किती साध्या गोष्टी असतात आणि आपण कायम त्याकडे दुर्लक्ष करत असतो,सतत इतरांच्या कडे पाहुन तुलना करत असतो,पण आपण जसे आहोत तसे आपण राहात नाही. आणि हेच यशाच व आत्मविश्वासाच सूत्र आहे. म्हणजे आपल्याजवळच आहे सगळ आणि आपण बाहेर शोधतोय. परत एकदा मला अंतर्मुख केल्याबद्दल खूप आभार सर
मि आपले पुस्तक Amazon वरुन मागवले आहे. मि एक फौजी आहे, आणि सध्या दंतेवाडा छत्तीसगढ, इथे पोस्टेड आहे. पुस्तक वाचल्यावर आपल्याला प्रतिक्रिया कळवेन. Thank u
अंबिके सर, प्रथम तुमचं मन:पुर्वक अभिनंदन एका वेगळया विषयाला हात घातल्याबद्दल ! अगदी मनापासून सांगायचं तर हा व्हिडिओ मला प्रचंड आवडला. 'तुम्ही जसे आहात तसे रहा' ह्या मताशी मी अगदी सहमत आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात असं वागताना लोकांच्या टिकेचं लक्ष्य होण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. हि झाली एक बाजू, पण अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत, काहीही झालं तरी नेहमी असंच वागत असेल तर कालांतराने इतर लोकही त्या व्यक्तीचं अशा प्रकारचं (Be as you are) वागणं स्वीकारू लागतील. पण त्यासाठी आपण आपल्या विचारांशी ठाम असणं गरजेचं आहे. धन्यवाद. असेच चांगले व्हिडिओ share करत राहा. आणखी एक ... तुमचं presentation अतिशय सुंदर, खिळवून ठेवणारं ! 👌👌👌
Good evening Sir... I saw your vedios before this.. as I started... I Kept it watching one after second and so on.. but this one is special.. the way you have explained everything that kept me stunned.. and how other people who don't know or some time trying to be pretending is awesome... I don't know from which part of MAharashtra you are but I feel like this is story of my village...
सर.. साधेपणाने राहणे वाटते तितके सोपे नाही.. लोक अशांना बावळट समजतात. Standard , status च्या तराजुत तोलतात व वेगळं पाडतात. दिखाऊपणाच्या या जगात साध्या सरळ माणसाची खूप दमछाक होते.
@@sarangkulkarni4541 जस आहे ते स्वीकारून त्याच रूपांतर शक्तिशाली जीवनात करणं ही पहिली पायरी .. पुढील पायऱ्या पुस्तकात आहेत त्या नक्की वाचा ,मनपूर्वक शुभेच्छा
@@manojambike thanku Manoj sir tumacha reply yen kharach it's pleasure and proud to me,I will try as per ur teachings,ur great sir,as like a mentor/motivational speaker,dnyawad sir, power of thoughts,happy thoughts
It's very nice .The way of presenting this experience is very simple . That's why it's really reached to us . Simplicity means be as we are is the real thing for life..So many times we experience the things.Thank you for this.
सर माझा एक प्रश्न आहे फरक जेव्हा येतो तेव्हा काय करायचं आपल्या माहीत आहे तो भेदभाव करतोय पण आपण शांत बसायचं काही बोलायचं नाही आपला राग व्यक्त करायचा नाही काय करू शकते मी त्या मुळे माझा वर त्याचा खुप परिणाम होत आहे plz सांगा तुम्ही मला मला अपेक्षा आहे तुमच्या कडून उत्तर मिळल
सर आपले एक वाक्य अगदी काळजात घर करून राहिलं आहे की जस आहात तस रहा ते लोकांना भावत आणि तो अनुभव मी स्वतः घेतला आहे धन्यवाद सर
मी आपले दशा बदलायची असेल तर दिशा बदला हे पुस्तक वाचले आहे खुप खुप छान माझं तर जिवन बदलले आहे 👍👍
😊🙏👍
Sir khup chaan book ahee power of confidence 😊 khup helpful ahe😊
किती साध्या गोष्टी असतात आणि आपण कायम त्याकडे दुर्लक्ष करत असतो,सतत इतरांच्या कडे पाहुन तुलना करत असतो,पण आपण जसे आहोत तसे आपण राहात नाही. आणि हेच यशाच व आत्मविश्वासाच सूत्र आहे. म्हणजे आपल्याजवळच आहे सगळ आणि आपण बाहेर शोधतोय. परत एकदा मला अंतर्मुख केल्याबद्दल खूप आभार सर
🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुमचा आवाज तुमचं बलस्थान आहे. आणि ओघवतं बोलणं मनाला भावतं.
