खुपच छान विचार असतात.तुमचे विचार ऐकले कि मन प्रसन्न होते. पण आत्ताच्या मुलां मुलींचे वागणे बोलणे ऐकले कि आमच्या वयाच्या लोकाना खुप खिन्न वाटते.तेव्हां तुमचे व्हिडिओ मनाला उभारी देतात..अस्मिता जोशी...ठाणे...
खूप छान आणि अगदी सत्य सांगितले आहे मॅडम तुम्ही. खरेच तुम्ही डॉक्टर असून हे संस्काराचे डोस सर्व महिलांना दिले आहे. तुमचे सर्व विचार माझ्या विचारांशी जुळतात. मला तुमच्या बद्दल खूप आदर वाटतो. तुम्ही मला अगदी माझ्या जवळच्याच कुणी तरी आहे असे वाटते. 👌👌🙏
आजचा विषय आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. देवाचे करणे हे आपल्या कुटुंबातील आपल्या वरील संस्कार आणि मानसिक समाधान मिळते आणि आपली जगण्याची ऊर्जा कायम ठेवली जाते. धन्यवाद ताई.
खूप छान घरात पूज्या केली की वातावरण खरचं प्रसन्न पवित्र होते आणी तूम्ही पूरणाचा स्वयंपाक नैवेद्य आरती आणि घरातले सगळे एकत्र सोबत असतात ते खरच सूंदर क्षण असतात .....
ताई मी सर्वधर्म समभाव ह्याच्यावर जास्त प्रेम करते कारण त्यांचे येणारे सर्व सण मी आनंदाने साजरे करते कारण ते सण भला आनंद देतात त्या सणामुळे मन प्रसन्न होत घर ही स्वच्छ राहत सर्व घरातली मंडळी नातेवाईक एकत्र येतात छान पौष्टिक पदार्थ घरात केले जातात आणि सर्व एकोप्याने काम करता दारात रांगोळी काढायला मिळते अगरबत्तीच्या धूपच्या सुगंंधाने घराच वातावरण प्रफुल्लित होत खूप छान आवड असेल सवड मिळते एकमेकांन बरोबर गप्पा मारायला मिळतात आणि मुलांना संस्कार मिळतात म्हणून मी सर्व सण साजरे करते खूप आनंद मिळतो
तुम्ही खूप छान बोलता तुमचे विचार मला पटतात व आवडतात ,मी सुध्दा साठी पूर्ण झाले आहे.आणि मला तुमचे विचार मनापासून पटतात , आपल्या मनाला आनंद मिळेल असेच मीपण करते ,बाकी कोणी काय म्हणेल याचा विचार मी करतं नाही.हे सगळे वेगवेगळ्या टाॅपिक वर बोलायचे सगळ्यांनाच जमतं असं नाही.तुमहाला ते छान जमतं व कानाला ऐकायला पण खूप छान वाटत.
श्री स्वामी समथ॔❤ खुप सुंदर पद्धतीने सांगितलात बरोबर आहे तुमी जे बोललात ते आम्ही ही सर्वं महिला एकत्र येऊण स्वामीचे पारायणे करतो खरच या मुळे खुप आनंद मिळतो आणि आपण सकारात्मक विचार करतो आणि आपल्या पुढच्या पिढीला माग॔ दाखवतो❤
डॉ सौ आनघा ताई तुम्ही आज पाठवलेला व्हीडीओ खुपच सुंदर आहे आध्यात्मिक असणे हे खुपच छान त्यामुळे मासिक समाधान मिळते तुमच्या या विच्याराशी मी सहमत आहे मिहीर आध्यात्मिक करत असते धन्यवाद शुभ दुपारी
आपलं मन शांत, आनंदी,निर्मळ आणि आरोग्यदायी रहाण्यासाठी अशी पुजा, उपासना केल्या पाहिजेत, फक्त त्यात अंधश्रद्धा येताकामा नये.ह्या सर्व गोष्टी श्रध्देने मनःशांतीसाठी कराव्यात.
खुपच छान प्रबोधन . ताई . आज भौतिक साधनामुळे आपण मानसिक स्वास्थ हरवून बसलोयः यासाठी प्रार्थना ध्यान, मडिटेशन याची खुप गरज आहेः विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड असायला हवी . श्रद्धा असावी पण अंधश्रध्दा नसावी .. -- ..❤
आयुष्यात श्रद्धा खुप आवश्यक आहे त्याने मानसिक आधार मिळतो
खुपच छान विचार असतात.तुमचे विचार ऐकले कि मन प्रसन्न होते. पण आत्ताच्या मुलां मुलींचे वागणे बोलणे ऐकले कि आमच्या वयाच्या लोकाना खुप खिन्न वाटते.तेव्हां तुमचे व्हिडिओ मनाला उभारी देतात..अस्मिता जोशी...ठाणे...
