तांबा पितळ भांडी भुलेश्वर मार्केट होलसेल रिटेल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @UdayMonde
    @UdayMonde 11 หลายเดือนก่อน +4

    भुलेश्वर मार्केट म्हटलं की गर्दी खूपच भांड्यांची दुकाने आहेत भुलेश्वर मार्केट मध्ये खूपच छान भांडी भेटतात तीकडे.खूप छान माठ आहेत. बॉटल्स 👌👌 गाड्यांचा आवाज खूप येतो बाजूला रोड आहे त्यामुळे रविवारी थोड पब्लिक कमी असतं.कॉपर मटके छान 👌👌 पाण्याची भांडी बघून सर्वच घ्यावी वाटतात.किती सुंदर आहेत. पितांबरी ने मस्त चमकतात. छान मुखवास वाटी 👌 खूपच छान सर्व्हिंग हंडी. खलबते 👌 देवाची भांडी खूप छान आहेत👌 प्लेट पण खूप छान कीर्ती ताई चे स्टँड छान आहे 👌 तांब्याचा लोटा छान 👌 चहा किटली खूपच छान. कास्याचा सेट जुनी भांडी बघून खूप छान वाटलं खूप दिवसांनी.मसाला डब्बा बिर्याणी हंडी छान 👌 मराठी फिल्म मध्ये पूर्वी अशी भांडी बघायला भेटायची. काडाई खूप छान 👌👌 ग्लास ट्रे खूप छान 👌👌 खूप छान सपोर्ट केला त्यांनी नाहीतर सहसा देत नाहीत शूट साठी एवढा वेळ. धन्यवाद ताई छान व्हिडिओ शेअर केला.👌👌 6:59

    • @UdayMonde
      @UdayMonde 11 หลายเดือนก่อน

      34 लाईक 🙏

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 10 หลายเดือนก่อน +1

    Really super👍

    • @wowsnehal
      @wowsnehal  10 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @amchikalakari
    @amchikalakari ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहेत सर्व भांडी...👌🏻👌🏻आणि विशेष म्हणजे पितांबरी ने घासण्याचा त्रास नाही...👍🏻मला खूप आवडतात तांब्या पितळेची भांडी...👍🏻❤️

  • @Minal63
    @Minal63 ปีที่แล้ว +1

    Chantambya pitalechi bhandi sundar,bargaining bharpur hote ithe

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 ปีที่แล้ว +4

    वीस वर्षांपूर्वी सारखे भुलेश्वरची दुकाने राहिली नाहित.... इथे फसवा फसवी खुप करतात . त्यापेक्षा कल्याण वेस्ट ला अत्रे होलच्या समोर दोन तीन दुकाने आहेत तेथुन घ्या.

  • @xplorewithkirti
    @xplorewithkirti ปีที่แล้ว +1

    Khp chan tambyapitalechi bhandi ...main mhanje Tyanna pitambari ne ghasavi nahi lagat👌👍

  • @DhanushriJasud
    @DhanushriJasud ปีที่แล้ว +1

    First like Sundar...mazya ghari pn ahet thodi bhandi तांब्याची आणि पितलेची..आणि ते भांडी clean kartana ममिची athavan येते..😂😂 खूप वेळ घासाव लागत तेच ते clean hot nahitr काळ पडत.