हरिःॐ गुरूजी लघुरुद्र महारूद्र म्हणजे काय ? किती आवर्तने करायची? कोणत्या कारणासाठी किंवा प्राप्तीसाठी कशाने अभिषेक करावा ? इ.सर्व माहिती खूपच छान प्रकारे नेहमीप्रमाणे सहज समजेल अशी सोप्या भाषेत सांगितली. खूप खूप अंबज्ञ नाथसंविध् 🙏
नमस्कार गुरुजी 🙏 आमच्या इथल्या शिवमंदिरातिल पुजारी तर ५ ब्राह्मणांना घेऊन ३ तासात महारुद्राभिषेक उरतात तुम्ही खूप च सुंदर पध्दतीने सर्व प्रकारची माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ 🙏
सोळा सोमवार आणि नवरात्री उपवास कसा करावा गुरुजी मार्गदर्शन करा 🙏
Khub sundar aprtim mahiti sangitali khub khub Dhanyawad
खुप छान माहिती आपण दिलीत गुरुजी धन्यवाद. शिवा मुठ कोणते तिळ वाहवेत सफेद की काळे.🙏🏻
सफेद
@@Mahajan.guruji 🙏🏻
Har har mahadev
🙏🙏Hari om
ओम नमशिवाय 🕉🙏🏻🙏🏻
ओम नमशिवाय, हरी ओम 🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷
हरिःॐ गुरूजी
लघुरुद्र महारूद्र म्हणजे काय ? किती आवर्तने करायची? कोणत्या कारणासाठी किंवा प्राप्तीसाठी कशाने अभिषेक करावा ? इ.सर्व माहिती खूपच छान प्रकारे नेहमीप्रमाणे सहज समजेल अशी सोप्या भाषेत सांगितली.
खूप खूप अंबज्ञ नाथसंविध् 🙏
नमस्कार गुरुजी 🙏 आमच्या इथल्या शिवमंदिरातिल पुजारी तर ५ ब्राह्मणांना घेऊन ३ तासात महारुद्राभिषेक उरतात तुम्ही खूप च सुंदर पध्दतीने सर्व प्रकारची माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ 🙏
121 आवर्तन आवश्यक आहे
Har har mahadeo
🙏Guruji
11 Aug 24 la Rudra Ekadshni karu Shkato ka.
Pl sanga ter amhi date tharu shakto
Muhrta kay
Gauri ganapati pranpratishta video kara please 🙏
Guruji krupya sanga ki diwalichi laxmi poojan kadhi karave 31 la ki 1 la plz guruji
🙏🏻🕉
Tumcha contact no dya
प्रत्येक व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे
Har har mahadeo