काय झाले अक्षता म्हात्रे सोबत ? तीन पुजारी ने हे दुष्कर्म केले?? देव आहे की नाही??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • आज महिला कोठेही सुरक्षित नाहीत आज शिळफाटा येथे घडलेल्या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे, आज चक्क मंदिरातील 3 पुजारी मंदिरा त तिच्यावर अतिप्रसंग करतात , वाईट दुष्कर्म करतात, तर यापेक्षा वाईट गोष्ट काय होऊ शकते?? अश्या अनेक गोष्टी मुळे आज महाराष्ट्राची वाईट अवस्था होत असताना आपल्याला दिसून येते. यावर काहीतरी चांगल कडक नियम लागु व्हावेत, अन्यथा पुन्हा माणूस हैवान चे रूप घेऊन असे कृत्य घडत च जातील.
    #viral #news #viralnews #tinpujari #shilphatanews #akshatamhatre #tinpujariatiprasang

ความคิดเห็น •