@@whitegoldtrust अतिशय मनातून धन्यवाद वेळेतून वेळ काढून माझ्या प्रश्नांची उत्तर देऊन समाधान केल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो व गजानन जाधव सरांना पण धन्यवाद देतो
नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
खुपच छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
नमस्कार भाऊ ,आपले आभार 🙏
Khup chan mahiti dili thanks sir
नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Thank you sir
Khup chaan mahiti dili
Thanks and welcome 🙏🙏🙏
Very good information
Thank you dada 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत साहेब
धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान माहिती मिळते धन्यवाद
माझी खळगट जमीन आहे त्यात जांबुळ झाडे लावले आहे अंतरपिक कोणते घयावे
नमस्कार दादा , मूग पेरणी करू शकता
खुप छान सर
धन्यवाद दादा 🙏🙏
Very nice information sirji
Thank You sir 🙏
मुगाकरीता अत्यंत उपयोगी माहीती दिली.धन्यवाद सर.
धन्यवाद दादा
छान माहिती
पेरणी पूर्वी नांगरणी आवश्यक आहे का ? सध्या हरभरा पिक आहे.
नमस्कार दादा, हो , नांगरी करणे शक्य नसल्यास वखराच्या आडव्या उभ्या पाळ्या देऊन पेरणी करावी . धन्यवाद
सर सोलापूर,मोहोळला तुमचे बियांन व रिहान कोठे मिळेल
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
करमाळा - महेश ॲग्रो एजन्सीस 7350305555
गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
धन्यवाद जाधव साहेब . उन्हाळी मुग व्हरायेटी कोणती चांगली राहील ?
नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा , जातीची माहिती दिलेली आहे.
@@satishgadve2971 bbye bccha
Sir khup chan mahiti khodva usa madhe til pik ghetla tar chalel ka please sanga
नमस्कार भाऊ, नाही
Sir dusrya favarni mdhe mavya sathi kont kitnashk vapru shkto ni bharari chya thikani dusr ky vapru shkto
नमस्कार भाऊ, मावा असल्यास डिझायर घेऊ शकता , दाणा भरण्याच्या अवस्थेत भरारी + बिग बी घ्यावे
Moogache Konte van perave sir
नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा
सर एकेरी कीती उत्पादन निघून व कोनते बियाने चांगले
णतृऋररछ😅
सर वॉटरसोलुबल पहिल खत कोणते द्यावे
नमस्कार भाऊ, १९-१९-१९ हे खत वापरावे
Zep chya thikani fantac plus vapru shkto kay
नमस्कार भाऊ , हो वापरू शकता
आपण आता गहू काडणी झाला तर आपण लूटर मारून कोरडा मूग आणि उडीद पेरून त्यावर रेन पायपाणी पाणी देता येईल का
नमस्कर दादा , १५ मार्च पर्यंत मूग पेरणी करू शकता उन्हाळी उडीद जमत नाही
👌👍💐
🙏
१ November ला मंजे सोयाबीन काडल्या नतर किती दिवसांनी पेरणी करावी मूग चि पल्स सांगा
नमस्कार दादा , रब्बी हंगामात मूग पेरणी ची शिफारस नाही उन्हाळी मूग फेब्रुवारी मध्ये पेरणी करू शकता
@@whitegoldtrust अतिशय मनातून धन्यवाद वेळेतून वेळ काढून माझ्या प्रश्नांची उत्तर देऊन समाधान केल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो व गजानन जाधव सरांना पण धन्यवाद देतो
🙏
नमस्कार सर....
अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल सर उन्हाळी मुंगाचे वाण....?
भाऊ कृषी केंद्रावर शोधा
धन्यवाद
Namskar sir... Moong chi perani 1 march paryant keli tr .... Pudhe late hoil ka....
नमस्कार भाऊ, हो चालते मूग पेरणी १५ मार्च पर्यंत करू शकता . धन्यवाद
Sir tumche product tal.chopda dist.jalgoan yete kona kade bhatel
नमस्कार दादा , चोपडा तालुक्यामध्ये सध्या उपलब्ध नाही इतर जवळच्या तालुका मार्केट सांगा
@@whitegoldtrust amalner or shirpur la aahe ka
खोडवा उसाच्या शेतात (नुकतीच ऊस तोड झाली आहे) सरीच्या मध्यभागी तळाला लावू शकतो का!
