ईदच्या दिवशी कुर्बानी न देता पूरग्रस्तांना मदत करण्याचा मुस्लिम बांधवांचा स्तुत्य निर्णय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
हा आहे माझा महाराष्ट्र आणि माझा मुस्लिम बांधव एक सच्चा देशभक्त देशप्रेमी hatsooff भावांनो
Aaryan Rocks Thnk U Bhava
@@mubeenshaikh9959 भावा थँक्स बोलून परका नको करू
Aaryan Rocks Are Bass Kya..Bhai Hai Tu Apna
तमाम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा... सॅल्यूट तुमच्या कार्याला...जय शिवराय
भाऊ तुझे सारके लोक फायजे सलाम भाऊ
Salam mazya Marathi Muslim badhvano raaj saheb barobar boltat mazya maharstala muslman khara muslman balasaheb hi hech vakya sarya deshala sangtat jay maharstra jay shivray ham tamam Hindu ki tarfse sabhi Muslim bhai yo ko IED mubarak
VIKRAM VFX Barobar Bhava
Ajinkya Bankar JATH LA dushkal astana konach TANKAR PURVILE NAHI
@@user-kz1ti2ui5h Eid Mubarak bhava🤝❤🇮🇳
मुस्लिम धर्मानी हे दाखवून दिलं की मानव हा सर्वात मोठा धर्म आहे
सर्व मुस्लिम समाज बांधवांच्यानिर्णयाला मानाचा मुजरा
खुप सुंदर विचार सलाम तुमच्या कार्याला
हम सब एक है
मी एक आर्मी मॅन आहे. भावांनो निसर्गाचा प्रकोप आणि आतंकवाद्यांच्या बंदुकीची गोळी हिंदू, मुस्लिम किंवा कुठलाही जात धर्म पहात नाही. तेव्हा आनंदाने रहा. एकमेकांना माणूस म्हणून जगू द्या.
Jay hind sir
Ok sir
👍
बर सर 👌👌🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ पासून हिंदू आणि मुस्लिम बांधव महाराष्ट्रात भावानं सारखे राहत आहे जय शिवराय जय लहुजी जय भीम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
भवांनो संपूर्ण मुस्लिम बांधवांना ईद च्या मनपूर्वक शुभेच्छा । ईद मुबारक 💐
Thanks
Very nice.
Proud to be an Indian Muslim also Maharashtrian Muslim 👍👍
Kadak bhava tula eid Mubarak bhava ईद मुबारक
Tula pn eid Mubarak bhawa
Tum jaminvalo per ehsan karoge to upper vala tum per ehsan karega....Kya line he...
माझ्या मुस्लिम बांधवांनो... तुमचा ईद आणि आमची दिवाळी आपण सोबत करू.. सर्व ठीक होईन... खूप खूप सलाम सर्वांना..
Eid Mubarak Everyone🙂Khup Sare Thank you Help sathi🙏🏼🙂
सांगली,कोल्हापुर, या ठिकाणी मदरसा, मस्जिद मधे पुर ग्रस्त लोकांना कपड़े,अन्न,औषधि देत आहेत,याचा विडियो ही वायरल होतोय,ते दाखवा या मुडे महाराष्ट्र मधे एकता निर्माण होईल,
I'm Proud Be Indian Musilm.
भारत हा विविधतेचा देश आहे याचे हे जिवंत उदाहरण
सॅल्युट सर्व मुस्लिम बांधवांना व ईदच्या हार्दिक शुभेच्छा.
Eid mubarak, allaha aap sabko kamyabi, khushhaali de
🙏🙏🙏
Hello
मुस्लिम बांधव हे आपले भाऊच आहेत,पण काही नराधमांनी आपल्या चांगल्या नात्यात तेढ निर्माण करायच काम केलय. खरच आज शिवरायांच स्वराज्य आहे अस वाटतय हिंदू मुस्लिम भाई भाई... मुस्लिम बांधवांना ईद मुबारक.. आणि मानाचा मुजरा.. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
सच मेरा देश बदल रहा है
We proud up you
Masha ALLAH mere bhaiyo ALLAH kamiyabi de or ayse he sab ki khidmat kare sare Muslim bhai mere
खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे की सर्व हिंदु आणि मुस्लिम जनता एकत्र येऊन सर्वांची काळजी घेत आहे. रोजच्या जीवनातही आपण आसेच वागत असतो, एकमेकांनबरोबर देवानघेवान करत असतो आजच नाही तर ईतर खूप वेळा हिंदु आणि मुस्लिम बांधव एकमेकांच्या सुख-दूखाःत सामिल होतात. खूप थोडी लोक आहेत जी ऊगाच एकमेकांनबद्द्ल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनी हे डोळे उघडे ठेऊन बघा, आज बकरे नकापता, धर्मा पेक्षाही मानुसकी मोठी आहे हे तुम्ही सिद्ध केले आणि तुमच्या प्रमाणेच आम्ही हिंदु बांधवांनी देखील गणपती उत्सवाचा खर्च कमी करून मदत पोहचवली आहे. आपण आपला सलोखा आसाच ठेवून नेहमी आनंदाने राहु.
