खुपच सुंदर माहिती, डंकीवर कुटलेला खामकर मसाला अप्रतिम, त्यात वापरलेली मिरची व गरम मसाले अप्रतिम गुणवतेचे आहेत,वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पण उपलब्ध आहेत, मस्त, अत्यंत टेस्टी👍
छान वाटला व्हीडीओ बघायला लालबाग चिंचपोकळीला माझ बालपण झाले.लालबाग मार्केट हे सर्व गोष्टी साठी प्रसिद्ध आहे. मसाला ही तितलाच प्रसिद्ध आहेआणि खामकर मसाले ही प्रसिद्ध आहेत आपल्याला मनापासून धन्यवाद.
Hey Lucky I am really impressed, I will definitely visit Lalbagh when I come to India. Basically I'm from Mumbai but we really don't know about them only bedekar. But I'm happy that you introduced khamkar to all of us. Great job 👌👍.
खामकर मसाले नाव एकिवात होतं पण प्रत्यक्ष वापर झाला नाही. आजवर नेहमीच कुबल यांचेच मसाले आम्हीं स्वयंपाकात वापरत आलो. यापुढे खामकर मसाले नक्कीच स्वयंपाकात वापरून बघू.ब्लॉग नेहमी प्रमाणेच 👌👍
Brother thanks very Good episode. A non Marathi Indian here. But I love Marathi food. So pls mention the varaeties of masalas here & their use.. Thanks in advance
खुपच सुंदर माहिती, डंकीवर कुटलेला खामकर मसाला अप्रतिम, त्यात वापरलेली मिरची व गरम मसाले अप्रतिम गुणवतेचे आहेत,वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पण उपलब्ध आहेत, मस्त, अत्यंत टेस्टी👍
लालबाग मसला छान माहिती दिली
एकदा नकी जाणार, आणि आगरी मसाला आॅडर करणार हा व्हिडिओ
आवडला 👌🙏
लकीदाद खूप छान अति सुंदर
I used this malvani masala...it has good test and colour also👌👌👌people must try this👍👍👍
बहुत सुंदर समजाया। शुद्धता, गुणवत्ता
खामकर मसाल्याची सामानाची कॉलेटी पाहून चांगले वाटले व्हिडिओ बनविणाऱ्याचे मनपूर्वक आभार,
By uh
छान वाटला व्हीडीओ बघायला लालबाग चिंचपोकळीला माझ बालपण झाले.लालबाग मार्केट हे सर्व गोष्टी साठी प्रसिद्ध आहे. मसाला ही तितलाच प्रसिद्ध आहेआणि खामकर मसाले ही प्रसिद्ध आहेत आपल्याला मनापासून धन्यवाद.
खूप छान मसाला आहे आम्ही ही मागवला मसाला खूप छान आहे जेवणाची चव छान लागते चिकन तर एकच नंबर आम्ही ही फोन करून मागवला होता
लय भारी वाटला बघून
लकी अली आज खूप दिवसांनी तुमचा व्हिडीओ पाहिला . खूपच छान माहिती दिली .
Hey Lucky I am really impressed, I will definitely visit Lalbagh when I come to India. Basically I'm from Mumbai but we really don't know about them only bedekar. But I'm happy that you introduced khamkar to all of us. Great job 👌👍.
Thanks for sharing this video 👍🙏
Khamkar group maintained there brand. I observing from last 50 years 👍🇮🇳
Khup sunder mahiti sangitale
Aaj cha video khoop masaledar hota 😋🤤 aavadala 👍🏻👍🏻
Thanks for sharing 👏
Khamkar masala khupch tasty ani paisa vasool reasonable ahe...spcl malvani tr ek no
मस्त वीडियो आम्ही गरम मसाला घेतो खामकरांचे
Thank you so much 😊
मस्त केलाय डान्स
खुप छान व्हिडिओ
Khup chan test ahi me toch masalla vaprty ❤️
खामकर मसाले नाव एकिवात होतं पण प्रत्यक्ष वापर झाला नाही. आजवर नेहमीच कुबल यांचेच मसाले आम्हीं स्वयंपाकात वापरत आलो. यापुढे खामकर मसाले नक्कीच स्वयंपाकात वापरून बघू.ब्लॉग नेहमी प्रमाणेच 👌👍
जय महाराष्ट्र लालबाग... माझे बालपण पण तिथेच गेले...as per my information one of the best masala was khamkar at that time 🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती लकि भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Very informative. Video❤❤❤
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Nice and informative video.
खूप छान माहिती दिली दादा नक्की मी मसाले ट्राय करून बघेल 🙏🙏🙏🙏
khup mast lock down madhe khamkar masale chi help zali Thank you
आमी रंजीता चा विडीयो बघुन हे च दुकाना करना मसाले घेंटले... 👍✌️
Khamkar masala apratim tasty masaley thanks dada
खूप अप्रतिम असतात मसाले आणि उत्पादने आम्ही यांच्याकडून च मागवतो
Nice Sharing 👌👍
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी दादा.नमस्कार.
