माऊली माझ्या वडिलांनी 35 वर्ष पाई केली बुलढाणा ते पैठण आणि माझा जन्म 72 मधला मला माझे वडील मी पाच वर्षाचे होते तेव्हापासून वारीला घेऊन जायचे आजही दरवर्षीची वारी चुकत नाही अगदी कोरोना मध्ये सुद्धा वारी केली खूप प्रेम आहे आणि आवड आहे मला नाथ बाबा बद्दल आणि आताही तुमच्या मुखातून नाथांचे गोड चरित्र दररोज ऐकते ऐकत ऐकत झोप लागून जाते माऊली तुम्ही खूप सुंदर सांगताय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏तुम्ही नाथाचं चारित्र्य खूप छान सांगितलं 🙏🙏🙏
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला खूप सुंदर भक्तगाथा अशोक बागडे घारगाव
😮
Mahadev sarode🎉🎉
जनार्दन माऊली भानुदास एकनाथ
Maharaj dhannya zhalo aaple कृपेने.त्रिवार वंदन.
राम कृष्ण हरी जय हारी मा़ऊली 🌹 खूप खूप छान चिंतन महाराज
Jise Teri kripa ka Anubhav hua hai Wahi jiv duniya me Ujjwal hua hai 🙏🌹🙏❤
🌹🙏 श्री संत एकनाथ महाराज की जय 🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏
All
A№😊
😅aq de de😮😅😂 fr mi@@sharadanikam5512
जय श्री गुरू माऊली ❤नमस्कार धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली 🎉जय जय राम कृष्ण हरी ❤जय जय रघुवीर samarha ❤🎉
आपणा सर्व सद्गगुरू भक्तांस सा. प्रणाम
खुप सुंदर कथा केली धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐
🌹🙏🌹जय् जय राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🌹🙏
खुप सुंदर विषलेशण माऊली अपना चरणी साष्टांग दंडवत रसाळ वाणीने आत्मा तृप्त होतय
जनार्धन स्वामी आणि नाथाचे सुंदर अशे चेरीत्र सोप्या भाषेत सांगतल्या बदल फरफर आभारी आहे
Ram Krishen Hari
कोटि कोटि धन्यवाद महाराज
एकनाथ चरित्र खूप छान👏✊👍 अप्रतिम🙏🌷🙏 नमस्कार🙏 गुरूजी 🙏🙏🙏🙏🌹साष्टांग दंडवत🙏🙏 🚩
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara jai ho 🙏
Radha🙏 radha🙏 radha❤ krishan
श्री एकनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
Ekanath maharaj ki jay 🌹🌹💐🌹💐💐💐🙏❕
🙏🙏🌹🌹 श्री शांती ब्रम्ह एकनाथ महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम खुप छान किर्तन महाराज 🙏🙏🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
नानासो बरबडे
ओम नमो भगवते वासुदेवाय
शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज की जय
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏 Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
जय हरी माऊली 🪷🙏🙇🙏🪷
🙏💐🙏🚩.. एकनाथ महाराज की जय..
खुपच छान पृवचण ..धन्यवाद...
जय जय राम कृष्ण हरी एकनाथ नामदेव तुकाराम 🌹🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि'🙏🙏
संत एकनाथ महाराज की जय विठ्ठल पांचाळ परभणी
Apratim Sant Eaknath Maharaj Jivan Katha.Dhanya Dr.Misal Maharaj.
दत्तात्रय जनार्दन भानुदास एकनाथ जय जय जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात जय हरि
राम कृष्ण हरी माऊली तुम्ही नाथाचं चारित्र्य खुप छान सागितलं 🌹🐚🙏🙏🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली तुम्ही राम माणस कथा सांगितली मनःपूर्वक धन्यवाद
नमस्कार महाराज धन्य आपले माता धन्य आपले पिता त्यांच्या पोटी जन्मले आपण ज्ञान विधाता शुभ रात्री
Hari Om anand Bhanudas Ekanath
Jay jay Ram Krishna hari
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरि.
