काका मला खुप दिवसा पासुन हे पारायन करायच होत पन भिती वाटत होती,की म्हनायचे सगळे बायकांनी हे पारायन करू नये म्हणून पन खरच काका खुप आनंद झाला तुमचे म्हणणे ऐकून,
श्री स्वामी समर्थ काका तुम्ही खूप छान सागितले खरच आपण कोणाकडून काही तरी ऐकतो आणि काही तरी करत बसतो धन्यवाद खूप छान माहिती दिलीत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
मला हे फार मार्गदर्शक वाटल.कारण मला किती दिवसापासून पारायण करण्याच मनात होत.पण भीती होती कि आपल काहि चुकल तर....पण ह्या व्हिडिओने सगळे प्रश्न मिटले.खुप धन्यवाद.जणू स्वामीनीच हे मार्गदर्शन केल अस वाटले.
गुरुजी आपण इतकं प्रभावी आणि सकारात्मक मार्गदर्शन करता की असे वाटते प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्या तोंडून बोलत आहेत,आमचा आत्मविश्वास वाढतो.खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
जोशी काका जे सांगतात मनोमन पटतंय. खूप शंकानिरसन होत तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर. कुठलाही बडेजाव न करता अगदी मनापासून केलेली भक्ती खरी असतें... खूप छान सांगितलं काका तुम्ही... धन्यवाद
काका तुम्हीं खुप छान समजाऊन सांगता तुम्हीं बरोबर सांगत आहात कोणी काही सांगितले की लगेच आपण तस करतो हव्यासा पोटी मन स्वच्छ ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे तर त्याला काही अर्थ आहे नाहीं तर सगळे बर्थ आहे
जोशी काका खरच तुम्ही पारायण विषेय जे माहिती दिली ते मला खुपच अवडली स्वामी कघीच अस काहि म्हनत नाही हे कर ते कर तुझे मन काय म्हते ते तु कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
काका मी नोकरी साठी बाहेर गावी असतो. प्रतेक जण स्वामी आणि गुरु चरीञ पारायानाचे नियम सांगत असतात. ते सर्व नियम बाहेर गावी पाळणे शक्य होत नाही. पण आज तुमच्या कडुन समजले की श्रद्धा महत्वाची.आपण कीती श्रध्देने करतोय ते महत्वाचे.माझ्या शंकांचे निरसन झाले खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद काका 🙏 🙏 🙏 काल पर्यत मनात खूप शंका होत्या ...तुमचा वीडियो पाहिला आणि खूप प्रश्नाची उत्तरे मला मिळाली आता पारायण करताना मनात फक्त स्वामी विचार असतील 😊 तुम्ही खूप छान समजाऊन सांगितले ..तुमचे मनापासून खूप खूप आभार काका ....श्री स्वामी समर्थ .....🙏 🙏 🙏
mala ase watle pratyaksha sri swami swamarth joshi kakan cha mukhatun aaplyala margdarshan kartahet..kaka tumhala maza namskar.🙏🏼🙏🏼.dev ha bhakticha bhukela🙏🏼🙏🏼🙏🏼
काका किती छान समजावून सांगितले आहे , आता खरं तर स्वामी सेवा करण्याचा आनंद मिळेल असं वाटतं आहे खुप खुप धन्यवाद काका आपल्या अनमोल मार्गदर्शन साठी,
Jai shri swamy samarth kaka khop chaan aaise lag raha h k aap ko sunte hi rahe mujhe bhi parayan karne ka maan ho raha h
काका मला खुप दिवसा पासुन हे पारायन करायच होत पन भिती वाटत होती,की म्हनायचे सगळे बायकांनी हे पारायन करू नये म्हणून पन खरच काका खुप आनंद झाला तुमचे म्हणणे ऐकून,
श्री स्वामी समर्थ काका तुम्ही खूप छान सागितले खरच आपण कोणाकडून काही तरी ऐकतो आणि काही तरी करत बसतो धन्यवाद खूप छान माहिती दिलीत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
तुमचा आशीर्वाद असूद्या पाठीशी नेहमी.. काका तुम्हाला भेटायचं आहे.
