Doosari Baju | Pradeep Welankar | HD | दुसरी बाजू | प्रदीप वेलणकर | Ep 35

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ค. 2021
  • सहभाग - प्रदीप वेलणकर..
    This Programme was Produced in the Year 28.02.2016
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : प्रदीप वेलणकर
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • บันเทิง

ความคิดเห็น • 28

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 ปีที่แล้ว +2

    Pradeep Sir tumhi samaj kaarya karta he aikun aanand zaala. Keep it up. May God bless you and your family members.👍🙂

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 2 ปีที่แล้ว +1

    विनोदी भुमिका ही उत्तम करू शकतील विक्रम गोखले
    .या सुखांनो मालिकेत एकेकाची उत्तम जिरवण्याचे काम सुरेखच केले होते त्यांनी,सुमुखी व आध्यात्मिक गुरू असे काहीतरी पात्र आठवते छान शह दिला होता त्यांच्याशी

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 2 ปีที่แล้ว +3

    ही नुसती मुलाखत झाली. "दुसरी बाजू" काय आहे ते कळलं नाही. प्रदीीप वेलणकर यांच्या अभिनय कौशल्याबद्दल प्रश्नच नाही. त्यांचं अलिकडचं "सत्य सावित्री आणि सत्यवान " मधलं काम आवडलं

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar1320 2 ปีที่แล้ว +3

    Pradeep velankar he tyanchya nokritsuddha sincere ahet changle vatate.

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +2

    प्रदीप वेलणकर म्हंजे एक सहज सुंदर अभिनय त्यांचा अभिनय खूप मला आवडतो

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vinodkelkar4178
    @vinodkelkar4178 2 ปีที่แล้ว +3

    पडछायेत राहिलेली व्यक्ती ...बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं . सगळं काही असताना ती प्रसिद्धी मिळत नाही ज्या साठी ते पात्र असतात.

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 2 ปีที่แล้ว +2

    मुलाखत अपूर्ण वाटते. वेलणकरांकडून अजूनही बरंच काही काढून घेता आलं असतं.

  • @priyankagadgil9069
    @priyankagadgil9069 ปีที่แล้ว +1

    Juni Marathi kuthli aavadtat he lala asta tar aankgin bara vaatel.

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว

    एक विनंती एकदा प्रशांत दामले यांना बोलवा खूप खूप आनंद होईल

  • @sampadakulkarni7650
    @sampadakulkarni7650 2 ปีที่แล้ว +1

    Best interview. Thanks vikramji and sahyadri vahini.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anilbibikar8127
    @anilbibikar8127 2 ปีที่แล้ว

    khoop chhan mulakhat.!!

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 2 ปีที่แล้ว +1

    छान माणूस

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @vrishalivenegurkar3029
    @vrishalivenegurkar3029 2 ปีที่แล้ว +1

    एक ऊत्तम आदरणीय व्यक्ती,नुसता त्यांचा आवाज ऐकला तरी छान वाटतं मधुराचा मला हेवा वाटतो

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 ปีที่แล้ว

    सज्जन माणूस.. 🙏

  • @amitwankhede1397
    @amitwankhede1397 ปีที่แล้ว

    अशोक सराफ आणि शक्य असल्यास नाना पाटेकर यांना बोलवा 👍

  • @vrishalivenegurkar3029
    @vrishalivenegurkar3029 2 ปีที่แล้ว +1

    पण ठिक आहे मला अस वाटायच

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil 2 ปีที่แล้ว +3

    मुलाखत रंगली नाही...

  • @sonimali8330
    @sonimali8330 2 ปีที่แล้ว +1

    Pradip sir che voice is similar to hemantda

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 2 ปีที่แล้ว

    rapid fire che barech prashna faltu hote :-(

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 2 ปีที่แล้ว

    terrible amateurish title song