Nilesh Rane on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे चिरकूट, वैभव नाईक स्वत:ची इज्जत घालवतोय, राणे आक्रमक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @jayeantshinde1170
    @jayeantshinde1170 หลายเดือนก่อน +106

    काल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.तुम्ही काय केलं ते

  • @Pradeep-si2cb
    @Pradeep-si2cb หลายเดือนก่อน +208

    माझा एक view वाया गेला ही bite बघुन. काल यानी च एबीपी माझा चा माईक खेचला तरी views साठी परत यानांच cover करत आहेत. काय करावे या पत्रकारांचे. कोनाचा कुठेच मेळ नाही. कालच्या वादा वरून लक्षात येते की सग़ळयाना राजकारण करायचे आहे. कोणिच serious नाही.

    • @HemantWankhade-j4z
      @HemantWankhade-j4z หลายเดือนก่อน +3

      तू टेन्शन नको घेवू

    • @GoodluckLearning-d2p
      @GoodluckLearning-d2p หลายเดือนก่อน

      ABP MAJHA ne Supari ghetli aahe bjp chi

    • @abhikango
      @abhikango หลายเดือนก่อน

      Kay lachar zale.

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 หลายเดือนก่อน

      ​@@HemantWankhade-j4z टेंशन चा विषय नाही ह्या पत्रकारला ढुंगणावर 2च लाता हाणायला पाहिजे

    • @GVS422
      @GVS422 หลายเดือนก่อน

      100% सहमत

  • @Sunilghodvinde288
    @Sunilghodvinde288 หลายเดือนก่อน +313

    तुझी राहिले का रे इज्जत राणे

    • @sudhirrandhir8211
      @sudhirrandhir8211 หลายเดือนก่อน +2

      Uudhwast vaakery changlach beijjat zhala aaduddin B thakkruddin chi pann izzat geli ! Ghabarattt ubhata aani tyanche chaartukaar shillak CHEWOO-CHAINIK

    • @gauranggameplay
      @gauranggameplay หลายเดือนก่อน

      Rane chirkut

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 หลายเดือนก่อน +203

    शेर का बच्च्या आदित्यसाहेब शेवटी मुखरस्त्यानेच किल्ल्यातून बाहेर
    😍⛳️⛳️⛳️⛳️😍
    🤗रस्ता मोकळा करा रें🤗
    🔥 🫠शेवटी रस्ता द्यावाच लागला🫠

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 หลายเดือนก่อน +2

      सही, जागा देतो आणि आम्ही कोपऱ्यात राहतो अस हाच बोलला होता 😂

    • @ajitchalke2411
      @ajitchalke2411 หลายเดือนก่อน +1

      Sher ka bachha😂😂

    • @ajjones8439
      @ajjones8439 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂joker, diaper बदलला त्याने

    • @MahadevLakde-vj7br
      @MahadevLakde-vj7br หลายเดือนก่อน

  • @shashikantavhad7984
    @shashikantavhad7984 หลายเดือนก่อน +60

    आरे राणे भाऊ तू लोकांनी न्यूज ला दिलेल्या कमेंट वाच म्हणजे ईज्जत कोणाची गेली ते समजल तूला

    • @Suryawanshi911
      @Suryawanshi911 หลายเดือนก่อน

      भाऊ आदित्य ठाकरे. मतासाठी आपली पण वाट लावतील

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 หลายเดือนก่อน

      Comment ne kahi hott nahi..... Sushant rajput Ani disha salian baddal bolayla sang......

  • @vishaldharmadalvi7127
    @vishaldharmadalvi7127 หลายเดือนก่อน +16

    कधी एकदा तु कॉमेंट वाच मग तुला कळेल का महाराष्ट्र काय बोलतोय तुला..

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 หลายเดือนก่อน +20

    शेवटी तुझ्या घरात येवुन ठासून तुझ्या समोरुन गेला काहि नाहि उखाडलात , नुसत भुंकायचच काम चालु होत

  • @arunkadam7620
    @arunkadam7620 หลายเดือนก่อน +117

    एबीमाझा प्रश्न आहे की नारायण राणे यांनी तुम्हीचा माईक काढून घेऊन तरी तूम्ही त्यांची मुलाखत घेतात लाज

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 หลายเดือนก่อน

      ABP माझा हे चॅनेल च बकवास आणि थर्ड क्लास आहे .म्हणून च सगळे सोडून जातात .
      अहो कालच ह्या फालतू माणसाने तुम्ही मुलाखत घेताना माइक ओढून घेतला ना ? आज तुम्ही परत त्याचीच मुलाखत घायला जाता किती खालच्या पातळी वर जाल तुम्ही .