श्री स्वामी समर्थ.....🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ काका तुम्ही ज्या काही माहिती सांगता त्या उपयुक्त असतात स्वामी आपणांस उदंड आयुष्य देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
काका तुम्ही खूप छान समजावता असं वाटतं की तुम्ही स्वामींना इतक्या जवळून ओळखता की स्वामी तुमच्या आवाजात बोलत आहेत🙏🙏🙏
Khara sahe shradha detata kaka andhashra nahi aamawsy pornima he maze wichar dur zale
Aai mulasathivratachasankalpkarusakteka
Sri Swami Samarth
@@shashikalamkar2575 r i l . मराठी .
Ho खरच, 🙏
Shri Swami smrth 🙏🙏 khuuuup sunder .thanku😊😊😊😊
मला हे फार मार्गदर्शक वाटल.कारण मला किती दिवसापासून पारायण करण्याच मनात होत.पण भीती होती कि आपल काहि चुकल तर....पण ह्या व्हिडिओने सगळे प्रश्न मिटले.खुप धन्यवाद.जणू स्वामीनीच हे मार्गदर्शन केल अस वाटले.
|| श्री स्वामी समर्थ ||
काका तुम्ही खूप छान समजावून सांगितलात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र ॐ श्री स्वामी समर्थ🙏 🌺🌺
खूप छान वाटलं काका तुम्ही साधा सिम्पल मोकळ्या भावनेतून अंतकरणातून कहाणी ऐकून खूप मस्त श्री स्वामी समर्थ 🙏😊
खुपच छान सांगता गुरुजी..कोणाच्याही मनाला पटेल असं...जो ऐकेल त्याचा विश्वास अजुनच वाढेल..धन्यवाद...जय जय स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🙏🏻🌹🙏🏻
खूप छान गुरुजी सांगितलं
Namaskar Joshi Saheb. Aaj paryant Swamin baddal aikleli sarwat sunder, sopi and manala patnari mahiti tumhi dileet.
Ata nirbhay manane Swaminche parayan karen. Shatasha abhar.🙏🙏🙏
गुरुजी आपण इतकं प्रभावी आणि सकारात्मक मार्गदर्शन करता की असे वाटते प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्या तोंडून बोलत आहेत,आमचा आत्मविश्वास वाढतो.खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Shree Swami samarth
Tumhi khupach sangata hi mahiti aikun mala khup chan watle shree swami samarth
हीच खरी भक्ती. अटी नियम आपण निर्माण केले आहेत देवाने नाही. मनापासून करा परमेश्वराचा वरदहस्त तुमच्या सोबत असेल. जय गजानन 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar prakare tumhi samajavun sanga
Shri Swami Samarth ......
खूप सुंदर माहिती दिलीत काका. खूप सकारात्मक उर्जा मिळाली माहिती ऐकून. आणि खूप शंकांच निरसन झाल. धन्यवाद.
kaka aaj tumcha video pahila , man agadi प्रसन्न zal aikun. tumchya bolnyacha अर्थ lakshat aala. dikhaupna kraychi garaj ch nahi, man jevha purn asel tevha nakkich swami jawal pohchel.
🙇♀️🌺Jay Jay RAGHUVIR SAMARTH🌺🙇♀️
काका प्रथम आपल्याला नमस्कार पारायण बाबत फारच महत्त्वाची माहिती सांगितली.
Khup chan mahiti dili kaka khup khup tumhe danyvaad shri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
SRI SWAMI SAMARTH...joshi kaka tumhala panchang dandawat.....swamini tumcha aroghya sadaiva chagla thevo...hich swami charni prarthana..
धन्यवाद काका खुप छान माहिती सांगतली 🙏🙏मी माजा मुलान साठी नकि करनार 🔱⚜श्री स्वामी समथ॔ 🙏🌹
जोशी काका जे सांगतात मनोमन पटतंय. खूप शंकानिरसन होत तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर. कुठलाही बडेजाव न करता अगदी मनापासून केलेली भक्ती खरी असतें... खूप छान सांगितलं काका तुम्ही... धन्यवाद
Khupch chan 🙏🙏
काका तुम्हीं खुप छान समजाऊन सांगता तुम्हीं बरोबर सांगत आहात कोणी काही सांगितले की लगेच आपण तस करतो हव्यासा पोटी मन स्वच्छ ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे तर त्याला काही अर्थ आहे नाहीं तर सगळे बर्थ आहे
काका तुमचे मनापासून आभार, परायाणा बद्दल छान उपयुक्त माहिती मिळाली, ||श्री स्वामी समर्थ|| 🙏🙏
Kaka tumhi khupch Chan samjavatst ,tumche manapasun khup khup dhanyawad...
