Prakash Ambedkar Live : प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 79

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig หลายเดือนก่อน +43

    भारत देशामध्ये खरोखर ज्ञानी पुरुष जर असेल डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब खूप हुशार आणि चांगले नेतृत्व आहे

  • @lifeandwe26
    @lifeandwe26 หลายเดือนก่อน +22

    Excellent interview 🎉🎉❤🎉🎉 people should understand the Basic structure of Indian Constitution. Advocate Prakash Ambedkar has explained in a very simple language. Thanks Saheb . 🎉

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 หลายเดือนก่อน +15

    भारतीय जनतेवर रुण आहे उद्या ही राहील फक्त आंबेडकर यांचे साथ रहावे

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 หลายเดือนก่อน +14

    जय जोहार जय भीम 💙💙❤❤💛💛

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 หลายเดือนก่อน +19

    ज्ञान वाढणारी मुलाकात.

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน

      अक्कल नसणाऱ्याच पन ज्ञान वाढत असतं?... 🤔

  • @sagarsurwade-d6t
    @sagarsurwade-d6t หลายเดือนก่อน +18

    Right explanation sir

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 หลายเดือนก่อน +8

    आगदी बरोबर साहेब.जयभीम,नमोबुध्दाय.🙏🙏🙏🙏🙏

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 หลายเดือนก่อน +5

    VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 หลายเดือนก่อน +5

    सर सलुट आणि सप्रेम जय भिम

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik หลายเดือนก่อน +3

    बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण भारतीय जनतेवर फ़ार मोठे ऋन आहे. त्याच प्रमाणे बाळासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा वांछित समूह आणि OBC व मराठा समाज बाळासाहेब यांचे रून लक्ष विचारा त घ्यावें

  • @mr.holder3058
    @mr.holder3058 หลายเดือนก่อน +8

    जय भीम साहेब

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 หลายเดือนก่อน +9

    सर तुम्ही मंत्र्यापेक्षा भारी आहे त . ज्ञान हे कुठही चमकत रहाते

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape หลายเดือนก่อน +4

    Great..... keep it up 👍

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 หลายเดือนก่อน +9

    ❤ साहेबा साख कोणताच दुसरा नेता बोलत नाही

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 หลายเดือนก่อน +5

    इसे कहते है सौ सुनार कि एक लोहार की जय भिम

  • @pitambarramteke4459
    @pitambarramteke4459 หลายเดือนก่อน +1

    सर्व स्तरातील जनते चे तारणहार, स्वाभिमानी, प्रामाणिक आणि कणखर नेतृत्व आहे.. वंचित बहुजन आघाडी चां विजय निश्चित आहे. खरी लोकशाही येण्यासाठी आवश्यक आहे.. जय संविधान..

  • @babunarwade7090
    @babunarwade7090 หลายเดือนก่อน +7

    VBA ❤❤

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 หลายเดือนก่อน +8

    जय vba संभाजीनगर औरंगाबाद.

  • @KishorTale
    @KishorTale หลายเดือนก่อน +2

    ग्रेट आदरणीय साहेब सप्रेम जय भीम 🙏🙏 वंचीत बहुजन आघाडी चा विजय होवो

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v หลายเดือนก่อน +22

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩❤️🇪🇺💙🙏👑💪🔥💯

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 หลายเดือนก่อน +22

    नेतृत्व आंबेडकर 🔥

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน

      कुणाच नेतृत्व..? मराठा का OBC का वंचित का मुस्लिम?... 🤔

    • @subhashmandale4610
      @subhashmandale4610 หลายเดือนก่อน

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030तूला कोणच वाटतंय

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 หลายเดือนก่อน +1

    अतिशय योग्य विश्लेषण

  • @gharkulproperty5191
    @gharkulproperty5191 หลายเดือนก่อน +3

    Perfect Explanation BOSS

  • @chandrakantsonawane7951
    @chandrakantsonawane7951 หลายเดือนก่อน +2

    श्रध्दैय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 💪✌️👍

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 หลายเดือนก่อน +1

    ❤आ बाळासाहेब आंबेडकर आम्ही सर्व फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत आहोत जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय वंचित बहूजन आघाडी ❤

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 หลายเดือนก่อน

    अद्वितीय विद्वान,अभ्यासपूर्ण,नेता आदरनीय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 หลายเดือนก่อน +5

    Only balasaheb ambedkar

  • @jayvardhanmane6259
    @jayvardhanmane6259 หลายเดือนก่อน +5

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vipulghangaonkar
    @vipulghangaonkar หลายเดือนก่อน +1

    आमचा दैवत भारतरत्न विश्वभूषण बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे सर्व समाज आहे जय भीम जय शिवराय जय लहुजी जय आदिवासी जय संविधान

