुम्हाला न्याय भेटला पाहिजे पण mala नाही वाटत आपण गरीब आहोत सगळा विस्वास ह्या बाजपा ने संपवलं

  • @darshraut136
    @darshraut136 7 หลายเดือนก่อน

    भारत आणि महाराष्ट्र फक्त जमीनदारांसाठी आहे असे दिसते

  • @lovenature6850
    @lovenature6850 7 หลายเดือนก่อน +6

    Fadanvis la public chya tabyat dya

    • @lovenature6850
      @lovenature6850 7 หลายเดือนก่อน

      @atharvajoshi99 jail na police bajula kar mg dakhavto

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 7 หลายเดือนก่อน

    श्रीमंत बापाच्या गुन्हेगार मुलाला गंभीर शिक्षा देऊन मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.... पण खरंच त्याला शिक्षा होईल का ?

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 6 หลายเดือนก่อน

    कोणी राजकीय हस्तक्षेप करीत आसेल तर त्यांच्या जवळच्या व्यक्तीला आस बघायला भेटेल

  • @RahulGurav-c4d
    @RahulGurav-c4d 7 หลายเดือนก่อน

    सर्व साधारण लोक आपण काही करू शकत नाही

  • @KetanR11
    @KetanR11 7 หลายเดือนก่อน +1

    Strict action required

  • @1SIDESTORE
    @1SIDESTORE 7 หลายเดือนก่อน +1

    we want justic

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 6 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेब कुठे आहेत तुम्ही

  • @bunny8913
    @bunny8913 7 หลายเดือนก่อน +4

    सत्ते मधे अस नारे भोक णारे नेते कुठे आहेत??

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 6 หลายเดือนก่อน

    फडणवीस हैं तो ऐसा हो होगा क्यो की भाजपचा नारा आहे मोदी हैं तो सब मुमकिन हैं

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 7 หลายเดือนก่อน

    महायुतीचा येत्या विधानसभेत जनतेने पराभव करणे गरजेचे आहे.फक्त सत्ता आणि पैसा यासाठी हे सरकार आहे.

  • @iyoutubephone
    @iyoutubephone 7 หลายเดือนก่อน

    justice@AmitShah

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 7 หลายเดือนก่อน +1

    भाजपाच्या सत्तेचा माज

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING 6 หลายเดือนก่อน

    Strict action needed otherwise this will happen to anyone anytime

  • @mtshaikh3435
    @mtshaikh3435 7 หลายเดือนก่อน +2

    😮😢😢

  • @iyoutubephone
    @iyoutubephone 7 หลายเดือนก่อน

    justice for this man

  • @shivanandrawle7270
    @shivanandrawle7270 6 หลายเดือนก่อน

    सामान्य माणसाला कोणी नाही

  • @ajaysuruawanshi5877
    @ajaysuruawanshi5877 7 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @amoldethe7335
    @amoldethe7335 6 หลายเดือนก่อน

    त्याला शिक्षा झालीच पाहिजे,302 लागली पाहिजे

  • @sagarhursale6743
    @sagarhursale6743 7 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢

  • @sanjaymhatre8800
    @sanjaymhatre8800 7 หลายเดือนก่อน

    अतिशय दुर्दैवी घटना

  • @BhupendraPalav
    @BhupendraPalav 7 หลายเดือนก่อน +1

    Sir.... Kahi nahi honar Sorry.. Sagal paisa bolto ajkal .. garib mansala kadhich nyay nahi bhetat... Sorry for your loss but sagle karma bigave lagnar 😊

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 7 หลายเดือนก่อน +1

    Rajyat aata agarwal mehta shaha yanna hahihi karnyachi mubha ashe kay?

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน

      इथे जात धर्म येत नाही पैसे वाले, माजलेले उद्धट बेजबाबदार पोरं असतात ती कोणाचीही असू शकतात. ही आताची दोन प्रकरण आहेत. आधीचे के बघा समजेल कोण कोण होत ते. गुन्हेगार गुन्हेगार असंतो

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 6 หลายเดือนก่อน

    या ठिकाणी गुहमंञी किंवा मंञ्याचे घरातले कोण असे गेले असते तर.....
    मंञी गप्प बसले असते का ????
    फडवणीस साहेब तुम्हाला गुहमंञी पद जमत नाही गुहमंञी पदाची इज्जत पार घालवली........
    आणि हो आता फक्त ४ महिने सरकार आहे तुमचे

  • @GudiaSingh-hu9kl
    @GudiaSingh-hu9kl 6 หลายเดือนก่อน

    Insaf do sarkar

  • @riyamanthan
    @riyamanthan 6 หลายเดือนก่อน

    गरीबनचे kon एकते sir

  • @raj7788990
    @raj7788990 6 หลายเดือนก่อน

    MNS kadun Hope hota. Binshirt mule te pan kahi karu shakat nahi

  • @abhishekjoshi4648
    @abhishekjoshi4648 7 หลายเดือนก่อน

    Jitkya imported bharitlya gadya aahet tyancha kata 80 var lock kara.
    Thoda tari problem kami hoyil.

  • @HighLights00270
    @HighLights00270 6 หลายเดือนก่อน

    मच्छिला तडफडून कापून विकणारे त्यातून पैसे कमावणे म्हणुनच मृत्यू पण असाच तडफडून झाला असे गीता मध्ये लिहले बोलणारे ते गीता वाचणारे आज दिसत नाहीत, कुठे गेले?

    • @csoa9322
      @csoa9322 6 หลายเดือนก่อน

      हे असले शाहवाह गुजराती गाईचा चारा व गु खावून अहिंसेचे उदाहरण देत आहोत बोलतात जगाला तर मग या मीरीह शाह ने जे हिंसक कृत्य केलं त्याचा अभिमान वाटला असेल गुखाद्या गुजरात्यांना

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 7 หลายเดือนก่อน

    अडीच वर्षे गचाळ कारभार चां शिकार होत आहे महाराष्ट्र. गृहमंत्री काय करत आहेत काहीचं समजायला मार्ग नाही. दुर्दैव घटना.

  • @nandakumarwakchaure2720
    @nandakumarwakchaure2720 7 หลายเดือนก่อน +1

    फडतुस याला साहेब म्हणतां का

  • @rahulpawar3790
    @rahulpawar3790 7 หลายเดือนก่อน

    Shem on Maharashtra Govt

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน

      Govt नी गुन्हा नाही केला त्या मुलाने केला आहे. आणि त्याची शिक्षा त्याला मिळणारच

  • @shubhuchavan4674
    @shubhuchavan4674 6 หลายเดือนก่อน

    🥺