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq หลายเดือนก่อน +93

    कमेंट वाचुन कळत कुणाला किती महत्त्व आहे ते

  • @RajuChavan-l6q
    @RajuChavan-l6q หลายเดือนก่อน +42

    मिडीयावाले याची मुलाखत का घेता

    • @dattarammore5623
      @dattarammore5623 หลายเดือนก่อน +1

      भाऊ हे पहिली आ घालतात मागसर्वा सर्वी करण्या साठी। हा मुलाखत घेणारा या पूर्वी कुठे होता माहीत नाही हा गर्दुला। स्वयं घोषित लोकनेता। आणि ये गर्दुल्या जरा तुझ्या लोमट्यां कडून। लोक तुझ्या विषय काय बोलतात ते वाच

  • @narayankutarwade
    @narayankutarwade หลายเดือนก่อน +109

    राणे घराणे कमेंट वाचत आहे की नाही माहित नाही पण 90% कमेंट त्यांच्या विरोधात असतात😂😂😂

    • @ravfam
      @ravfam หลายเดือนก่อน +4

      Ubatha IT cell super active

    • @pravinofficial441
      @pravinofficial441 หลายเดือนก่อน +5

      @@ravfam comman opnion is there.

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 หลายเดือนก่อน +1

      रोज रात्री तिन्ही वकंमेंट्स वाचतात जेवण झाल्यावर,

    • @medic_123
      @medic_123 หลายเดือนก่อน

      पण निवडणूक मध्ये जिंकतात

    • @sayligode9070
      @sayligode9070 หลายเดือนก่อน +1

      भाजप वाल्यानी वरून झापल तेव्हा आज भाशा थोडी बदलली

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 หลายเดือนก่อน +203

    राण्याणू कधी सुधारणार आहे की नाही.आदित्य ठाकरे महाराष्ट्र चे नेतृत्व आहे.फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.

