कचरा गोळा करणाऱ्या मावशीच कौतुक करावे लागेल, किती मन मोठे आहे मावशीचे. गरीब परिस्थितीने असणारी माणसे मनाने खूप श्रीमंत असतात ते ह्या व्हिडिओ मधून समजले 👍👍👍
भाऊ खुप मस्त ते मावशी कचरा वेचत होते ना ते बघुन माझ्या डोल्यात पानी आले खूप prank video बाघितले मि पन तुज्या सारखं कोणीच नहीं भाऊ जितकं बोलावं तितकं कमी आहे असच करत रहा भाऊ माझा पूर्ण साथ आहे 🥰🙏🥹
मावशी कामगार पुतळा वस्ती येथे राहत होते. मेट्रो कामामुळे त्यांना जाव लागलं .वाईट वाटत होत पण काय करणार आमच्या हातून यांची घरे पडलीत .देवा माफी द्या .😔😔😔
माणसाला माणुसकी जपावी असे एक छोटेसे उदाहरण आणि अशी असंख्य उदाहरणं तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून लोकांना कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पैशामुळे माणुसकीचा पैसे माणुसकी जपायची विसरून गेलेले
कचरा गोळा करणाऱ्या मावशीच मन किती मोठे आहे आपल्याकडे जेमतेम पैसे असून सूद्धा मदत केली 😥😥👍
Old clip aahe ti....but tya aai sarkhyach aahet ☺
Khre aahe bhava
😍
👍👍🙏🙏
त्यालाच माणुसकी मनता भाऊ
कचरा गोळा करणाऱ्या मावशीच कौतुक करावे लागेल,
किती मन मोठे आहे मावशीचे.
गरीब परिस्थितीने असणारी माणसे मनाने खूप श्रीमंत असतात ते ह्या व्हिडिओ मधून समजले 👍👍👍
एक अर्मीच आहे,ज्यांचा मनापासून सर्वांना आदर आहे.जय हिंद.... 👌🌹🙏🏻
मावशींच बघून खरच डोळ्यात पाणी आल 😭
Army Man video and Mavshi's video are heart touching.. 👌👌
तो कचरा गोळा करणाऱ्या बाईचा VDO खुप छान वाटला ...
गरजु व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे🙏🙏
Great sir
कचरा गोळा करत करत मदत करणारा मावशीला सोन्याचा हाडा सापडावा भारतातल्या आसुन सुधा राहण्याचा जागेसाठी तरसायचि वेळ येउनाहि
👌👌🥰😂😅🤪 दादा कचर्यावाल्या बाई खरच कचरा मागतात तरी दुसर्याला मदत करायला प्रेमाचे काळीज लागते
भाऊ मला दोनच सिन आवडले त्या ताईने लेस बादली आणि त्या मावशीने पैसे दिले 🚩🙏🙇♂️🥰💯
हसलो राव विमान ल पेंट कऱ्याचा व्हिडिओ भारी होता😂😂😂😂
गरीब माणसालाच परिस्थितीची जाण असते. 👍🙏🏻
भाऊ खुप मस्त ते मावशी कचरा वेचत होते ना ते बघुन माझ्या डोल्यात पानी आले खूप prank video बाघितले मि पन तुज्या सारखं कोणीच नहीं भाऊ जितकं बोलावं तितकं कमी आहे असच करत रहा भाऊ माझा पूर्ण साथ आहे 🥰🙏🥹
कचरा वेचणाऱ्या ताईने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं.😢
हे असतं गरीबाचं मन.🫡
5:50 heart touching #respect 🥲👍
मावशी च मन किती मोठ आहे
मावशीनं रडवल भाऊ मावशिसाठी लाइक😟👍
😢😢
विमान उडल की लगेच पेंट मारायचा 🤣🤣🤣
विमानाची गोस्ट मस्त होती भावा 😀😀😀😀😀😀😀😀😀
सैनिक चां व्हिडिओ खूपच सुंदर वाटला... कचरा गोळा करणाऱ्या काकु चां व्हिडिओ हृदयस्पर्शी होता... नमस्कार वहिनी सुपर....