  • @arjunsawant665
    @arjunsawant665 หลายเดือนก่อน

    Symbol of knowledge ❤

  • @S.V.G-musicofficial
    @S.V.G-musicofficial หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब हे जे बोलतात ते खूप संविधानिक बोलतात आणि काही लोकांना ते जे बोलतात ते कळत नाही आणि काही फक्त नावाला जय भीम घालणारे लोक आज बाळासाहेबांनाच
    पाडत आहे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपले विचार सांगतो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे

  • @sopanlalita
    @sopanlalita หลายเดือนก่อน +7

    VBA

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 หลายเดือนก่อน +3

    Only VBA

  • @KillerGaming-1109
    @KillerGaming-1109 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 หลายเดือนก่อน

    आम्ही पूर्णपणे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत

  • @bajiraosabale4976
    @bajiraosabale4976 หลายเดือนก่อน

    Jai bhim🙏🙏 vba❤

  • @Gravity1234
    @Gravity1234 หลายเดือนก่อน

    Right sir

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 หลายเดือนก่อน

    Jay bhim jay johar

  • @bhaiyasahebranjave1597
    @bhaiyasahebranjave1597 หลายเดือนก่อน

    स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 หลายเดือนก่อน +1

    Jai bhim.

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 หลายเดือนก่อน

    प्रस्तापिताना पर्याय स्वाभिमानी सुशिक्षित सामाजिक भान ठेवणारा पक्ष vba ✌️

  • @RajuNawghare-i1y
    @RajuNawghare-i1y หลายเดือนก่อน +1

    Yasathich sahebana loksabhet pathVine avshyak ahe

  • @जख्मीदिल-फ5य
    @जख्मीदिल-फ5य หลายเดือนก่อน

    Vote for vanchit bahujan aaghadi.

  • @3769bharat
    @3769bharat หลายเดือนก่อน +2

    वक्फ बोर्डाची जमीन ही sc st आदिवासीं है पीडित,शोषित होते याचा गैरफायदा क्रूर लुटेरे मुघलांनी या गरिबान कडून लुटून घेतली होती,ती जमीन आमच्या sc st बांधवांना परत द्यावी

  • @MrVikasSonkamble
    @MrVikasSonkamble หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 หลายเดือนก่อน

    ONLY VBA

  • @ShrikantRamteke-h8w
    @ShrikantRamteke-h8w หลายเดือนก่อน

    Vba

  • @apparaomaind15
    @apparaomaind15 หลายเดือนก่อน

    पिटीशनवर जज्जमेंट दिले मग आपण होऊन (सो मोटु ) कसे.

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 หลายเดือนก่อน

      तु व तुझी काग्रेस का बोलत नाही

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 หลายเดือนก่อน

    सावधान बी टीम पासून.जयभीम

    • @prajawatiacharya1999
      @prajawatiacharya1999 หลายเดือนก่อน +1

      तुमची कोणती टिमटीम आहे ते सांगा.

    • @subhashdongare7087
      @subhashdongare7087 หลายเดือนก่อน

      Tagade ची " C"टिम आहे वाटते.

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 หลายเดือนก่อน

      जयभीम मनतोस आणि बी टीम मणतोस लाज वाटली पाहीजे दलाल

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 หลายเดือนก่อน

      तु कोनाची टीम काग्रेस की बीजेपी दलाल

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 หลายเดือนก่อน

    हा तर b टीम b j p वाला

    • @BacchuSawant
      @BacchuSawant หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा दाना बी टीम 🐴

    • @KailasPahurkar-pj7ig
      @KailasPahurkar-pj7ig หลายเดือนก่อน +7

      बीजेपी ची बी टीम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे हे

    • @KailasPahurkar-pj7ig
      @KailasPahurkar-pj7ig หลายเดือนก่อน +6

      बीजेपी ची बी टीम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे हे

    • @sachinbalraj
      @sachinbalraj หลายเดือนก่อน

      तुझा बाप असेल B टीम वाला ते आमचे दैवत आहे बाबासाहेबांचे वारसदार त्यांच्याविषयी कसा बोलतोस तुला माहिती आहे का तूझा गांडीवर फटके पडतील तेव्हा समजेल तुला कोणाविषयी बोलायचं

    • @PRATIKJD2193
      @PRATIKJD2193 หลายเดือนก่อน +2

      तु कोणाची टीम आहेस.....😂😂😂😂

  • @Yerwada
    @Yerwada หลายเดือนก่อน

    जय भीम 🙏

  • @RajkumarKhandare-bk8tm
    @RajkumarKhandare-bk8tm หลายเดือนก่อน +3

    जय भीम साहेब

  • @shyamshinde..1076
    @shyamshinde..1076 หลายเดือนก่อน +3

    ❤❤

  • @rekhaawachar4611
    @rekhaawachar4611 หลายเดือนก่อน +3

    Only VBA