किल्ले हडसर | हृदयाचा ठोका चुकवणारी खुंटीची वाट | Hadsar Fort
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- किल्ले हडसर:-
कसे जाल?
Google Maps URL: goo.gl/maps/Ce...
इतिहास:
हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे. आता गेल्या २१ डिसेंबर २०२०, रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले हडसर वरती लोकसहभागातुन भव्य असे महाद्वार लावण्यात आले आहे, आणि प्रचंड अश्या सोहळ्यात,मान्यवरांच्या हस्ते लोकाअर्पण करण्यात आले आहे.
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरूंग लावून फोडल्या.
टोटल किलोमीटर्स: 2-3 KM
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
===============================================================================================================
► TH-cam - adventurer_omi
► Instagram- adventurer_omi
► TH-cam URL - / @adventurer_omi
► Instagram URL - / adventurer_omi
===============================================================================================================
#hadsar #thrilling #maharashtra_fort #thriller #trending #trendingvideo #adventure #हडसर #heavenonearth #pune #junnar #junnarkar #secreteplace #jivdhan #trek #trekking #hikingadventures #trekkinglife #mountainhiking #naturelovers #backpackingadventures #trailblazing #outdooradventures #hikingtrails #exploringnature #fort #maharashtra #adventurer_omi #history #TrekkingMaharashtra #mountains #mountainview #outdooradventure #shivajimaharaj #treking #trekking #trekkingvlogs
आमची पण टीम होती ❤🚩 दुर्गसंवर्धन साठी सह्याद्री प्रतिष्ठान ❤
चित्तथरारक मित्रा! योग्य वेळी योग्य निर्णय! तुला सलाम!
अद्भुत ॥ आनंद रोमांच सब का अनुभव हो गया। हर एक गढ़ और दुर्ग को देख कर बस एक ही विचार आता है... ' हमे मिली स्वतंत्रता कितनी कीमती है. जिसे हम taken for granted लेते हैं . हमारे पूर्वजों का त्याग और बलिदान प्रतिबिंबित होता है इन गढ़ों में '
खुपचं सुंदर आणि थरारक,धाडसी अनुभव दाखवलास दादा सलाम तूला आणि मानाचा जय शिवराय 🙏🚩❤️
💐💐💐🌹🌹🌹🥀🥀🥀
खरतर तुमच्या धाडसाला मानाचा मुजरा🌷🍀👌👍
तुझा व्हिडिओ पाहताना खरच भावा पोटामध्येे गोळा च आला
लय भारी व चित्तथरारक चढाई. तुम्हाला मानाचा मुजरा 🙏
बोहत खूप मेरे भाई
Very Nice Information video clips
लई भारी...❤
Very very dangerous bro beautiful but be careful 👌👌👌👌♥️
जय शिवराय जय शंभुराजे एक नंबर हिडीवो दादा
खूपच जीवाला धडकी भरवणारा आहे चित्त थरारक अनुभव आला असेल आम्हाला vedio बघून थरकाप उडतो
दादा मस्त
निशब्द 🫢🫢🫢🙏🙏🙏
Superb
Jay jiiavoo Jay shivray Jay shambhooray Dada tumchya jiddila Shivmay salam🚩🚩🚩🚩🚩
Jay shivray🚩🚩
Best of luck bhaau
कुटया टोका ना रा ला सलाम
अद्भुत नजारा, दादा पण काळजी घेत जा काळजाचा ठोका चुकला दादा खुपच थरारक होता .
Mast !
Awesome 👍
Gharat basun bagahitla tari hat payyacha thar kap hotay 😢salute bhau 🫡jai shivray⛳️
Jai शिवराय
जय शिवराय मित्रा.
Mast Dada ...
Goad bless you sir
बघूनच काळजाचे ठोके चुकत होते..... 😮😮
Your video was just fantastic pls take care of yourself. Really, we have such beautiful places of adventure n thrills n in today's world we can make these places safe n adventurous for our future generations. Hope these types of videos encourage our kids who seek foreign tours for adventure. Thanks God Bless n protect you in your works.pls take care
Thanks @martinho fernandes for your nice words..surely will take care, and come with such more adventures trek in future..once raining starts this all sahyadri montains converts to heaven pro..currently they are like heaven🤠
Good
Keep it up omiiii❤🎉
Nakkich yasin😊
❤❤
Adventure s..Treks.
🚩🚩👌☝️
The gerth mitra
Bhai cameŕa konta use kelay
Insta 360 x3
🔥🔥🔥
भाऊ camera कोणता आहे
Insta 360 x3
आधी विडिओ बनवायला शिक. सर्व गोलगोल दिसतय, कार्टून पाहील्यासारख वाटतं.
फाटली ना मित्रा बघून जाम भारी
Bhai tu chadla tr sahi pan utrla kasa 😰😰😲😲😳😳😳😯😯
Shevticha part nakki paha tyat me utarlo ahe punha😊
कोणता कॅमेरा वापरता
Insta 360 x3
बाळ, काळजी घे स्वतःची. शूटिंग करण्याच्या नादात उगाच नकोते धाडस करू नकोस. इथं मोकळं चढणं अवघड तिथं तु शूटिंग करतोस. आम्हांला घरात बसून बघायला बरं वाटतय पण तिथं तुझ्या जिवाची काय उलघाल होत असेल.
🔥🔥🔥🔥