2 nd last video was the best😂😂... Viman la paint 😂😂
मावशी कामगार पुतळा वस्ती येथे राहत होते. मेट्रो कामामुळे त्यांना जाव लागलं .वाईट वाटत होत पण काय करणार आमच्या हातून यांची घरे पडलीत .देवा माफी द्या .😔😔😔
3:11 hya mullini man jinkl jay javaan 🇮🇳❤️👏
मावशींचा सीन अतिशय भावनिक
सागर भाऊ आणि प्रशांत भाऊ खूप छान वाटत... तुमचे व्हिडिओ बघून...काम करून आलेला थकवा सुद्धा लगेच निघून जातो..Thank you 🙏
That’s why I love Pune… took me back to my 40 years old life in Pune. ❤
कचरा गोळा करणारी मावशी ग्👍👍रेट
Background Music kadakkkkkk bhava...,naad khula
हक्का नी पैसे मागीतले , फुल ना फुलाची पाकळी 5 मागीतले ,चे दहा दील् ❤
Waah Kay prank hota maza aali😂😂😂
माणसाला माणुसकी जपावी असे एक छोटेसे उदाहरण आणि अशी असंख्य उदाहरणं तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून लोकांना कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पैशामुळे माणुसकीचा पैसे माणुसकी जपायची विसरून गेलेले
One of the best beautiful video ❤️❤️
Maja aali bhau😅
Tya kaku & Te last Wale ३ Boys Lai bhari ahe
😂😂😂😂 खूप मस्त 😂😂😂पण मार खाल कधी तरी😂😂
व्हिडिओ मध्ये आर्मी त्या मुलींना खरच मनापासून सॅल्यूट
दादा तुम्ही ऐक नंबर विडीओ बनवतात 👍👍😍😘
आर्मीचा सिन खुप आवडला खुप आदर आहे त्यांच्याविषयी ❤
कचरे वाली मावशीला 🙏, सलाम
पहिलं तर आपल्या आर्मी मॅन ला त्या तीन पोरींनी केलेली मदत त्यांना सलाम आणि मावशीने पैश्याची केलेली मदत ❤️ सलाम सलाम सलाम 🙏🏻
Jay Hind sir,I love my India and I love my Indian Army 😊❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Mavshi rock...man😊jinkal
कचरा गोळा करणारी माऊशीला कोटि कोटी प्रणाम
मावशी खुप चांगल्या आहेत❤️
Aighatli viman te..epic hoth😂
Me mavashi sathi like kela❤️🥰🙏
05:48 te 07:04 👌👌 Kharach garibache man khup mothe aste.
1 no cha prank video kra seprate 😅
Hi like fakt tya Maushi sathi ahe … Huge respect Maushi 👏👏👏👏
काय दिवस आले डाटा खर्च करून जुने व्हिडिओ पहातोय 😭😭🙏
भावा जाऊदे काय करनार ... आपलेच आहेत ते पंन येवढ चालायच
Thanks
@@PrankMaza भावा जास्त बोललो नाही ना 🙄☹️🙁🫤😕
Brobar bolala bhava tu
Janmala yeun kay kelas te tar kar
Purn prank madhe haslo rao....kaku ni paise dile tith jam radayla aal...😢 thank you bhavanno❤
मावशी खूप छान 👌👌👌👍👍🌹🌹🌹
Video madhe wonderful scene - कचरा वेचणाऱ्या ताईने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं.😢
Carib mansala paristhitichi jaaniv aste salute mavshi and you ❤
Moushi cha vedio heart touching
मावशी साठी खरच वाईट वाटते किती मोठ्या मनाची.......❤😢
मला एकच आवडलं विमान उडल की पेंट मारायचं अस अस ती ॲक्टिंग लई भारी सागर अस अस 😂😂😂😂😂
Best yaar maza aagya....🤣🤣🤣🤣🤣
मावशी 😲👌👌👌❤️
Kadak na bhai😂😂😂
खूप मस्त असतात व्हिडिओ... सर पुने
तुम्ही खुप चांगले व्हिड्यो बनवता, मला खुप मजा आली, हसुन पोटदुखी कमी झाली 😂😅
AWESOME videos bhawa
मावशी साठी 👍🏻
Khup Chan dada
Army cha khup chan ahe ashe video banva
Kachra vinnari tai hats off 😢😢
नमस्कार वहिनी भारी होत 😂😂😂
त्या आईला कोटी कोटी प्रनाम❤❤❤
Khup khup haslet aj viman udla ka paint karaycha 😂😂
Mala tar saglyat jast te vimanala colour dyaych he kadakkk vatal
खूप छान ❤❤
जय शिवराय
ते आर्मी च आणि कचरा गोळा करणाऱ्या मावशी चा विडिओ छान होता👍🙏
खूप छान
Fakt ani fakt tya mavshi mule me vedio la like kel me he vedio❤️
मेलास झो... काय पण म्हणा लय हसलो ,🤣🤣🤣
दादा खुप सुं द र काम❤❤
छान मावशीला ❤️
Viman cha kissa ly aavdla aaplyala 😅😅😅😅😅😂😂😂
मावशी साठी एक like ❤️🥰😘
Mawshi cha vedio khup chan ahae 🥺♥️
डोळ्यात पाणी आले मावशीच मन बघून😢😢😢😢😢
Bhau pent mast marala😂
मस्त भावांनो खतरनाक मनजे खतरनाक
विमान उडतय त्याला पेंट मारायचा आहेत 😂🤣😂.
Mala vimanacha video khup avdla mule khup confused zaale😂😂😂😂😂😂😂😂😂😂
6:55 ❤❤❤
Army man vedio❤💫
06:21 proud ❤️
छान झाला विङिओ 👌
Song khup chan aahet
Mavshi sathi ek like.. ❤️😇
J m road pune, Deccan 😂😂... Location for.. This video
Mavshi ni radavl bhava 😢😢
Ek army respect ani na ek kachra gola karnarya mavshi ek number manala lagal
Me सदाशिव पेठ मदी राहतो राव
जय महाराष्ट्र 🚩
पाणी पातळ पाहिजे 😂😂😂
Starting music name ?
Mast bhawa
Aunty bolaa🤣🤣🤣