धन्यवाद.
😊धन्यवाद 🙏
अप्रतिम.. खूप प्रॅक्टिकल आणि अतिशय उपयोगी.. आभार आणि शुभेच्छा👍👍👍
आंनदी अन सहज जीवन जगण्याची कला आपण ओघवत्या अन सुंदर शैलीत सांगितलेत, सर .... 👌👌👍👍👍
,🙏🏻🙏🏻
खूप छान विचार आणि ते मांडायची पद्धत खूप वेगळी आहे. एकदम साध्या पद्धतिने विचार मांडले आहेत. मनाला एकदम भावून जातात.
Thank u very much
धन्यवाद आपला प्रतिसाद खूपच आवडला
मि आपले पुस्तक Amazon वरुन मागवले आहे. मि एक फौजी आहे, आणि सध्या दंतेवाडा छत्तीसगढ, इथे पोस्टेड आहे. पुस्तक वाचल्यावर आपल्याला प्रतिक्रिया कळवेन.
Thank u
खूपच सुंदर सर आपल्याशी बोलायला आवडेल आपले अनेक पुस्तके मी वाचली आहेत खूपच छान असतात सर
अंबिके सर, प्रथम तुमचं मन:पुर्वक अभिनंदन एका वेगळया विषयाला हात घातल्याबद्दल ! अगदी मनापासून सांगायचं तर हा व्हिडिओ मला प्रचंड आवडला. 'तुम्ही जसे आहात तसे रहा' ह्या मताशी मी अगदी सहमत आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात असं वागताना लोकांच्या टिकेचं लक्ष्य होण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. हि झाली एक बाजू, पण अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत, काहीही झालं तरी नेहमी असंच वागत असेल तर कालांतराने इतर लोकही त्या व्यक्तीचं अशा प्रकारचं (Be as you are) वागणं स्वीकारू लागतील. पण त्यासाठी आपण आपल्या विचारांशी ठाम असणं गरजेचं आहे.
धन्यवाद. असेच चांगले व्हिडिओ share करत राहा. आणखी एक ... तुमचं presentation अतिशय सुंदर, खिळवून ठेवणारं ! 👌👌👌
धन्यवाद आपला प्रतिसाद खूप आवडला 😊
जबरदस्त सर जी सुपर झक्कास मला पाहिजे त्यावेळी विचार मिळाले तुमच्याकडून... थँक्स सर जी
Nice सर ,,,खूप छान माहिती दिली,,,
गोष्ट ऐकून वागण्यातील साधेपणा कळला. आपण वेगळे असू नये. सगळे स्वीकार करावे. खूप छान.
नमस्कार. ..सर. ..
तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे. .
Dear Manojji, watched you first time. Good example. Keep it up.
Thank you
खूप मस्त तुमचं बोलणं आहे.सगळं सविस्तर आणि समजेल असं.ऐकायला खूप भारी वाटत.
🙏🙏
Good evening Sir... I saw your vedios before this.. as I started... I Kept it watching one after second and so on.. but this one is special.. the way you have explained everything that kept me stunned.. and how other people who don't know or some time trying to be pretending is awesome... I don't know from which part of MAharashtra you are but I feel like this is story of my village...
🙏🙏
खुप छान स्पष्टिकरण सहजतेने विचार मांडले आहेत खुप काही शिकता आलं तुमच्या व्हीडीओ मधुन असेच प्रेरणादायी व्हीडीओ बनवत जा खुप खुप शुभेच्छा तुमच्या पुढच्या व्हीडीओ साठी 😊😊
🙏🙏🙏
सर नमस्कार खुप सुंदर समजावुन सांगीतले
साधी गोष्ट आणि सध्या पणानी, मस्तच
,🙏
amozon kindle var books avilble hotil kaa
खूप छान सर आणि धन्यवाद अनमोल विचार दिला बदल
खूपच छान माहिती
सर खूपच सुंदर विडिओ
Manoj sir tumhala ekun changal vatat, tyat ek maja vatli, kiti chhan shabdrachana aahe tumchi.
