मोठ्या मंडळाच्या गणपतीला यांना बोलावून भजना चे कार्यक्रम ठेवयाला काही हरकत नाही आपण सर्वानी हि कल्पना मांडा आपल्या आपल्या मंडळात त्यांना अर्थिक मदत होईल आणि कार्यक्रम पण मस्तच होईल
आपण अगदी छान गाता. उद्या तुम्हाला खूप मोठ्या व्यासपीठीवर निमंत्रित केले जाईल. तरी स्वत:ला स्र्टीट सिंगर म्हणून कमी लेखू नये.. फक्त गायक म्हणावे ही नम्र विनंती.
Its so sad that we learn about such talents very late.Its high time we gave them their due. I m from Baroda and I ve noted the mobile number. I shall do my best to see to it that they get at least a programme during the forthcoming Ganeshotsav.. I also request the fellow viewers to encourage them and others worth it. Thanks
Gadag has given great singers to India Not Just great literature too ..Pamap Bharat is one such great contribution which was compiled in Veer Narayan temple of Gadag ..Bhimsen Joshi is also from Gadag
Hubli धारवाड गदग या मातीचा गुणच असा आहे....एकाहून ek सरस गुणवंत कलाकार या मातीतून लीलया तयार होतात याची ही प्रचिती आहे...तबल्यावर गाणे तर अणि कठीण...अश्या कलाकाराला प्रोत्साहित केलेच पाहिजे....बँक तपशील द्यावा. ..
सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा किंवा इतर देवतांचे जत्रोत्सव इत्यादी कार्यक्रमात या गुणवंत, प्रतिभावान परंतु दुर्लक्षित कलाकारांना निमंत्रित करून प्रसिध्द मिळवून देण्यास सहकार्य करावे...
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धराया जन जड जीव ॥२॥ वाढावया सुख भक्ति-भाव धर्म । कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
खुपच छान. कर्नाटक राज्यातील असुनही मराठी भाषेवर किती प्रभुत्व. आनंद वाटला. अभिनंदन.
अद्भुत,बहुत ही सराहनीय, सुंदर मनभावन मधुर कर्णपृय, अभंग गायन कलाकार भाईयों के द्वारा।
क्या गाया है यार मन खुश हो गया 🙏
He sings playing the tabla ! Its high time we encouraged artists in whatever way we can !
मोठ्या मंडळाच्या गणपतीला यांना बोलावून भजना चे कार्यक्रम ठेवयाला काही हरकत नाही
आपण सर्वानी हि कल्पना मांडा आपल्या आपल्या मंडळात त्यांना अर्थिक मदत होईल
आणि कार्यक्रम पण मस्तच होईल
Nicely singing
हो खरच
गणपति बप्पा उत्सव मध्ये यांचे कार्यक्रम ठेवले तर यांची कला चा सम्मान व त्यांना आर्थिक मदद ही होईल.
समाधान वाटल कमेंट पाहुन.आजच्या काळातही इतकी लोकं भजनाची क्लीप पाहतात,ऐकतात हेच सुखावणारं आहे.
भक्तीयोग म्हणजे मुक्तीचा मार्ग..असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते...🙏
श्रवणीय,सुमघुर संगीताने मिळणारा सुखावह अनुभव शब्दांत सांगणे कठिण आहे.🚩🌷
खूपच छान मन प्रसन्न झाले, आणि या कलाकार जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा असेच छान अभंग आम्हा श्रोत्यांना ऐकवा
आपण अगदी छान गाता. उद्या तुम्हाला खूप मोठ्या व्यासपीठीवर निमंत्रित केले जाईल. तरी स्वत:ला स्र्टीट सिंगर म्हणून कमी लेखू नये.. फक्त गायक म्हणावे ही नम्र विनंती.
मन भारावून गेले. तुमच्या कलेला मनापासून प्रणाम 🚩
Its so sad that we learn about such talents very late.Its high time we gave them their due. I m from Baroda and I ve noted the mobile number. I shall do my best to see to it that they get at least a programme during the forthcoming Ganeshotsav.. I also request the fellow viewers to encourage them and others worth it. Thanks
👍
अस वततोय की पंढरपुर च अलोय माउली तुमचे आभारी आहोत.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील या लोकांचा जरूर विचार करावा. अप्रतिम गायक.. सलाम
Kharokhar...dada.
त्यासाठी चाहत्यांनी प्रयत्न करायला पाहिजे
चाहते काय करणार? पुर्ण फिल्मइंडस्ट्रीवर शांतीप्रिय समुदायाची पकड आहे.
मी पण एक भजनी आहे. पण माउली तुम्हाला ऐकल्या नंतर अंगार वर काटेच आले एक नंबर
खुपच सुरेख, मधुर ,गोड वाणी आहे श्री. महंत बंधु यांची
अद्भुत ,गोड गाण्यासाठी ही मंडळी कडु तोंड करीत नाहीत..
अशा कलावंताना शत शत नमन
आशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावी
Ak number mahant bhandhuche kary Chan chan Ati Sundar 👆👆👍👍
pandit bhim Sen joshi nantar tumich Chan gayala khup chan
जबरदस्त अभंग गायिला आहे.धन्यवाद.