नमस्कार दादा , हो चालेल
सर बि 200 ते 230 रु किलो मिळते तर घरातील बि वापर केला तर चालेल काॽ जळगाव खान्देश
नमस्कार दादा, चालेल
Ram ram sir , unhali moog sathi samrat variety kashi rahil sir 3 pani available aahet
नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही,
सर धाराशिव जिल्ह्यात कुठे मिळेल उन्हाळी मुगाचे वाण
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
भर फुलोरा अवस्था मध्ये पाणी द्यायचं का उन्हाळी मुंग ला आणि 55
दिवसांपर्यंत पाणी देत राहायचं का
नमस्कार दादा, भर फुलामध्ये पाण्याचा ताण पडून पाणी देऊ नये. त्यामुळं फुलगळ होऊ शकते .
सर घनसावंगी तालुक्यामध्ये उनाची तीव्रता ४० .४२ पर्यंत जाते तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
ऊन्हाळी ऊडीद पेरायेला चालेल का बि कोनते वापरावे पेरणीचा कालावधी सगावा धन्यवाद !
नमस्कार दादा , आम्ही उन्हाळी उडीद पेरणी ची शिफारस करत नाही, तुमचा अनुभव असेल तर पेरू शकता.
उन्हाळी उडीद मध्ये कोणत्या तननाशकाची फवारणी करावी
नमस्कार भाऊ, परशूट फवारू शकता
Sir उसात आंतरपीक म्हणून मूग जमेल का
नमस्कार दादा, हो चालते
हो
नमस्कार सर शेजारी शेतात भेंडी लागवड झाली आहे आपण उन्हाळी मुंग आपल्या शेत मध्ये घेतल्यास कीड जास्त येईल का माझे शेत काळी चे आहे
याआधी तूर सोयाबीन काढणी झाली आहे आता मुंग घेता येईल का
नमस्कार दादा, नाही
फॉल आर्मी वर्म ही अळी आहे उपाय सांगा
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारणी करा
माझ्या शेतात तुर आहे तुरी मधे सोयाबिन निघाले जर त्या सोयाबिनचे व्यवस्थापन केले तर येईल का
नमस्कार दादा , हो येईल
🙏🙏
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
Sir seed kiti rupey kg aahey 10/2/2023 lawacha aahey
नमस्कार दादा , भाव बद्दल माहिती कृषी केंद्रावर मिळेल
सर मूग फुल अवस्थेत आहे , आता कोणती फवारणी करावी।
नमस्कार भाऊ, पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir, Gavache shet 15 March la tayar hoil. Tyamadhe perni keli tar chalel kaa?
नमस्कार दादा , हो १५ मार्च पर्यंत पेरणी करू शकता
फुलोरा अवस्थेत पाणी दिले तरह चारेल का
नमस्कार भाऊ, हो देऊ शकता
सर सोयाबीन ला पाच ते सहा दिवसांत फुले लागतील.चांगले फुले लागण्यासाठी कोणती फवारणी करावी.
इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२:६१:००- १०० ग्रॅम
प्रति पंपाला प्रमाण धन्यवाद
thanks sirji
सर तूरी चा वावर मद्ये मूग येऊ शकतो का.
भाऊ हो चालेल काही हरकत नाही
नमस्कार सर रिफ्रेश आणि टाप आप मध्ये कोणते घटक आहेत 🙏
नमस्कार दादा, Amino Acids हा घटक आहे
हिंगोलीत आहेका अवषेध
नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
Ram ram dada jamin हल्की ahe jamel ka mung
नमस्कार दादा , पाण्याची उत्तम व्यवस्था असेल तर चालेल
सर बीज प्रिक्रया खत मध्ये युरिया टाकला तर जमेल का
नमस्कार दादा, मुगाच्या मुळावर गाठी असतात त्या गाठी हवेतील नत्र शोषून पिकाला मिळून देता.त्यामुळं युरिया देण्याची आवशकता नाही.
Rage mdhe technical kay ahet amchya rage midt nhi
नमस्कार भाऊ, आपला तालुका आणि जिल्हा सांगा
Chhindwara taluka saunsar mp
उसामध्ये आंतरपीक घेता येईल का
नमस्कार दादा, हो घेऊ शकता
Shet olun perayach ki direct
नमस्कार दादा, पेरणी करून नंतर ओलावू शकता. धन्यवाद
सर आमच्याकडे बियाणे मिळत नाही मालेगाव जिल्हा नाशिक मागील वर्षी पावसाळी वापरले पण फेल झाले
नमस्कार दादा, मालेगाव - बिर्ला कृषी केंद्र 9923436633
मालेगाव - वैभव कृषी सेवा केंद्र 7038164318 यांच्याकडे चौकशी करा
सर मग हलक्या जमीनीवर कोणते पिक घ्यावे.
