प्रचंड ताकदीचा नट! त्याचं बॅरिस्टर नाटक पाहिलं.... आणि निशब्द झालो काही क्षणाकरिता! ....म्हणजे अगदी जीव ओतून काम करणं काय असतं.... ते सचिन सरांना पाहिल्यानंतर कळतं! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तसे मला कोणाची तुलना करायला आवडत नाही.... कारण प्रत्येकाचे स्थान हे वेगवेगळं असतं. आज सचिन खेडेकर सरांनी स्वतःच असं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. ह्या गुणी कलाकाराला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अरे वाह... "अफलातून" आठवतंय पण त्यात विनय आपटे आणि चंदू पारखी आठवतात, त्यात मांजरेकर, सचिन, अतुल परचुरे, सुनील बर्वे , हे हि होते! बहुतेक त्यावेळेस ते सर्व नवीन होते विनय चा आवाज आणि सचिन खेडेकर यांचा आवाज ! वाह
Sachin so nice to see you on the screen well I too was staying in parle born and brought up there well our family doctor was one and I still remember you had come running to doctor to take him home bcoz she was very sick. Hats off to your mother I felt really nice seeing u with her on mazi aai programme. Sachin all the best for your future endeavors
Thnk u so much to all dusari baji team and Sahyadri channel for lovely interview...... 🙏 Ur all efforts appreciated.... 👍🙏 Sachin khedekar sir one of my favourite actor..... ❤️
सचिन एक उत्कृष्ट कलाकार म्हणून व एक अभ्यासू माणूस म्हणून जाणत होते.पण आज गाणं ऐकून ही छान वाटलं, चांगला आवाज आहे तुझा गिल्ट नको.कौतुक! कौतुक!! कौतुक!!!👍🌷🌷
सचिन.खूप छान भेट..कलाकार...माणुस....खूप मस्तच. कुठे ही अनोळखी प्रेक्षकांशी सहजच संवाद. शुभेच्छा. पुढील प्रवासाला....विक्रम काकां बरोबर मी कमला नाटकात बॅकसटेज केले आहे.त्यां ना पण नमस्कार. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम.....माजी नाट्य सेवक प्रलहाद अकोलकर काका गोंदवले. 🙏🙏👌👌👌
Khoop chaan...we need more time with such wonderful actors..vel Khoop kami watla..these wonderful people have so much experience and so many stories to tell..we would love to hear more and more..
सुंदर मुलाखत फक्त विक्रमजी समोरचा बोलत असताना त्याचं बोलणं तोडून मधेच बोलणं सुरू करतात...हे या मुलाखतीतही ४-५ वेळा झालं. ते निश्चितच दरवेळी खटकलं. सचिन खेडेकर, अप्रतिम अभिनेता👌👌👌 'गुरू' या हिंदी चित्रपटामधील त्यांच्या अतिशय छोट्या भूमिकेचीसुध्दा दखल घेऊन 'अभिनय असावा तर असा' अशी साक्षात अमिताभ बच्चन यांनी स्तुती केल्यानंतर काही बोलणंच उरत नाही. हा कार्यक्रम उत्तम आहे तरीही येणाऱ्या अभिनेत्यांच्या घरातील सदस्य, त्यांचे कौटुंबिक जीवन याबध्दलही विचारलं गेलं पाहिजे.
Sachin sir vayachya 5 vya varshi vadilanche chhatra haravalyanan tar suddha tumhi khup mothe nat zhalat tumachi aai great aani tumhi pan great dhanyawad
मी email I D धारकाची पत्नी लिहित आहे,या पूर्वी ही मी म्हटलं आहे कि १९६८साली SSCझालेली मंडळी ,त्या वेळपर्यंत तरी प्रार्थना समाज शाळा तितकीच चांगली होती.
I kinda agree with Girish ji & Vaishali Ji. Interviewer should be polite and soft spoken. People are tolerating him just because people visit to this show. BTW, it was great to listen to Sachin Khedekar. What an inspiring story !!!
Not just Sachin. But Chinmay Mandlekar, Atul Kulkarni, Ramesh Bhatkar...all actors have struggled & it was nice to listen. But Vikramji doesn't understand that he has to remain out of his personal relationship with them & must interview like, he has never met them. Not flaunt, how he knows all about them.
