कीर्तन सेवा। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत_भाग १। श्रीगुरु राऊत बाबा। चातुर्मास २०२३। पंढरपूर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #राऊत_बाबा
#रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
#RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
Facebook Page
www.facebook.c...
Instagram Account
...
सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
धन्यवाद....
राम कृष्ण हरी महाराज.🌹🙏🕉️🙏🌹🚩
राम कृष्ण हरि⚘️⚘️⚘️🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली
सद्गुरु राऊत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 5:
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी
🎉🎉 श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
श्री विठ्ठल
🎉🎉 श्री विठोबा मंदिर समिती तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
जय सद्गुरू माऊली उत्तम
साष्टांग दंडवत बाबा रामकृष्ण सारी आपले कीर्तन रोज ऐकत असते खुप खोल सांगता बाबा रामकृष्ण 4:46
परमपुज्य,गुरुवर्य, हभप श्री राऊत बाबा पायी भावपूर्ण वंदन.
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏
माऊली ची कृपा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🥀👋🌹🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 🥀 बाबा चरणी नतमस्तक.🌹🥀👣👋
दंडवत बाबा. आम्ही किती ही दुर असो पण तुमची किर्तन व प्रवचन ऐकुन सतत मनात बद्दल करत आहोत ...
श्री गुरू बाबा च्या चरनी साटांग दडंवत निवघा बा ता हदगाव जिल्हा नादेड यतुन श्रवण करीत आहोत जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला🙏🙏🙏🙏🙏
निवघा
मस्तक माझा पायावरी,या वारकरी संताच्या.
श्री विठ्ठल,डहाणू जी.पालघर कोकण येथून श्रवण.
राम कृष्ण हरी विठ्ठल जय
❤
गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
Karnatak.varkari