Khup chhan 👍
खूपच प्रेरणादायी
Great Inspirational speech sir
Thanks about it
Grt experience share by yu Sr
आत्मविश्वास निर्वाण करणारा व्हिडिओ.
सर.. साधेपणाने राहणे वाटते तितके सोपे नाही.. लोक अशांना बावळट समजतात.
Standard , status च्या तराजुत तोलतात व वेगळं पाडतात. दिखाऊपणाच्या या जगात साध्या सरळ माणसाची खूप दमछाक होते.
पॉवर ऑफ कॉन्फिडन्स पुस्तक नक्की वाचा
Truly said,it's applicable to me somewhere,I m thinking about it from long hours
@@sarangkulkarni4541 जस आहे ते स्वीकारून त्याच रूपांतर शक्तिशाली जीवनात करणं ही पहिली पायरी .. पुढील पायऱ्या पुस्तकात आहेत त्या नक्की वाचा ,मनपूर्वक शुभेच्छा
@@manojambike thanku Manoj sir tumacha reply yen kharach it's pleasure and proud to me,I will try as per ur teachings,ur great sir,as like a mentor/motivational speaker,dnyawad sir, power of thoughts,happy thoughts
@@manojambike sir mla pustak havi ahe ksi milel
Khup chhan👌👌
🙏
Nice video sir. Apan apla sangitlela anubhav far sundar ahe. Khup changli shikvan milali. 🙏
अभिप्रायासाठी धन्यवाद 🙏🙏
मस्त गोष्ट सांगीतली खेडयातील जिवनावर
Khup Chan sir👌👌👌
Superb
Thanks
Khup khup chan.
🙏👍
खरे आहे सर जसे आहे तसेच राहावे.
😊👍
खुप छान सर .....
मी आपले विचार महिंद्रा व्हेइकल कंपनी मध्ये
ऐकले आहे. Live.... positive thinking training...
Thank you so much.....
वा, छान वाटलं 👍👍 कसे आहात ,
तुमच्या सहकाऱ्यांना हा चॅनेल शेअर करा.
जरूर सर🙏🙏
धन्यवाद सरश्रीजी 🙏🌹
खरंय सर, आणि तुमच्या या विचारणं मुळे या साध्या माणसांना ऊर्जा मिळते. धन्यवाद
🙏🙏
Very nice
Thank you
It's very nice .The way of presenting this experience is very simple . That's why it's really reached to us . Simplicity means be as we are is the real thing for life..So many times we experience the things.Thank you for this.
🙏🏻 my pleasure
मस्त
🙏
Khup chhan vichaar mandla
धन्यवाद
Sir mi akhad kam karaych tharvto pan te kam karat nahi kinva hot hot nahi please guide me
👍
खुपच आवडले सर ,विचार
धन्यवाद
खूपच छान व्हिडीओ ! जशी दृष्टी तशी सृष्टी ,सृष्टीत खूप काही आहे उत्तम ,उदात्त .मला खूप आवडला हा व्हिडीओ
🙏👍👍👍
Be as you are... Great.. Boost my confidence this sentence..
Really nice.
Thank you
Khup Chan video,Sir. Self confidence aani Personality development sathi
My pleasure
True...awesome presentation sir
Thank you
खूप छान !
धन्यवाद
सुंदर माहिती
धन्यवाद सर
🙏🙏
Be as you are, best guidance about confidence. Thank you Sir
खूप छान सांगितले सर. खूपच छान पद्धतीने विषय समजावून सांगितलात. धन्यवाद!
Thank you
Tumchay video mule Khup motivation milte sir
🙏🙏
Sir tumache pustak ku the milel
खूप सुंदर आहे
धन्यवाद
अम्बेकर सर खुप छान तुमची बोलण्याची कला मला विशेष करून जास्त आवडलली अतिशय सोप्या भाषेत सांगण्याची कला मला खुप आवडली मनापासून स्वागत आहे व धन्यवाद 🙏
🙏 धन्यवाद !!
Nice sirji
🙏🏻🙏🏻
सर काही घटना माझ्या लक्षा तून जात नाहीत .आजचा तुमचा व्हिडिओ ही असाच आहे थँक्यू सर भविष्यात जर मी कुठे चांगल्या ठिकाणी पोचलो तर तुमची आठवण नक्की होईल.