हरे कृष्ण राधे कृष्णा❤❤❤
धन्यवाद जय हरी 🙏
जय जय ऐकनांथ महाराज खुप खुप आभार चेनल ला
खूप छान महाराज बीड वरून तुम्हाला तुम्हाला साष्टांग दंडवत
Cc😅😊😅😊
@@harshvardhanpatil448आ भ
खूप सुंदर एकनाथ महाराचे चरित्र सांगितले आज आपल्यामुळे हा अलभ्य लाभ झाला धन्यवाद महाराज. आपणही नाथांसारखे कार्य सुरु ठेवले आहे . आभार
जय जय रामकृष्ण हरी माऊली
खूप खूप खूप खूप खूप छान सांगत महाराज कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
Jai bhanudasa ekanatha jaijanardan
Ram Krishna Hari Mauli.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌅🙏
Shree vitthal rakumai
Swami Maharaj koti koti pranam
राम कृष्ण हरी 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Ram Krishna hari i🙏🙏
राम कृष्ण हरी🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
Eknath charitra...Malang Janardhan meeting is beautifully narrated.Avdhut chintan Gurudeo Datta Dattatrey Bhagawan Maharaj ki jai 🙏
Ramkrishna Hari
❤, sri, ram,, कृ ष ण, हरी ❤💐🙏🏿🙏🏿🌺☘️
संत श्री एकनाथ महाराज की जय
रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🌹
नाथा महाराज चे छानच चरीञ आहे नमस्कार दडवत माहाराज🎉🎉
खुप छान म्हाराज राम कृष्ण हरि ❤❤
JayDattatya Maharaj
जय जय राम कृष्ण हरी संत शिरोमणी एकनाथ महाराज कि जय
ll दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ ll
Aati sunder guruji
Ram krushn hari.🌹🙏
धन्यवाद गुरूजी
Ram Krishna Hari🌹🌹💐🌹🙏🌹
खूपच सुंदर रसाळ वाणीतून संत एकनाथ महाराज चरित्र ऐकण्यास मिळाले कोटी कोटी धन्यवाद. राम कृष्ण हरी महाराज. ☆☆☆☆☆
रामकृष्ण हरी.🕉️🙏🕉️
Ram krushn hari
🙏🪔JAYACHA NIMALA AHNAKARU THO MAZE SWARUPA SACHARU🙏🪔 EKNATH 🪔❤️🙏
ज्ञानोबा राया अमर ग्रंथ रामकृष्ण🇮🇳 हरी जय गुरू माऊली कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम भगवंता
🙏💐🚩 राम कृष्ण हरी 💐🙏
Hare krushna 🙂.. Hari bol for this kirtan🥰
🍀🚩💫👌🙏🏻🌺धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
Om namo Shivai namaha.He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar Shambho he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho Shambho. 🙏
संत एकनाथ महाराज चरित्र उत्कृष्ट
रामकृष्णहरि खुपच श्रवनीय संत एकनाथ महाराज चरीत्र व इतरही आज्ञात माहिती मिळाली सप्रमाण
खुप छान वर्णन केले आहे महाराज.राम कृष्ण हरी.
🎉❤shri jagatguru eknath maharaj ki jai ho ❤🎉❤🎉🎉🎉 khup khup sundar apratim kirtan ❤🎉
जय सद्गुरु
श्रीदत्त माता व पिता 🌺🌼🌹🚩👏🙏
शांती एकनाथ महाराज सदगुरू.
सुंदर सांगितले गुरू माऊली.👌🙏
।।जयश्रीराम।।
।।श्री सदगुरू देव चरणी साष्टांग दंडवत।।
राम कृष्ण हरी
Hari Hari
जयजयरामकृषणहरिपाडूरंगहरि
Sundar jivan charit ,saksat prasang samor ubhe rahile, aabhari
Om namo sewy
ATI uttm नमस्कार आहे vikasannda Maharaj की जय
कोटी कोटी धन्यवाद
माऊली माझ्या वडिलांनी 35 वर्ष पाई केली बुलढाणा ते पैठण आणि माझा जन्म 72 मधला मला माझे वडील मी पाच वर्षाचे होते तेव्हापासून वारीला घेऊन जायचे आजही दरवर्षीची वारी चुकत नाही अगदी कोरोना मध्ये सुद्धा वारी केली खूप प्रेम आहे आणि आवड आहे मला नाथ बाबा बद्दल आणि आताही तुमच्या मुखातून नाथांचे गोड चरित्र दररोज ऐकते ऐकत ऐकत झोप लागून जाते माऊली तुम्ही खूप सुंदर सांगताय राम कृष्ण हरी
चंद्रकांत ढमे-पाटील पाटस ता.दौंड एकनाथ महाराजांचे अप्रतिम चरीत्र अतीशय उत्तम प्रकारे कथनकेले आपणास धन्यवाद.
Om shanti Om shanti
राम कृष्ण हरी हरी विठ्ठल श्री हरी
राम कृष्ण हरी माऊली तुम्हच्या साठी कोटी कोटी प्रणाम
भावपूर्ण नमस्कार महाराज
राम कृष्ण हरी,
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी
Khup Chan khup sundir 🌹🙏🌹
Jayahari
Nivrutti Dnyandeo Sopan Muktabai Eknath Namdeo Tukaram Jay Jay Raam Krishna Hari