कीर्तन सेवा। होईन भिकारी, पंढरीचा वारकरी। श्रीगुरु राऊत बाबा। चातुर्मास २०२३

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 25

  • @GangaKorde-c1j
    @GangaKorde-c1j 11 หลายเดือนก่อน +1

    Shree vittal shree vittal shree vittal

  • @samadhandisale3922
    @samadhandisale3922 10 หลายเดือนก่อน

    श्रीगुरु बाबांच्या श्रीचरणी कोटी कोटी दंडवत ।

  • @ashokvharkate1573
    @ashokvharkate1573 10 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @dattatraymali1654
    @dattatraymali1654 11 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्णहरी माऊली
    वारकरी संप्रदायातील थोर विभुती निःस्पृह वृत्ती पांढर्‍या वेशातील संन्यासी म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे ह.भ.प .रामकृष्णभाऊ येडशीकर यांचा अतिशय सहवास लाभलेले ह. भ. प. रामभाऊ राऊत बाबा म्हणजे वारकरी संप्रदाय आचरणाचा पर्वतच होय
    बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम
    वै. हभप बाळासाहेब महाराज कापशीकर
    यांच्या चरणी विनम्र अभिवादन
    संतचरणरज
    माळी गुरुजी नारीवाडी
    संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नारीवाडी
    ता बार्शी जिल्हा सोलापूर

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 5 หลายเดือนก่อน

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐकत बसा जी ‌🙏😊😊

  • @balkrishnakshirsagar8173
    @balkrishnakshirsagar8173 11 หลายเดือนก่อน +1

    Ramkrishnahari

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar 11 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @vaishalikale3337
    @vaishalikale3337 11 หลายเดือนก่อน

    माऊली ची कृपा रामकृष्ण हरी बाबा चरणी नम्र वंदन

  • @SheshnaraynJavkar-kg4of
    @SheshnaraynJavkar-kg4of 11 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरि 🌷🌹🥀🙏 बाबा चरणी साष्टांग दंडवत

  • @panditraophapal4933
    @panditraophapal4933 11 หลายเดือนก่อน +1

    Ram krushna hari

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 11 หลายเดือนก่อน

    गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @shahajinarute4537
    @shahajinarute4537 11 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानदेव तुकाराम

  • @vilasgavate8568
    @vilasgavate8568 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली बाबा च्या चरणी साष्टांग दंडवत

  • @amarghumare5522
    @amarghumare5522 11 หลายเดือนก่อน

    श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 11 หลายเดือนก่อน

    प पु.गुरुवर्य ,गाथामुर्ती,हभप श्री राऊत बाबा चरणी वंदन.

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 11 หลายเดือนก่อน

    श्री संताचीया माथाचरणावरी ,साष्टांग हे करी दंडवत.

  • @laxmamkadam9895
    @laxmamkadam9895 11 หลายเดือนก่อน +4

    बाबांचे कीर्तन प्रवचन म्हणजे साधकास मेजवानी म्हणून ते अखंड मिळण्यासाठी पुस्तक रूपाने प्रसिध्द व्हावे अशी पांडुरंगाचे चरणी प्रार्थना करतो.

  • @TukaramDhone-bf4cc
    @TukaramDhone-bf4cc 11 หลายเดือนก่อน

    समस्त गावकरी मंडळी पांगरा ढोणे ता, पुर्णा जि परभणी, यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन

  • @kisanatole-oq2vw
    @kisanatole-oq2vw 11 หลายเดือนก่อน

    क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏

  • @ganpatigund2821
    @ganpatigund2821 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏 रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @shankargore5794
    @shankargore5794 11 หลายเดือนก่อน

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉🎉

  • @ramnathtangde8753
    @ramnathtangde8753 11 หลายเดือนก่อน

    कोणते मठातील आहे हे कीर्तन

  • @bhausahebgayke8210
    @bhausahebgayke8210 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar 11 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @yogeshbaviskar548
    @yogeshbaviskar548 11 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी