आंब्याच्या माहिती संदर्भात आतापर्यंत युट्युब वरील पाहिलेला सर्वात उत्कृष्ट व्हिडीओ, अगदी जे केले आहे व अनुभवले आहे तेच शास्त्रीय पद्धतीने सांगितले आहे अति उपयोगी व परिपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
खुपच सुंदर नियोजनामुळे आणि घरचीच मंडळी कामं करतात हे ऐकुन खुप चांगल वाटलं व्हिडिओ खुप आवडला माहितीपूर्ण आहे. कुठेही टाईमपास नाही आणि रिपिटेशन देखील नाही . मी पण जैवीक पद्धतीची शेती करतो आहे.वेस्ट डिकांपोझर हे एक वरदान आहे आजच्या घडिला आणि त्याचे बाय प्राडक्ट पण खुप उपयोगी आहेत त्याचा जरूर उपयोग आणी लाभ घ्यावयास पाहिजे
मला सिताफळ मधे आंबा लागवड केली तर चालेल का, मार्गदर्शन करावे नम्र विनंती🙏 माझी सिताफळ बाग आज रोजी पा वर्ष पूर्ण झाली आहे या वर्षी बहार आहे फळं संख्या पण चांगली आहे, सिताफळ मधे अंतर आठ बाय सोळा आहे ,तर सोळा फुटामधे एक लाईन घेतली तर चालेल का मार्गदर्शन करावे सर ही नम्र विनंती 🙏 काही फायदे तोटे असतात का ते ही सांगावं , मला आंबा लागवड करायची खुप ईच्छा आहे 🙏 मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏
खूप छान उपयुक्त माहिती दिली आहे, एक विनंती आहे कृपया वाद्याचा आवाज नको, माहिती सांगण्याच्या व ऐकण्याच्या मध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होतो ही बाब खूप चुकीची आहे.
तुमचा पत्ता काय आहे. मला वेगवेगळ्या आंब्याच्या जाती चा संग्रह करावयाचा आहे. तरी आपण मला तुमच्या बागेत जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातींची कलमे उपलब्ध करून देवू शकता का?

धन्यवाद
@Anand Rajadhyaksha
सझं
@@rajaramdagade8043 त्।_
@@pushpakathe993 pushpa madam आपल्या कडे आंबा बाग आहे का
👍👍🙏🙏👌👌
Sunder
व्हॅरी नाईस
भाऊ छान माहिती दिली धन्यवाद
सर्वात बेस्ट सर
खूप छान माहिती
सुंदर माहिती
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Hi
खुप अप्रतिम माहिती आहे 👍🙏🏼
Sir.verynice
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
खुपच सुंदर नियोजनामुळे आणि घरचीच मंडळी कामं करतात हे ऐकुन खुप चांगल वाटलं व्हिडिओ खुप आवडला माहितीपूर्ण आहे. कुठेही टाईमपास नाही आणि रिपिटेशन देखील नाही . मी पण जैवीक पद्धतीची शेती करतो आहे.वेस्ट डिकांपोझर हे एक वरदान आहे आजच्या घडिला आणि त्याचे बाय प्राडक्ट पण खुप उपयोगी आहेत त्याचा जरूर उपयोग आणी लाभ घ्यावयास पाहिजे
सर माहिती खूप मौल्यवान आहे
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Khupach khari ani upyukt mahiti dhanyawad sir.
मला सिताफळ मधे आंबा लागवड केली तर चालेल का, मार्गदर्शन करावे नम्र विनंती🙏 माझी सिताफळ बाग आज रोजी पा वर्ष पूर्ण झाली आहे या वर्षी बहार आहे फळं संख्या पण चांगली आहे, सिताफळ मधे अंतर आठ बाय सोळा आहे ,तर सोळा फुटामधे एक लाईन घेतली तर चालेल का मार्गदर्शन करावे सर ही नम्र विनंती 🙏 काही फायदे तोटे असतात का ते ही सांगावं , मला आंबा लागवड करायची खुप ईच्छा आहे 🙏 मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏
Khup Chan mahiti delyabaddal dhanywad
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
खुप छान.