@@shashisingit Anupam Kher also does the same thing in his "kuch bhi hota hai " , that is the downside of having a senior artist as an interviewer ! it is a double edged sword, we get the benefit of Vikramji's interactions with all these artists from the past but sometimes the "flaunting the seniority comes across too" Unfortunate but true .. any way still for archival this is a great idea "
गोखलेंना ज्याची मुलाखत घेतात , त्यांचा विचार, त्यांचं वाक्य मध्येच तोडायची फार वाईट सवय आहे. खेडेकरांनाही त्यांनी ४-५ वेळा तोडलंच. सुरवातीला मारे म्हणतात , "आता फक्त तुम्ही बोलायचं, मी फक्त मधूनच प्रश्नांची चावी देणार. पण मध्येच वाक्य तोडायचा मोह काही जात नाही....
Je lok Vikram Gokhale yanchyavar comments karat ahet tyanni tyanchya vayacha respect karun are ture na karata comments karavyat.te sachin yanna bolu det ahet.Tumhi super sibling ha programme bagha mhanaje tumhala Vikram Gokhale changle vatatil.
विक्रम गोखले अगदी अयोग्य व्यक्ती मुलाखतकार. मी किती आणि कसा शहाणा हे ऐकवत नाही. आणि ती" दुसरी बाजू" ही tune इतकी बेकार आहे. कोणी तरी " दुखरी बाजू" म्हणून रडतं आहे असं वाटतं. केवळ मुलाखतीला येणारे कर्तबगार नट पहायला मिळतात म्हणून बघतात लोकं हा कार्यक्रम.
अरे विक्रम नावाच्या वेताळा, त्या सचिनला जरा तरी बोलू दे रे....मुलाखत कोणाची आहे तुझी की सचिनची ??? सगळ्यांच्या मुलाखतीत विक्रम गोखले स्वताःचीच उदाहरणे देत असतो, मूर्ख कुठचा
सह्याद्री ला जितके अप्रतिम कार्यक्रम होतात ,तसे कोणत्याही मराठी वाहिनीला जमत नाहीत,उच्च दर्जा चे कार्यक्रम
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
प्रचंड ताकदीचा नट! त्याचं बॅरिस्टर नाटक पाहिलं.... आणि निशब्द झालो काही क्षणाकरिता! ....म्हणजे अगदी जीव ओतून काम करणं काय असतं.... ते सचिन सरांना पाहिल्यानंतर कळतं! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तसे मला कोणाची तुलना करायला आवडत नाही.... कारण प्रत्येकाचे स्थान हे वेगवेगळं असतं. आज सचिन खेडेकर सरांनी स्वतःच असं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. ह्या गुणी कलाकाराला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उत्तम कलाकार 👍👍 कोणी काही म्हणो विक्रमजींनी सगळ्या मुलाखती उत्तम शैलीने घेतल्या आहेत 👌
सचिन जी खुप छान मुलाखत होती. आपला अभिनय असलेला चिमणी पाखरं चित्रपट पाहताना अक्षरशः अनेकांना अश्रू अनावर येतात.खुपच मजेशीर मुलाखत होती...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सचिन खेडेकर काय अप्रतिम बोलतात... उत्कृष्ट, हुशार, क्लासी अभिनेता. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' चित्रपट तर सर्वात आवडता मराठी चित्रपट
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
गेले ते दिवस ऊरल्या फक्त आठवणी .
आता मुंबई। सह महाराष्ट्र ही बदलतोय
केवळ अप्रतिम 🎉❤🎉
मुळात हा गप्पा आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम आहे. मत मांडताना भान ठेवा.
अप्रतिम कार्यक्रम
कधीकधी स्वताचिच लाज वाटते की एवढे सुंदर मराठी नट असून आपण त्या उघडया नागड्या बॉलिवूड कडे जास्त लक्ष देतो, आकर्षित होतो.
अतिशय सुंदर मुलाखत ,विक्रम जी खूप छान हातोटी मुलाखत घेण्याची ,सचिन जी खूप छान विचार तुमचे ,विशेषतः मराठी साठीचा हट्ट आवडला
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
श
@@DoordarshanSahyadri ह ढड
अतिशय सुरेख मुलाखत! अगदी मोकळेपणी बोलले खेडेकर. माझा अत्यंत आवडता अभिनेता.
Sachin Khedekar is a pride for Marathi film Industry
True. He is Great Actor and Human.