माऊली नमस्कार नमस्कार धन्य ती माय बाप हे विठ्ठला पांडुरंगा मायबापा
वाजवून गाणे फार सुंदर कला अशा कलेला सलाम,,,
एक ये कलाकार हैं और एक दिशा हीन फिल्मी कलाकार और समाज को भी दिशा हीन बनाते हैं
Ashya bhajana unlike karatat lok ek hi unlike ayala pahije navata kiti chan bhajani ahe Maharashtra chi shan ahe hai bhajani
They are from the same place as Pandit Bhimsen Joshi and that is Gadag... No wonder Panditjis blessings are with them... !
एकदम जबरदस्त गायन मन प्रसन्न झाले
Singing + Tabla awasome
Gadag has given great singers to India Not Just great literature too ..Pamap Bharat is one such great contribution which was compiled in Veer Narayan temple of Gadag ..Bhimsen Joshi is also from Gadag
wondeful great vice and also not so easy to do tabla athe same time what a talent
these guys are amazing. mesmerizing singing.
खरच ,शब्द संपले ,डोळे पानावले
मन भारावून गेले अतिशय श्रवणीय
Why these are on the streets? They deserve ambience of the studios...Great artists of rural India.
dear musician brothers. you are simply great.
लेकरांची सेवा केलीस तू आई...! जय हरी !
शेवटी कला ही कलाच असते ती झाकून राहत नाही कुठे तरी तिला प्रतिसाद मिळत असतो जय जय राम कृष्ण हारी
अप्रतिम स्वर खूपच छान आवाज
Bahut Sundar...Ishwar rasta Nikal de 🕊️🙏amen
या दोघांच्या बद्दल काय बोलू लाजवाब मस्तच
फार छान!!! रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
खुप सुदंंर गायन...
Hubli धारवाड गदग या मातीचा गुणच असा आहे....एकाहून ek सरस गुणवंत कलाकार या मातीतून लीलया तयार होतात याची ही प्रचिती आहे...तबल्यावर गाणे तर अणि कठीण...अश्या कलाकाराला प्रोत्साहित केलेच पाहिजे....बँक तपशील द्यावा.
..
I also know music it is not easy to sing while playing tabla, great talent
अतिशय श्रवणीय !!!
Gifts of God bless you brother s
खुप सुंदर...अप्रतिम
Khup chan mla hena kiti tri varshan bagitl amcha gavi yayche khup chan mahesh mahat. 👌
Kharo khar manapasun
Khup khup chan
माझ्या माहितीप्रमाणे, तबला वाजवत गायन हे अतिशय अवघड असते !
सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा किंवा इतर देवतांचे जत्रोत्सव इत्यादी कार्यक्रमात या गुणवंत, प्रतिभावान परंतु दुर्लक्षित कलाकारांना निमंत्रित करून प्रसिध्द मिळवून देण्यास सहकार्य करावे...
अप्रतिम गायक
khup mast god bless u mohonto brothers..
क्या गाते है ये कोइ उच्चकोटि के गवैये है ।
अप्रित्न लाजवाब
Wah Dil Khosh ho geya.
गायन आणी वादन सोबत छान
I pray to God keep his blessing him
अप्रतिम स्वर...
Sir,today I contacted Mr Parashuram. I thanked him for his music.Now can you please help me by giving link of facebook page?
🙏🙏🙏🙏🙏
अद्भुत अद्वितीय
तुम्ही संत मायबाप
कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति
वानूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया
कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढावया सुख भक्ति-भाव
धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे
॥३॥
तुका म्हणे गुण चंदनाचे
अंगीं ।
तैसे तुम्ही जगीं संतजन
॥४॥
My Marathi Singers
🚩🚩🇮🇳🌹💐🙏🙏🐿️🐿️🐿️खुप सुंदर!!
They have good future... God bless them
Excellent singers 💗
very good bhajan bhavgeet ramkrushna hari maharaj so thanks
अप्रतिम 👌👌
अतिशय मंत्रमुग्ध
खूप सुंदर आवाज
Samjh nahi aya fir bhi bahot sundr
Kup chan hahe voice 👌
अती सुंदर
I like these legends very much
Tumhi sant maybap🙏🙏🙏
Awesome song ye hai real hero
बड़ा बड़ा TV SHOW मे जजमेंट की आसनों मे जो लोग बैठते हैं, वो लोग जरा देखें टैलेंट पैसों से नहीं तय होता। धन्यवाद 🙏
God gift voice Jay Hari mauli
very nice Dada khup aand hoto yekl tr
vitalaa...panduranga...
how can i meet them in my life...🙏🙏🙏
i can visit pune..for this..
kindly tell..if someone knows..
They are street singers , hard to catch them. They come to my door once a year.
Mo no 9970248514
9970248514 purushottam mahant pune street singer
उत्कृष्ट गायन
Great कलाकार
Exelent ...
Really gems
Khup khup chan.....apratim
It's beautiful
Good....
Very nice 👌
Hindi gane bhi gaiye ap log taki hum log bhi ap ke gayaki ka anand le sake
मधुर अवाज।
Nice 😘😘😘
छान गायन
Khup mast
Very Nice song they perform
जय हरी
खुपच छान
khoop chan
Sundar abhang sir
फार छान
khup sundar !!!!!!!!