आपल्या कोकणातील शक्ती तुरा नाच हा खूप फेमस आहे .मला खूप आवडला आपली कोकणातील मुल अजून चांगल्या प्रकारे सराव करतायत .आपली संस्कृती अशीच आपण जपली पाहिजे .कारण ह्यातच मज्जा आहे .आपले सण असेच साजरे झाले पाहिजेत .कारण कोकण कोकण आहे त्याचा सारखा स्वर्ग नाही .आपली संस्कृती,आपली कला आपण जपली पाहिजे.संदेश मित्रा तू खूप उदास दिसतोस .आपला सण आनंदाने साजरा करा . ऑल द बेस्ट
आपणा सर्वांना आमच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमची सर्व संकटे दूर करुन तुम्हाला सुखी ,सम्रुध्द ,आरोग्यदायी जीवन देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏 🌹 *गणपती बाप्पा मोरया* 🌹
सजावट साधी असुदे भारी असुदे नवीन असुदे जूनी असुदे पण ती करताना उत्साह दाखवा कारण दादा तुझा वीडियो मधे ते दिसल नाही बाकी आपला बाप्पा काही मागत नाही आपल्यालाच भरभरून देतो 🙏🏻 बाकी नाचाची प्रॅक्टीस मस्त
शक्ती तुरा नाच खुप चांगला होता..👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
आपल्या कोकणातील शक्ती तुरा नाच हा खूप फेमस आहे .मला खूप आवडला आपली कोकणातील मुल अजून चांगल्या प्रकारे सराव करतायत .आपली संस्कृती अशीच आपण जपली पाहिजे .कारण ह्यातच मज्जा आहे .आपले सण असेच साजरे झाले पाहिजेत .कारण कोकण कोकण आहे त्याचा सारखा स्वर्ग नाही .आपली संस्कृती,आपली कला आपण जपली पाहिजे.संदेश मित्रा तू खूप उदास दिसतोस .आपला सण आनंदाने साजरा करा . ऑल द बेस्ट
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
डेकोरेशन साहित्य कुठं मिळत गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🌹👃
कोकणातील पारंपरिक नृत्य शक्ती तुरा अतिशय सुंदर प्रस्तुतीकरण👌👌पाहून मन आनंदित झाले.
खुप खुप धन्यवाद
सर्व मुलांना सलाम.. जबरदस्त सराव... 👍👍👌👌❤
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Lahan mulancha dance khup bhari mast
Thank you ❤️🙏
आपणा सर्वांना आमच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमची सर्व संकटे दूर करुन तुम्हाला सुखी ,सम्रुध्द ,आरोग्यदायी जीवन देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏
🌹 *गणपती बाप्पा मोरया* 🌹
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
लय भारी नाच आहे राव
धन्यवाद ❤️🙏
नाच प्रॅक्टिस 1 नंबर 👍👍👍👍लय भारी!!!अफलातून🔥🔥🔥🔥
धन्यवाद ❤️🙏
खूप खूप खूप सुंदर सादरीकरण आहे मुलांचे
तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणपती उत्सवाच्याखूप सारया शुभेच्छा 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya
सजावट साधी असुदे भारी असुदे
नवीन असुदे जूनी असुदे
पण ती करताना उत्साह दाखवा
कारण दादा तुझा वीडियो मधे ते दिसल नाही
बाकी आपला बाप्पा काही मागत नाही
आपल्यालाच भरभरून देतो 🙏🏻
बाकी नाचाची प्रॅक्टीस मस्त
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
शक्ती तुर्याच्या नाचाचा सराव खूप आवडला.सर्व मुलांचे कौतुक!
खुप खुप धन्यवाद
एक नंबर भाई छान नाचत आहेत मुलं
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
लहान पोराची जाकडी एक नंबर👌👌👌नंतर पूर्ण. व्हिडिओ दाखव. एक
धन्यवाद ❤️🙏
🙏 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया 🙏
Ganpati bappa morya
I form Ratnagirl
अतिशय सुंदर 👌👍
धन्यवाद
Raigad kokancha mulanchana naacha ek number
Khup Chaan
Thank you ❤️🙏
खूप छान व्हिडिओ भावा
धन्यवाद
कोकणातील गवरी गणपती सण हा कोकणातील मोठा सण आहे
हो एकदम बरोबर
मस्त भाई....
Thank you ❤️🙏 dada
superb dance
Thank you ❤️🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
धन्यवाद
नाचाची प्रॅक्टिस कडक केली
🙏दादा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏
Neelesh dada mhanje sarache vadil kay
Dada Tula bhetun chan vatla ☺️❤️
Thank you ❤️🙏
संदेश भावा एक दम मस्त अरे
माझ्या छोट्या भावच नाव बी संदेश आहे
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Ganpati bappa morya......
Ganpati bappa morya
Ganesh chaturthi chya khup subhecha 💐 tumha Sarvanna dada
Thank you ❤️🙏
Nice
Thank you ❤️🙏
Ganpati bapa morya
Ganpati bappa morya
Khup chhan 👌 dada
Thank you ❤️🙏
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you ❤️🙏
👌👌
Thank you ❤️🙏
🙏
Dada gavchi video mothi banav na plz
Ho नक्की प्रयत्न करेन... धन्यवाद ❤️🙏
@@kokansanskruti 😊
तुरेवाले शाहीर आहेत का शक्तिवाले.......शहीरांच नाव काय आहे दादा ....त्यांचा कॉन्टॅक्ट नो सेंड करा
शाहिर रवींद्र हरेकर ....tural harekar wadi
Thank you
मला t shrt मिळेल का पैसे देतो
Dada limited hote संपले पुढच्या वर्षी नक्की
Hair cut kara
Ho लवकरच
Hii
namaskar
मराठी न्यूज चॅनल वाले पण शक्ती तुरा न म्हणता "बाल्या डान्स" म्हणतात. किती चुकीची गोष्ट आहे.