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औ
अरे वाह... "अफलातून" आठवतंय पण त्यात विनय आपटे आणि चंदू पारखी आठवतात, त्यात मांजरेकर, सचिन, अतुल परचुरे, सुनील बर्वे , हे हि होते! बहुतेक त्यावेळेस ते सर्व नवीन होते
विनय चा आवाज आणि सचिन खेडेकर यांचा आवाज ! वाह
Sachin so nice to see you on the screen well I too was staying in parle born and brought up there well our family doctor was one and I still remember you had come running to doctor to take him home bcoz she was very sick. Hats off to your mother I felt really nice seeing u with her on mazi aai programme. Sachin all the best for your future endeavors
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thnk u so much to all dusari baji team and Sahyadri channel for lovely interview...... 🙏 Ur all efforts appreciated.... 👍🙏 Sachin khedekar sir one of my favourite actor..... ❤️
सचिन एक उत्कृष्ट कलाकार म्हणून व एक अभ्यासू माणूस म्हणून जाणत होते.पण आज गाणं ऐकून ही छान वाटलं, चांगला आवाज आहे तुझा गिल्ट नको.कौतुक! कौतुक!! कौतुक!!!👍🌷🌷
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri विनय आपटे यांचा एपिसोड नाहीये का
His role as Netaji Subhash chandra Bose in Hindi movie is Par Excellent..! 🌈✨️
सचिन.खूप छान भेट..कलाकार...माणुस....खूप मस्तच. कुठे ही अनोळखी प्रेक्षकांशी सहजच संवाद. शुभेच्छा. पुढील प्रवासाला....विक्रम काकां बरोबर मी कमला नाटकात बॅकसटेज केले आहे.त्यां ना पण नमस्कार. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम.....माजी नाट्य सेवक प्रलहाद अकोलकर काका गोंदवले. 🙏🙏👌👌👌
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
फार उत्कृष्ट अभिनेते आहेत सचिन सर.
Kaksparsh चित्रपटातील भुमिका अप्रतिम आहे...
Khup sundar mulakhat maze atyant aavadate Abhinete Sachin ji baddal barich mahiti milali tyanchya baddalcha aadar adikach vadhla tyanche kashta mehanat kalali tncha aavaj Abhinaya tyanche bolke Dole tyamule tyanche bhardast Vyaktimatva khupach akarshka vatate Tyanna Khup Yash Kirti Labho Hi Ishawar Charani Prarthana 🙏🙏
I love my marthi language very diffecult for talking sir aap ki marthi badhiya
विक्रम गोखले सर सुंदर संवाद
सचिन खेडेकर माझे आवडते अभिनेते आहेत. मी प्रार्थना समाज हायस्कुल चा विद्यार्थी आहे
Sundar nat ani kon honar karodpati che sanchalan khup chhan bhau
Chan karykram Dusari Baju v Shri Vikram Gokhale sir chan Sahyadri DD. 💐🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khoop chaan...we need more time with such wonderful actors..vel Khoop kami watla..these wonderful people have so much experience and so many stories to tell..we would love to hear more and more..
सुंदर मुलाखत फक्त विक्रमजी समोरचा बोलत असताना त्याचं बोलणं तोडून मधेच बोलणं सुरू करतात...हे या मुलाखतीतही ४-५ वेळा झालं. ते निश्चितच दरवेळी खटकलं.
सचिन खेडेकर, अप्रतिम अभिनेता👌👌👌
'गुरू' या हिंदी चित्रपटामधील त्यांच्या अतिशय छोट्या भूमिकेचीसुध्दा दखल घेऊन 'अभिनय असावा तर असा' अशी साक्षात अमिताभ बच्चन यांनी स्तुती केल्यानंतर काही बोलणंच उरत नाही.
हा कार्यक्रम उत्तम आहे तरीही येणाऱ्या अभिनेत्यांच्या घरातील सदस्य, त्यांचे कौटुंबिक जीवन याबध्दलही विचारलं गेलं पाहिजे.
शुद्ध आणि स्वच्छ मराठी..
Khup chan Sahyadri 👍👍👍🙏🙏🙏
Two excellent actors having a great conversation
Khup chhan mulakhat sachin yanchi.
Gokhale sir tar gretach. Tyanch boĺana satat aikat rahavasa vatata. Tyancha mi mazya mulancha ya mathatil bhumika manavar korli geli aahe. Khup great manase hi.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khup chhan mulakhat, vikram ji tumhi tr 1no. Aahat, tumcha aawaj,bolnyachi paddhat, mulakhat ghenyachi paddhat bharich,sachin khedekar pn mastach
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा 😎
का? तुम्हीं काय गढोल ??