    • @sampleserver1948
      @sampleserver1948 หลายเดือนก่อน

      हिजडे कधी पासून नेतृत्व करायला लागले महाराष्ट्रच

    • @HemantWankhade-j4z
      @HemantWankhade-j4z หลายเดือนก่อน +6

      कोण ठाकरे बे

    • @YogeshPurohit-rk3om
      @YogeshPurohit-rk3om หลายเดือนก่อน

      तुझया माईचा नवरा बे​@@HemantWankhade-j4z

    • @satishbhoir298
      @satishbhoir298 หลายเดือนก่อน

      @@HemantWankhade-j4zतुझा बाप

    • @akshayvarankar4270
      @akshayvarankar4270 หลายเดือนก่อน

      tujha pappa😂​@@HemantWankhade-j4z

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 หลายเดือนก่อน +136

    तुझ्यात नेट होतं तर तू का आला नाहीस पुढं

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal หลายเดือนก่อน +11

    सुसंस्कृत व्यक्ती महत्त्व आहे ठाकरे

  • @yogeshpatil1685
    @yogeshpatil1685 หลายเดือนก่อน +80

    तू का नाही आला मग पुढं तू एवढा दादा होता तर

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 หลายเดือนก่อน

      तू ये मग रत्नागिरीत मग बोल

    • @santoshchavan6848
      @santoshchavan6848 หลายเดือนก่อน

      गल्लीत कुत्री भुकत असतात​@@atharvkolekar6505

    • @Ritedh-o8q
      @Ritedh-o8q หลายเดือนก่อน +1

      ​@@atharvkolekar6505 तु येता का कोल्हापूरात मग सांगतो तुला नेपाळी 😂😂😂

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 หลายเดือนก่อน

      @@Ritedh-o8q तुला बाग्याच आहे ना ये की मग एकदा रत्नागिरीत

    • @dhanrajrane5271
      @dhanrajrane5271 หลายเดือนก่อน

      ​@@atharvkolekar6505😂😂😂😂

  • @PrashantHande-xi7nz
    @PrashantHande-xi7nz หลายเดือนก่อน +234

    ठाकरे ग्रेट आहेत

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b หลายเดือนก่อน

      हरामीं,बाटक्यांलाचार

    • @Suryawanshi911
      @Suryawanshi911 หลายเดือนก่อน +1

      उधविन ठाकरे😂

    • @GangadharJamdhade-hi5mc
      @GangadharJamdhade-hi5mc หลายเดือนก่อน +3

      Chakada palaputya पेंग्विन

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 หลายเดือนก่อน

      चवन्नी छाप आहे पेंग्विन आणि त्याचा बाप ।

    • @dhanrajrane5271
      @dhanrajrane5271 หลายเดือนก่อน

      ​@@GangadharJamdhade-hi5mc😂😂Malvan made yeun gele 😂 baher padale te pn main darvajyatun.....😂😂 Tigh yede jhale hote 😂 senior leader 😂 ekta Aditya Thackeray hota...he tigh..shodhav lagaych kuthe aahet

  • @DevendraGenubhauDharade
    @DevendraGenubhauDharade หลายเดือนก่อน +131

    फक्त आदित्ये ठाकरे साहेब 🎉🎉🎉

    • @udaymahadik9961
      @udaymahadik9961 หลายเดือนก่อน +5

      Tondat ghe tyacha Penguin

    • @lohattemkarji783
      @lohattemkarji783 หลายเดือนก่อน

      Tu ghe Nepali cha Tondat Gandit ghe

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi หลายเดือนก่อน +1

      ​@@udaymahadik9961nepalich tondat ghe mag tu

    • @shubhamgawde3980
      @shubhamgawde3980 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 หลายเดือนก่อน

      ​@@udaymahadik9961तु कांय घेउन बघितलायं कां ?

  • @dattakangule3624
    @dattakangule3624 หลายเดือนก่อน +4

    ठाकरे ग्रेट

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 หลายเดือนก่อน +8

    A b p maza चांगल्या लोकांच्या मुलाखती घेत जा टी आर पी साठी काही पण दाखवता का

  • @NitinGhodekar-y9h
    @NitinGhodekar-y9h หลายเดือนก่อน +149

    ठाकरे इज ग्रेट. टासून आले

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 หลายเดือนก่อน +8

      😂😂😂😂 ky re baba manl pahije sainikanna mar khallat tri saheb jinkle bolal😂

    • @neelp.z.2469
      @neelp.z.2469 หลายเดือนก่อน +8

      अरे ठाकरेंचा उमेदवार पाडून राणे खासदार ठासून झाले ठासून आले!!

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 หลายเดือนก่อน +2

      ​@@neelp.z.2469राने पण पडलाय 😂

    • @PramodGawade-q8z
      @PramodGawade-q8z หลายเดือนก่อน +5

      ​@@neelp.z.2469tyacha adhi 2 term tyani tumchi thasli tyache kay😂😂

    • @M.R.1988
      @M.R.1988 หลายเดือนก่อน +7

      ठासून घाबरले होते ते. ते प्रसिद्धी करण्यासाठी आले होते कोकणात यांना कोण विचारत पण नाही

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 หลายเดือนก่อน +54

    असं म्हणतात “हर कुत्ता अपनी गली मे शेर होतां हैं”
    फक्त कालचा दिवस त्याला अपवाद निघालाय 😍

    • @sampleserver1948
      @sampleserver1948 หลายเดือนก่อน

      पण उद्धव हिजडाच आहे

    • @shantaramadkhale8983
      @shantaramadkhale8983 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच कालचा दिवस ही घटना खोटे ठरल्याचा निघाला कारण ही लोकं तर आपल्या एरियामध्ये पण शेर नाहीये मांजरी सारखे वागता

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 หลายเดือนก่อน +85

    छे रे!!? तुम्ही दोघे जण आणि तो एकटा... नडला रे तुम्हाला... तुमच्या गावात येऊन.