नमस्कार दादा , तीळ पीक घेऊ शकता
Kupch aalya padly aahe upal sangha
नमस्कार भाऊ, पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
बीट लावून 50 दिवसाचे झाले आहे त्याचे पानं लालसर झाले आहेत वाढ पण कमी आहे म्हणून काही उपाय सांगा सर
भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा
रिफ्रेश ४०मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण
धन्यवाद
On general unadi mungacha average kiti lagato?
नमस्कार दादा, उन्हाळी मुगाचे व्यवस्थापन चांगले केले असल्यास एकरी ३ ते ४ क्विंटल किंवा या पेक्षा जास्त सुद्धा येऊ शकते.
सर पाऊस खूप प्रमाणात झाला आहे आणि हरबरा फूल अवस्थेत आहे तर काय करावे उपाय कड़वा
नमस्कार दादा, धुवारी पडत असल्यास मध्य रात्री शेतात धुपण करावा.
सर अमरावती मंध्ये कुठे मिडेल कृषि केन्द्राचा फोन नंबर द्या
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
अंजनगाव बारी - सद्गुरू कृषी केंद्र 9766757026
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
सर पेरणी करून पाणी दिले तर चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल पेरणी करून पाणी देऊ शकता . धन्यवाद
होय
हो
मुग वाढ खुप होत आहे वाढ थुटण्यास फवारणि सागा 1 महिना मुग आहे
पाचट कुट्टी केलेल्या खोडवा उसात टोकन केले तर चालेल का
नमस्कार भाऊ , हो चालते
सर महामंडळ मुंग चालेल का
नमस्कार भाऊ, हो चालते
सर पाणी भरपूर आहे पाचव्या सहाव्या दिवशी दिले तर
सर 20 ते 25% डोस कमी कसा करायचा.
नमस्कार दादा, सोयाबीन मध्ये एकरी प्रमाण सांगितले आहे . ते मुगामध्ये सव्वा एकरमध्ये फवारणी करावी .
निंबु ची बाग लाऊन एक वर्ष झाल तरी उत्तम रित्या ग्रोथ नाही करत ..
कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
नमस्कार भाऊ, आपण अधिक माहितीसाठी चित्रकार सर 9881817088 यांना संपर्क करा. धन्यवाद
आपण जे औषध सांगता ते वाशीम जिल्हा मध्ये मिळत नाही
नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
Panda super technical kay ahet
नमस्कार दादा , CHLORPRIPHOS 50% + CYPERMETHRIN 5% EC
सर खत कोनते
नमस्कार भाऊ, व्हिडीओ सविस्तर पहा
Veriety name
नमस्कार दादा , व्हिडीओ पूर्ण पहा जाती सांगितलेल्या आहे
Unhali moog ya pikamade purn shetamade 50% fule lagalit v 30 % shenga lagalya aahet tr mg dusari favarani gheu ka tisari favarani gheu please sanga sir
नमस्कार भाऊ, आता तिसरी फवारणी घ्यावी भरारी + बिग बी + गरजे नुसार कीटकनाशक घ्यावे
@@whitegoldtrust thank you Sir
सर संत्रा बागेला पाणी दिले आहे फूट चांगली निघण्या साठी कोणती फवारणी करावी
नमस्कार दादा, पाणी पहिले की दुसरे हे आधी सांगा जर दुसरे पाणी देणे बाकी असेल तर पाणी देण्या अगोदर Paclobutrazol ची फवारण किंवा ड्रेयांचिंग करा.
अवस्थी जात कशी आहे
नमस्कार दादा , या जाती बद्दल माहिती घेऊन कळवू
सर देशी मूग चालेलका
नमस्कार दादा, जात कोणती आहे ते कळवा
सर आत्ता पेरणी केली तर चालेल का
नमस्कार दादा, उन्हाळी मूग पेरणी २० जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करू शकता . धन्यवाद
सराचा नंबर दया
नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता
शिखा ही मुंगाची जात कशी आहे
आपल्या पाहणीतील असल्यास लावा
संकेत चव्हाण
Booster mug kharipasathi chopda talukyat kute bhatel
Amalner or Shirpur
नमस्कार दादा, जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
जळगाव - विजय ॲग्रो सेंटर 7391084984 यांच्याकडे चौकशी करा
शेणखतफक्त वापरून मूग पीक चांगले येऊ शकत नाही केमिकल नको माहीती हवी
नमस्कार भाऊ, रासायनिक खते कमी करायची असल्यास हिवरळीची खत वापरावे
Nice information sir 🙏🌹
Thanks and welcome🙏
सुंदर माहिती सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली
सर एकेरी कीती उत्पादन निघून व कोनते बियाने चांगले
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा