फेक जाळे बनवा!! कसे बनवायचे,भाग १ पट्टी जोडून बनवले जाळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • फेक जाळे बनवा!! कसे बनवायचे,भाग १ पट्टी जोडून बनवले जाळे
    फेक जाळे बनवा,पट्या जोडून बनवा पांग,फेक जाळे तयार करा.
    या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला मासे पकडायचे जाळे म्हणजे फेक जाळे कसे बनवायचे आहे हे जाळे आहे पागीर म्हणतात याला तर काही ठिकाणी फेक जाळे म्हणतात
    तर ते या व्हिडिओ मध्ये आम्ही कसे बनवायचे आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये बनवून दाखवणार आहोत या जाळ्याला पट्टी जोडून बनवणार आहेत हा आहे भाग १ ला
    gill net making
    #फेकजाळेबनवा
    #कसेबनवायचेभाग१पट्टीजोडूनबनवलेजाळे
    #फेकजाळे
    #फेकजाळेभाग१
    #castnetfishing
    #castnetmaking
    #castnet
    #jaalbananekatarika

ความคิดเห็น • 26

  • @nanamore3527
    @nanamore3527 ปีที่แล้ว +2

    सर जाल का जो सबसे ऊपर का भाग जिसको सेंडी बोलते है ओ भाग बना के डालो सर

    • @fakttadka751
      @fakttadka751  ปีที่แล้ว

      हम जरुर बनाने वाले है लेकीन थोडा वक्त लगेगा

  • @rajendrachavan9585
    @rajendrachavan9585 8 หลายเดือนก่อน +1

    Aare pandara dhaga kapad pan pandhre kase disel

    • @fakttadka751
      @fakttadka751  8 หลายเดือนก่อน

      आमच्या कडे अशाच प्रकारचे वापरतात

  • @sardarsuryavanshi2232
    @sardarsuryavanshi2232 20 วันที่ผ่านมา

    8 बोटी जाला काडी मनी कैसे बाधना हे

  • @KaranGamer35
    @KaranGamer35 ปีที่แล้ว +2

    सर जाला ची सुरवात काशी बनवाइची ते दाखवा ना

    • @fakttadka751
      @fakttadka751  ปีที่แล้ว

      होय लवकरच बनवणार आहोत

  • @user-ct7ec5xq9n
    @user-ct7ec5xq9n หลายเดือนก่อน

    तबूस जाले मिळेल काय

  • @jagdishkewari
    @jagdishkewari 14 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही नंतर गोल करता का

    • @fakttadka751
      @fakttadka751  14 วันที่ผ่านมา

      होय नंतर गोल बनवावे लागते

  • @papubagul3609
    @papubagul3609 ปีที่แล้ว +1

    सर तुमच गावच नाव काय आहे

    • @fakttadka751
      @fakttadka751  ปีที่แล้ว

      आमचे गाव घारगाव आहे आणि ता. संगमनेर व जिल्हा अहमदनगर आहे

  • @pratikpatil3665
    @pratikpatil3665 5 หลายเดือนก่อน

    pura jal kitne mai milega

    • @fakttadka751
      @fakttadka751  5 หลายเดือนก่อน

      ये जाल आपको 2000 हजार रुपये से उपर आपको मिल सकता है

  • @jagdishkewari
    @jagdishkewari 14 วันที่ผ่านมา

    आमच्याकडं आस नाही बनवत जोडायच नाही एकदाच बनवतात ..

    • @fakttadka751
      @fakttadka751  14 วันที่ผ่านมา

      आम्ही सगळे घरच्या घरी बनवतो पण बनवायला खूप वेळ लागतो

  • @user-xu6gz9pv3p
    @user-xu6gz9pv3p ปีที่แล้ว +1

    जाळ्याची घर कशी वाढवली तुम्ही

    • @fakttadka751
      @fakttadka751  ปีที่แล้ว

      ते आम्ही आधीच बनवुन ठेवले होते. परंतु फेक जाळ्याची घर कशी वाढवायची त्याचा व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत

  • @user-ct7ec5xq9n
    @user-ct7ec5xq9n หลายเดือนก่อน

    फोन नंबर टाका

  • @amarkoli4192
    @amarkoli4192 ปีที่แล้ว +1

    फेक जाळे किंमत काय काय आहे.

    • @fakttadka751
      @fakttadka751  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

    • @harshadkatkar5031
      @harshadkatkar5031 ปีที่แล้ว +1

      माझ्याकडे आहे जाळे हातावर विणून काढलेले हाव आसेल तर सांगा

    • @kiranmhetre9136
      @kiranmhetre9136 ปีที่แล้ว

      @@harshadkatkar5031 किंमत किती फूट उंची

    • @SKGAMING-qr3il
      @SKGAMING-qr3il 2 หลายเดือนก่อน

      Maza kade ahe jaye kimat ahe 10 hajar jal ahe 12 fut