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 หลายเดือนก่อน +8

      कोंडून ठेवला. पळून गेला

    • @raghvendrasabane2462
      @raghvendrasabane2462 หลายเดือนก่อน +1

      🐧 palala

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 หลายเดือนก่อน +2

      Penguin palala baila thakre.....
      Koknache bhagyavidhate only naraynrao rane saheb

  • @shailendranalavade3451
    @shailendranalavade3451 หลายเดือนก่อน +12

    काल मालवण मध्ये आदित्य ठाकरे यांच आगमन होताच राणे यांची हातभर फाटली हे काल सगळ्या महाराष्ट्राने बघितलं 😅

  • @ashokhelwande5118
    @ashokhelwande5118 หลายเดือนก่อน +14

    इज्जत राणीची गेली

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k หลายเดือนก่อน +12

    आदित्य ठाकरे चा राजकारण हे एका जिल्ह्य
    पुरता मर्यादित नाही.
    आदित्य ठाकरे चा राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे.

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 หลายเดือนก่อน +7

    कमेंट्स वाचत जाने आपण किती लोकप्रिय आहात राणेजी हे समजेल

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 หลายเดือนก่อน +14

    तू आमदार आहे का खासदार , कशाला चव घालवतोस ?

  • @gokuljadhav182
    @gokuljadhav182 หลายเดือนก่อน +11

    निल्या तू पोलिसाच्या बाहेर नाही निघाला

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 หลายเดือนก่อน +6

    तू किती खरं बोलतोस महाराष्ट्र जाणतो आहे.

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 หลายเดือนก่อน +33

    पळाला नाही आरे तूझा सारख बीन डोक नाही तेच्यावर संकार आहेत तूझे संसकार जे आहेत हे काल कळाल पोलीसाला बोलतेवैळेस तू कीती संसकारी आहेस कळाल

    • @sunitaavasare7643
      @sunitaavasare7643 หลายเดือนก่อน +2

      दिशा गेली ते याचे संस्कार दाखवून

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 หลายเดือนก่อน

      ​@@sunitaavasare7643 जर काही माहित नाही, कळत नाही तर कशाला रिकामं डोकं लावता बाई तुम्ही

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 หลายเดือนก่อน +36

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 หลายเดือนก่อน +75

    नेपाळी ऑलाद आहे राज्यात गलिच्छ राजकारण सुरु केले किती टक्के खाल्ले

    • @shashikantshewale3083
      @shashikantshewale3083 หลายเดือนก่อน +5

      राज्यात गलिच्छ राजकारण सुरू केले नारायन आणि दोन मुले

    • @respectyourself2619
      @respectyourself2619 หลายเดือนก่อน

      सर्वात नालायक म्हणजे उद्धट आणि त्याचा 🐧😂😂😂

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज หลายเดือนก่อน +31

    निलेश राणे नेपाली एकटं तर यायचं पप्पाला घेऊन आला🔥🔥

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही बापलेक पोलिस संरक्षण सोडून बाहेर पडा जनता तुला काय करते ते बघ

  • @maheshsapre1570
    @maheshsapre1570 หลายเดือนก่อน +82

    काही बोलला तरी आदित्य ची सर येणार नाही तुम्ही किंमत द्या नाहीतर नाका देऊ .....
    आदित्य मान राखून बोलतो,सुसंस्कृत पणा आहे त्याच्या

  • @rajeshdesai3876
    @rajeshdesai3876 หลายเดือนก่อน +21

    मीडिया खालच्या स्थराला गेलेला आहे 10 वर्षात
    उगाच तेच तेच क्लिप मुलाखत दाखवत बसतात.
    ह्यांच्या मुळेच दंगली घडतील 101%

  • @RahulPatil-hl6uw
    @RahulPatil-hl6uw หลายเดือนก่อน +35

    महाराष्ट्र म्हणलं की ठाकरे म्हणलं की महाराष्ट्र

  • @sachinpatil5173
    @sachinpatil5173 หลายเดือนก่อน +52

    राणे साहेब आज जर बाळासाहेब असते तर तुम्ही कोणत्या बिलात लपला असता हे दीसला पन नसता

    • @dipteshpawar3013
      @dipteshpawar3013 หลายเดือนก่อน +1

      Hech mahit tumhala rane ky ahe he junya shivsanikana chanagalach mahit ahe

    • @PramodGawade-q8z
      @PramodGawade-q8z หลายเดือนก่อน

      ​@dipteshpawar3013ho mahit aahe lokana kapade badallya sarkhe paksh badalle😂

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk หลายเดือนก่อน

      बाळासाहेब असते तर त्यांनी कदिच काॅग्रेसबर अणि शरद पवार बर युतीच केली नसती हो अणि हि वेळच आली नसती

