EP 12 | SAYANKALCHI SAMWADMALA | Stress Management and Personality Development
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- This audio presentation contains 3 evenings of SAYANKALCHI SAMWADMALA -2005, divided in episodes
Discourse on stress management, personality & philosophical development by Dr. Anand Nadkarni.
These presentations contains 3 evenings of modern psychological and Indian philosophical concepts, namely Bhagvat geeta, Dnyaneshwari, Gatha & Dasbodh.
भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास.
ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा , कोणतेही दैवी , अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
दिनांक ९,१०,११ डिसेम्बर २००५ रोजी ठाण्यामध्ये डॉ . आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या सादरीकरणाचे हे ध्वनिमुद्रित रूप आहे.
भाग १२
#rational #rationalization #talk #mentalhealthforall #mentalhealth #emotional #regulation #booster #reliver #stressbuster #stressfullife #rebt #rationalthinking #episode12 #series #avahan #iph
अप्रतिम. गीता अभ्यास करताना नेहमीच वाटत आलंय की कृष्ण हा जगातला पहिला समुपदेशक आहे आणि अर्जुनाच्या निमित्ताने तो सर्वसामान्य माणसाला शिक्षण देतो आहे.
अनेक जणांची गीतेवरील प्रवचनं ऐकून जो बोध होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त समाधान होते आहे, विचारांमध्ये बदल होण्यास मदत होते आहे, आणि बरेच वेळा आपण याच मार्गाने जात आहोत हे लक्षात येऊन बरे वाटले. ही संवादमाला सर्वांना उपलब्ध करून दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढे ही असे ऐकायला मिळावे ही अपेक्षा. पुन्हा एकदा आभार.
किती संयमी स्वर !!! इतकं विवेचन आधी करुनही , पुन्हा शंका समाधान करताना संपूर्ण अगर्व 🙏
सर तुम्ही ग्रेट आहात
Simply great ❤
Tumhee sir ya kalat ale krishn aahat sir