पांडू तुला प्रँक करायला जमत नाही तू किती चांगला प्रँक करू शकला असता पण तू हसत होतास आणि वकील च्या कानामध्ये जाऊन बोलत होता म्हणून तुझा प्रँक सक्सेस झाला नाही फक्त पांडू तुझे हसण्यामुळे हा प्रँक सक्सेस झाला नाही
पांडू काका तुम्ही असा प्लॅन करा की तुम्ही घर सोडून जाणार आहात फ्रँक करा माझं एवढंच म्हणणं आहे पांडू काका माझे नाव मृण्मय आहे मी तुम्ही हा प्रयोग करून बघा जर सक्सेस झाला तर ठीक पांडू काका तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप छान आवडते तुमचे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ आवडते
आणि कोणता ही वकील किंवा इतर बाहेरचे माणसं किचन पर्यंत कोण जातो का पांडूला प्रँक करता येत नाही आणि पूजाचे बोलण्याची पद्धत कशी तोंड वाकडा करते आणि म्हणी घटस्फोट म्हणजे काय हे पण पूजेला माहीत नाही आणि आई हसत बोलत होती वकिलं बरोबर कोणालाच काही जमलेलं नाही
पांडू थोडे दिवस जाऊ दे नंतर पूजा वर प्रँक कर प्रँक असा कर की तिला समजलंच नाही पाहिजे एक काम कर तुझी मैत्रीण आहे रिया तिचा सपोर्ट घे आणि तू प्रँक कर रिया एक्टिंग चांगली करते तिच्या मदतीने तू prank कर, आणि प्रँक करताना जसं तू कॉमेडी एक्टिंग करतोस ना तसंच प्रँक ची पण एक्टिंग कर रियल वाटलं पाहिजे❤❤❤❤❤
Dada tumhi itake chan actor aahat tari tumhala prank karta yet nahi mhanun tumcha prank successful hot nahi, ha prank ekdum seriously karayacha hota hall madhe saglanya bolvun kaydhyachya bhashet bolayche, aani prank kartana hasta khup, kadhich seriously acting karat nahi
Krishna हरवला नाही पिहू हरवली प्रँक क्रा पूजा वर अनी कृष्ण ला लपवूं ठेवा २.३ तसा साथी अनी पूजा ला जरा रडू द्यायला लागेच सांगु नका आनी doni कॅमेरा सेट करा दोनी रूम मध्ये
Dada tumi sir's hot nahit manun fel jato tumch perks tumi as kara kunala hi kahich sagaych nahi tumch manat tevaych hasaych nahi sir's tumi hasta manun nahi janat
पूजा घबरली होती पन तुमही. हसला आणि कॅमेरा सेट न्हवता केला पूजा घबरुन लागेच आई केडीई गेली अर्धा यश. sucess jhala hota tumhi hasala mule jhal thodkyat tumhi hasanyavr cantrol kra ani comedy kru nka original kraa sagl
😅😅🤣🤣ह्या जन्मात तर काय घटस्पोट मि ळनार नाही.. पूजा support... आत्या 💪👌
वकिलांच्या कानात बोलल्या मुळे तिला कळले.आधी थोडी भांडणं करायला पाहिजे होती.😂
😂😂😂 नेहमी प्रमाणे आपण अयशस्वी झाला आहात ...congratulations 🎉🎉
हा प्रँक नव्हता हिला ॲक्टिंग करायला लावली होती आदीच सागून ठेवलं अस बोल म्हणून 😂
तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम तरी काय आहे प्रँक सक्सेस झाला तरी बोलता तुम्ही पूजाला समजून ठेवला असेल
तिथच वकिलाच्या कानात फुसूर फुसूर बोलायची गरज होती का 😂😂😂 तुम्हाला काय पूजा अडाणी वाटली का समजणार नाही म्हणायला ती तुमच्या पेक्षा जास्त हुशार आहे
याला प्रँक नाही म्हणत हे तर एक्टिंग झाली
पूजाला घटस्फोट म्हणजे काय तेच माहीत आहे का😂
पांडू दादा आधी कॅमेरा घरात लावून ठेव मग प्रँक कर ❤❤❤
मस्त दादा पूजा अजिबात घाबरली नाही😂
अरे पांडू दादा कॅमेरा पुढे घेऊन कशाला येतोय व्हिडिओ रोज बघते पण आज पहिल्यांदाच कमेंट केली
तुम्ही आधीच हसता मग पूजाला लगेच डाऊट येतो तुम्ही सिर्यस ली घ्या तरच prenk सक्सेस होईल
