ताई तुम्ही कोळपेवडीला कोठे राहता आम्ही कोपरगावरून शहा pancalela kolpevadivarunch जात राहतो. तुमच दुकान कुठे आहे गेलो तर काहीतरी खाऊ घेऊन जाऊ. ताई तुझे व्हिडिओ खरच छान असता
कोळपेवाडी ते पुणे किती किलोमीटर आहे तिथून बाकी तुझे व्हिडिओ खूप छान आहे मी रोज कंटिन्यू बघते तरी माझे दोन चैनल आहे तरी मी रोज चौथी बहिणीचे व्हिडिओ बघते त्याशिवाय मला करमतच नाही
प्रियांका लांब राहते ना म्हनुन काकूनां वाईट वाटत पण काकू लवकर पुण्याला या शिव कसा पाहतोय आजी क माझी मम्मी आणि मी 5 मिनिटावर राहते तरी पण माझी मम्मी रडते
आईची माया भेटायला नशीब लागतं जी मला कधीच भेटली नाही
का बरं ताई
आशु मि तुला खुप कमेंट्स केल्या होत्या पण तु ऐकाही कमेंट्सला रिप्लाय दिला नाही म्हणून खुप वाईट वाटले 😌
आई सारखी माया जगात नाही
आशु तुझ्या जवळ मम्मी आहे म्हणून तस प्रियांका लांब राहते म्हणून मम्मीला वाईट वाटत हेच आईच प्रेम असत.
Aajji barobar bollya aashu vicchar aale ki 1hile dole bharun yetat☺️❣️
मला पण बघून रडायला आलं
आश्वीनी माझ्या लग्नाला 32वर्ष झाले तरी 2वर्षापूरवी आई गेली तो पर्यंत ती रडायची आई माया खुपच वेगळीच असते 😢😢
Wat relationship with Priyanka...
ताई तुम्ही कोळपेवडीला कोठे राहता आम्ही कोपरगावरून शहा pancalela kolpevadivarunch जात राहतो. तुमच दुकान कुठे आहे गेलो तर काहीतरी खाऊ घेऊन जाऊ. ताई तुझे व्हिडिओ खरच छान असता
आईची माया 🙏😍, प्रियांका छान दिसते😍
प्रियंका लांब आहे ना म्हणून आईला जास्त वाईट वाटते त्यामुळे त्यांना खूप रडू येते प्रियंका पण हळवी आहे आणि कुसुमताई पण हळवे आहेत
Àai kiti mayalu ahi machi pan aai gavi nighale ki radachi ata mala aai nahi mavshi chi radu pahaile kase vadale
Priyanka kuthe rahte
Mummy khup chan ahe tumchi
Tumcha sang bola वाट आहे tai
Kabr ti lamb rhate katai❤
मी पण asch mhnayche rdayla aavdat nahi pn aapan aai zalyavr klte specially mulichi dusr koni bghitli tri dolyatun Pani yet aapoaap...
Ashwini didi Rahul tuz husband cha kon ahe
कोळपेवाडी ते पुणे किती किलोमीटर आहे तिथून बाकी तुझे व्हिडिओ खूप छान आहे मी रोज कंटिन्यू बघते तरी माझे दोन चैनल आहे तरी मी रोज चौथी बहिणीचे व्हिडिओ बघते त्याशिवाय मला करमतच नाही
आई ची माया ❤❤❤
ताई मला खूप रडायला आलं कारण मला आई नाही मावशी किती काळजी घेतात
मला पण आई नाही खुप वाईट वाटले आईची माया खुप वेगळिच आसते
मला पण रडायला आले हे बघुन
Priyanka khup divasani bhetate mhanun , Aai la pahun 🥹
आई चा स्वभाव खुप मायाळू आहे
ताई माझी आई पण सेम मावशी सारखीच आहे खुप मायाळू
Tai पुण्यात कुठे राहते ग तू
आई सारे देवता नाह
आजी ला रोज दाखवत जा❤
Tumchya Vedio chi vat pahat hote mi
Mala pn radu aal
Tumhi kiti nasiban Aahat Ashi I I ai Bentley
प्रियंका प्रेगनेंट आहे tr pooja la baslo
Heart touching ❤
Ashu Priyanka choti Ani lamb ahe Ani aplya kolpewadi chya Aai same
मला पण बघून खूप रडायला आलं
👌👌
प्रियांका लांब राहते ना म्हनुन काकूनां वाईट वाटत पण काकू लवकर पुण्याला या शिव कसा पाहतोय आजी क माझी मम्मी आणि मी 5 मिनिटावर राहते तरी पण माझी मम्मी रडते
❤❤❤❤
😂😂
Plz replay
First comment
❤❤❤
❤❤
❤
❤❤
❤❤
❤
❤❤❤❤
❤❤
❤