पोटॅश बॅक्टेरिया 1कि किंमत किती असते तसेच तुमची कळकळ पाहुन झिरो बजेट शेती काय असते ते समजले शिवाय शेतीत तरुणाई तुमचा आदर्श घेतील पुढे असेच दमदार आवाजात व्हिडीओ टाकत राहा आपल्या कार्यास शुभेच्छा!
Sir 20 January che Pani ahe.bag tagaryavar jast gela àhe. Tilt Ani 0 52 34 favarni keli ahe. Drip ni 0 52 34 dile ahe... Aaj bagela complete 21 divas zale ahe ... Madi Kali sathi kay upay karave....sanga sir plz
सर एक नंबर सांगता तुम्ही हि माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे
सर तुम्ही खुपच छान माहिती दिली मि तर खुपच समाधान व्यक्त केली
खूप च छान माहिती दिली सर आपण😊👍👍👌👌👌👌👌
1 नंबर माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद दादा एकदम चांगलि माहिति दिलि
छान माहिती सांगितली ही माहिती एक वर्षांपूर्वी गोरे साहेबांनी सांगितली होती
BM
Ynyyuuuuuuunnyyuyk.uu
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद सर शेतकरी साठी उत्तम मार्गदर्शन
खुप छान माहिती दिली आहे
साईनाथ महाराज खुपच छान 🙏
खूपच छान माहिती सांगितली सर
Chan mahiti dilit👍
साहेब खुपच छान माहीती दिली तुम्ही
thanks sir khup Chan Mahiti dili
चांगली माहिती दिली धन्यवाद
सुंदर माहिती दिली सर .
खुप छान भाऊ👍👌
खुप छान माहिती आहे
मिनानाथ शिंदे सायाळे
सर खूप छान माहिती दिली
Ek Number Sir👍
काळ्या जमिनीत sop आणि मुरमाड जमिनीत mop टाकावे. सरकी स्लरीने शायनींग भरपूर येते प्रत्येकाने हि स्लरी वापरावी. छान माहिती दिली महाराज.
ओके धन्यवाद
हार्वेस्टिंग चे किती दिवस आधी सोडायची SOP
@@sagarnirmal1310 45 diwas .sodu naka 200 gram prati zad drip khali taka
Sir 1 no mahiti dili
Mar rogavr ky upay asel tr video banva please
एक नंबर सर,
धन्यवाद सर
Very nice 👌🙏
Good 🙏
Very good bhaiya ji
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद माझा एक प्रश्र्न आहे. झाडे ऐक vrshchay प्लोटला सेल्येरी दिलीततर
9822779012 कॉल करा मी सविस्तर माहिती देतो
Sir sitafalala jamel ka v kontya stage la
Dhanywad sir
Sir धन्यवाद
सर किती दिवसाचे झाल्यावर टाकावे कोणत्या लेवल ला असल्यावर टाकावे येवढे सांगितले तर खूप आभार होतील सर
Thank you sir
अभिनंदन
Mast Bhau.
Sir kontya stage madhe dave
Sir sadya pavsali vatavrnat सोडली tr chalel ka
Nice sir
छान
धन्यवाद
1 no.
सोलापूर लाल बाग आहे साईज साठी काय करावे.
Sir Nice Video
Cotton cack salery aek Nambar ruselt aaye
लय भारी
हे शंभर टक्के खरय..
साईज येते का कलर येतो का
Nice
Sir favrni ghetqli tri chalel
Sir when takych nahi ka
Kiti divsanantr slurry chalu karavi
सर मररोगासाठी काय उपाय आहे का?
Pleg sathi Spray sanga
Very good information. I do this formal I get best result sir
Telyachya bagela hi slari chalate ka
हो चालते
मि तर लिहून घेतले सर स्लरी सला आवडला
Sir hi Babasaheb gore sir yani sangitali ahe,,,,, nice result ahe yacha
Ok
@@sainathrahane37 तुमचा no पाठवा
Tnx
Very nice information sir
Potash bacteria kiti tackyche
पोटॅश बॅक्टेरिया 1कि
किंमत किती असते
तसेच तुमची कळकळ पाहुन झिरो बजेट शेती काय असते ते समजले शिवाय शेतीत तरुणाई तुमचा आदर्श घेतील पुढे असेच दमदार आवाजात व्हिडीओ टाकत राहा
आपल्या कार्यास शुभेच्छा!
पवार साहेब धन्यवाद
200 ते 300 रुपये किलो
Good work
Very good lnformation
Apple ber sathi chalel ka
हो चालेल. साईझ साठी पिकअप 90 वापरा
Sir 20 January che Pani ahe.bag tagaryavar jast gela àhe.
Tilt Ani 0 52 34 favarni keli ahe.