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
सर खूप छान
Very nice information sir
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
खूप चांगली माहिती दिली आपण..
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Very nice
छान खुप सुंदर
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
Khupch bhari
आभारी आहे.
दादा,खूप छान माहिती दिलात,
धन्यवाद....!
@ शिंदे सर तामसा , नांदेड.
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Nice
धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल.
Different type mango Plant milelka
बातमी मध्ये मोबाईल नंबर आहे संपर्क करा.
आंबा मधे चाका का पडतोय व त्यांच्या वर उपाय काय आहे sir
Telegramchi link description box madhe taka
Single Super Phosphate cha oragnic substutute kay aahe?
खत व्यवस्थाना बाबतीत माहिती द्या लयभारी
नमस्कार,
कलमा काय भावाने मिळते?
धन्यवाद
2 एकर बाग करण्यासाठी खर्च कितिदा येते सर
Kesar ambeche rope भेटेल का साहेब???
हो, रोपे मिळतील.
@@SanchitTVNews काय किम्मत आहे ??
Adarsh shetkery , inspiration Hero . Santacruz West .
कुठे बघायला भेटेल साहेब मार्गदर्शन हवंय
संदीप सर, ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर आहे. संपर्क करून आपण भेट घेऊ शकता.
Very nice information sir...Banali kothe ahe ? In which Taluka and district???
सांगली जिल्ह्यात हे गाव आहे.
Banali. Tal- Jath. Dust-up Sangli
District- Sangli
Mast kely reporting
धन्यवाद,
व्हिडिओ ची लिंक शेयर करा तुमच्या व्हाट्स ऍप ग्रुपवर.
Amba रोप price
खूप छान उपयुक्त माहिती दिली आहे, एक विनंती आहे कृपया वाद्याचा आवाज नको, माहिती सांगण्याच्या व ऐकण्याच्या मध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होतो ही बाब खूप चुकीची आहे.
अविनाश सर नक्कीच, पुढील व्हिडिओ मध्ये आपल्याला सुधारणा दिसेल.
चांगल्या आंब्याची कोय पिशवीत लावली तरी कलम करायला पाहिजे का? आनंद साटम. कणकवली
दर्जेदार व भरघोस उत्पनासाठी व एक वर्षात फळ धारणा होण्यासाठी कलम करणे आवश्यक.
कलम न करता देखील त्याची वाढ होतेच परंतु रिजल्ट चांगले भेटत नाही.
तुमचा पत्ता काय आहे. मला वेगवेगळ्या आंब्याच्या जाती चा संग्रह करावयाचा आहे. तरी आपण मला तुमच्या बागेत जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातींची कलमे उपलब्ध करून देवू शकता का?
आपण बातमी पूर्ण पहा. बातमीच्या शेवटी संपर्क क्रमांक दिला आहे.
Mala hi pahijen 9822939452
आपला मोबाईल नंबर किवा पता कृपया द्या नमस्कार
ह्या व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे
👍👌👌👌👌
मी भेट दिलो नर्सरी ला
काकासाहेब सावंत सरांचे रोपवाटिका क्षेत्रात खुप मोठे कार्य आहे.
Kashi vatli amba baag
@@ganeshdhabale2741 मस्त आहे सर
PanjabaraoShinde
वफोन नो ध्या सर
ह्या बातमीच्या शेवटी मोबाईल नंबर दिले आहे. बातमी पूर्ण पहा.
Disale
सर आंब्याचे रोपटे उगवल्यानंतर किती दिवसांनी कलाम केली पाहिजे
Sirji U r telling true information to our farmer ...
Great man
एखादा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या नर्सरी संदर्भात काढा
th-cam.com/video/L-cPV0D0i8g/w-d-xo.html
हा व्हिडिओ नक्की पहा.