    • @dipteshpawar3013
      @dipteshpawar3013 หลายเดือนก่อน

      @@PramodGawade-q8z अरे मित्रा त्यांनी फक्त पक्ष बदलेल पण उद्धव ठाकरे तर सर्व पक्षा सोबत युती करून बसलेत त्याच काय
      आधी bjp changali ata congress changali

    • @PramodGawade-q8z
      @PramodGawade-q8z หลายเดือนก่อน

      @@dipteshpawar3013 te tar bjp pan karat aahe

  • @mahendrawadekar2802
    @mahendrawadekar2802 หลายเดือนก่อน +29

    पोलीस होते म्हणून तुम्ही वाचला सरकार तुमचा आहे त्यामुळे आदित्य ठाकरे शांतता घडली

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 หลายเดือนก่อน +37

    चिरकुट कोण आहे महाराष्ट्राने बघितलं दीड फुटया 😂😂
    अजून बापाला घेऊन जातो जाईल तिकडे..
    एवढा मोठा झाला ( उंचीने नाही😂) तरी बापाला घेऊन येतो ...दम नाही स्वतात 😂😂

  • @Rajput-g9q
    @Rajput-g9q หลายเดือนก่อน +6

    राणेंची काहीच शिल्लक ठेवली नाही आदित्य ठाकरें नी एकच शब्दात किंमत दाखविली राणे ला

  • @bharatbankar7014
    @bharatbankar7014 หลายเดือนก่อน +4

    बापाचे संस्कार आहे निल्यावर......

  • @mohantile7174
    @mohantile7174 หลายเดือนก่อน +28

    आज भाषा बदलली याची राव

  • @kailaschavan8828
    @kailaschavan8828 หลายเดือนก่อน +92

    राणे जी संपले

    • @sunitaavasare7643
      @sunitaavasare7643 หลายเดือนก่อน +1

      निवाडून आलेत राणे.तुमची समलायत

    • @bharatpawale5793
      @bharatpawale5793 หลายเดือนก่อน

      Ji kunala lawato apan

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 หลายเดือนก่อน +60

    राने कुटुंबांची काय ईंजत आहे ते समजली

  • @kirancvibhute4469
    @kirancvibhute4469 หลายเดือนก่อน +36

    इज्जत कुणाची गेली महाराष्ट्राने पाहिले आहे

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 หลายเดือนก่อน +34

    Aaditya udhav thakre 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mangeshchavan8001
    @mangeshchavan8001 หลายเดือนก่อน +26

    Hyacha maz utarvaar janata

  • @ganeshpawar4588
    @ganeshpawar4588 หลายเดือนก่อน +18

    दुसर केलं तर राजकारण आणि तुम्ही केलं तर त्याला काय मनाल राण्या

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w หลายเดือนก่อน +76

    ठाकरे साहेबांची बरोबरी कोणीच करू शकत नाही ताकत नाहि वाघ आहे वाघ

    • @sampleserver1948
      @sampleserver1948 หลายเดือนก่อน

      वाघाची इज्जत नको घालवू, हिजड्या ला हिजडा च बोल

  • @VaibhavSuryawanshi-zi9yv
    @VaibhavSuryawanshi-zi9yv หลายเดือนก่อน +7

    अरे तुम्हाला बोलायची अक्कल नाहीये कसे काय तुम्ही आमदार खासदार होता काय माहिती

  • @VinodShigwan-g3z
    @VinodShigwan-g3z หลายเดือนก่อน +13

    तुमचं माईक हातातून खेचून घेतला तरीसुद्धा तुम्ही त्यांची मुलाखत घेत आहेत तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे स्वाभिमान गुंडाळून ठेवलात का

  • @sandippadole8406
    @sandippadole8406 หลายเดือนก่อน +5

    पत्रकारानी विचारले पाहिजेत तुम्ही लोकांचे कॉमेंट्स वाचा.

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 หลายเดือนก่อน +47

    हि राणे कंपनी महाराष्ट्रातील बिजेपी संपवुनच शांत बसनार 😂😂🤣🤣

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 หลายเดือนก่อน +3

      आणि स्वतः सम्पतील

  • @narayanghadigaonkar672
    @narayanghadigaonkar672 หลายเดือนก่อน +74

    राणे संपले कोकणात

    • @sampleserver1948
      @sampleserver1948 หลายเดือนก่อน

      खासदार तुझा बाप आहे का?