Drip ni 0 52 34 dile ahe...
Aaj bagela complete 21 divas zale ahe ...
Madi Kali sathi kay upay karave....sanga sir plz
कॉल करा
Santrayla chalte ks
चालते
दिकम्पोजर वरती व्हिडीओ बनवा महाराज
Slurry dilyantr kiti divsani result yeto sir
10 दिवस
धन्यवाद... सर
Kontya teg la karyach aahe dada he
👌👌👌👌
सलहरी किती साईझ आल्या पासून सोडण्यास सुरवात करायची, स्लरी सोडल्या नंतर 0.52.34 सोडल तरी चालेल का
व्हिडिओ चांगला पहा
@@sainathrahane37 हो सर पाहिलाय, लास्ट दिड महिण्यात सोडायची आहे पण आधी सोडली तरी चालेल का
@@akashnikam.kohinoor...5422 psb kmb प्लेन स्लॅरी देऊ शकता
Harwastan Jhalayavar Headache Dekhbhal kashi karate?
कपाशी साठी चालेल का दादा ही स्लरी
सरकी पेनठ म्हणजे काय
Kapila pasu aahar
Jo gayee ani mhashi la khayla detat
BT Gore सरांनी पाच वर्षांपूर्वी सांगितलेला आहे
सर डाळिंबाची बाग निम्मी पिवळी झ्हाली आहे साईझ 150, 200 आहे काय करावेपुढं
व्हाट्सअप करा मग पाहू
@@sainathrahane37 ok sir
hello ..Namste dada... slury dalimb dharlyavar kiti mahinyapasun sodayla chalu kel pahije? Ani kadiparyant slury sodat rahile pahije..... Pls fast reply dada...
सकाळीच कॉल करा सविस्तर सांगतो
👍👍👍👍🙏🙏🙏🙏
3-4 महिन्याच्या प्लॉट ला सोडले तर चालेल का
सर ही सलरी बाग सेटींग पासुन चालू केली तर चालेल का please reply
नाही
Phul yene sati kay karav mahiti sanga galati banda honasati upay sanga sadashiv maddur
प्लॉट सेटींग झाल्यानंतर लगेच टाकली तर चालेल का
Psb aani ksb
Donhi takle tari chalel ka
Psb नको
Sade tin mahinha falala chalel ka
व्हिडीओ पुन्हा पहा
Kali saathi kay karave
सीताफळाला जमेल का सर
हो
Sir harvestingla 1.5 te 2 mahine baki aahe salary chalu keli tar chalel ka?
हो
@@sainathrahane37 sir kmb 600 zadansathi kiti litr lagel
Iffco companiche kmb waprle tar chalel ka
ट्रायकोडर्मा डाळिंबासाठी दयावा का 13 महिन्याचा प्लाट आहे
सर सदरची स्लरी बाग धरल्या पासून केली तर चालेल का.
Nahi
Bektriya che nav kay aahe
Video punha paha
सर टमाटे ला चालका हि सलरी
Sarki pet kashi aste ?? Aani kashatun bante ???
हार्वेस्ट ला किती महिने बाकी असल्यावर सोड्याचे आहे आणि किती दिवसातून हे सोडावे माझी size 300gram ahe kahi 250gm व काही 200 आहे pls sir sanga थेवड
Mi pn dili स्लरी तुमचं मझ सेम आहे तुम्ही देऊन टाका
पोटायश ब्याक्टेरिया कुठे मिळते कंपनी सांगा
रहाणे ऍग्रो 9518374835
Helliagro
Saglyat shevti rahilela chotha drip khali takla tar chalel ka ??
हो काही हरकत नाही
Gore,sir...
नमस्कार
केलीच्या बागेला प्रयोग केला तर चालेल का
केळी काढायला 1 महिना बाकी असताना करा.
साहेब काही वेळेला मी डि-कंपोसर तयार करत असतो तर डाळिंब फळ 3 महिन्याची आहेत तर या अवस्थेत दि-कंपोजर वापरले तर चालेल का???
हो काही हरकत नाही डिकंपोजर पण चांगले आहेत फक्त योग्य प्रमाणात घ्या कदाचित थोडीशी शेंडे वाढवू शकते
काय अनुभव आहे दिकम्पोजर चा.. मला वापरायचे आहे
Sir aapan live demo dyayala paheje hota
तुम्हाला काही अडचण असेल तर मला फोन करा मी तुम्हाला सविस्तर सांगतो काळजी करू नका9822779012
@@sainathrahane37 स्लरी ची टाकी सावलीत आहे
टाकी च झाकण लावावे लागते का??
का कापडाने बांधून ठेवायचं?
Ek number results ahey
किती वेळा करावे
व्हिडिओ चांगला पहा, नाही समजले तर कॉल करा