मनःपूर्वक शुभेच्छा 👍
@@manojambike Thank you " Sir "
Sir tumhi ji gost sangitli mala khup aavdli tumche vichar khup changle aahe tumhi budhiman aahat lahan Pana dega Deva mungi sakhrecha rrva thanks sir
🙏🏻🙏🏻
Very nice.. Inspiring. Tysm Sir
🙏 My pleasure
खूपच छान सर...🙏🙏🙏
🙏🙏
Chan advice
धन्यवाद
Great Jay Hind Jay Bharat
जय हिंद 🙏
संजय सर, मै श्रीराम जी से प्रार्थना करता हूँ की आपकी पूज्य माताजी की आत्मा को अच्छी गती दे और आपको इस दुख से उभरने की शक्ती दे .
ओम शांती
तुम्ही तर खूपच चांगलं सांगितलं साहेब!
धन्यवाद 🙏🙏
खुपच छान विचार ऊत्कृष्ठपद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद !खुप खुप आभार .
my pleasure
Khup Chan mahiti ahe sir n vichar pn changle ahet
Thank you
khup chan video sir.....
Thank you
सुंदर विषय.. सुंदर मांडणी
😊🙏 धन्यवाद
सर तुमच प्रतिसाद पुस्तक वाचले खूप सुंदर आहे मला खूप आवडल धन्यवाद सर 🙏🙏👌👌💐💐
प्रतिसादा बद्दल धन्यवाद 🙏
Bahut badiya
🙏🙏🙏🙏
khupch Chan sir
😊🙏🙏
Nice Video Sir
Thank you
सर माझा एक प्रश्न आहे फरक जेव्हा येतो तेव्हा काय करायचं आपल्या माहीत आहे तो भेदभाव करतोय पण आपण शांत बसायचं काही बोलायचं नाही आपला राग व्यक्त करायचा नाही काय करू शकते मी त्या मुळे माझा वर त्याचा खुप परिणाम होत आहे plz सांगा तुम्ही मला मला अपेक्षा आहे तुमच्या कडून उत्तर मिळल
Very nice vedio sir
Thank you
खूप छान विचार मांडले.
😊 धन्यवाद
मनोज सरांचं बोलणं फार आवडलं.स्पष्ट उच्चार आणि सहजपणे विषय मांडणे कौतुकास्पद.
खूपच छान
खूप छान सर
धन्यवाद
Sir
Acceptance and comfort creates Confidence
Thank you sir
👍👍
Simple thing but most important, very well explained.👍
👍🙏🏻
Very Nice Manoj ji
Thank you
khup chan ...manoj ji
😊 धन्यवाद
खुप मार्गदर्शक
🙏🏻
@@manojambike धन्यवाद
मस्त आवडला हा विषय
धन्यवाद
Khup chan vichar mandlet, ty
धन्यवाद
सुंदर मार्गदर्शन सर , पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली तर बरे होइल !
धन्यवाद , मायमिरर पब्लिशिंगचे कोणतेही पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 9881186669 या नंबर वर MA अस लिहून वॉट्सअप करा 😊👍👍
Khup chhan guidance sir
Thanku Sir
लोक मोठेपणा दाखवण्याच्या नादात साधेपण विसरलेत.
Nice sir
👍👍
Very nice sir
Thank you
मस्त खुप छान
🙏🙏
अति सुंदर विचार
धन्यवाद
सर धन्यवाद, हा ही व्हिडीओ खुप काही शिकवून गेला , खूपच छान असं मार्गदर्शन करता सर ,
My pleasure 🙏
Sir audiobook made multiple ka tumche bookes....bookes vachnyapeksha tumchya awajat aikyla jast awdte
खुप खुप आवडला व्हीडिओ नक्की पुस्तक वाचणार आणि अभिप्रायही लगेच देणार!😊👌👍मस्तं!👌👌👌
धन्यवाद 🙏👍👍
अप्रतिम मांडलं आहे सर..यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासरख्या आहे..मनाला भावणारे 👍👍👍
धन्यवाद
मि पुस्तक वाचले आहे खूप छान आहे प्रत्येक नी अवश्यय वाचले पाहिजे
खुप छान प्रबोधनपर एवढेच म्हणेन
धन्यवाद !!
Great 👍👍👍
Thank you
@@manojambike 👍👌👌🙏🙏💐💐
@@amitdagale6340 thank you