भारदस्त आवाज, भारदस्त व्यक्तिमत्व!
Sachin sir vayachya 5 vya varshi vadilanche chhatra haravalyanan tar suddha tumhi khup mothe nat zhalat tumachi aai great aani tumhi pan great dhanyawad
Great interview Sachin ji 🙏🏻
खूप छान मुलाखत
खुपच अर्धवट मुलाखत वाटली. त्याच्या फैमिली बद्दल तसेच चित्रपटातले अनुभव, कसे वळले हे काहिच कळल नाही. वेळ कमी पडला. बाकी मस्तच
नेहमीप्रमाणे खूप छान मुलाखत.
मी email I D धारकाची पत्नी लिहित आहे,या पूर्वी ही मी म्हटलं आहे कि १९६८साली SSCझालेली मंडळी ,त्या वेळपर्यंत तरी प्रार्थना समाज शाळा तितकीच चांगली होती.
I kinda agree with Girish ji & Vaishali Ji.
Interviewer should be polite and soft spoken. People are tolerating him just because people visit to this show.
BTW, it was great to listen to Sachin Khedekar. What an inspiring story !!!
Not just Sachin. But Chinmay Mandlekar, Atul Kulkarni, Ramesh Bhatkar...all actors have struggled & it was nice to listen. But Vikramji doesn't understand that he has to remain out of his personal relationship with them & must interview like, he has never met them. Not flaunt, how he knows all about them.
@@shashisingit Anupam Kher also does the same thing in his "kuch bhi hota hai " , that is the downside of having a senior artist as an interviewer ! it is a double edged sword, we get the benefit of Vikramji's interactions with all these artists from the past but sometimes the "flaunting the seniority comes across too"
Unfortunate but true .. any way still for archival this is a great idea "
Sorry don't agree. Do we need robots to interview? It is human interaction and not robotic qna.
ekdam bhari
खूप छान मुलाखत 👍
Great great Actor, mehnatine vr vr janara janara Sitara Marathi aani Hindi made hi
My favourite actor! ❤️
Very good interview
छान.कार्यक्रम.सचिन खेडेकर हे फारच सुंदर नात आहे
नट
My favourite actor Sachin
Khedekar....👍
Sachinji Ani vicramaji doghehi kasalele bhudhdhimant nat ha episode pahun khup samadhan zale
Aprateem actor in every way and in all of his characters. But my favorite are Kaksparsha and Mi Shivaji Raje Boltoy.
Khup chhan program
Great Actor & Very nice interview. 👍💐
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
My one of the great marathi hero , sachin khedekar sir , i really love you
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
ग्रेट अभिनेता
Mulakhat khup awadali.
As a non Marathi I m fan of Marathi actor cleanvocsbulory
It's a treat!
पार्ले टिळक मध्ये विनय आपटे च्या आई मला पण मराठी शिकवायलाच होत्या आणि माझी आई मलाच संस्कृत शिकवायला होती
Bring another legends like Ashok Saraf, Sachin Pilgaokar, Nana Patekar, Makrand Anaspure in the show
Maza, avadta nat Netaji Dr bos,kaksprs, . lalbag cinema cha act khoop strong hota mast Sachin sir na goad shubechyya, 💐💐🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Sachin Khedekar Apratim Kalakar🙏

Great Actor
दुसरी बाजू हाखरच खूप चांगला कार्यक्रम आहे जेणे करून ताणलेली उत्सुकता शमते आहे.
Vinay Spate hyanchi, me fan hoti 🙏🏻🙏🏻🙏🏻
Speling nit takt jaa
गोखलेंना ज्याची मुलाखत घेतात , त्यांचा विचार, त्यांचं वाक्य मध्येच तोडायची फार वाईट सवय आहे. खेडेकरांनाही त्यांनी ४-५ वेळा तोडलंच. सुरवातीला मारे म्हणतात , "आता फक्त तुम्ही बोलायचं, मी फक्त मधूनच प्रश्नांची चावी देणार. पण मध्येच वाक्य तोडायचा मोह काही जात नाही....