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 หลายเดือนก่อน +42

    संपूर्ण राणे कुटुंबीय महाराष्ट्राची इज्जत घालवतायत...

  • @vikaspednekar13
    @vikaspednekar13 หลายเดือนก่อน +11

    अरे राणे तुम्ही सर्व वाचले असे म्हणा त्याचा अंगाला धक्का लागला असता तर तुमचा घराण्याला शिवसैनिक काय आहेत ते चांगले माहित आहे. अजून ही वेळ गेली नाही सुधरा

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 หลายเดือนก่อน +16

    Aadity udhav thakre jindabad 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 หลายเดือนก่อน +5

    खरं याच्या मध्ये या चिरकूटची काहीच चूक नाही चूक आहे या abp माझा चायनल ची काळ एवढी इज्जत काढली तरी... चाललेत बाईट घ्यायला...

  • @pravinutekar1770
    @pravinutekar1770 หลายเดือนก่อน +5

    राजकारण कोण करतंय हे जनतेला माहीत आहे... कोणताही भ्रष्टाचार काढला की तुम्ही त्याला राजकारण बोलता😂😂
    महागाई वाढली... राजकारण
    पेट्रोल वाढ... राजकारण
    राम मंदिर गळती... राजकारण
    मराठा आरक्षण... राजकारण
    बदलापूर बलात्कार... राजकारण
    मालवण राजकोट... राजकारण
    अजून किती पुरावे देऊ ते सांग?

  • @AniketChavan-b8o
    @AniketChavan-b8o หลายเดือนก่อน +5

    तू निवडून ये आधी मग बोल शाण्या😂😂

  • @SandipGaikwad-uw4cs
    @SandipGaikwad-uw4cs หลายเดือนก่อน +1

    उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या घरात येउन धडा शिकवला....

  • @anandabhilare5750
    @anandabhilare5750 หลายเดือนก่อน +15

    हा एबीपी माझा नाही हा बीजेपी माझा आहे.

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 หลายเดือนก่อน +3

    साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं तुमचे संस्कार राणे साहेब

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 หลายเดือนก่อน +2

    नारायण राणे यांना संसदेत बोलता येत नाही आणि पोरांना गावात बोलता येत नाही हे सर्व देशाला , राज्याला माहीत आहे यातून सुधारलं पाहिजे जनता उचलून घेईल पण दुर्बुद्धी🎉

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 หลายเดือนก่อน +20

    काय? आणि कोणाला महत्व देता येवढं

  • @ajaysonale6650
    @ajaysonale6650 หลายเดือนก่อน +1

    अहो राणी कुटुंबाची नशा उतरली का नाही चेहरा बघायचा नशेत आहेत

  • @UdayBagal-to5wb
    @UdayBagal-to5wb หลายเดือนก่อน +6

    ठाकरे चागले बोलतात तरी

  • @vikaspawar1960
    @vikaspawar1960 หลายเดือนก่อน +8

    खूप छान... प्रगल्भ नेता... मुद्देसूद विषय सांगितला....

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 หลายเดือนก่อน +26

    BJP 🤣 🤣 🤣

    • @ganeshbudhale8142
      @ganeshbudhale8142 หลายเดือนก่อน

      Vijay sawant bhajp cha kutra aahe ka re haramkhora

  • @manteshnaik790
    @manteshnaik790 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे sample 😂😂
    काय boltay साहेब ते brand आहेत maharashtra ला माहीत आहे

  • @aneshasawant3418
    @aneshasawant3418 หลายเดือนก่อน +10

    इज्जत तुमची गेली, तुम्ही थंयथयाट करत राहिला, ठाकरे एक कटाक्ष टाकून निघून गेले

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 หลายเดือนก่อน +5

    कोणाची गेली याचा आधी नीट विचार कर

  • @shivajikamble1196
    @shivajikamble1196 หลายเดือนก่อน +5

    अरे तुमाला इज्जत आहे का लायकीत बोल..