ठरवून केलाय prank अस दीसतय 😂😂😂 पुजा हासते घटस्फोट घेनार तर🤦♀️😂😂
काय सर पूजा समोर प्रत्येक वेळेस हरता सर तुम्ही एक वेळेस तरी जिंकून दाखवा बेस्ट ऑफ लक😊🎉
Parnk बनवायला. Sirys होनुन बोला की तेव्हा सक्सेस होतो तुम्ही त्याला हसून बनवता कॉमेडी सारखं म्हणून फेल जातो
पांडुरंग सर तुम्ही काय करा गाडी विकली असा prank करा
घट स्फोट म्हणजेच काय हेच माहित नाही पूजाला 😂😂😂 तुम्ही हसून बोल्यावर प्रँक फेल च जाणार ना 😅😅😅
कॅमेरा लपुन ठेवा आणि थोडा सियरेस राहा
पांडू तुला प्रँक करायला जमत नाही तू किती चांगला प्रँक करू शकला असता पण तू हसत होतास आणि वकील च्या कानामध्ये जाऊन बोलत होता म्हणून तुझा प्रँक सक्सेस झाला नाही फक्त पांडू तुझे हसण्यामुळे हा प्रँक सक्सेस झाला नाही
ठरवून केला आहे स्पष्ट दिसते
पांडू काका तुम्ही असा प्लॅन करा की तुम्ही घर सोडून जाणार आहात फ्रँक करा माझं एवढंच म्हणणं आहे पांडू काका माझे नाव मृण्मय आहे मी तुम्ही हा प्रयोग करून बघा जर सक्सेस झाला तर ठीक पांडू काका तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप छान आवडते तुमचे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ आवडते
Pandu tu prank kartana khup siriyas hot nahis hasto khup 😂 mnun sagl fel hot 😂
खोटं वाटतं सर ठराऊन नाही करायला पाहिजे होत
पांडू दादा तुम्ही नका जाऊ वकिलाला एकट्यालाच पाठवा परत
आसा पूजा च मंगळसूत्र सोन्याच दागिने विकुन जुगार खेळला मित्रा मध्ये asa prank kraaa
😂😂
0:38 Funny jock 😂 sir
लगेचच समजतं की हा प्र्येक नव्हताच शूट होत
Kay pandurang sir poojala acting karayla lavli tumhi aadhich sangitla hot poojala😂😂😂😂
दादा प्रेम करण्यासाठी कॅमेरा लपवून ठेवावा लागतो समोर दिसला की त्यांना खोटंच वाटणार सहाजीके😂😂
Prank
सगळं ठरून व्हिडिओ बनवला ते दिसतंय. खर नाही वाटत
तुम्ही ना आस करा एक दिवस भांडण करूंन एक दिवस लांब निघूंन जा फोन उचलू नका मग प्रेंक होईल
हा केमेरा लपवूंन ठेवा तुम्ही केमेरा मुल पकडल्या जातात दादा
Tumhi hasta sir tumchya tonda kade baghun tyana lagech kalta Ani pooja samor tumhi tya vakil la sangta kasa bolycha tyamule kalun yeta lagech sir 😂😂
खूप छान व्हिडिओ बनवला आहे ❤❤❤❤
पांडु तुम्ही च हासुन बोलता मग पुजाला काय कळणार नाही वकील म्हणले तरी ओरडुन बोलते पुजा ती तुमच्या कुठल्याच गोष्टीला सिरियस घेत नाही
आणि कोणता ही वकील किंवा इतर बाहेरचे माणसं किचन पर्यंत कोण जातो का पांडूला प्रँक करता येत नाही आणि पूजाचे बोलण्याची पद्धत कशी तोंड वाकडा करते आणि म्हणी घटस्फोट म्हणजे काय हे पण पूजेला माहीत नाही आणि आई हसत बोलत होती वकिलं बरोबर कोणालाच काही जमलेलं नाही
अस करत जावा तूम्ही कूठे तरी camera लपवून ठेवा आणि करा prank
Over acting kelyavr ky prank khra tharnar ghari adhich sangun prank asto ka
❤😂😂😂😂😂खुप खुप छन आहे
😂😂😂😂😂😂
काय लावलय बायको... दर वेळेस Frank Frank म्हणाचे आणि हासाचे आणि Frank फेल गेला म्हणाचं काय लावलय मी कधीच comment करत नाही पण.., आज केली
हो दादा रुम मधे कॅमेरा लपून ठेवायचा
दादा तू ईतक नाटक करतोय तरी पुजा म्हणतीय मी नाही करणार
❤❤😂
❤❤
Pandurang sir Tumi Ek prank Kara love story❤ ch. any phone number sev kar baby Navani please ek prank TRAI Kara😂
