Dhananjay Munde Not Attend NCP Adhiveshan? | धंनजय मुंडेंची अधिवेशनाकडे पाठ; कार्यालयाची माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025
- #dhananjaymunde #ncp #shirdi #ajitpawar #ncpadhiveshan #maharashtraelection #zee24taas
Dhananjay Munde Not Attend NCP Adhiveshan? | धंनजय मुंडेंची अधिवेशनाकडे पाठ; कार्यालयाची माहिती
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
धनंजय मुंडे यांची मंत्रीपदा हून हकालपट्टी केली आहे.फक्त कार्येकर्ते नाराज होऊ नये म्हणून घोषणा केली नाही.😊
घाबरला वाटत.लोक चपला घेऊन वाट पाहत आहेत
शिर्डीत येऊ पण नको ती साईबाबांची पावन नगरी आहे
परळीतील घान कुठे येऊ देऊं नका क्रूरकर्मा आहे धन्या
उपस्थित न राहणे यातच सगळं दडलय
कशे जातील आज कोर्टात गुन्हेगारांची सुनावणी होणार आहे त्या अगोदर काय काय होतेय का बघणार
पुरावे नष्ट करायचे बाकी आहे
वाल्या karad वर् कार्यवाही jhalyamule नाराज झाला असेल्
अजित पवार आणि धनंजय मुंडे संगणमताने कामे करतात त्यामुळे मुंडेचा राजीनामा घेणार नाहीत ते एकाच माळीचे मनी आहेत
😀😀 लाज या लागली आता धन्या ला .... जाऊ पन नको शिर्डी हि पावन धरती आहे तीथे..... तरी जाऊन... त्या पावन शिर्डी ला खराब नको करू तूझे पाऊल टाकून 😀😀
धन्या मुंडे ला हाकला..
मुंडे आऊट भुजबळ ईन🎉🎉
वातावरण थंड झल्यानंतर येतील
धनु मुंडे साहेबांचा झालाय विटी दांडू😂😂😂
नकोच असले पक्षात
राजकारणातून फिटला आता धन्या मुंडे बिड मध्ये याने गावगुंडाचि पिलावळ तयार केली
धन्या..घाबरले.वाटत
साई बाबा सुधा माफ करणार नाहीत.... प्रभू वैद्यनाथ सुद्धा
बरी झाली
परळीत अक्का ची जागा घ्यावी लागेल.
सगळेच मीडियावाले dm च्या माग का लागले दुसरे पण बघा
अरे तो भ्रष्टाचारी तर आहेच पण संतोष देशमुख यांच्या खुनमध्ये सुद्धा त्याचे नाव येऊ नाही म्हणून घरात जाऊन तोंड लपून बसला
कशा जातील त्यांच्या बीडमध्ये सगळ्यात जाड फळाचा गोंधळ चालू आहे
😂😅😂😅
Bjpत पळनार😂
Mundhe aahe to dm❤
😂😢
shiridi sai Baba pavitra pavan bhumi ahe.
nahi alla tar changale ahe. adhiveshan changala hoel.
Sarkar darti hii
Aata sarva janar aahey jey kahi bhetel me jama karun kotetari thevto😢😮😅
Dhanjay मुंडे कोठे ही उभे करु नका....
सबूत मिटवाचे आहे म्हणून 🙏🙏🙏🙏
मनात चाललेली चलबिचल काय होत कस होत याची चिंता सतावतेय
कसा जाईल बीड मध्ये सगळे दाबून टाकायचे आहे