श्री स्वामी समर्थ खूपच छान भक्ती बद्दल सांगितलं छान मॅडम असे संस्कार जोपासले गेले पाहिजे 🙏🙏
Doctor तुमच्या बद्दल मनात खूप आदर आहे.फारच सुंदर सांगितलं आहे.आणि तिथे विज्ञानाची हद्द संपते तिथे परमेश्वराची हद्द सुरू होते.
विज्ञानाबरोबर अध्यात्माची ही जोड असावी लागते 🙏🌹🌹💕
खूप छान आणि अगदी सत्य सांगितले आहे मॅडम तुम्ही. खरेच तुम्ही डॉक्टर असून हे संस्काराचे डोस सर्व महिलांना दिले आहे. तुमचे सर्व विचार माझ्या विचारांशी जुळतात. मला तुमच्या बद्दल खूप आदर वाटतो. तुम्ही मला अगदी माझ्या जवळच्याच कुणी तरी आहे असे वाटते. 👌👌🙏
मनाला आधार वाटणे ही फार मोठी गोष्ट आहे की जी धार्मिक आणि आध्या्मिकदृष्ट्या खुप गरजेचे आहे
आजचा विषय आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. देवाचे करणे हे आपल्या कुटुंबातील आपल्या वरील संस्कार आणि मानसिक समाधान मिळते आणि आपली जगण्याची ऊर्जा कायम ठेवली जाते. धन्यवाद ताई.
खूप छान घरात पूज्या केली की वातावरण खरचं प्रसन्न पवित्र होते आणी तूम्ही पूरणाचा स्वयंपाक नैवेद्य आरती आणि घरातले सगळे एकत्र सोबत असतात ते खरच सूंदर क्षण असतात .....
ताई खूप खूप सुंदर व प्रेरणादायी माहीती दिलीत आपण .ऐकून फार छान वाटल व आनंद झाला.👌👌👍👍नवीन पिढीतील मुलांवर संस्कार होतात, ह्याची गरज आहे.🙏🏽
ताई मी सर्वधर्म समभाव ह्याच्यावर जास्त प्रेम करते कारण त्यांचे येणारे सर्व सण मी आनंदाने साजरे करते कारण ते सण भला आनंद देतात त्या सणामुळे मन प्रसन्न होत घर ही स्वच्छ राहत सर्व घरातली मंडळी नातेवाईक एकत्र येतात छान पौष्टिक पदार्थ घरात केले जातात आणि सर्व एकोप्याने काम करता दारात रांगोळी काढायला मिळते अगरबत्तीच्या धूपच्या सुगंंधाने घराच वातावरण प्रफुल्लित होत खूप छान आवड असेल सवड मिळते एकमेकांन बरोबर गप्पा मारायला मिळतात आणि मुलांना संस्कार मिळतात म्हणून मी सर्व सण साजरे करते खूप आनंद मिळतो
Madam मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. 100% खरे आहे.
तुम्ही खूप छान बोलता तुमचे विचार मला पटतात व आवडतात ,मी सुध्दा साठी पूर्ण झाले आहे.आणि मला तुमचे विचार मनापासून पटतात , आपल्या मनाला आनंद मिळेल असेच मीपण करते ,बाकी कोणी काय म्हणेल याचा विचार मी करतं नाही.हे सगळे वेगवेगळ्या टाॅपिक वर बोलायचे सगळ्यांनाच जमतं असं नाही.तुमहाला ते छान जमतं व कानाला ऐकायला पण खूप छान वाटत.
म्यडम छान माहिती दिली आहे. तुम्ही ही खूप छान दिसताहेत
खूप सुंदर सागितले धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समथ॔❤ खुप सुंदर पद्धतीने सांगितलात बरोबर आहे तुमी जे बोललात ते आम्ही ही सर्वं महिला एकत्र येऊण स्वामीचे पारायणे करतो खरच या मुळे खुप आनंद मिळतो आणि आपण सकारात्मक विचार करतो आणि आपल्या पुढच्या पिढीला माग॔ दाखवतो❤
100 %सहमत आहे मॅडम, आज खूप छान दिसत आहात, मी पण रोज हळदीकुंकू लावते, मला त्याने खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते❤❤
Khupach chan watte ऐकून पण
माझा मुलगा बाहेरगावी आहे शिक्षणासाठी, मी त्याला हनुमान चालीसेचा पाठ करायला शिकविले, मला आता त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल झालेते दिसत आहेत,
RUPALI kadam
मँडम तुमचे विचार खुप सुंदर आहे.