"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धी चे कारण"
"निशंक होई रे मना" श्री.स्वामी समर्थ
Sri.swami.smarth.kaka.sundar.sagta
जोशी काका खरच तुम्ही पारायण विषेय जे माहिती दिली ते मला खुपच अवडली स्वामी कघीच अस काहि म्हनत नाही हे कर ते कर तुझे मन काय म्हते ते तु कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
काका खूप छान माहिती देता तूम्ही मना पासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🏼
Namskar kaka kiti sundar paddhatine tumhi prashanache nirupan karta khup bare vatle ase vatte sakshat shri swamich tumchya mukhatun bolat aahet manala vilakshan shanti milte
Khup chhan mahiti mala kharch aikun chhan vatale manat khup shanka hotya parayan karanya Purvi tumchya mahiti mule tya sarv dur zalya khup khup abhar kaka
काका,तुम्हाला प्रणाम आधी. तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. सोप्या भाषेत सांगता सगळं. एकदा यायचे आहे तुम्हाला भेटायला.
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली
अजून अशी माहिती मिळावी
khup sundar guruji, shree swami samrath
काका, तुम्ही स्वामींच्या परायानाबद्दल खूप छान माहिती दिलीत... खरंच मनापासून धन्यवाद .....🙏 श्री स्वामी समर्थ..
Kaka tumhi Atishay Changlya Prakare Samjavta Tumche Swamiche Sarv Videos Pahete
खूप छान माहिती दिली काका छान वाटल. एक विश्वास निर्माण करता तुम्ही. श्री स्वामी समर्थ.
Thanks khup sundar sangitale👌🙏🙏
Shri swami samarth.Sunder explaination .V true.🙏
Kaka tumcha video khuph Chan astat.khuph Chan information milate
I will visit your Kendra for sure after lock down.. 🙏Shree swami samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
🙏Shree Swami Samartha🙏
બહુજ સરસ પારાયણ ની સમજ
આભાર
Agadi Tumhi mazya Manatale bol lat gurujj
Shree swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🙏🙏kaka khup chan samjavun sangital
काका तुमचे वीचार खुप सुंदर आहे ऐकुन मी धन्य झाले
धन्यवाद काका
खूप छान माहिती खूप साध्या पद्धतीने सांगतात काका 🙂
अतिशय उत्तम माहिती दिली आहे..खूप धन्यवाद..🙏🙏🙏
Khup chan margadarshan kaka ,shree Swami Samarth
काका मी नोकरी साठी बाहेर गावी असतो. प्रतेक जण स्वामी आणि गुरु चरीञ पारायानाचे नियम सांगत असतात. ते सर्व नियम बाहेर गावी पाळणे शक्य होत नाही. पण आज तुमच्या कडुन समजले की श्रद्धा महत्वाची.आपण कीती श्रध्देने करतोय ते महत्वाचे.माझ्या शंकांचे निरसन झाले खूप धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ
Khup Chan samjawalet tumhi..kaka... shree Swami Samarth...🙏🙏🙏🙏👍👍
॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
🙏🏻Shree swami samrth🙏🏻
खूप खूप धन्यवाद काका 🙏 🙏 🙏 काल पर्यत मनात खूप शंका होत्या ...तुमचा वीडियो पाहिला आणि खूप प्रश्नाची उत्तरे मला मिळाली आता पारायण करताना मनात फक्त स्वामी विचार असतील 😊 तुम्ही खूप छान समजाऊन सांगितले ..तुमचे मनापासून खूप खूप आभार काका ....श्री स्वामी समर्थ .....🙏 🙏 🙏
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
||स्वामी ॐ||
Khup chhan explain
काका 🙏तुमचे बोलणे अतिशय परिणाकारक आहे.. खूप छान माहिती दिलीत.. स्वामी ओम 🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ 🌹
khup chaan sangata guruji dhanavad
Mast guruji mi saraamrut parayan kel aaj udhyapan aahe mi bhramha muhurtavar vachal khup Chan vatal
खूप छान बोलता काका मला तुमच्या जागी स्वामी समर्थ सांगत आहेत असे वाटले
Khup chan vatal ha vedio baghunn.... Mi manat yet tevha karte parayan.. Pn prashan khup astat... Aaj sagle prashan sample... Dhanyavad..