Time limit mule tasa karawa lagta ...nahi tar loka bolat rahatil
सचिन खेडेकर ग्रेट ऍक्टर
नंदू माधव यांचीही मुलाखत घ्यावी.. घेतली असल्यास लिंक द्यावी
Chan mulakhat
Interview ghenara ajun changala asayala hava hota
लई भारी
beautiful interview! please give some serious thoughts on decor. Keep the decor simple as simple and humble the guest are.
Vikram Gokhale ji, please let the guests speak. You cut them in between or change the topic.
Can we have English sub-titles of the interview. I would have understood Hindi but not Marathi and I miss understanding this great conversation.
Je lok Vikram Gokhale yanchyavar comments karat ahet tyanni tyanchya vayacha respect karun are ture na karata comments karavyat.te sachin yanna bolu det ahet.Tumhi super sibling ha programme bagha mhanaje tumhala Vikram Gokhale changle vatatil.
ह्याच्या आईने याला ५ वर्षापासून वाढवलं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं.....
Sorry ajun ahe,tyanchi atahi me tanchi,Natak,serials aflatun,and sachin khedekar also,👌👌
Vikram sir you are great 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
बोलताना पुढेच जात नाहीत..तीच तीच वाक्य घुटमळत बसतात हे
करोडपती च्या कार्यक्रमात सध्या जो चालु आहे, त्यात सुद्धा हेच गाणे खेडेकर यांनी म्हणले आहे
Amazing ❤️
विक्रम गोखले अगदी अयोग्य व्यक्ती मुलाखतकार. मी किती आणि कसा शहाणा हे ऐकवत नाही. आणि ती" दुसरी बाजू" ही tune इतकी बेकार आहे. कोणी तरी " दुखरी बाजू" म्हणून रडतं आहे असं वाटतं. केवळ मुलाखतीला येणारे कर्तबगार नट पहायला मिळतात म्हणून बघतात लोकं हा कार्यक्रम.
अगदी बरोब्बर ती tune लय बेकार आहे बुवा
सकारात्मक विचार करा
Ur so improper
Garv bharpur ahe.Nagpurat ale Astana baghitale jawlun
अगदी अहंमन्य आहे विक्रम.
छान
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सर प्रत्येकाला एका फोन वर आलास असेच म्हणतात!
Why no question about his experience for shivaji raje., also no question about his family too
Sachinkhedekarreallygreatactor
Kishor kadam, Nagnath Manjule, Rajan Bhise, Vidydhar Joshi, Anand Ingale,
. By
.
Vikram Gokhale ithey yeisto paryant kadaachit kawli laawat asaawe asa bhaasta. Kinwa satat chewing gum chaghalat astil.
दूरदर्शनचे पैसे अक्षरशः वाया गेलेत ह्या विक्रम मुळे, ह्याला कोणीतरी क्लासला घाला मुलाखत कशी घ्यायची याच्या
VG badahsl aakakas ka
,हा कार्यक्रम खूप छान आहे पण मला एक सुचवायचं आहे पाहुण्याचा आदर करा त्याना अरे तुरे करू नका, प्लझ
त्यात आपलेपणा असतो सहजता असते आणि मोकळेपणा असतो. त्याला अरेतुरे म्हणत नाहीत.
Sachin khedekar he Gokhale yanna tasech KBC madhye Nana Patekar yannasuddha are ture kartat he thik vatat nahi.Jara Khedekar yannihi mothya lokanchya vayacha adar karava
Ky tumhi Marathi boltay sir ek pan English shabd nahi
2005 chi mulakhat ahe hi
विक्रम गोखले यांनी पूर्णपणे मराठीत बोलावे ही अपेक्षा आहे.उगाच इंग्रजीत बोलणे उचित वाटत नाही.बाकी छान .
Tumhi TV chya konatyahi channel var negative bhumika kara... sadhya ek ch chehra baghun kantala aala aahe.....
vaishali nalayk aahe
Tanchya family babat kahich mahiti dili nahi
अरे विक्रम नावाच्या वेताळा, त्या सचिनला जरा तरी बोलू दे रे....मुलाखत कोणाची आहे तुझी की सचिनची ???
सगळ्यांच्या मुलाखतीत विक्रम गोखले स्वताःचीच उदाहरणे देत असतो, मूर्ख कुठचा
Ur real mad
ye vaishali tula aakkal aahe ka mothya mansana kahi bolate
नट नट्यां ना डोळे बाहेर आलेले असणे गरजेचे असते .
Eyes much be bulge out.