पुजा केलयानंतरजे आतमिक समाधान मिळते. ते कशातुनही मिळत नाही.
माझी आई जे जे करायची ते मी करते.🙏👏👍😊
छान, अगदी बरोबर सांगितले 👌👌,चंद्रयान व आदित्य launch करण्याआधी तिरुपतीला जाऊन प्रार्थना केली सोमनाथ ह्यांनी 🙏
नमस्कार ताई ऐकून खूप आनंद झाला धन्यवाद मन प्रसन्न होते ऐकून
Mala tumche vichr kup aadttat tumche bolnehi kup aavdte thanks mam
खूप छान माहिती दिली खरंच आज काळाची गरज आहे त्यामुळे पुढील पिढीला मोटीवेशन मिळेल
आज तुम्ही खूप छान दिसत आहेत
खूपच छान माहिती दिली ताई तुमचे विचार खूपच प्रेरणा दायक असतात मला तुमचा खूप अभिमान वाटतो 👌👌👌👍🙏🙏
सहमत सहमत सहमत!!! खूप छान व्हीडिओ, कारण उत्तम विचार आहेत तुमचे...... 🌹🌹🌹
चांगले वागणे म्हणजे म्हणजे मन शांत रहाते
Tumache vichar Khupac sunder aahe tumacha video mi nehami pahate mazya jivanat khupac badal zala ashe
ताई आजचा व्हिडीओ खूपच छान आहे, मी तुमच्या विचाराशी सहमत आहे, तुमचे मला सर्वच व्हिडियो आवडतात, तुमचे बोलणे ऐकून मनाला खूप समाधान वाटते,❤❤
डॉ सौ आनघा ताई तुम्ही आज पाठवलेला व्हीडीओ खुपच सुंदर आहे आध्यात्मिक असणे हे खुपच छान त्यामुळे मासिक समाधान मिळते तुमच्या या विच्याराशी मी सहमत आहे मिहीर आध्यात्मिक करत असते धन्यवाद शुभ दुपारी
आपलं मन शांत, आनंदी,निर्मळ आणि आरोग्यदायी रहाण्यासाठी अशी पुजा, उपासना केल्या पाहिजेत, फक्त त्यात अंधश्रद्धा येताकामा नये.ह्या सर्व गोष्टी श्रध्देने मनःशांतीसाठी कराव्यात.
तुमचे आणि माझे विचार खूप जुळतात.सकारात्मक परिणाम होतो या संस्कारामुळे.रांगोळी ,पूजा , सण साजरे करणे हे आवश्यक आहे.🙏🌹
खूपच छान निरूपण दिले मॅडम धन्यवाद😊
सामूहिक उपासनेच्ही महत्व खूप आहे.
आईचीच कशाला, वडिलांची सुद्दा मुलासाठी तिच इच्छा असते.
खुप छान विचार आहेत मैडम .👌👌🙏🌺
मॅडम आज तुम्ही खुप छान दिसतात धन्यवाद
साडी खूप छान आहे ,,,,व्हिडिओ छान झालाय ,,,तुमचे व्हिडिओ ऐकायला छान वाटते ,अगदी तुमच्याशी गप्पा मारल्यासारखे वाटते
खरच ताई खरच बरोबर आहे मला असच वाटते नमस्कार ताई
सुंदर 🙏
काही दिवसा पुर्वी मी कार्डीयोलोजीसट डो. सुनील साडे सर चा यु ट्युब वर विडीयो पाहीला, आपल्या व त्यातून आपली देवाघरची श्रद्धा वाढते.
खूप खूप आवडली माहीती धनवाद
Sunder ati sunder vichar.
खुप छान विचार मांडले आहेत.
खुपच छान प्रबोधन . ताई . आज भौतिक साधनामुळे आपण मानसिक स्वास्थ हरवून बसलोयः यासाठी प्रार्थना ध्यान, मडिटेशन याची खुप गरज आहेः विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड असायला हवी . श्रद्धा असावी पण अंधश्रध्दा नसावी .. -- ..❤
Nehamipranech सुंदर विचार. एकदम मनाला पटलं.समूहाने केलेली उपासना कधीही मनाला समाधान देते.