माझ्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा.
#Thanks to ABP MAZA for this News
That's why I love my india...I'm proud to be an Indian...jai hind...!
Manuski. Humanity. Jai Maharashtra. Jai hind. Good to see you all together. I pray for unity for all among us.
कौतुक आणि अभिनंदन कसं आणि कोणत्या शब्दात करावं तेच कळेना, अतिशय स्तुत्य आणि माणूसकीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा आपला निर्णय, आपल्या निर्णयाला सलाम, आपल्या बद्दल खूप सारं प्रेम आणि कमालीचा आदर.
महबूबा आणि फारुक अब्दुल्ला नाही
हे मुस्लिम खरे भारतिय नेता आहेत
Ed mubark..
Mashallah..🙏👍☺🌷💞
Yalach manvta mhntat.. Ektecha rng distoy yat... Great.. Adhi manuski mg dhrm n sn...srv muslim bandhvanche abhar ...Jyani pn Ha nirny ghetlay...jay Maharashtra... Jay shivray
Very nice
Eid mubarak salute tumchya sathi😊
पुन्हा एकदा हे सिध्द झालाय की सर्वात मोठा धर्म ही माणूसकी आहे ..
सलाम तुम्हच्या कार्याला.......🙏🙏🙏
*मुस्लिम बांधवांचे खूप आभार*
*संपूर्ण कोल्हापूर महापुराच्या विळख्यात असताना एक सुखद बातमी मनाला आनंद देऊन गेली.ती म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी न करता त्याऐवजी पुरग्रस्तांना मदत करण्याची.*
*होय हेच आमच्या शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे.पुरानंतर सर्वात प्रथम आणि मोठा सण कोणाचा आला असेल तर तो आपल्या मुस्लिम बांधवांचा.पण आज त्यांनी ती साजरी न करता पुरात उध्वस्त झालेल्या सर्वधर्मीय कुटूबीयांना भरघोसपणे मदत करून त्यांच्या आयुष्याला हात भार लावला आहे.खरं तर मुळात मुस्लिम बांधवांच्या ईद च्या कार्यक्रमाला अन्य मुस्लिम बांधव कमी व इतर समाजाचे लोकांनाच जास्त आमंत्रण असते.त्यामुळे त्यांचा ईद चा सण जणू आपल्या सर्वांसाठी च असतो.परंतु आज पुरामध्येही त्यांनी पुरग्रस्तांना मदत करून खऱ्या अर्थाने ईद साजरी करून खूप मोठे आशीर्वाद मिळवले आहेत.*
*ही ईद सदैव आमच्या स्मरणात राहील*
*एक कोल्हापूर व सांगलीकर*
*पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांचे लाख लाख आभार*
तुम्ही सच्चे मुसलमान आहात भावानो 🙏🙏🙏
Mini 8 pm la majha Mitra la miraj madhe phone laaw la huta to bolla amhi aata jewan banawto masjid madhe
Seve saathi
धन्यवाद भावा
Salute to muslim bandhav.
Request to hindu bandhav to make Ganesh festival as simple as possible.
Purgrastana madhat karnary pratyek haatala Aani pratekane dakhavalelya manusakila manapasun Salam...🤝🙏🤲Bharat Mata ki jaay ....Jay Maharashtra.
Khup chhan Kam kel bhavanno
सलाम तुमचा कार्याला । 🙏🙏🙏
मिरज के सभी भाईयोको दिलसे सलाम.
हे विश्वरा तु आसाकसा बसला डोळे झाकुन या निष्पाप लोकांच अस्मानी संकट दूर कर यांना या संकटातुन सावरण्याची शक्ती दे बकरी ईदच्या खुप खुप शुभेच्छा
Zameen level par sab ek dusre ke sath khush hai mere bhaiyon bas kuch haramkhor log hai jo unke fayde ke liye hume alag karna chahte hai par hum sab ek hi rahenge Inshallah kabhi bhi Humare bich Ki Mohabbat kam nahi hogi
Allah Hindustan me Aman Kayam Rakhe Ameen 😊
Eid Mubarak All And Also Happy Rakhi Bandhan 🤗
धन्यवाद
महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्य आहे , पण शिवसेना, भाजपा आणि mim धर्मभेदाच राजकारण करतात.
