हो मी नाही केलं बड्डे विष आणी नाहीच करणार 🤔रूपा ताई 😒

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 23

  • @jaydeepshinde318
    @jaydeepshinde318 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुम्ही आता सोमा पाडू सारखं भांडणाचे व्हिडिओ बनवायला लागला आहे काय तुम्ही

  • @varshanalawadesrecipe8670
    @varshanalawadesrecipe8670 13 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    तुम्ही पण सुरुवात केली का सोशल मीडियावर भांडायला नका करू तुमचा चैनल

    • @snehaldeshmukh9767
      @snehaldeshmukh9767 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Yanchch rahil hot bhandn bghych te pn suru jhal ata😂

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझी चूक असो नसो,दुसरीची लक्षात ठेवली तर तिला वाईटच वाटणार.ती त्याचा संबंध तिच्या परिस्थितीशी लावू पाहणार.इतके मेंबर आहेत आणि आपण लक्षात ठेऊ शकत नाही तर मग reminderठेवायचा.एव्हढं तर तुम्हाला नक्कीच कळत असणार.तिघींनी video बनवला आणि आपणच कशा बरोबर हे लोकांना सांगत बसल्यात .नाती तुमची तुम्हांला जपायची आहेत लोकांना नाही.सारखं आपलं social media वर भांडणं घेऊन य़ेतात. अशाने viewsवाढत नाहीत, पण imageमात्र downहोते. एकीने तर comment sectionच बंद ठेवलय. का?

  • @indianfood7944
    @indianfood7944 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤😢😢😢

  • @indianfood7944
    @indianfood7944 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचेहीबघा, ताई

  • @SujataAdballe
    @SujataAdballe 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Nehacha Bara rahila bawlat

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂

  • @jyotiingole7901
    @jyotiingole7901 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाऊदे रागमानुनकोतसेच आसते😂😂😂😅😅

  • @rasika886
    @rasika886 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Rupa tainchya channel che name ky ahe?

    • @RinkuDeshmukh-y5w
      @RinkuDeshmukh-y5w 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Sahdev ghodke maloli

    • @rasika886
      @rasika886 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@RinkuDeshmukh-y5w ok👍🏻

    • @शिवानीच्यागंमती
      @शिवानीच्यागंमती  13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो हेच आहे

    • @rasika886
      @rasika886 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@शिवानीच्यागंमती 👍🏻

  • @VilasVeer-rh5qh
    @VilasVeer-rh5qh 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    त्यानंतरची तारीख तुझ्या लक्षात नाही बारक्या नंदाची कशी तुझी लक्षात राहिली स्टेटस ठेवायला तीन चे कसे स्टेटस ठेवले यांचे स्टेटस ठेवले नाही त्यांचं काय चुकीचं आहे तुम्ही एकदा करता गरिबाला गरिबाला कोण विचारत नसतं बारक्या नंदाची तारीख कशी लक्षात होती स्टेटस ठेवायला मग मोठ्या आनंदाचे का ठेवलं नाही तुझं चुकलं

  • @ultragaming615
    @ultragaming615 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nehacha badday bara lakshat rahila tuzya

    • @शिवानीच्यागंमती
      @शिवानीच्यागंमती  14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पूर्ण व्हिडीओ बघा म्हणजे कळेल

    • @Use-c1
      @Use-c1 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      योगिनी कमेंट केलेली दिसत नाही मला

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    योगिता तू खूप समजदार आहे