छान माहिती। मी घरी बनवते। नक्की ट्राय करिन
👍👍Dev Bare Karo 🌹🙏
फिश मसाला फार छान आहे.सगळेच मसाले चांगले आहेत.,,thank you.खामकर मसाले
आम्हाला मसाल्यांच्या नावांची यादी दाखवा म्हणजे मसाला निवडता येईल. धन्यवाद!
Khup chhan mahiti 🙏
Good
Brother thanks very Good episode. A non Marathi Indian here. But I love Marathi food. So pls mention the varaeties of masalas here & their use.. Thanks in advance
मी ही केली आहे मसाला हितुन मस्त आहे पण खुप महाग आहेत
Very Informative Videos 👌
विडिओ खूप माहितीपूर्ण होता 👍👍
Great 🙏🙏🙏🙏 very very nice 👍🏻👍🏻👍🏻
Khupch Chan nakkich order karen
Khup chha
Khup chhan
Sunder video banavla sir
Dhanyawad 🌹🙏
आमच्या पनवेल ला पोटे संडे स्पेशल मसाला खूप छान मिळतो
👍👍👍
Khup chhan lucky
माझा जन्म लालबागचा.मला खूप छान वाटत.
तुम्ही सर्व काही सांगितले बरोबर आहे त्याची किंमत किती कसा किलो ते नाही
😊
मुंबई मध्ये लकी कांबळी साहेबांचे स्वागत 🙏🙏
Kup Chan astat yanche masale
Khupach Chan video 👌
Thank you so much 😊
Lucky दादा आंब्याची video कधी येणार ..पेटी मागवली नाही अजून तुझ्या video ची वाट बघतोय..!😅😅😅
किती, माघू शकतो, किलो, माघ, शकतो सागावे, किमत सागावे, छान मिहिती आहे
Khub Chan Vlog Lucky Dada. Let me know for how many days you are in Mumbai, do plan for a Meet Up before you leave from Malvan. Kalji Ghya
Khup awaited vlog 🙏
Very usefullvideo best
Any plans to appoint distributor in Goa
Nice sir
Khup Chaan Video dada 👌👌👌👌👌👌
Khupach chan mahiti dilis ani dev bare Karo he shevti bolun vedio sampavtos lai bhari 👍👍
Thank you so much 😊
खुप छान महीती दीली खुप खुप आभार
We also prefer these & Deulkar masale
Nice video
Nice 👍👍
सिंधुदुर्ग मधले मसाले विक्रेत्यांना दाखव मित्रा मालवण च नाव होउदे
wow
Franchise of your products term and conditions please reply briefly......
Kasa kg aahe malvani masala
Pl give the price of 1kilo of spices also in descriptikn box
Sunday shop chalu asate ka
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
नमस्कार लकीदादा लय भारी
लोकांना किंमतीची माहिती देता येत नाही काय अडचण आहे.
Thanks all
Malvnimasalyachi price ny sangitli please sanga
पुणे येथे मसाले मिळतात का? कुठे?
मित्रा आता मालवणात कधी येणारा
👌👌
मुंबईत किती दिवस आहे .. आपल्यास भेटायचे होते ..
How is the taste
मसाला खूपच छान आहेत
Thank you 🙏
भाव विचारा खूप आहे
भरपूर महाग आहे
Nahiii
We have to always pay more for good quality. Do we get gold at the price of iron.
खामकर यांचा मसाला चांगला आहे
आंम्ही लोकडाऊन मध्ये आंम्ही घरी मांगले होतं
छान आहे मसाला,👍👍
Kay price aahe
Lucky dada dev bare karu Info sati
1 kg koli masala kiti pise hotil te sanga pls
Very useful information as usual
This year I will try their masala for sure
Not good...tasteless....
Instead make customized masala in any shop there as per ur need n get it grounded...
How we can order your masala at our location Sambhajinagar
Discription madhey number dila aahe call karun vichara sangtil te
मसाल्याची चव फारच छान आहे,
I am also khamkar
👍
@@MalvaniLife tumch gav कोणतं
Mi jar Maja sagla bhajlela saman masalaycha anun dila tar tumhi teh kutun detaka???
तिकट मसाला कसा किलो विकला जातो
व गरम मसाला कसा किलो विकला जातो
ते विडिओ नक्की दाखवा एक नंबर टेट्टी कोणता
ते पण सांगा धंन्यवाद
Franchise milel ka
जमल्यास ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना काम करा
G W खामकर मालवणी मसाला मागवला होता पण ती मालवणी चव लागली नाही खूप वाइट वाटले
Mi pan magavala hota pan tashi test nahi ahe
बाहेरून घेतलेल्या मसाल्याला ती चव नाहीच लागत, मी कुडाळला घेतला होता एक, त्याला पण चव नव्हती.
Customised karun ghetla tar Chan hoto me dar varshi ithech karte.
पुण्यावरून ऑडर घेतली जाते का ❓
Yes
Dada malvani masala kay kilo rate kay aahe please sangal ka?
For more details please contact khamkar …. Contact details are in the description box 👍
आम्हा ला मालवणी मसाल्या चे प्रमाण सांगा