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 หลายเดือนก่อน +18

    मला राणे फॅमिली चा राजकारण आवडत नाही

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 หลายเดือนก่อน +12

    रस्ता मोकळा केला नसता पंधरा मिनटात तर पायावर चालत राणे व समर्थक गेलेच नसते

  • @Mayur-sl1ks
    @Mayur-sl1ks หลายเดือนก่อน +7

    मिडियावाले सुद्धा बेरोजगार झाले वाट्टे, दुसरी बातमी नाही यांच्याकडे😅😅

  • @viju21787
    @viju21787 หลายเดือนก่อน +5

    माझा प्रश्न ए बी पी माझा साठी आहे 'तुम्ही नक्की जेवणात अन्नच खाता ना?? काल एवढं बेईजती मिळून सुद्धा तुम्ही पुन्हा त्यांची मुलाखत घ्यायला जाता एव्हडे कसे लाचार असू शकता तुम्ही

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน +4

    अरे ते पळून गेले नाहीत..भाषण करून वाघासारखा गेला...

  • @umeshhursale1500
    @umeshhursale1500 หลายเดือนก่อน +1

    साहेब हे चाय बिस्कुत पत्रकार आहेत

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 หลายเดือนก่อน +11

    उद्धट राजकारणी आहे हे चायनीज.....म्हणून ऊबाठा ग्रेट.....

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 หลายเดือนก่อน +2

    अरे निर्लज्ज राणे आदित्य साहेब संस्कारात वाढलेला आहे

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 หลายเดือนก่อน +4

    फालतू कोण चीर कुट कोण he कोकणी माणूस वेळ आली की सांगेलच.

  • @shashikantkhandekar5233
    @shashikantkhandekar5233 หลายเดือนก่อน

    बरो्बर

  • @RajuChavan-l6q
    @RajuChavan-l6q หลายเดือนก่อน +9

    हा नेपाळी माकड म्हणतो माझीच लाल

  • @sangramkhairvlogs4056
    @sangramkhairvlogs4056 หลายเดือนก่อน +1

    Rameshwar Tumi kotha bolata

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน +4

    ABP माझा ...जरा लाज धरा ह्याच्या बापानच तुमच्या चॅनल चा माईक खेचून शिवीगाळ केली होती...

  • @saurabhdhore-ic1ub
    @saurabhdhore-ic1ub หลายเดือนก่อน +2

    जनता यांना निवडून देतात त्यांना खरच साष्टांग 🙏🙏🙏

  • @lifescience9641
    @lifescience9641 หลายเดือนก่อน +4

    एबीपी वाल्यांनी यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा होता... किती लाचार व्हाल...

  • @hirenmarathe
    @hirenmarathe หลายเดือนก่อน +1

    विनाश कालीन विपरीत बुद्धिमत्ता

  • @user-vw4qf7os5u
    @user-vw4qf7os5u หลายเดือนก่อน +11

    Thakrechi nahi baap lekanchi izzat geli

  • @friendharsh4432
    @friendharsh4432 หลายเดือนก่อน +1

    Tha THAKRE is gret❤

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 หลายเดือนก่อน +6

    आदित्य ठाकरे यांनी तुझी काल पूर्ण जिरवली

  • @abhijeetshinde1251
    @abhijeetshinde1251 หลายเดือนก่อน +1

    तो जयदीप आपटे हा श्रीकांत शिंदेचा मित्र आहे असं कळतंय, त्याला विनानुभव कंत्राट कसं मिळालं; याचं उत्तर आपल्याला मिळतं ...

  • @user-vw4qf7os5u
    @user-vw4qf7os5u หลายเดือนก่อน +8

    Thakre is great and great bhandnare are foolish

  • @chaitanyachavan4935
    @chaitanyachavan4935 หลายเดือนก่อน +1

    mumbai local fight nantar shikh lokani marathi mansana dhamki deun mafi magayla lavli. Maharshtrat talvari dakhvun dhamki dili tari police shant ka ani nete & media zopli aahe kay. Netyana prashna vichara

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar หลายเดือนก่อน +4

    फडणवीस राजीनामा दे.

  • @rajeshripanhale7842
    @rajeshripanhale7842 หลายเดือนก่อน +2

    ठाकरे जी 🇮🇳🇮🇳

  • @narayankutarwade
    @narayankutarwade หลายเดือนก่อน +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