Bast prank 😂
Ok👍
पांडू थोडे दिवस जाऊ दे नंतर पूजा वर प्रँक कर प्रँक असा कर की तिला समजलंच नाही पाहिजे एक काम कर तुझी मैत्रीण आहे रिया तिचा सपोर्ट घे आणि तू प्रँक कर रिया एक्टिंग चांगली करते तिच्या मदतीने तू prank कर, आणि प्रँक करताना जसं तू कॉमेडी एक्टिंग करतोस ना तसंच प्रँक ची पण एक्टिंग कर रियल वाटलं पाहिजे❤❤❤❤❤
Dada tu serious mood mdhe puja pudhe jat nahi ani bolto tevha pn tu hasto mg prank ksa success hoil
Aho dada camera lapun thevla nantar pn kraych 😂
पांडु तात्या तुम्ही सोमा दादा व्हिडिओ पहा
Vakil kitchan made
काय राव... वकील कधी किचन पर्यंत जातो का... पार वकीलची इज्जत काढली राव... पांडू तात्या
Vatlache nahi ha prank ahe mahnon😅😅
तुम्ही कॅमेरा लपवत जावा म्हणजे पुजा ताईला कळनार नाही.
दादा कॅमेरा समोर पकडल्यावर आणि तुम्ही प्रँक गेला तर कोणालाही कळेलच नाही
Dada tumache age kiti ahe
Very very nice video👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
काय दादा वकील साहेब तुम्ही दोघे हसता आज पण फेल झाले 😂😂
Dada tumhi itake chan actor aahat tari tumhala prank karta yet nahi mhanun tumcha prank successful hot nahi, ha prank ekdum seriously karayacha hota hall madhe saglanya bolvun kaydhyachya bhashet bolayche, aani prank kartana hasta khup, kadhich seriously acting karat nahi
फेल झाला आज पण
Frank Cortana tumhen khoob hansta thayamule sarv faste
Tumhi siryas hohun bolat nahi camera lapun karach tu khup hasto
Ha prank navhata dada tu thumblel chukich tall
पाडू दादा तुम्ही हसले तिथे फसले😂😂😂😂
दादा वकिल छान आहे
Big fan Dada ❤❤❤❤
Khup bhari zalay video dada😂😂😂😂
Krishna हरवला नाही पिहू हरवली प्रँक क्रा पूजा वर अनी कृष्ण ला लपवूं ठेवा २.३ तसा साथी अनी पूजा ला जरा रडू द्यायला लागेच सांगु नका आनी doni कॅमेरा सेट करा दोनी रूम मध्ये
ॲड घरमोडे😂😂😂😂
कॅमेरा लपवून ठेवा कोणाला माहीत न होता
Natak kel khot khot😂😂
हेयाल प्रँक नाव न देता कॉमेडी नाव देयच होत
Amchach prank kartoy ki ky pandu😂
फेल 😂😂😂😂
Dada tumi sir's hot nahit manun fel jato tumch perks tumi as kara kunala hi kahich sagaych nahi tumch manat tevaych hasaych nahi sir's tumi hasta manun nahi janat
Ha Frank nahi sagle acting kartat
आजचा व्हिडिओ च बोर झाला
Prank vatat nahi tharvun kelel disty
Superb ❤❤
👌😅🙏😂
हसत य फिडिफिडी
स्नेक पेन बनवा सर
सढछ🎉😢😮 6:01
Prank nahiye comedy video ahe
😂😂😂😂😂😂😂
Prank tr prank ch asaila pahije ase drama nasto
Aai super
😂😂😂😂😂😂❤❤❤❤
😅😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
Tumhich overacting keli aj
Hi
कॅमेरा लपून करतात प्रँक
फेल फेल 😂😂😂😂
दादा तुम्ही लग्न करुन घरात या मग बघा
पूजा घबरली होती पन तुमही. हसला आणि कॅमेरा सेट न्हवता केला पूजा घबरुन लागेच आई केडीई गेली अर्धा यश. sucess jhala hota tumhi hasala mule jhal thodkyat tumhi hasanyavr cantrol kra ani comedy kru nka original kraa sagl
Hsu naka 😂😂
Lokanna bevkup banvata
faltugiri
दादा कॅमेरे लपवून करा नेक्स्ट टाईम
First like
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
❤❤❤❤❤