खूपच सुंदर माहितीपट , या मागचे विज्ञानही आत्ताच्या पिढीला कळलेले आहे, हे पाहून दिनेश चिंदरकर यांच्या प्रयत्नांचे खूप खूप अभिनंदन. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शरयू घाडी
दिनेश चिंदरकर भाऊ तुमच्या गावात एकुण तेरा 13 वाडी आहेत . 13वी वाडी तेरई या नावाने प्रसिद्ध आहे. आजू बाजू च्या गावात बाराच वाडी आहे . पण देवाची करणी आणि चिंदरात तेरई. कारण चिंदारतले देव तेरई येथे डाळाप स्वारी ला जातात. घाड़ी व गावकार हे गाराने घालताना सवयी प्रमाणे बोलून जातात. यापुढे माहिती पुर्ण जाणकार मंडळी कडून घ्या ही विनंती. कारण तेरई ला एक प्रसिद्ध देवस्थान आहे श्री देवी पिसाळी चे. ज्या ना मुले होत नाही त्याचे नवस पुर्ण ज़ाल्यावर इथे जोपाळे बाधायची पद्धत आहे. तेव्हा माहिती पूर्ण घ्या . ..... इक कोकणी
अनिल जयराम राणे ओसर गाव (पटेल वाडी ) माझ्या मामाचा गाव आई माझी घागरे यांच्या जवळची आई मला गाव पळन बद्दल सांगायचि आतातर मला गाव पळन बद्दल पुष्कळ माहिती मिळाली असाच गाव आनंदी आणि एकोप्याने राहो हीच माझी देवाजवळ मागणी आहे.
Hello dineh chindarkar sir me vfx artist ahe. Ani aplya konkanache san utsav saskruti japnya sathi v tyana lokanparyant pohochavinyasthi mala nakkich tumchya sobat kam karayla ani snwad sadhayla avdel..:-) Pradeep ghadi 9664891840
छान. .. आपल्या सर्वच परंपरा ना विज्ञानाचा द्रॄष्टीकोण आहे...
Nice bro mazi atya rahte tithe pan maz tithech balpan gel
अप्रतिम
खूपच सुंदर माहितीपट , या मागचे विज्ञानही आत्ताच्या पिढीला कळलेले आहे, हे पाहून दिनेश चिंदरकर यांच्या प्रयत्नांचे खूप खूप अभिनंदन. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
शरयू घाडी
खूप छान माहिती दिली आहेत आपण
Atmaram Natekar maze mama aahet😍😍😍😘😘😘🎊🎊🙏🙏
Khup chhan👌
श्री.दिनेश चिंदरकर आणि संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
माझे गाव😊😊😃😃
खुप सूंदर
b oars
Khup mast
माझ्या सासूबाई च माहेर.
त्याच्या कडून ही कथा ऐकली आहे.
Dinesh very good video , excellent
Nice 👍
khup Chan mahiti dili dhanyavad
Khup chan video kelay bhavu.
माझे माहेर आचरा पिरावाडी आहे
Khup Chan short film Dada , awesome,,, me sadewadi cha aahe
Aani tumchya mule khup changli mahiti milali ...khup khup dhanywad.
दिनेश चिंदरकर भाऊ तुमच्या गावात एकुण तेरा 13 वाडी आहेत . 13वी वाडी तेरई या नावाने प्रसिद्ध आहे. आजू बाजू च्या गावात बाराच वाडी आहे . पण देवाची करणी आणि चिंदरात तेरई. कारण चिंदारतले देव तेरई येथे डाळाप स्वारी ला जातात. घाड़ी व गावकार हे गाराने घालताना सवयी प्रमाणे बोलून जातात. यापुढे माहिती पुर्ण जाणकार मंडळी कडून घ्या ही विनंती. कारण तेरई ला एक प्रसिद्ध देवस्थान आहे श्री देवी पिसाळी चे. ज्या ना मुले होत नाही त्याचे नवस पुर्ण ज़ाल्यावर इथे जोपाळे बाधायची पद्धत आहे. तेव्हा माहिती पूर्ण घ्या . ..... इक कोकणी
Hii smhi pan chindarkar aahot pan ajun asmhala samjle nahi ki chindar madhe gao palan ka hote
अनिल जयराम राणे ओसर गाव (पटेल वाडी ) माझ्या मामाचा गाव आई माझी घागरे यांच्या जवळची आई मला गाव पळन बद्दल सांगायचि आतातर मला गाव पळन बद्दल पुष्कळ माहिती मिळाली असाच गाव आनंदी आणि एकोप्याने राहो हीच माझी देवाजवळ मागणी आहे.
छान
17:00 माझी आजी 😍
😍👌
mala ekda tari koknat zaich aahe
Hello dineh chindarkar sir me vfx artist ahe. Ani aplya konkanache san utsav saskruti japnya sathi v tyana lokanparyant pohochavinyasthi mala nakkich tumchya sobat kam karayla ani snwad sadhayla avdel..:-)
Pradeep ghadi
9664891840
Adha shradha aajun ahe.. aatacha ugat pan andha shradha. He 2020 VA shtakat pan.. are deva
Hii smhi pan chindarkar aahot pan ajun asmhala samjle nahi ki chindar madhe gao palan ka hote