38 वा अखंड हरिनाम सप्ताह रूई छत्तिशी सोपान महाराज सानप पाचवा दिवस किर्तन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • वारकरी व्यासपीठ 7875420024
    #वारकरी_व्यासपीठ #varkari_vyaspith #किर्तन
    #सप्ताह #vikas_maharaj_avsare #विकास_महाराज_अवसरे
    #अभंग #रूईछत्तीसी_सप्ताह #रुई_३६ #सानप_महाराज_किर्तन #सोपान_सानप #sopan_sanap_comedy
    #sopan_maharaj_sanap
    #सोपान_महाराज_सानप
    महाराष्ट्रातील भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह रूईछत्तिसी ता. अहमदनगर जि.अहमदनगर
    पाचवा दिवस किर्तनसेवा:-
    श्री.ह.भ.प.सोपान महाराज सानप
    आयोजक : - समस्त ग्रामस्थ रुईछत्तीसी
    वारकरी व्यासपीठ यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
    शुटिंग साठी संपर्क
    मृदंगसेवक ह भ प विकास महाराज अवसरे संपर्क:- 7875420024 / 9561515632
    असंच तुमच सर्वाच प्रेम राहुद्या.....
    या चालु धावत्या कलियुगामध्ये आपल्या मुलांना चांगले संस्कार देन खूप गरजेचे आहे,,
    आपल्या मुला - मुलींना वारकरी शिक्षण देण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर संपर्क करा..
    मुलांना किर्तनकार, मृदंगाचार्य, गायणाचार्य बनवा.....
    श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ता. खेड जि.पुणे
    संस्थापक अध्यक्ष :-
    ह.भ. प. श्री. दिपक महाराज सुद्रिक
    ह.भ.प. सौ. अनिताताई महाराज सुद्रिक
    संपर्क:- 9552344019 / 9049385437
    आपला अमुल्यवेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभार....वारकरी व्यासपीठ 7875420024

ความคิดเห็น • 3

  • @shruti...9960...
    @shruti...9960... 17 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @SurekhaParkhe-c9n
    @SurekhaParkhe-c9n 16 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर प्रकल्प माळकरी वाढवताय वारकरी संप्रदायात वाढ होत आहे.🎉🎉❤❤

  • @satishmangade6500
    @satishmangade6500 16 วันที่ผ่านมา

    Very nice