Mala tumhi aawadta Chan shisth aahe
Completely agree with you. Very well said.
आजचा विषय छान आणि महत्वाचा, सांगितलेपण छान.
खूप छान विचार आहेत मॅडम तुमचे आम्हाला खूप आवडले
खूप खूपच छान तुमचे विचार आहेत, मला खूप आवडतात👍👍🙏🙏
Anagha tai agdi khare aahe tumhi sangta te..aaplya aayushya la dev bhaktichi baithak asne khup garjeche aahe..khup samadhaan aste
खूप छान विचार मांडलेत अनघा ताई
Sadi chan aahe tumhi correct bolata
अगदी बरोबर् madam 👌👌
खूप छान माहिती कुठेतरी एक अज्ञात शक्ती आहे
खूप छान माहिती
खूप छान आहे
मनशांती, मनशक्तीसाठी संस्कार, देशभक्ती, श्रद्धा खुप महत्वाचे!
आज मी खूप दुखी होते ऐकून खूप छान वाटले.
खूप छान विचार आहेत ताई तुमचे 👌🏻👌🏻
अगदी बरोबर बोललात.
Perfect.
आजचा विषय छान सांगितलं आहे . मी पण डॉ आहे व मलापण हा कायम प्रश्न पडतो
ईलट तुम्ही जे सांगता ते मला खुप आवडते जवळ जवळ सर्व च व्हिडिओ आर्वजुन बघते
खरं आहे.खूप छान अनुभव 👌👌🙏 धन्यवाद आई 👌🙏👍
खूप छान विचार आहेत तुमचे.
खुप छान व्हिडीओ आहे आजचा
Best thoughts..you are too good.beautiful saree
Agadi barobar mala khup aawadte devbhakti karayla tyamule khup chyan watate man agadi prasnna rahate
Ati Sundar Vichaar
Khup chn ekdm brobr madm.
खुप छान प्रथम देवासी वंदावे
Mam tumhi joh kahi subject var video banavta khup shikayela milta inspired hota life thanks mam
Khoop sunder vishlesion 🙏
मॅम तुमचे दोन्ही व्हिडिओ छान असतात म्हणजे दवाखान्याचे पण आणि देवाचे पण 😊😊
छान छान
Excellent Mam carry on.
Pune Maharashtra
हलो डाक्टर तुमचे विचार मला,अतिशय, आवडले कारण मला सुधदाहयागोषटींची सतत प्रचिती येत,असते मला देवपूजा नेहमी खूप समाधानदेतेवमला उर्जा मिळते धन्यवाद🎉
Tumhi
Khup chan sangta
अध्यात्म हे जीवना मध्ये आवश्यक आहे...किती ही वेळ नसला...तरी सुध्दा..thymule jivan जगायला सुखकर होते...छान व्हिडिओ👌🙏
Manasik samadhan adhyatmamule milate
Be possitive
Chan vishay... Mulana dev bhakti baddal kase sangave...
Very happy thought
Kup samjdar aahe tumi , mature think madam
Mam aamhi tumhala pahun jivan aanandi jagato. 🙏
100 % छान व्हिडीओ 👍👌👌
Tomhi khup chan desta
Namaskar Angha Tai....khupch sundar spritual mahiti dili...mala tumche saglech video khup aavdtat.Tumhala ek vinanti aahe ki tumhi Shree Mataji Nirmala Devi pranit Sahjyog karava.❤❤❤
माहीत आहे त्याविषयी...माझ्या मैत्रिणी च्या घरी आहे
खुप छान मॅडम
Agadi barobar bolatat mam deva var sharadha hi havi ch
Khup chan bolta tumhi mla khup aavdle
🙏👍
आपण जर विधवेची ओटी भरताना हळद कुंकु लावले तर चालेल? उत्तराची अपेक्षा करते.
यासाठी व्हिडिओ आहे या चॅनेल वर
विधवांना मर्यादा असतात धार्मिक कार्यक्रमात, त्यांनी कोणते धार्मिक विधी करावेत म्हणजे लोक पण घरी येतील
Khup chhan vichar👍🏻
Myadem. Khup Chan bolta tumche vichar chnch
Tumhi kuthe rahata mam so nice you are
खूप छान विचार 👍👍👌👌
खूप खूप छान अप्रतिम विडीओ👌👌 मॅडम तुम्हाला सासष्ट्रागं नमस्कार🙏🙏
Namaskar......❤Anghaji.....