Ganesh Shelar 👌👌
Yes u right
Hum Maharashtrian ❤️
विविधतेत एकता.. माझ्या मुस्लिम बांधवांना ईद च्या हार्दिक शुभेच्छा..मस्त एकदम मस्त
माझ्या संपुर्ण मुस्लिम बांधवाना बकरी ईद च्या खुप खुप शुभेच्छा तसेच मुस्लिम बांधवांनी जो निर्णय घेतलाय त्याला माझा सलाम ही आहे खरी माणुसकी
जय महाराष्ट्र मुस्लिम बांधव
Im hindu and respects all religions in india
U peoples also respects all religions bcauz All are humans
Happy EID
JAI HIND🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Exlent
Jay Maharashtra mere Maharashtra ko kisi ki nazar na lage ayse he ekta bani rahe . Bas ek he bat kahena h k plz koi Hindu bhai Muslim ko galat na samje
मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा....
माझ्या महाराष्ट्रातील व देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐👍👍
हा आहे भारत जात धर्म पंत याच्या पलिकडे भारत आणि भारतीय. ईद मुबारक सबको अशी ईद साजरी भारतातच होउ शकते....मेरा भारत महान
खूप छान निर्णय सगळ्य मुस्लिम बाधवाना खुप खुप ईदच्या शुभेच्छा
We salute the Muslim community .
Political parties learn from them.
We are proud of you all.
अल्लाह ईश्वर एक है मेरे हिंदू मुस्लिम भाई एक
सलाम
छान
🙏🙏 Thanks 🙏🙏
Mitrano tumhala Eid chya shubhecha
This made me cry. We are Indians And always be Indians.
Eid mubarak jay bhim jay mim Jay shivray
Eid Mubarak Muslim Bhaijaan♥️
Ye he mera India ....,🇮🇳🇮🇳🇮🇳🤗❤️❤️❤️
Wahh bahioyo thnx
Chhan
तमाम बांधवांना ईदच्या शुभेच्छा....🙏🙏
Kharach khupach chhan
शेवटी माणूसकीच!!!
Khup chan
माझा देव या मुस्लिम बांधवात आहे ..
Great Dicision
Eid Mubarak Bhaijan✌.... proud of you 💯💪
माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या हार्दिक शुभेच्छा💚💚💚💚💚🌹🌹
माझ्या तमाम मुस्लिम भाऊ बहिणींना ईद च्या हार्दिक शुभेच्छा ☺️खरा तो एकीची धर्म जगाला प्रेम अर्पावे ☺️ तो म्हणजे माणुसकी भारतीय असल्याचा अभिमान आहे अशीच एकी दाखवा आपण ना हिंदू आहोत ना मुस्लिम प्रथम आपण माणूस आहोत हे आपण सिद्ध केलेत धन्यवाद। पुन्हा एकदा ईद मुबारक सर्वाना
Muslim bhau na ya sathi khup khup shubhecha......manl pahije tumhala....dev tumvh bhale karo👏👏👏👏👏👏👏
Khupach Chan! Eid Mubarak !!
अशावेळेस दलित मुस्लिम सगळ चालत एरवी हेच लोक यांचा जीव घ्यायला माग पुढे बघत नाहीत... एरवी यांचे मंदिर ,पाणी सगळ बाटत... सर्व वाईट असतात अस पण नाही पण खेडोपाडी आज पण हिन वागणूक आहे दलित मुस्लिमांना... मुस्लिम बांधवांच्या कार्याला सलाम ... ही मदत, आसरा, त्यांना धर्मापेक्षा माणुसकी किती महत्वाची कळवून देईल.. ईद मुबारक...🌙
Khup chhan
चांगले कर्म करणे हेच आपले संस्कार हाच आपला धर्म. हीच आपली जात
Har muslim bhaiyose gujarish hae k har hindu bhai baheno ki tahe dil se madat kare plz
☪️♥️🕉️
Salute
Jai hind jai.maharashtra jai ekhtaa
हे आहेत आमचे मुस्लिम बांधव आणि जे MC हिंदू मुस्लिम दंगे करतात त्यांच्या साठी हे करकरीत उत्तर आहे जय जिजाऊ
👏👏👏👏👏👏
🎩 of you bhavano
निसर्गाचा प्रकोपमुळे सर्व त्रस्त आहे, तरी पण म्हणतो मुस्लिम व सर्व धर्मीय बांधवानी शाकाहारी झाले पाहिजे.
Sallute sir
Great work
Salute to u
Aaj mujhe proud feel ho raha hai...
Jay hind
🙏🙏
आपली🙏🙏🙏🙏🙏आपली👌👌मानस
Nice job. For inshint
Great effort by our Muslims brothers
शेवटी निसर्गच माणसाला माणुसकी शिकवतो We are proud of you
👌👌👌
💐💐💐
Hats off muslim brothers.....
He ahet khare Indian Muslim 👌👌
Salam he bhai log ye he asali india
This is my Maharashtra
My Muslims
We proud of you