Shree Swami Samarth
Jai Jai Swami Samarth 🙏
खूप 😂छान माहिती.कुठल्याही बंधनात न अडकवता दिलेली प्रेरक माहिती.
खूप खूप सुंदर सांगितले जोशी काका मनाला खूप प्रसन्न वाटते काका तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद नमस्कार सुंदर सांगितले बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार
Shree swami samarth 🙏🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ चरण नतमस्तक अनंत कोटी ब्रह्मांड नायक🌺🌺🌺🌺🌻🌻🌻👌👌खूप छान सागितंले समाधानं वाटले शकां दूर झाल्या धनवादं
Thank u so much for this information
जोशी
Dhnyvad kaka... Shree Swami Samrtha mharaj ki jai
Thank you Kaka Shree Swami Samarth
Beautyful
Aakashala naivaidh ksa dakhvtat😄😃😀😃😄khup chan boltat kaka..khup hsu yet mla... Shree swami samarth 🙏🙏
Very nice Shree Swami Samarth Maharaja Ki Jai 🙏🙏
Khup chan sangitl kakanni
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 स्वामींच्या कृपेने सर्वांची इच्छा पूर्ती होवो..हीच स्वामी चरणी प्रार्थना
Mazya manatla bolat guruji
Khup khup dhnyavad
Atishay uttam!👏🏻
Shree swami samarath🌟
🙏🏻🙏🏻 dhanyawad kaka खूप छान माहिती दिलीत shri Swami samartha 🙏🏻🙏🏻
Jai swami samrth🙏🙏🏵️🏵️🏵️
खुपच सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद!
खरच खूप छान आणि सुंदर माहिती तुम्ही सगळ्या प्रश्नाची खूपच गोड उत्तर देता जसे की स्वामी आईच तुमच्या द्वारे सांगते
श्री स्वामी समर्थ 🙏
Kaka Chan margadarshan kele tya badal dhanyavad
Very nice and informative video
Thank u so much 👌👌👌🌻🌻🌻😃 swami omm🌷🌷🌷
स्वामी ॐ!!
Mla guruchritra parayan krayche guruvari karte kahi problem nahi Na var guruvari chalte na
mala ase watle pratyaksha sri swami swamarth joshi kakan cha mukhatun aaplyala margdarshan kartahet..kaka tumhala maza namskar.🙏🏼🙏🏼.dev ha bhakticha bhukela🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup sundar information ahe...
Khup chan, shree Swami Samarth 😊
🙏Shree Swami Samarth 🙏
Guruji mala Swami seva karayachi aahe mala margadarshan karal Ka🙏🙏
श्री स्वामी समर्थ..🙏🙏🌺🌺
माझ्या मिस्टरांना नोकरी लागावि यासाठी काय सेवा करु .सांगा plz.काका .खूप उपकार होतील
खुप खुप छान माहिती दिली काका धन्यवाद 🙏🙏
Sundar video
🌹🌹
Khup Chan bole kaka tumhi mi ajch guru charitra ch pustak anly kendratu
ॐ स्वामी सर्मथ काका
Khuuuup chan mahiti dilit
Kharach aata ase wate ki sawmi mazya pathishi aahet
Shree Sawmi Samartha
Shri swami samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद काका खूप 🙏🙏छान माहिती,,
स्वामींच्या रुपात मलाच पूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल का धन्यवाद माझे मनापासून तुम्हाला तुमची मी आभारी आहे
श्री स्वा मी समर्थ
🙏🙏
Khup chan mahiti dili
Thank you shree swami samarth
स्वामी ॐ!!
Shri swami samarth🙏🌸🌸 khup chan mahiti dili ka tumhi mazya manatlya sagalya shanka mitlya 🙏🙏
Kaka tumhi je sangatana te khup chaan sangata .mala pan asech khup prashna padtat .
Shree swami samarth 🙏❤️
Ati sundar 🙏🙏🙏
Khup chhan mahiti dilit Kaka, aagdi sopi padhhat sangitalit🙏🙏🙏